29 वर्षे मुघलांच्या कैदेत राहिलेल्या - महाराणी येसूबाई / Yesubai Speech By Sagar Madane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2019
  • संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 29 वर्षे मोघलांच्या कैदेत राहिलेल्या
    महाराणी येसूबाईंचा इतिहास.........
    -----------------------------------------------------------------------
    येसूबाईंची सुटका कोणी व कशी केली .. पहा विडीओ
    • मोगलांच्या कैदेतून येस...
    -------------------------------------------------------------------------
    #येसूबाई
    #महाराणी_येसूबाई
    #Yesubai
    #SagarMadaneSpeech
    #Yesubai_History
    ---------------------------------------------------------------------
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 697

  • @SagarMadane
    @SagarMadane  4 года назад +300

    1708 रोजी (औरंगजेबाच्या मृत्यूनंतर) फक्त शाहूंची सुटका झाली.....
    पण महाराणी येसूबाई 1719 पर्यंत मोघलांच्या कैदेत होत्या....!
    (संदर्भ - मराठेशाहिचे अंतरंग
    लेखक- डाॅ.जयसिंगराव पवार)

    • @prawinsawant8455
      @prawinsawant8455 4 года назад +7

      Sagar Madane Official
      Fake video banvlay.
      Shivrayanni sarv thik thaak karun thevle hote.
      Vijayi zala maratha.
      Plalel mughal

    • @anuradhakalange3037
      @anuradhakalange3037 4 года назад +2

      Mg yesubaienchi sutka zali ki nahi

    • @yogitapanchal5266
      @yogitapanchal5266 4 года назад +5

      @@sarthakrmokate2137 1719 maddhe sutka jhali

    • @yogitapanchal5266
      @yogitapanchal5266 4 года назад +1

      @@anuradhakalange3037 ho

    • @rajanadar3458
      @rajanadar3458 4 года назад +1

      Ho 29 varsh hotya

  • @amolvyavhare5711
    @amolvyavhare5711 4 года назад +646

    किती वाईट व्यथा आहे ,आम्हाला ११ महिने रावणाच्या तावडीत राहणाऱ्या माता सीता शिकवल्या परंतु २९ वर्षे मुघल कैदेत राहणार्या स्वराज्य
    रक्षिनी महाराणी येसूबाई नाही शिकवल्या . सलाम महराणी तुम्हास मनाचा मुजरा

    • @suryakantlokhande7042
      @suryakantlokhande7042 4 года назад +2

      🙏

    • @seemadhavaliya31
      @seemadhavaliya31 4 года назад +24

      तेवा ही आपलेच लोक होते आणि आज ही आपलेच लोक आहेत। ज्यांना आज ही संभाजी नगर म्हणायला लाज वाटते

    • @Diyidea12KS
      @Diyidea12KS 4 года назад +2

      Khare aahe😔😔

    • @sanjivaneepatil3228
      @sanjivaneepatil3228 4 года назад +3

      Purvi chya kalt patni sobt ek srti che rup hi rani yesu bai ., Lakshmi bai jija bai asha ether khup striya ya fkt itihasachi miltat
      I am pruod of

    • @anildhamankar8176
      @anildhamankar8176 4 года назад

      खरच

  • @aniketghatagekolhapur283
    @aniketghatagekolhapur283 4 года назад +1460

    छञपती घराण्यावर प्रेम करणार्यानी येथे लाईक करावे

    • @suhasdalvi8035
      @suhasdalvi8035 4 года назад +11

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराणी येसुबाई साहेब
      मानाचा मुजरा

    • @rajaramhulge4245
      @rajaramhulge4245 4 года назад +1

      Rajaram hulage

    • @jijabaiyadav9506
      @jijabaiyadav9506 4 года назад

      जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय ऐसूबाई यांना मानाचा मुजरा

    • @avinashnimbalkar5931
      @avinashnimbalkar5931 4 года назад

      @@suhasdalvi8035 jay ishivRay jay jijau jay sambhaji raje jay yesubai yana manacha mujara.

