🚩 महाराणी येसूबाई | Maharani Yesubai | Maharani Yesubai history | Yesubai Samadhi | Yesubai Death
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- महाराणी येसूबाई संभाजीराजे भोसले :
मराठ्यांच्या इतिहासात आपल्या गुणांच्या जोरावर प्रकाशमान झालेली दुसरी राजस्त्री म्हणजे -
छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून बाई व
सरदार पिलाजीराव शिर्के यांच्या सुकन्या व
मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री - महाराणी येसूबाई संभाजीराजे भोसले याना मानाचा त्रिवार मुजरा..!
#येसूबाई #Yesubai
महाराणी येसूबाई | Maharani Yesubai | Maharani Yesubai history | Yesubai Samadhi | Yesubai Death
- - - -
...आपल्या महाराष्ट्रतील सामाजिक, राजकीय, आणि कला-मनोरंजन विश्वातील विडिओ पाहण्यासाठी आपल्या - ओजस्वी महाराष्ट्र { Ojaswi Maharashtra } या youtube चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा.
Free Subscribe Link - / ojaswimaharashtra
...आणि फेसबुक पेज वर share करा , Like करा.
Facebook page Link - / ojaswimaharashtrapage
तुमच्याकडे पण असेच काही पर्यटन ठिकाण असेल तर आम्हाला कळवा. आणि हो... हा विडिओ कसा वाटलं, हे कंमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद...!
****| एकदम भारी व्हिडिओ / Popular Videos Playlist |****
महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले | Forts in Maharashtra - • महाराष्ट्रातील शिवकाली...
🚩 सुभेदार तानाजी मालुसरे | Tanaji Malusare - • 🚩सुभेदार तानाजी मालुसर...
🚩 ९६ कुळी मराठा पूर्ण माहिती | 96 kuli Maratha - • 🚩९६ कुळी मराठा + कुळे ...
🚩 शिवकालीन रायगड | Raigad fort • 🚩 शिवकालीन रायगड | Rai... -
🚩 शनिवारवाडा | Shaniwar Wada Pune - • 🚩 शनिवारवाडा | Shaniwa...
🚩 कणेरी मठ कोल्हापूर | Kaneri Math Gramjivan - • 🚩 कणेरी मठ - ग्रामजीवन...
🚩 जलमंदिर पॅलेस सातारा | Jalmandir Palace Satara - • 🚩 जलमंदिर पॅलेस, सातार...
🚩 विठुरायाची पंढरी | Vitthal Rukmini Mandir, Pandharpur - • 🚩 विठुरायाची पंढरी 👌🏼 ...
🚩 शिखर शिंगणापूर | Shikhar Shingnapur - • 🚩 शिखर शिंगणापूर | Shi...
🚩 बहिर्जी नाईक समाधी बाणूरगड | Bahirji Naik Banurgad - • गुप्तहेर बहिर्जी नाईक ...
🚩 पन्हाळगड पन्हाळा किल्ला | Panhala Fort - • पन्हाळा | Panhala Fort...
🚩 महालक्ष्मी | mahalaxmi temple Kolhapur - • 🚩महालक्ष्मी | Mahalaks...
🚩 लाल महाल, पुणे | Lal Mahal, Pune - • लाल महाल, पुणे | Lal M...
🚩 कास पठार सातारा | Kaas Pathar Kaas Plateau Satara - • कास पठार सातारा | Kaas...
🚩 डाळिंब शेती | Pomegranate farming | Dalimb Sheti - • डाळिंब शेती : भाग १ | ...
