मैय्या परीक्षाही बघते आणि मदतही करते... | Narmada Parikrama route | Narmada River

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नर्मदा परिक्रमेचे हिंदू संस्कृतीत एक वेगळे महत्व आहे. दर वर्षी हजारो भाविक नर्मदा मैय्याची परिक्रमा करत असतात. सौ.रश्मी विचारे यांनी साडे चार महिने अविरत चालत ही परिक्रमा पूर्ण केली. ३७०० किलोमीटरच्या या एकूण प्रवासात त्यांना अनेक अनुभव आले. याबद्दलच न्यूज डंकाने त्यांच्याशी खास बातचीत केली आहे.
    Follow us on Twitter at:
    / newsdanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    / newsdanka
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

Комментарии • 371

  • @dhanashreejadhav7374
    @dhanashreejadhav7374 Год назад +6

    रश्मीताई तुमच्या नर्मदापरिक्रमेचे वर्णन आणि महिमा ऐकून मन भरून आलं . तुमच्या अनुभुतिंच अतिशय सुंदर आणि जिवंत सार्थ वर्णन केल.मैयाच दर्शन करवलत. मैयाला आणि तुम्हाला प्रणाम

  • @vijayasalke2586
    @vijayasalke2586 2 года назад +10

    रश्मी विचारे यांनी लहान वयात नर्मदा परिक्रमा केली ह्याचे मला कौतुक वाटते खूप छान माहिती दिली नर्मदे हर

  • @martanddere8120
    @martanddere8120 3 месяца назад +7

    रश्मी विचारे ताईनी नर्मदा परीक्रमेची खुप छान माहिती सांगितली. आम्हांलाही नर्मदा मैय्याची परीक्रमा करायचा आशीर्वाद मिळावा.नर्मदे हर.... नर्मदे हर 🙏🙏🙏🚩🚩

  • @anjalikulkarni575
    @anjalikulkarni575 2 года назад +8

    नर्मदे हर , खूपच छान माहिती समजली . येत्या १० दिवसांनी मी पण नर्मदा परिक्रमा करायला जाणार आहे. मैंयानी केली तशी नाही फक्त १५ दिवसाची यात्रा आहे. सध्या मला पण संधीवात आजार झाला आहे पण परिक्रमा करायचीच असे ठरवले आहे आणि मैंयाचा आशिर्वाद नक्कीच मिळेल

    • @rashmivichare3875
      @rashmivichare3875 2 года назад +2

      नर्मदे हर 🙏🏼जिंदगी भर 🌹

    • @sanjaydudhe3027
      @sanjaydudhe3027 2 месяца назад

      नर्मदा मैया

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 2 года назад +10

    Great आहात रशमी ताई. खूप छान अनुभव. नर्मदे हर ।

  • @jayantmangalmurti4508
    @jayantmangalmurti4508 2 года назад +4

    अप्रतिम खुपचं जास्त सुंदर,आपण खुप सुंदर आणि सहज भाषेत मैयाला प्रगड केलंत, खुप खुप धन्यवाद, आपणास उदंड आयुष्य लाभो हीच नर्मदा मैया चरणी प्रार्थना, आम्हाला मैयाचा आशिर्वाद लाभावा व परीक्रमा करण्याचा योग जुळून यावा हीच नर्मदा मैया चरणी प्रार्थना...🙏🏻💐🚩😊

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 2 года назад +4

    मुलाखत ऐकून फार बरं वाटलं.मैय्याच इती वृत्त सादर केलं आपण.ऐकून अगदी डोळ्यातून अश्रू वाहिले.आपण भाग्यवान परिक्रमावसी आहात .तसे सर्व परिक्रमा वासी भाग्यवानच असतात.आम्ही वाट पाहत आहोत आम्हाला परिक्रमा कधी घडेल.नर्मदे हर मैय्या.

  • @pratibhashende443
    @pratibhashende443 3 месяца назад +2

    खुपच छान, खुप गोष्टी ह्रदयाला भिडल्या.मधेच गहीवरून पण आले.अभिनंदन.