    • @mr.tushar1317
      @mr.tushar1317 4 года назад

      जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय येसूबाई महाराणी ‌मानाचा मुजरा 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @sdart38
    @sdart38 4 года назад +57

    येसूबाई खरच खुप महान होत्या🙏🙏हा इतिहास पण समजला पाहिजे सर्वांना👍

    • @manishakhade3829
      @manishakhade3829 2 года назад

      हो खरच येसूबाई खूप महान आहेत 🙏🙏 हा इतिहास जगाच्या कोपरा कोपरा पर्यंत पोहोचला पाहिजे

  • @sunilkhaladkar5649
    @sunilkhaladkar5649 4 года назад +301

    प्रत्येक घरात छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे युगपुरुष जन्माला यावे असे ज्याना वाटते त्यांनी like करा

    • @prashantkale6841
      @prashantkale6841 4 года назад +1

      S

    • @shwetapatil7813
      @shwetapatil7813 4 года назад +3

      Watate tr saglych bhaginina pn aaj kal fakt rawan baher firtana distst nusta baykancha tonda kade baghat basleli astat tewa watata ghywi shivryanchi talwar ani karawa ek ekacha shirached....

    • @sunilkhaladkar5649
      @sunilkhaladkar5649 4 года назад

      @@shwetapatil7813
      खरे आहे, सद्द्या अशीच परिस्थिति आहे

    • @jagdishpatil1937
      @jagdishpatil1937 4 года назад

      Te.atta.shyaky.nahi.atta

  • @dinkarghane5935
    @dinkarghane5935 4 года назад +77

    I can't stop crying...परमेश्वराला अश्रू आवरले नसेल...... मुळात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज.. येसूबाई....हे परमेश्वरचीच रूप होती... जय शिवराय 🙏🙏🙏

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +1

      🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @yoga_with_sandhya
      @yoga_with_sandhya 4 года назад +1

      Ho. Khup radayla Yete, he Sarwa aeiktana. 😭😭

  • @poonamkate9384
    @poonamkate9384 4 года назад +25

    म्हणूनच शंभू राजे नि त्यांना ॥श्री सखी राज्ञी जयती .॥. मनले होते त्या शब्दाला आणि छत्रपती ची सून व स्वराज्याची खरी राणी शोभते. राणी अजरामर आहेत अशा त्यागाच्या राणीस कोटी कोटी प्रणाम.

  • @poonamkate9384
    @poonamkate9384 4 года назад +113

    छाव्या ला शोभणारी वाघिण होत्या महाराणी येसू बाई .

    • @GyanTvAmit
      @GyanTvAmit 3 года назад

      Pan tu kuna tukaar mulala baghun tyala chava samjun tyala waagh nako banu changlya mulashi lagn kar

    • @Allinone-bq3ds
      @Allinone-bq3ds Год назад +1

      @@GyanTvAmit tu tyacha vichar nko karu evdhe gambhir shabd bolanari stree kadhich chukicha paul taknar nahi

  • @gaming_arer5270
    @gaming_arer5270 4 года назад +518

    🚩 महाराणी येसूबाई यांना नमन 🙏🙏🙏

  • @pournimarasal7479
    @pournimarasal7479 4 года назад +16

    अभिमान वाटतो यसू बाईंचा खरंच किती भोगलं असेल त्यांनी किती यातना झाल्या असतील त्यांना आपल्या कल्पनेच्या पलीकडील आहे सगळं. वाघाचं काळीज असणारी यसू बाई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम . आणि मनाचा मुजरा धन्य ते शिवराय धन्य ते शँभू राजे आणि धन्य त्या येसू बाई

  • @vijaybhamare1131
    @vijaybhamare1131 4 года назад +100

    शब्दात त्या आपल्या लाडक्या माहाराणी बद्दल बोलायला,
    माझ्या कडे शब्द नाही,
    फक्त मि एवढेचं म्हंणेल, धन्य हो माते ,,,

  • @jyotinadekar9046
    @jyotinadekar9046 3 года назад +14

    श्री छत्रपती महाराणी येसुबाई यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @anaghashrikhande-khaladkar3457
    @anaghashrikhande-khaladkar3457 4 года назад +8

    आजचे आपले छोटे मोठे त्रास हे त्रास नाहीतच। जरा काही झाले की निराशा येणारी तकलादू पिढी आहे। सगळं काही आयतं मिळालं आहे तरी शिस्तीत राहता येत नाही। देशाचा, मोठ्यांचा मान ठेवता येत नाही। सलाम त्या राजाला आणि त्यांच्या संपूर्ण घराण्याला। यातली थोडी तरी हिम्मत आम्हाला मिळावी अशी इच्छा।

  • @kamsutraghulepatil9729
    @kamsutraghulepatil9729 4 года назад +327

    नमन नमन येसुआई साहेब
    तुमच्यावर काय बितली असेल ते तुम्हालाच ठाऊक नुसते वाचल्याने आणि आईकल्याने आमच्या नेत्राच्यां गंगा यमुना खळ खळुन वाहु लागतात
    कसला त्याग कसल्या यातना म्हणायच्या या
    आपणास लाख कोटी वेळा नमन येसुआई साहेब.