********************************************
For more video - / ojaswimaharashtra
***********| MUSIC CREDITs |***********
Bensound: www.bensound.com
***********| टॅग आणि टॉपिक / विषय |***********
Ojaswi Maharashtra | marathi | information in marathi | yesubai,maharani yesubai,yesubai death,maharani yesubai full movie,maharani yesubai watch online,maharani yesubai marathi movie,yesubai bgm,yesubai in swarajya rakshak sambhaji,yesubai drama,life of yesubai,yesubai history,yesubai bhosale,yesubai sambhaji,mi yesubai boltey,yesubai real name,shivaji maharaj,yesubai life style,history of yesubai,yesubai makeup look,yesubai full history,sambhaji yesubai bgm
yesubai death,yesubai death marathi,yesubai birthplace,yesubai death date,yesubai death history in marathi,yesubai bhosale death,maharani yesubai death in marathi,yesubai death reason,yesubai birth date
maharani yesubai wikipedia in english,maharani yesubai birth date,maharani yesubai education,maharani yesubai birthplace,maharani yesubai death in marathi,maharani yesubai wikipedia in marathi,maharani yesubai history in marathi pdf,maharani yesubai samadhi,yesubai wife of sambhaji maharaj
***********| Contact Us |***********
Email : omgrouptech@gmail.com
WhatsApp : ************
Thank You!!
🚩 शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य वाचवण्यासाठी छत्रपती शंभूराजे यांनी ज्या प्रमाणे मृत्यूला धीरोदात्त पणे कवटाळले 😔
त्याच प्रमाणे स्वतःच्या पतीच्या हत्येचा शोक करत बसण्यापेक्षा हातात ⚔️ तलवार घेऊन वयक्तिक दुःखापेक्षा स्वराज्य महत्वाचे आहे हे महाराणी येसूबाईराणी साहेब यांनी खंबीर पणे सांगितले . 👌🏼👍🏼👌🏼
मराठयांच्या स्त्रियांनी किती खंबीर असावा हे महाराणी येसूबाई यांच्याकडून शिकावं....🙏🏼
👉🏽🚩
"महाराष्ट्रातील मराठा एक होऊन तुला इथुन जाऊ देणार नाही", हा निरोप दे तुझ्या औरंगजेबाला...
🚩
!! श्री सखी राज्ञी जयती !!
महाराणी येसुबाई जय हो....🙏
ओजस्वी महाराष्ट्र ह
येसूबाई तेज्यास मानाचा मुजरा
महाराणी येसूबाई ठुशी
Marathi Mansachya Ithassat Bola 🤧📢
स्वराज्यासाठी महान त्याग करणाऱ्या महाराणी येसूबाई यांना सदैव शतदा मानाचा मुजरा. ||जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र||
दुर्गा.बाई.यांची.माहिती.सांगा
सुंदर माहिती
खरच राणी येसूबाई शूर,पराक्रमी,कणखर,राजांना साथ देणार्या होत्या.
मानाचा मूजरा तूम्हाला.
ताई साहेब खरोखर एकच नंबर, खूप रडलो व्हिडिओ पाहुन 👌🙏😭😭😭😭😭🚩🚩🚩जय शिवराय-जय शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माहिती छान दिली पण जरासं हळू सांगितलं असततर अजून छान वाटल असत. आणि एक या मधे महाराणी येसूबाई यांचा एकेरी उल्लेख काही ठिकाणी झाला तो नको व्हायला हवा होता....
खुप खुप धन्यवाद खुप छान होता मी शंभूराजे यांची शिरले पाहीली
खूप वाईट वाटते कि अश्या त्यागी, पराक्रमी महाराणी येसूबाई बदल इतिहासात फारशी माहिती नाही... 30 वर्ष मोगलांच्या कयदेत राहणे खरंच खूप काही दुःखे सोसली असतील.. महाराणी येसूबाई बाई मानाचा मुजरा तुम्हाला.....
Chhatrapati Shivaji maharajani yesubaeina shike katyar dili
जय शिवराय जय शंभुराजे जय येसूबाई
येसूबाई मानाचा मुजरा
छान माहिती दिली धन्यवाद, महाराणी येसुबाईला 29 वर्षे का लागली हा इतिहास पण समजायला पाहिजे
राणी येसूबाई ना मानाचा मुजरा
Nice
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
खूप छान माहिती आणि विडिओ बनवला आहे.