  • @sachindrapachpande3424
    @sachindrapachpande3424 2 года назад +5

    नर्मदे हर मैय्या खूपच छान अनुभव सांगीतले आहे असेच सर्वांकडून नर्मदा परिक्रमा घडू दे🙏

  • @martanddere8120
    @martanddere8120 3 месяца назад +3

    मला या वर्षी नर्मदा परीक्रमा करण्याची तीव्र इच्छा आहे.ती होण्यासाठी आपणा सर्वांच्या सदिच्छा हव्यात. आपले आशीर्वाद हवेत.रश्मीताईचे खुप खुप अभिनंदन नर्मदें हर..... नर्मदे हर,... नमामि देवी नर्मदे.... नर्मदे हर 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vikramakut5492
    @vikramakut5492 2 года назад +4

    नर्मदा या शब्दाचा छान खूप छान अर्थ सांगितला. धन्यवाद. परिक्रमा, व त्याचे अनुभव ऐकून खरच तुम्ही आम्हाला, " नर्मदा" या शब्दाचा आनंद देणारा अनुभव दिलात. नर्मदे हर🙏💐🚩

  • @ramachandraization
    @ramachandraization 2 года назад +5

    नर्मदे हर ताई. आपण आपले अनुभव छानच प्रांजळपणे सांगितले. छान वाटले. आशिर्वाद.

  • @sunitasheogaonkar9163
    @sunitasheogaonkar9163 2 года назад +6

    रश्मी विचारे च्या परिक्रमा चे अनुभव खूप अतुलनीय आहे माझी पराक्रम इच्छा अजून प्रखर झाली मैया च्या कृपे ची आस आहे नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏

  • @vasujoshi2650
    @vasujoshi2650 2 года назад +7

    माझी पण इच्छा आहे परिक्रमा करायची. तुम्ही छान मार्गदर्शन केले. हिम्मत केल्या सारखे वाटते. नर्मदे हर !!

  • @shalakasirmokadam6862
    @shalakasirmokadam6862 2 года назад +7

    रश्मी ताई तुमचे खूप अभिनंदन.....तुमचे अनुभव ऐकताना खुप आनंद वाटला आणि डोळे सतत भरून येत होते .नर्मदे हर...,

    • @rashmivichare3875
      @rashmivichare3875 2 года назад +3

      माईचे प्रेम आहे हे 🌹
      नर्मदे हर
      जिंदगी भर 🙏🏼

    • @nayanasunthankar7637
      @nayanasunthankar7637 2 года назад +1

      नर्मदे हर मैया.तुमची सर्व परिक्रमेची माहिती ऐकली.हा अनुभव शक्य असल्यास प्रत्येकाने घ्यायला हवा अस वाटल.पण दोन महिन्यांनी सत्तर पूर्ण होत आहेत.या वयात परिक्रमा होणे कठीण.तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे.शेवटी मैयेची मर्जी.🙏🙏तुमच्या धाडसाचे कौतुक.व अभिनंदन. 💐💐

  • @veenasathe467
    @veenasathe467 2 года назад +5

    खूप छान वाटले ऐकून.नर्मदे हर.

  • @suchetachaudhari7908
    @suchetachaudhari7908 2 года назад +6

    नर्मदे हर 🙏🙏🙏.खूपच सुंदर रश्मी ताई.तुमची परिक्रमा उत्तम रित्या परिपूर्ण झाली त्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन. अतिशय छान रित्या अनुभव कथन केलेत.कौतुकास्पद आहे.खूप काही आम्हाला ही शिकायला मिळालं.
    तसंच मुलाखत घेणारे आहेत त्यांचही अभिनंदन कारण त्यांनी योग्य ते प्रश्न शांतपणे विचारून तुम्हाला बोलण्याला वाव दिला त्या मुळे थोड्या वेळात खूपसारं ऐकायला मिळालं.
    मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏

  • @meenaavchat1573
    @meenaavchat1573 2 года назад +4

    नर्मदे हर !! आपल्या मुळे रश्मी ताई चे नर्मदा मय्या चे अनुभव अनुभूती आम्हाला eikayla मिळाली. खुप धन्यवाद. रश्मी ताई व आपल्याला नमस्कार 🙏🙏🌹🌹नर्मदे हर. आज मय्याच्या जयंतीनिमित्त eikale खुप छान 🙏🌹

  • @anilabhyankar887
    @anilabhyankar887 2 года назад +5

    प्रेरणा देणारी परिक्रमा जय नर्मदा मैया.