    • @charutasonar8380
      @charutasonar8380 4 года назад +1

      Yesubaina naman

    • @Diyidea12KS
      @Diyidea12KS 4 года назад

      😞😔😔🙏

    • @vaidehitukrul2789
      @vaidehitukrul2789 4 года назад +1

      Charuta Sonar vedant

    • @sayalipathak6417
      @sayalipathak6417 4 года назад

      kharach kay mans hoti
      sthahasathi nahi tr fakt smraj sathi ladle aayush
      vechal kharach
      tumhala shatda namamn

    • @simagarude8482
      @simagarude8482 4 года назад +1

      मानाचा मुजरा राणिसाहेब

  • @faltoonbaatein1881
    @faltoonbaatein1881 Год назад +3

    ........अतिशय दुखःची बाब आहे, काही शब्द सूचत नहीं, फ़क्त स्तब्ध, डोकं सुन्न होतं, शिवाजी महाराजांचे,शिवाजी महाराजांच्या सगळ्या वंशाचे, शिवरायांच्या सगळ्या नातेवाईकांचे, शिवाजी महाराजांच्या सैनिकांचे आपल्यावर ,महाराष्ट्रवार, भारत देशावर अनंत उपकार आहेत. धन्यवाद.

  • @anitachavan5912
    @anitachavan5912 4 года назад +50

    महाराणी येसूबाई चा इतिहास अभ्यासक्रमात आला पाहिजे,म्हणजे येणाऱ्या पिढीला ही समजेल आपला इतिहास काय आहे

  • @satyejeetpandey3253
    @satyejeetpandey3253 4 года назад +11

    महाराणी येसूबाई ना मानाचा मुजरा
    छत्रपती संभाजी महाराज मालिका बघता ना
    असे वाटते की रामायण बघतो खरच महाराणी येसूबाईचा इतिहास माहीत नव्हता ते सर्व देव माणसे होती जय शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩

  • @shilpamathekar4386
    @shilpamathekar4386 3 года назад +9

    महाराणी येसुबाई यांना मानाचा मुजरा 🏵🏵🏵🏵

  • @educationtransition14
    @educationtransition14 4 года назад +43

    स्वराज्य रक्षक जननी माँ येसूबाई माँ साहेब यांना मनाचा मुजरा🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @deshmukh.2020
    @deshmukh.2020 3 года назад +5

    भगवे आमचे रक्त आम्हीच शिवरायांचे भक्त
    धन्य येसुबाई साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @amrutawable2077
    @amrutawable2077 4 года назад +151

    खरच महाराणी येसुबाई यांना नमन🙏🙏.जय जिजाऊ!जय शिवराय!जय शंभूराजे!!

    • @omdhapatkar7463
      @omdhapatkar7463 4 года назад +3

      Jay Shivaray

    • @archismore705
      @archismore705 4 года назад +2

      Jai shivaray

    • @archismore705
      @archismore705 4 года назад +2

      Jay shivaray

    • @user-hm5so3tw5j
      @user-hm5so3tw5j 3 года назад

      ruclips.net/video/RFeGqvertwo/видео.html
      Ekda ha vedio nakki paha aani aaplya hindu bhava bahinina shaire kara 🙏

  • @vaishalizagade3013
    @vaishalizagade3013 4 года назад +59

    खरच कशे 29वर्ष त्यानी दुश्मनाचया नजरकैदेत काढले असतील काय काय हाल झाले असतील. महाराजांनी लेकीवानी जीव लावला. संभाजी महाराजांनी किती जपल असल त्याना आपल्या मुलाला त्याचे अशे हालहाल झाले..या विचारांनी अंगाची लाही लाही होती.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 года назад