तायडे फक्त 1 काम कर तू जे हे फास्ट बोलतेस ना ते लिहलेले वाचल्यासारखं वाटतं त्यामुळं तू 1 काम कर प्रत्येक ठिकाणी आवाज सेट होईल असे थांबून थांबुन बोल.
बग ट्राय करून
थँक्स यु दादा .... next time सुधारेल चूक हि
@@OjaswiMaharashtra चूक नाहीये ग तायडे
Ho
Khup chan mahiti dilya baddl thank you...
👍👍
Khup chan mahiti dili dhanyavad 🙏🚩🚩👍
The Great yesubai always give inspiration to me
Nice👍👍
ताई तुम्ही जी समाधी दाखवीत आहे ती समाधी छत्रपती शाहू महाराज यांची आहे सातारा जिल्ह्यातील संगम माहुली .
Nice information... Pan tai khup fast bolat aahet...
Taisaheb maaf kara pan tumcha aawaj lay karkassha aahe
Dhanya tya maharani "yesubai".apnas manacha mujra.jay jijau, jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr.
इतका चांगला विषय कोणीतरी शाळेतली मुलगी बोलतेय .
Jai uvradni
Kay सपाटा चालविला आहे आणि एखाद रॅप साँग सारखं व्हिडिओ संपला की काहीच नाही आठवत.
Mahiti chhan dilit pn khupch fast sangitli ....🙏
Jara slow bola
छान माहिती.
Mujra maharanisaheb yesubai
Nice to see
ताई video तली cinemagraphy खुप छान आहे, आणि तुमच्या मेहनती ला मानाचा मुजरा.
फक्त थोडा हळूहळू बोला and tone अजून down करा 🙏🏼
तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवला आहे पण तुमचा आवाज बोलण्याची स्पीड थोडं कमी असायला पाहिजे असा आम्हाला वाटतं तुम्ही बोलायला आहे काहीतरी वाचायला असं वाटतं
🙏🙏
Jay shivray jay shambu raje
Tumhi video mde survatila jo shahumaharajancha photo dakhvlay te yesubaiche putra nahit.
Plz pudach aani pavu aami zee Marathi madye aani pudachi Malika start Kara plz
EXCELLENT
महत्त्वपूर्ण माहिती अशी सांगायची नसते.
येसुबाई याना मानाचा मुजरा
🚩🚩
Mujara maharani saheb
🚩 जय शंभूराजे जय श्री सखी राज्ञी महाराणी येसूबाई 🚩
Tumala kon pat lagalay ky thoad savkash snga na Apalya 2sra rajancha patnicha manjech yesubai Yanchi history 📜 sangtahat ky News EINCERING karayala
Yashu baina manacha mujra👌👌😊😍
1number Didi
महाराणी येसूबाई यांची मृत्यु तारीख काय
शिवरायांच्या दोन्ही सुनांची कामगीरी आपण कधीच विसरू शकत नाही
दोघींना ही त्रिवार मनाचा मुजरा.....
दोन्ही सुनबाईंची निवड स्वतः छत्रपती शिवरायांनी केली होती 🙏
Maharani yesubainna manacha trivar mujra🙏🏻🙏🏻🙏🏻
I
This video is very nice & story is amazing
राणी साहेब यांस मुजरा.
पाचवे छत्रपती कसे?
Jay bhavni jay shivaji raje jay sambhaji raje
महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा🙏🙏
Shri.Sakhi Radni Jati,
छान व्हीडीओ पण 29 वर्ष का लागले ?या बद्दल कुठलीच माहीती नाही...
Nice video
तुम्ही ईतिहास सांगतां ते छान पण जरा घाई भरपुर करता जरा सावकास बोला. जय शिवराय🙏
हर हर महादेव.. जय हिंद..