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 2 года назад +4

    हर नर्मदे हर नर्मदे खूप छान मुलाखत दिली

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 2 года назад +4

    नर्मदे हर! 🙏 खूप सुंदर अनुभूती सांगितल्या.धन्यवाद रश्मी!

  • @shamshirsat2844
    @shamshirsat2844 2 года назад +4

    डंका चे मुलाखत घेतली.त्यांना पण धन्यवाद.

  • @user-gm5zi3ke2r
    @user-gm5zi3ke2r 2 года назад +3

    नर्मदे हर 🙏
    जय हो मैखल सुंता हर लो सब की व्याथा 🙏
    नर्मदा बाईच्या नावानं चांगभलं 🙏
    फार सुंदर मुलाखत
    चेनल चे ही आभार 🙏

  • @sangitashriram64
    @sangitashriram64 2 года назад +3

    नर्मदे हर नर्मदे हर,रश्मी ताई तुमचे अनुभव खूपच प्रेरणादायी आहेत,खुप इच्छा आहे परिक्रमा करण्याची माई कधी योग जुळून आणते बघुया.
    तुमचे परिक्रमेचे अनुभव ऐकून क्षणभर आम्ही ही परिक्रमा करण्याचा आनंद घेत होतो🙏🙏खुप खुप धन्यवाद अनुभूती शेअर केल्या बद्दल🙏🙏नर्मदे हर नर्मदे हर

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 2 года назад +7

    नर्मदे हर!
    ताई खूप छान शब्दात तुम्ही तुमचे अनुभव सांगितले. तुमची अध्यात्मिक यात्रा अशीच पुढे चालत राहो. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! 🙏🙏🙏

    • @rashmivichare3875
      @rashmivichare3875 2 года назад +2

      धन्यवाद नर्मदे हर 🙏🏼

    • @sunilpande9324
      @sunilpande9324 10 месяцев назад

      नर्मदे हर...
      अतिशय सुंदर बातचीत .
      खूप खूप शुभेच्छा...
      नर्मदा मैय्याची आपल्यावर अशीच कृपा राहो.

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 2 года назад +2

    नर्मदे हर!खूप छान मनापासुन बोललात,खूप आनंद झाला ऐकुन.धन्यवाद.

  • @jitendrawade4953
    @jitendrawade4953 2 года назад +2

    great....
    ऐकुन खुप छान वाटले.

  • @babasahebshinde2602
    @babasahebshinde2602 2 года назад +14

    नर्मदे हर मैया अनिस व्यासजीचे व्हिडिओ पुर्ण बघितले व आज आपल खास प्रवचन ,मनःपूर्वक आभार.मन पुर्ण तयार झाले 💐👏

  • @subhashsalvi5013
    @subhashsalvi5013 2 года назад +19

    क्षमा करा तुमचा परिक्रमे चा अधिकार खूप मोठा आहे , मी अजून परिक्रमे चि माहितीच गोळा करतोय , तरी सुद्धा तुमचे अनुभव ऐकून मी धार्ष्ट्य करतोय की तुम्हाला पाच रस्त्यावर भेटलेला कुर्‍हाड धारि पुरुष हे दुसरा तिसरा कुणी नसून चिरंजीव परशुराम होते .अर्थात हे कदाचित तुम्हालाही जाणवले असेल .

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 2 года назад +3

    Video khup aavdla Dhanyavad 🙏🙏🙏Narmade Har

  • @sakchi97
    @sakchi97 Год назад +1

    नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे हर ! अनेक धन्यावाद! फारच छान व माहिती पूर्वक मुलाखत! असेच कार्यक्रम सादर करत रहा! अनंत शुभेच्छा!