      तीथे दिल्लीला नजरकैदेत काही दिवस ठेवल्यानंतर ..त्यांना आणि बाळराजेंना वेगवेगळ ठेवल..
      मालीकेत दिखवलय वेगळ पण जेव्हा राजे सखळदंडांनी बांधून आणलेले झिनत या औरंग्याच्या मुलीने पाहीलै तेव्हा ती जोरात किंचाळली कारण आग्र्याला मोठे महाराज कैदेत असले तरी शंभूराजांना फिरण्याचीमुभा होती..तेव्हा ते य झीनत आणि औरंग्याचा मुलगा यांच्या बरोबर ते सगळं आवार फिरत असत म्हणजे त्यांच्याबरोबर खेळतोय अस दाखवत असत .आणि सगळा परिसर मोठ्य महाराजांना वर्णन करून सांगत ..पण या झीनत आणि तीचा भाऊ बालवयामुळे आसेल पण त्याना बाळशंभूंचा लळा लगाला होता.
      आणि म्हणून त्याना आस बांधलेलतीला असाह्य झाल..पण औरंग्याचा याच झीधतवर फार,जीव.होता म्हणून ती वाचली तरीही तिला दम देत तो ओरडलाच मोठ्याने आत जा नयतर तुरुंगात टाकेन...आणि जेव्हा येसूबाई बाळराजेंसकट इणल्या गेल्या .तेव्हि हीच झीनत बोलली आता जर यान काही झल तर मि जीवंत रहाणार नाही..तीच्यावराच्य प्रेमामुळेच येसुबाई आणि बाळराजे सुखरूप राहीले,,.नायतर औरंग्या डुकरला शिवरायाआच रक्ताच एकही माणूस जीत ठेवायच नव्हत

    • @user-hm5so3tw5j
      @user-hm5so3tw5j 3 года назад

      ruclips.net/video/RFeGqvertwo/видео.html
      Ekda ha vedio nakki paha aani aaplya hindu bhava bahinina shaire kara 🙏

  • @kadammangesh16
    @kadammangesh16 4 года назад +215

    तमाम मराठी माणसाने ........ आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाचे त्यागाची संघर्षाची बलिदान ची जान आणि आठवण ठेवायला हवी.
    आणि ती काळाची गरज आहे.

    • @narayandeshpande8716
      @narayandeshpande8716 4 года назад

      U

    • @akshayninghot2945
      @akshayninghot2945 4 года назад

      हो एकदम बरोबर आहे👍

    • @user-hm5so3tw5j
      @user-hm5so3tw5j 3 года назад

      ruclips.net/video/RFeGqvertwo/видео.html
      Ekda ha vedio nakki paha aani aaplya hindu bhava bahinina shaire kara 🙏

  • @vaishalizagade3013
    @vaishalizagade3013 4 года назад +15

    महाराणी येसूबाई यांना कोटी कोटी प्रणाम

  • @anantrane7195
    @anantrane7195 4 года назад +1

    आपण ख्रिस्तमस हप्ता भर साजरा करतो. परंतु स्वराज्याच्या लठ्यासाठी प्राण बलिदान करणारे छत्रपती संभाजी महाराज विसरतो. औरंजेबाच्या कैदेत राहिलेल्या महाराणी येशूबाईचा इतिहास विसरतो आहोत
    नमन तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई
    🙏🙏🙏

  • @ganeshmore8802
    @ganeshmore8802 4 года назад +19

    अभूतपूर्व इतिहास आहे आपला
    तो असाच समोर आला पाहिजे
    नमन मातेला

  • @ardhyatanpure9188
    @ardhyatanpure9188 4 года назад +8

    महाराणी येसूबाई याना मानाचा मुजरा

  • @sachink74
    @sachink74 4 года назад +59

    या स्वराज्या साठी खूप काही सहन करावं लागलं या माऊलींना🙏🙏🙏.एवढं असून सुद्धा आपल्या मराठी जनतेला एकोप्याने राहता येत नाही ही मोठी खतंच🙇आजही आपण एका मेकाच्या तंगड्या ओढून पडायचंच काम करत आलोय पुढे तरी ही परिस्तिथी बदलूदे एवढीच प्राथना🙏🙏🙏

    • @smileman3161
      @smileman3161 4 года назад +4

      मराठी माणुस एकत्र येणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल

    • @vinodbramhane6221
      @vinodbramhane6221 3 года назад

      खरे बोलले भाऊ आपल्यात एकी नाही

  • @sulbhashingewar4066
    @sulbhashingewar4066 4 года назад +36

    येसूबाईंच्या त्यागाला शब्दच नाहीत!एवढ्या लहान वयात केवढी मनाची परिपक्वता!त्या मानाने त्यांचे कतृत्व लोकांपूढे आले नाही! नाही चिरा नाही पणती अशी काहीशी अवस्था झाली! आता तरी त्यांचे समाधीस्थळ पूनरर्जिवित करावे.जेणेकरून पूढच्या पिढीला तरीं त्यांची महती कळेल!