I love you 🚩🚩🚩
खुप छान माहिती दिली पण तुम्ही शाहू महाराज यांचा फोटो दाखवला तो कोल्हापूरच्या गादी चे महाराज आहेत आणि ते महाराणी येसूबाई यांचे पुत्र नाहीत
Yesubai rani saheb hyanna manacha mujra jay jijau jay shivray jay shambhu raje 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Jai sambhaji
लोकांच्या लक्षात येईल असं वाचा अतीशय घाई करताय कूंठेररी जायचे असल्यासारखे
🙏जय शिवराय ❤️ जय शंभुराजे 🙏
महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा
माहिती छान देतात पण थोडं सावकाश सांगा आणि शब्द उच्चार घाईगडबडीत करु नका.😊
Kharach
Maharani Yesubai yana manacha mujra
फोटोत दाखवलेले कोल्हापूरचे RAJARSHI शाहू महाराज आहेत.
ok... Sorry
शाहू महाराजांचा फोटो वापरताना आपण थोरले शाहू छत्रपतींचा फोटो घेतोय की राजर्षी शाहू छत्रपतीं चा दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत .
आपण उल्लेख करताय :
श्रीमंत थोरले शाहू छत्रपती महाराज (सातारा) यांचा आणि फोटो लावला :
राजर्षी शाहू छत्रपती महाराज (कोल्हापूर) यांचा लोकांचा गोंधळ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी
Taku
आपण फोटो मधे दाखवलेले शाहू महाराज हे नव्हेत
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Nice info
छान
Bhasha ani avaj nit bolaycha prayas kara.Tumhala khup garaj ahe
आई येसूबाई यांचा इतिहास सांगत आहेस तू, का धडा वाचते आहेस तू?
एवढी कसली घाई तूला?
बोलताना दोन शब्दात अंतर ठेवायचं असत
प्रथम बोलायला शीक,
आणि हा, हे जे तुला लाईक्स मिळाले आहेत ना, हे आई येसूबाई यांच्या नावावर आहेत
तुझ्या वक्तृत्ववात अजिबात जोर नाही
माझी आई येसूबाई....
Jay shivaray 🙏🙏🙏
Like
s
ये ताई फोटोत दाखवलेले शाहू महाराज हे वेगळे होते आपल्या अश्या चुकीमुळे इतिहास बदलत जात आहे plz असं करू नका बाकी माहिती खूप छान सांगितली
ok दादा .... next time सुधारेल चूक हि
👌👌👌👌
चौथे छञपति शाहू माहाराज त्यांचे पूत्र होते
536एत्दुक्त्ग्बल्ह्यद्त्फ्य्फ्यीफ्यीफ6फ्री
9 varsha nahi 22 varsha sansar zala tyancha
Jara halu aani neet sanga Tai 🙆♂🚩🚩🚩🚩🚩
👍👍
युवरादनी yesubai
Dandvav
Too much speed
त्या।शिरकेंचे।नाव।घेऊ।नका
त्या शिर्के नी च स्वराज्याला महाराणी येसूबाई सारख्या त्यागी माऊली ही दिल्या आहेत . फितुरी करणे हे कोणत्या घराण्याच्या रक्तात नसते तस असता तर सगळे शिर्के फितूर निघाले असते पण मुळात तसे नव्हते.
I watched this video in 0.75
हा क्रिकेटचा टी२० सामना नाही .
ऐतिहासिक घटना आहे .
भूत मागे लागले आहे काय?
हो हो काय मागे लागले आहे का एवढे पळत पळत बोलत आहे असे वाटते की तुम्ही वाचुन दाखवत आहे जरा श्वास घेतला तर बरे होईल
Lihileli post ahe he, vachliye me
3 रे
Shi is real women
Ya matechya Samadhicha shodh Maharashtra Sarkarne ghyava
Ag Tai tu keti bolte
Marani tumala mujra