  • @meerakale9864
    @meerakale9864 3 месяца назад +1

    आपण खूप प्रामाणिक बोलता आहात.कुठलीही आत्मप्रौढी त्यात जाणवत नाही. ताई आपण धन्य आहात.❤

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 Год назад +1

    मैय्या .. नर्मदे हर 🙏, खुप भाग्यवान आहात आपण मैय्याने आपल्या कडुन नर्मदा परिक्रमा पूर्ण करून घेतली, आपले विचार, अनुभव सर्व काही ऐकले, माझीही खुप इच्छा आहे पायी नर्मदा परिक्रमा करण्याची, पुर्वी मी १८ दिवसांची बस द्वारे नर्मदा परिक्रमा केली आहे,आपले मार्गदर्शन उपयोगी पडेल... नर्मदे हर 🙏

  • @vaishalijoshi8392
    @vaishalijoshi8392 8 месяцев назад +1

    खूप धन्यवाद रश्मीताई

  • @archanameher907
    @archanameher907 Месяц назад

    Khup Sundar anubhav share kelaya badal khup khub abhari🙏🏼

  • @kavitapatil5999
    @kavitapatil5999 2 года назад +3

    Khup chan anubhav sadar kele

  • @kamaldate6626
    @kamaldate6626 2 года назад +3

    Narmade Har....Khup chan Rashmi tai 🙏

  • @govindmotegaonkar5858
    @govindmotegaonkar5858 2 года назад +3

    सुंदर मुलाखत.
    ताई चे अप्रतिम अनुभव.

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 2 года назад +8

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
    मैय्या प्रणाम आपण एक दोनदा फोन वर बोललोय त्यात मलाही परिक्रमा करायची आहे असे सांगितले होते आणि तो योग लवकरच येतोय मैय्याला भेटण्याचा पण पायी नसून गाडीने परिभ्रमण करण्याचा आणि मैय्याला भेटण्याचा योग येत आहे .
    तुमचे अनुभव खूपच छान आहेत .

    • @anaghapatil9937
      @anaghapatil9937 2 года назад +1

      Narmade har beta ❤️🌹❤️malapanjayache aahevay 65 🌷🌹🌷🌹

  • @geetapendse9792
    @geetapendse9792 2 года назад +3

    खूपच छान!

  • @devendraathalye40
    @devendraathalye40 2 года назад +2

    JABARDAST

  • @meerakapadnis4905
    @meerakapadnis4905 Год назад +1

    खूप खूप अभिनंदन ताई नर्मदा या शब्दाचा अर्थ खूप छान सांगितला खरोखर नर्मदा परिक्रमेचा खूप अनुभवमैयाचा❤

  • @vasantsathe7470
    @vasantsathe7470 2 года назад +4

    Khup khup Awadle. Chhan sangitale.Dhanyawad.

  • @user-eq1nb8hs8h
    @user-eq1nb8hs8h 2 года назад +2

    खुपच छान मार्गदर्शन मिळाले.

  • @narayanialshi9074
    @narayanialshi9074 2 года назад +3

    Khup chaan anubhav sangitala tai khup bar vatal aaikun maz man shant zal 💐narmade har 🌺🙏🏼🚩🛕

  • @ravindrachaudhari9649
    @ravindrachaudhari9649 2 года назад +2

    नर्मदे हर रश्मी ताई खूप छान अनुभव सांगितले

  • @diwakarnene9276
    @diwakarnene9276 2 года назад +2

    नर्मदे हर, फारच सुंदर निवेदन

  • @lalitabhangale4032
    @lalitabhangale4032 2 года назад +3

    ताई , खूपच छान माहिती दिली आहे..
    माझीही खूप आहे ईच्छा नर्मदा परिक्रमा करण्याची.

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 2 года назад +2

    सत्य मेव जयते
    रश्मीताई नर्मदा मैया परीकरमाचे खुप छान वर्णन केले आहे आपन केलैली परीकरमा आनी तुम्हाला आलैलै अनुभव सांगत असतांना अंगावर रौमान्च येतं हौते आनी डोळ्यात अश्रू तरळत होते आनी क्षणभर स्वताहाला हरवुनच गेलौ आपन भाग्यवान आहात आपणांस व नर्मदा मैयास अंत करणातुन प्रणाम सत्य मेव जयते 🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️

    • @rajabhaubobde9775
      @rajabhaubobde9775 2 года назад +1

      सत्य मेव जयते न्युज डंका चॅनल चे व मुलाखत घेनार्या नर्मदा मैया भक्तांचे मनापासून आभार व अभिनंदन धन्यवाद सत्य मेव जयते माँ नर्मदा मैया की जय हो ओम जय माँ नर्मदे हर 🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹

    • @rashmivichare3875
      @rashmivichare3875 Год назад +1

      नर्मदे हर 🙏🏻

  • @shamshirsat2844
    @shamshirsat2844 2 года назад +1

    ताई, तुमचं खूपच अभिनंदन.व
    आशिर्वाद . परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.नर्मदे हर.तुमच्याकुटुंबियांना पण धन्यवाद.