    • @manjiria5749
      @manjiria5749 4 года назад +2

      Agdi barobar

    • @pradippawar9503
      @pradippawar9503 4 года назад

      😥😥😥😩😈😈🍋🍋💉💉

    • @user-hm5so3tw5j
      @user-hm5so3tw5j 3 года назад

      ruclips.net/video/RFeGqvertwo/видео.html
      Ekda ha vedio nakki paha aani aaplya hindu bhava bahinina shaire kara 🙏

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 4 года назад +68

    महाराणी येसूबाई या माऊलीस मानाचा मुजरा. 😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prajaktakamble4171
    @prajaktakamble4171 4 года назад +92

    या महान यसुबाई महारानीला माझा मानाचा मुजरा . HIRAKANT NAMDEO KAMBLE

  • @neelampanchal5750
    @neelampanchal5750 4 года назад +73

    अवघ्या देव देवता मानवी रूपात भोसले घराण्यात वास करत होत्या, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

  • @manjushapande2018
    @manjushapande2018 4 года назад +38

    महारानी येसुबाई यांना कोटी कोटी प्रनाम .
    खरच कीती ती मनाची तयारी ,सहनशीलता ,वीचार करन्याची ताकत , खरच खूप सोसलय यांनी .आपन त्यांनच्या मुळे खुप आनंदी आहोत .जिजामाता , शिवाजी माहाराज , संभाजी माहाराज , राजाराम राजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @manjushapande2018
      @manjushapande2018 4 года назад

      🏰⛳⛳⛳⛳हर हर महादेव 🙏🙏🙏

    • @sunanadathorat6804
      @sunanadathorat6804 4 года назад

      त्रिवार मुजरा येसूबाई

  • @aishwaryakadam8290
    @aishwaryakadam8290 2 года назад +1

    शृंगारपुरची लेक तुम्ही शिवछञपतींची सून
    दोन्ही कुळी शोभून दिसता पराक्रमाची खुण
    धैर्य , शौर्य , शालिनतेचा साज तुमचा भासे दुसरी जिजाई
    तुम्हीच आम्हा रयतेसाठी आमच्या शंभुराजांची रखुमाई....
    तुमच्या रुपात लाभली मराठी मुलूखाला नखशिखांत ज्वाला
    सातोजन्मासाठी पदरी बांधून घेतला तुम्ही धगधगता लाव्हा
    नाही दिला कधी पदर जळून नाही पोळला हात
    स्वराज्यरक्षण्या लाभली शंभुराजांस तुमची अमूल्य अशी साथ....
    काय प्रसंग आला असेल तुम्हावरी शंभुराजांच्या बलिदानावेळी
    का मांडली असेल नियतीने ही अजब खेळी
    खेळीचा डाव मात्र अर्ध्यातच संपला
    नंदादीप स्वराज्यवृध्दीचा तुमच्या मनी अखंड चेतला....
    आठ महिने झुंझवलात रायगड हाती घेऊन तलवार
    खऱ्या अर्थाने पाहिला महाराष्ट्राने तुमचा जगदंबेचा अवतार
    मनी सदैव ठेवले तुम्ही शिवशंभू छत्रपतींचे विचार
    स्वराज्याच्या प्रतिष्ठेला साजेसा केला नव्याने महाराष्ट्र साकार....
    तब्बल एकोणतीस वर्षांचा तुमचा तो प्रवास
    खरंच यास म्हणावा का वनवास ?
    श्वासात श्वास असे पर्यंत स्वराज्यधर्म हाच तुमचा ध्यास
    तुमच्या एका निर्णयामुळे स्वराज्य टिकले हे मात्र खास....
    महाराणी येसूबाई तुम्हीच खऱ्या त्यागाची ज्वलंतमूर्ती
    तुमच्या त्यागाची सदैव रुणी राहीलं ही सह्याद्रीची धरती
    काय आणि किती वर्णु येसूराणी तुमची महती
    शंभुराजांस शोभुन दिसता श्री सखी राज्ञी जयति ||
    _ऐश्वर्या संतोष कदम

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 3 года назад +2

    महाराणी येसूबाई यांची तेजस्वी आणि ओजस्वी यशोगाथा. प्रणाम महाराणी येसूबाई यांच्या त्यागाला आणि शौर्याला.

  • @Ganeshkalaskar8126
    @Ganeshkalaskar8126 4 года назад +19

    नतमस्तक आहोत कायमच येसूबाई आम्ही तुमच्या चरणी

  • @anitaborse9331
    @anitaborse9331 4 года назад +3

    फारच हिम्मतवान होत्या मातोश्री येसुबाई राणीसाहेब शतशः नमन अशा राणीसाहेब परत नाही मिळणार

  • @rajanadar3458
    @rajanadar3458 4 года назад +77

    Khup traas Sahan kelay ...tevha aapn aaj manane jgtoy.😫😫🙇

    • @Shree_Ram84
      @Shree_Ram84 4 года назад +4

      Agadi khara....apan yachi jaan thevayla pahije.🙏🙏

    • @newideaz384
      @newideaz384 3 года назад

      Evdha traas sahan karunahi aaj suddha khup lokanna shivaji maharajanchya Pudhe kaay zala te mahitich nasta. Sambhajiraje ani yesubai saheb yanchyabaddal Itihasachya pustakat ekhada paragraph asto 😢😢....

  • @brmhadevshinde3673
    @brmhadevshinde3673 4 года назад +14

    जय शभूंछञपती खरच माझ्या राजाचा इतिहास आसा कोणीच नाही सागित| शाहिर मना पासून आभार मानतो तूमचा आसाच सागा माझ्या राजाचा इतिहास डोळ्यातून पाणी येत ऐैकताना

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад

      जय शिवराय..जय शंभूराजे 😊🙏🚩🚩

  • @nitinshinge4545
    @nitinshinge4545 4 года назад +10

    त्रिवार मानाचा मुजरा महाराणी येसूबाई😓
    जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे🎪🎪

  • @vikaskumbhar3546
    @vikaskumbhar3546 3 года назад +4

    धन्य त्या आमच्या आऊसाहेब त्याची शिकवण "आणि त्यांनी घडवले ते रत्न "महान आहे 👃...

  • @ayushtikait4428
    @ayushtikait4428 4 года назад +8

    महाराणी येसूबाई यांचा इतिहास माहितीच नव्हता ..स्वराज्याकरिता त्यांच्या त्यागासाठी नमन 🙏
    जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @badrinathdham5543
    @badrinathdham5543 4 года назад +45

    जय हो yesubai.. कोटी कोटी प्रणाम

  • @vimaldhebe4843
    @vimaldhebe4843 4 года назад +8

    आई साहेब मानाचा मुजरा 🚩🙏

  • @namdevjagtap2600
    @namdevjagtap2600 Год назад +1

    धन्य सागर साहेब आपण इतिहास आपन आजच्या पिढीला आठवण करून देत आहात

  • @suhasdalvi8035
    @suhasdalvi8035 4 года назад +16

    जय महाराणी येसुबाई साहेब जय शंभूराजे
    मानाचा मुजरा

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 4 года назад +9

    अंगावर काटा उभा राहतो अगदी..ऐकताना माझ्या महाराजांच्या बाबतीतली कुठलीही गोष्ट..
    स्वराज्य महाराणी येसूबाई साहेबांना कोटी कोटी प्रणाम..🙏
    जय जिजाऊ🙏
    जय शिवराय 🙏
    जय शंभूराजे🙏

  • @kalpeshladll9445
    @kalpeshladll9445 6 месяцев назад

    🙏🏻...खरोखर येसूबाईंचा इतिहास ऐकून अंगावरती शहारे उठल्या...त्यांनी या दिलेल्या 29 वर्षे बलिदानाला शतशःप्रणाम ...🙏🏻

  • @yogeshdidul7918
    @yogeshdidul7918 3 года назад +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @pradnyamagare4328
    @pradnyamagare4328 4 года назад +5

    Kharch naman maharani yesu bai la💐🚩jay jijau 🌹Jay shivaji Maharaj 🌹 Jay Shambhu Raje 🚩

  • @msdfans8080
    @msdfans8080 4 года назад +36

    Proud of yesu bai maharani

  • @ankush07ankush89
    @ankush07ankush89 4 года назад +2

    *महाराणी येसूबाईंना त्रिवार अभिवादन*
    *धन्य धन्य ती माऊली*
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunandakale813
    @sunandakale813 4 года назад +4

    महाराणी येसूबाई यांना माझे कोटी कोटी प्रणाम

  • @rameshpatil6719
    @rameshpatil6719 4 года назад +3

    महाराणी येसुबाई यांना माझा लाख वेळा सलाम.......🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @niranjanmore2023
    @niranjanmore2023 4 года назад +10

    She is a goddess of Maharashtra that's why she have this strength🏅🏅🏅🏅

  • @khanderaobhange7006
    @khanderaobhange7006 4 года назад +5

    महाराणी येसूबाई साहेब यांना मानाचा मुजरा..
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

  • @viddeshbhor6218
    @viddeshbhor6218 4 года назад +7

    महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा ..आणि कोटी कोटी प्रणाम ... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ...जय महाराष्ट्र ...