  • @mithileshthakur1202
    @mithileshthakur1202 2 года назад +3

    Waa kharach khup chan video ahe ani khup chan mahiti dili ahe ani purna narmada parikrame baddal mahiti bhetli 👌👌👌

  • @pritisasne2774
    @pritisasne2774 2 года назад +3

    Abhinandan Rashmi tai.. Khup chan

  • @kishorkulkarni3000
    @kishorkulkarni3000 2 месяца назад

    रश्मी मेंया खुप छान माहिती मिळाली, मला ही परिक्रमा करायची इच्छा झाली आहे.
    नर्मदे हर🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @sunitapatil8781
    @sunitapatil8781 2 года назад +2

    Khup chan, rashmi tai che manapurvak aabhar 🙏

  • @avantimoghe4639
    @avantimoghe4639 2 года назад +3

    धन्यवाद रश्मि ताई । परिक्रमा के आपले अनुभव ऐकून खुप आनंद झाला। जय नर्मदे हर।👏

    • @mohan1795
      @mohan1795 2 года назад

      परिक्रमे #चे... 🙏

  • @sopanbhople3854
    @sopanbhople3854 2 года назад +2

    धन्यवाद रश्मी ताई.

  • @ravinajadhav3674
    @ravinajadhav3674 2 года назад +2

    नर्मदे हर रश्मी ताई.....
    खुपच सुंदर..

  • @prasadranavade8354
    @prasadranavade8354 2 года назад +2

    Khup chan mahiti delit Tai Dhanyavad🙏Narmade har

  • @vaishalishirke5757
    @vaishalishirke5757 2 года назад +2

    ताई नमस्कार. आपली नर्मदा परिक्रमा अगदी स्फूर्तीदायक आणि संवेदनाशील आहे. खूप छान माहिती मिळाली. कांही वर्षापूर्वी श्री जगन्नाथ कुंटे यांच्या पुस्तकाच्या माध्यमातुनच सविस्तर माहिती मिळाली, एकदा त्यांच्या दर्शनाचा योग ही आला. मला आणि माझ्या मैत्रिणीलाहि नर्मदा परिक्रमा करायची आहे, आपला आशिर्वाद असावा ही विनंती. ताई ,
    नमस्कार आणि शुभेच्छा!!!

    • @rashmivichare3875
      @rashmivichare3875 2 года назад +3

      आशीर्वाद मैयाचा आणि आपल्या गुरूंचा घ्या 🙏🏼 माझ्या शुभेच्छा नक्कीच आहेत
      नर्मदे हर जिंदगी भर 🙏🏼

  • @sunandashinde2771
    @sunandashinde2771 9 месяцев назад

    ताई तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात मुंबई सारख्या सुखसोयी युक्त कुटुंबातील सदस्य असून ही
    मय्या ची पायी परिक्रमा पूर्ण
    केली वेळोवेळी नर्मदा मय्या ने दर्शन दिले.तुमचे अनुभव कथन खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण शब्दांत कथन केले.खूप खूप धन्यवाद ताई ❤❤🙏🙏🙏🔥

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar4583 4 месяца назад +1

    नर्मदे हर, ताई खूपच छान अनुभव ऐकायला मिळाले,मला पण नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा आहे.नक्की करणार

  • @madhurikulkarni9539
    @madhurikulkarni9539 2 года назад +22

    मला यावर्षी नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा आहे.ती होण्यासाठी आपणा सर्वांच्या सदिच्छा हव्यात.नर्मदे हर🙏🙏

    • @user-eq1nb8hs8h
      @user-eq1nb8hs8h 2 года назад +3

      अवश्य करावी.मी पण करणार आहे.मातेनं फार मोठं संकट पळवून नेलं आहे. दिवाळीनंतर जाणार आहे.