  • @safarmaharastrachi3632
    @safarmaharastrachi3632 4 года назад +54

    तूझ्या आवाजात जादू आहे सागर दादा 😊👌

    • @gangarammhatre2513
      @gangarammhatre2513 3 года назад

      We

    • @user-hm5so3tw5j
      @user-hm5so3tw5j 3 года назад

      ruclips.net/video/RFeGqvertwo/видео.html
      Ekda ha vedio nakki paha aani aaplya hindu bhava bahinina shaire kara 🙏

  • @mohanpatil7061
    @mohanpatil7061 4 года назад +6

    🚩जय भवानी 🚩जय शिवाजी🚩
    🚩जय शभुराजे 🚩
    माहाराणी यशुबाई याना नमन🙏🙏

  • @pratikpatil4025
    @pratikpatil4025 4 года назад +2

    महाराणी येसूबाई यांच्या बद्दल चा इतिहास जगाला कळायला हवा .......आपल्याला ११ महिने रावणाच्या तावडीत राहणाऱ्या सीता माहीत आहेत पण २९ वर्षे स्वराज्यासाठी देणाऱ्या महाराणी येसूबाई माहीत नाही हेच दुर्दैव....🤐😢 महाराणी येसूबाई व शाहूराजे यांना मानाचा त्रिवार मुजरा...... धन्य आहोत आपण सगळे जे या महाराष्ट्र भूमीत जन्मलो.......🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад

      अगदी बरोबर बोललात दादा 🙏😊🚩

  • @sardakamble1806
    @sardakamble1806 4 года назад +6

    माहारानी यसुबाईला मानाचा मुजरा 🙏🙏👏

  • @vaishalipadale8177
    @vaishalipadale8177 3 года назад +3

    महाराणी येसुबाईंना मानाचा मुजरा

  • @ashasonawane2029
    @ashasonawane2029 4 года назад +11

    शतशः नमन महाराणी
    येसूबाई‌

  • @user-uq2gk7yp5x
    @user-uq2gk7yp5x 2 года назад +3

    महाराणी येसूबाई यांच्या चरणी मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @kalpanainamke5437
    @kalpanainamke5437 2 года назад +1

    येसुबाईना मानाचा मुजरा खरच खूप महान होत्या त्या शब्द कमी पडतात

  • @dnyaneshwarkute9680
    @dnyaneshwarkute9680 4 года назад +4

    धन्य हो माता , येसुबाई🙏🙏

  • @anilkadam3428
    @anilkadam3428 4 года назад +6

    महाराणी येसूबाई आपणांस कोटी कोटी प्रणाम

  • @ganeshkendekar215
    @ganeshkendekar215 4 года назад +7

    काय ती निष्ठा काय तो त्याग येसूबाई महाराणी तुम्हाला मानाचा मुजरा,,,,,,,

  • @prathameshsanap6121
    @prathameshsanap6121 3 года назад +8

    जर शाहू महाराज आणी महाराणी तरबाई एकत्र आले असते तर दिल्ली ही स्वराज्यात अली असती

  • @manishadayma4874
    @manishadayma4874 Год назад +2

    शत् शत् शत् नमन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @nandkishordhekane1087
    @nandkishordhekane1087 4 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराणी येसुबाई साहेब
    मानाचा मुजरा

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад

      जय जिजाऊ...जय शिवराय 🙏😊🚩

  • @ganeshshinde4373
    @ganeshshinde4373 4 года назад +1

    महाराणी येसूबाई त्याग मूर्ती

  • @anitaborse9331
    @anitaborse9331 4 года назад +3

    विचारच असह्य होतो कि 29 वर्ष कैदेत बापरे,आपण एक दिवस नाही राहु शकत ,काय त्याग होता त्यांचा कोटीकोटी नमन🙏🙏

    • @kantilalsoni9535
      @kantilalsoni9535 4 года назад

      17/09/19 MUMBAI 24.12 HRS.
      ANITA BORSE:- YOU TOLD ABSOLUTELY RIGHT. THANKS.

  • @raj...d7808
    @raj...d7808 4 года назад +1

    महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा

  • @munjajilonsane6962
    @munjajilonsane6962 4 года назад +9

    जय भवानि जय यशुबाई महारानी

  • @romeswellnesswaynroots6227
    @romeswellnesswaynroots6227 4 года назад +10

    Khupach Chan Mitra thank you for share..

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 года назад +10

    King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @dhanajaypol5746
    @dhanajaypol5746 4 года назад +8

    कोटी कोटी प्रणाम

  • @Rohit_Pukale.5298
    @Rohit_Pukale.5298 2 года назад +2

    महाराणी येसूबाईंना मानाचा मुजरा 🙏

  • @vijayadesai9872
    @vijayadesai9872 Год назад +2

    Example of ultimate sacrifice, courage, selflessness, leadership, godly qualities 🙏🙏🙏🙏🙏

  • @subodhthokal438
    @subodhthokal438 4 года назад +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे... जय येसूबाई 🙏🙏🙏🙏🙏

  • @sangeetavedpathak3086
    @sangeetavedpathak3086 4 года назад +3

    येशुबाई सादर प्रणाम.🙏🙏🙏🙏🙏

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 4 года назад +3

    जय जिजाऊ, जय शिवराय , जय संभाजी महाराज ,
    छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर स्वराज्य सांभाळण्याऱ्या महाराणी येसूबाई आणि ताराराणी यांच्या त्यागा बद्दल, शौर्य बद्दल, पण एक सिरीयल सुरू करावी ही विनंती

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @akshayninghot2945
    @akshayninghot2945 4 года назад +1

    महाराणी यसुबाई यांना त्रिवार मनाचा मुजरा🙏🙏🙏
    ।। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ।।🚩🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +1

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏😊🚩
      जय जिजाऊ...
      जय शिवराय...
      जय शंभूराजे...
      जय येसूराणी साहेब🙏🚩

    • @akshayninghot2945
      @akshayninghot2945 4 года назад +1

      @@SagarMadane शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ🚩🚩

  • @sunilrajmasule3819
    @sunilrajmasule3819 4 года назад +9

    प्रणाम येसुबाईसाहेब

  • @vaishaligadekar270
    @vaishaligadekar270 4 года назад +2

    महाराणी येसूबाई राणीसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा... !!❤️

  • @hirawalunj9337
    @hirawalunj9337 2 года назад +3

    ताराराणी ला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @vaishnavi4354
    @vaishnavi4354 4 года назад +5

    श्री सखी राद्यी जयति....
    🙏🙏👍👍👍🙏🙏🙏

  • @MRCDZ3
    @MRCDZ3 4 года назад +3

    येसूआईस शतशः प्रणाम

  • @minalpatil1337
    @minalpatil1337 4 года назад +7

    कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @shreyashsawant7176
    @shreyashsawant7176 4 года назад +4

    त्रिवार मानाचा मुजरा महाराणी येसूबाई आईसाहेब

  • @raghunathadagle6635
    @raghunathadagle6635 4 года назад +5

    आई साहेब मुजरा करतो तुम्हला

  • @user-mq4zk3in1o
    @user-mq4zk3in1o 4 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय यसुबाईराणी साहेब🚩🚩🚩🚩मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏

  • @avinashbayinawad8367
    @avinashbayinawad8367 3 года назад +2

    Maharanai yesubaina Manacha Mujra

  • @shahadevgade8385
    @shahadevgade8385 4 года назад +2

    🚩🚩 महाराणी येसूबाई यांना त्रीवार मानाचा मूजरा 🙏 🚩🚩

  • @anonymous-rj8bd
    @anonymous-rj8bd 4 года назад +7

    महारा नी येसु बाई याना शतशः वदं न

  • @dnyneshwarsunegaonkar2858
    @dnyneshwarsunegaonkar2858 3 года назад +5

    Jay shivaray🙏🙏🙏

  • @ratnakhude9113
    @ratnakhude9113 4 года назад +6

    जय शिवाजी, जय संभाजी, जय येसुबाई या सर्वांना लाख लाख मानाचा मुजरा.

  • @kunalkadam5
    @kunalkadam5 4 года назад +13

    मनाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yuvrajpatil7233
    @yuvrajpatil7233 4 года назад +8

    Jay ho