    • @govindkakade2739
      @govindkakade2739 Год назад

      ​@@user-eq1nb8hs8h u can c JJ JJ JJall me in a meeting 😮😮😮😮😂😮😮😮😮😮😮😮😮😮😮 t g😮 H a 😮😮😂g😮😮I am at homye and will 😮😢h😮😮😮😮😮😮g😮😮😮😮😮😮😮😮😅😊 H 😮😮😮😮😅😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮y😮😅😮😮😮😅😅😅😮😮😮😅😮😅😅😅😮😅😮😅😮😂😅😮😮😮😮😮😮😮uuh😮g😂g😢😅😢h

    • @sheelcharu
      @sheelcharu 8 месяцев назад

      @@user-eq1nb8hs8h Narmade Har

    • @manishakulkarni1333
      @manishakulkarni1333 7 месяцев назад

      नर्मदे हर

  • @smitajoshi7256
    @smitajoshi7256 2 года назад +7

    खूप छान रश्मी ताई,तुमचे अनुभव सुद्धा खूप प्रेरणा दायी आहेत,नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @sukhakarta9042
    @sukhakarta9042 2 года назад +2

    Khup chan mi ya varshi chaitrat uttarvahini parikrama keli aahe NARMADE HAR

  • @purushottamdandale9400
    @purushottamdandale9400 2 года назад +3

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर मैया💐💐

  • @deepsnehagothankar7560
    @deepsnehagothankar7560 Год назад +1

    रश्मी मैया खुपच छान अनुभव तुम्ही शेअर केले. पायी रिक्रमा करावे अशी उत्स्फुरत केले. नर्मदे हर🙏🏻🙏🏻🌹

  • @charukulkarni2114
    @charukulkarni2114 Год назад +1

    खुपच सुंदर अनुभव कथन केले. छान पुस्तक लिहून काढा.

  • @mayapawar329
    @mayapawar329 2 года назад +2

    Chan mahiti dili dhanyawad 🙏

  • @laxmichhayahule9069
    @laxmichhayahule9069 2 года назад +1

    ...।। नर्मदे हर ।।...👌👌
    .... बर्फानी बाबांबरोबरचा फोटो पाहिला...छान वाटले..👏👏

  • @abhijitjoshi66
    @abhijitjoshi66 Год назад +1

    रश्मी ताई, अभिनंदन तुम्ही तुमचे परिक्रमेतील अनुभव सांगितले, मी पण या वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. बरेच अनुभव आले, घेतले बरेच काही नवीन शिकायला मिळाले, किंवा मिळते फक्त तुमची शिकण्याची तयारी पाहिजे. पण मला हे सांगता येत नाही.

  • @sudhakarjadhav5966
    @sudhakarjadhav5966 2 года назад +2

    धन्यवाद ताई अनुभव सांगितल्याबद्दल. खुप छान वाटले. माझी फार इच्छा आहे परिक्रमा करण्याची.

    • @ganeshbugad1216
      @ganeshbugad1216 4 месяца назад

      तुम्ही जाऊन आलात का आमचा ग्रुप बनतो आहे साडेतीन महिने ची
      आणि उत्तर वाहीनी पण आहे ती पण करा

  • @vaibhavteredesaiofficials8229
    @vaibhavteredesaiofficials8229 2 месяца назад

    खूप छान माहिती .
    मी देखील हे असे नवनविन व्हीडिओ बघून परीक्रमेला जाण्यासाठी नवनविन माहिती गोळा करत आहे.
    तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार !🎉🎉
    नर्मदे हर!🎉

  • @manasigokhale2032
    @manasigokhale2032 2 года назад +2

    Rashmi Maiya, kharach khup chhan anubhave kathan केले aahe. Lahan vayat Parikrama sankalp purna zala, khup khup Abhinandan.
    नर्मदे हर!! नर्मदे हर!!!

    • @rutujatawade9804
      @rutujatawade9804 2 года назад +1

      नर्मदे हर नर्मदे हर
      रश्मी ताई तुमची इच्छा शक्ती आणि नर्मदा मैयाचा आशीर्वाद यामुळेच तुमची परीक्रमा यशस्वी झाली.
      आंतरिक प्रवास परीक्रमामूळे शक्य झाले आहे. 🙏🙏🙏

    • @rashmivichare3875
      @rashmivichare3875 2 года назад +1

      मैया आणि स्वामींनी सगळे करून घेतले 🙏🏼🌹

    • @anantraiparekh5035
      @anantraiparekh5035 2 года назад

      @@rashmivichare3875 પળ

  • @damayantiambekar5681
    @damayantiambekar5681 2 года назад +1

    Khupach sundar Rashmi Tai 🙏🙏🙏Narmade Har

  • @sunitapawar2050
    @sunitapawar2050 2 месяца назад

    Narmada har,,,,,, narmada har,,,, खूपच छान ,, नुसते yekun man bharavalya sarkhe झाले,,,, नमस्कार तुम्हाला

  • @nandkumarwadshingkar1071
    @nandkumarwadshingkar1071 2 года назад +3

    इतर लोकंके अनुभव एकलेते त्याना परिक्रा मधे मा नरमाई चे अनुभवलेला सांगितले पण विचारे ताई मुंबईत माईणे हरी अनुभूती मिळालि कूप छान नर्मेदे हर नर्मेदे हर धन्यद

  • @rajashreenangare8179
    @rajashreenangare8179 2 года назад +3

    Tai tumchya mistaranahi salam ani tumhala hi. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 года назад +3

    खूपच छान रश्मी ताई खुप अनुभव आता सुध्दा आपलयाला येतात? उपासना नित्य केली कि काहीच भय नाही आणी मागण्याची इच्छा पण आता होत नाही .

  • @shailajoshi9757
    @shailajoshi9757 2 года назад +18

    रश्मी विचारे यांचे मी खूपच कौ तुक करते. कारण शारिरीक दुखणे अ सूनही त्यांनी पायी परि क्रमा केली.त्यांना साष्टांग नमस्कार. मी पण नर्मदा परिक्रमा केली आहे,पण बसने.असो.परत एकदा त्यांना सा ष्टांग नमस्कार. "नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर.

    • @rashmivichare3875
      @rashmivichare3875 2 года назад +2

      मैयाची आणि गुरुकृपा 🙏🏼
      माझी पात्रता नाही 🙏🏼

    • @vai.vi.akantcreations
      @vai.vi.akantcreations 2 года назад

      @@rashmivichare3875 आपण भाग्यवान आहात👍 कि 🌊 मय्याने 🌊 🙏 तरूण पणी च "निर्मोहाची सफर" आपणास घडवली. आपली सुनबाई येणारी अतिशय भाग्यवान असणार कारण तिच्या प्रती "आर्थिकदृष्ट्या भेदभाव न बाळगणारी" नजर "तिच्या सासुबाई कडे" आधीपासून असणार आहे.👍🤗 कुठल्याही करीअर मध्ये लेकसुने ला चढउतार आल्यास "उलाहना न देता" सर्व काही ठीक होईल; मी तुझ्या पाठीशी आहे👍 असे आश्वासन हमी देणारी सासू तिला लाभणार आहे. 🤗
      🌹शुभेच्छा भविष्यातील यशासाठी!🌹

    • @jaywantamrale7453
      @jaywantamrale7453 2 года назад

      नम॔दे हर शैला ताई
      आम्हाला सुद्धा नम॔दा परीक्रमा वाहन (बस) द्वारा करायची आहे हया बद्दल कोणाला काही माहिती असल्यास कृपया त्या बद्दल कळवावे जसे ग्रुप कोठे बुकींग होते आणी परीक्रमेस किती काळ लागतो त्याचे संपक॔ क्रमांक

    • @Tarangini31
      @Tarangini31 Год назад

      ​@@jaywantamrale7453 नमस्कार दादा. माझा परिक्रमेला जायचा योग अजून आला नाही. मात्र याबद्दल मिळेल तेवढे वाचते, बघते. साधारणपणे पंधरा ते वीस दिवस लागतात बसने परिक्रमा करायला. गुगलवर, narmada parikrama by bus असे शोधलेत तर ब-याच travel कंपन्या मिळतील परिक्रमा आयोजित करणा-या. परंतु त्यांचा मार्ग नीट विचारून घ्यावा मगच निर्णय घ्यावा. विशेषतः मैय्याच्या समुद्राला मिळण्याच्या जागी, बहुतेक रेवासागर, मोटर लॉन्च ने जावे लागते ते टाळून काही जण मैय्याला ओलांडून नेतात असे वाचनात आले आहे. त्यासाठी आधी खात्री करून घ्यावी. 🙏🙏🙏

  • @jamdadenandkumar4165
    @jamdadenandkumar4165 2 года назад +3

    Swami om

  • @minalkhamkar1754
    @minalkhamkar1754 2 месяца назад

    Thank you 💞

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 2 года назад +2

    Khup khup sunder naramade har aaplyavar ashicj maiiyachi krupa aapalyavar kayam rahude

  • @shrikantpande8015
    @shrikantpande8015 Год назад +3

    नर्मदा मैया च्या परिक्रमेचे वर्णन अतिशय सुंदर नर्मदा मैया च्या कृपेने आमचे पण परिक्रमा 25 नोव्हेंबर 2021 ला चालू केली व 18 मार्च 2022 ला म य्याने परिपूर्ण करून घेतली आताही वयाच्या किनारी जाव वाटतं आणि असे काही व्हिडिओज क्लिप आले तर सतत ऐकत रहा वाटते त्यामुळे मयाची स्मरण आठवण येते जणू काय ती जवळच आहे असं वाटते यावर्षी नर्मदा मयाची उत्तर वाहिनी परिक्रमा करण्याची इच्छा आहे व तिला प्रार्थना ती परिक्रमा करून घे माय म्हणून नर्मदे हर

  • @vaishalimooley
    @vaishalimooley 2 года назад +2

    अति सुन्दर रश्मी ताई

  • @rekhashinde4188
    @rekhashinde4188 3 месяца назад

    खूप खूप छान माहिती मिळाली नर्मदे हर हर

  • @urmilamunde9
    @urmilamunde9 2 месяца назад

    नर्मदा परीक्रमेची खूप छान माहिती मिळा ली ताई नर्मदे हर

  • @satyambhandari9064
    @satyambhandari9064 2 года назад +3

    Many Many Thanks News Danka

  • @harishvichare9785
    @harishvichare9785 2 года назад +3

    Khup chhan 👍👍

  • @ChandrakalaBansode-cj5kk
    @ChandrakalaBansode-cj5kk 8 месяцев назад

    नर्मदे हर हर मी आताच आठ दिवसा पूर्वी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आली आहे. पण वाहनाने खूपच सुंदर आणी मनाला शांती व प्रचंड समाधन वाटले हर हर नर्मदे

  • @chandrakantsupekar999
    @chandrakantsupekar999 4 месяца назад

    Bhut sundar satsang narmade har jindagi bhar

  • @madhuripatil6227
    @madhuripatil6227 Год назад

    नर्मदे हर रश्मी ताई खूप छान मार्गदर्शन 🙏🏻

  • @vipulshetye3481
    @vipulshetye3481 Год назад

    khup Sundar🙏 Narmade Har Narmade Har Narmade Har🙏🌹🙏

  • @shivajikesarkar3898
    @shivajikesarkar3898 2 года назад +2

    नर्मदे हर 🙏🙏 सुंदर अनुभव

  • @vinayadeshpande3355
    @vinayadeshpande3355 2 года назад +3

    नर्मदे हर! नर्मदे हर हर! नर्मदे हर हर हर🙏🙏🙏

  • @ranjanamahajan950
    @ranjanamahajan950 2 месяца назад

    रश्मी ताई नर्मदा परिक्रमा या वर्षी कारायचिच असे ठरवले आहे तुमची अनुभूति ऐकून तर फार आनंद झाला बघु मैया चे बोलवाने येते का खूप ईछा आहे नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हर 🙏🙏

  • @nandinideoghare9708
    @nandinideoghare9708 2 года назад +2

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर". नमस्कार

  • @yashwantpatil4739
    @yashwantpatil4739 2 года назад +1

    खूपच छान

  • @kalitabhosle6369
    @kalitabhosle6369 2 года назад +5

    न्यूज डंका धन्यवाद.🙏

  • @vinitapathak8294
    @vinitapathak8294 2 года назад +2

    Khup chan!!

  • @vishwasjoshi8063
    @vishwasjoshi8063 2 года назад +3

    नर्मदे हर! हर!!