सौ प्रतिभाताई चितळे आणि बाबाजींच्या समवेत नेमावर येथील 'जाट धर्मशाळे'तील काही क्षण!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024

Комментарии • 71

  • @dhanajiardalkar6832
    @dhanajiardalkar6832 3 года назад +7

    सौ चितळे मैय्या व बाबाजींचे दर्शन दिलात साक्षात शिव - पार्वती यांचे दर्शन झाले खूप छान नर्मदे हर

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel  3 года назад

      खरं आहे! आपल्याला हाच अनुभव येतो त्यांच्या दर्शनाने!👍👌

  • @vijayaprakashbalghare5319
    @vijayaprakashbalghare5319 Год назад +1

    ताई तुम्हाला पाहुन खुप छान वाटत तुम्ही नक्कीच गेले जन्म मी खुप पुण्य केलं आणि तुम्ही आपल्या पुण्यातुन.नर्मदामाईची.सेवा.करता.बाबुजी.वताईचा.चरनीकोटी.कोटीप्रनाम

  • @manishgaikwad8458
    @manishgaikwad8458 Год назад +1

    नर्मदे हर हर
    ताई ना आणि बाबांना बघून खूप छान वाटलं ,

  • @bhaskarpatil8443
    @bhaskarpatil8443 3 года назад +7

    प्रतिभाताईंचा नंबर मिळेल का?
    सेवा देण्याचा विचार आहे ते विचारायचे आहे.

  • @vaishali335
    @vaishali335 3 года назад +5

    नर्मदे हर हर
    ताई ना आणि बाबांना बघून खूप छान वाटलं ,
    पण शांतता हवी होती म्हणजे आवाज ऐकायला आला असता

  • @SomnathGiri-mw2hy
    @SomnathGiri-mw2hy Год назад +1

    नर्मदे हर जय राम कृष्ण हरी ओम नमो नारायण ओम नमः शिवाय

  • @udhavshinde7053
    @udhavshinde7053 Год назад

    मागच्या वर्षी ताईच्या आश्रमात आलो होतो बालभोग करुण गेलो खुप छाण आश्रम आहे

  • @shradhaachwal8449
    @shradhaachwal8449 2 года назад +2

    भला प्रति भा ताईचा नंबर हावाआहेसेवा देणयाची इच्छा आहे

  • @aparnadivekar7455
    @aparnadivekar7455 3 года назад +2

    नर्मदे हर

  • @SapnaSingh-of3bg
    @SapnaSingh-of3bg 11 месяцев назад

    Chitle mataji aur Baba ji sadar pranam

  • @gajanannalavade4921
    @gajanannalavade4921 3 месяца назад

    ॐ दत्त 🙏🙏

  • @rameshsumant7085
    @rameshsumant7085 3 года назад +1

    नर्मदे हर ।।

  • @vasudeokulkarni9839
    @vasudeokulkarni9839 3 года назад

    Narmada harhar. AHMEDNAGAR chi athvan chitale road chi yete kaw?

  • @mindandmahesh
    @mindandmahesh 3 года назад +1

    Chan. Naramade har. Ek mike pan ghevun taka ata. Mhanje asa disturbance yenar nahi. Shidhaye Kakuna bhagun bare vatale.

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel  3 года назад +1

      👌👍नर्मदे हर! माझ्याकडे माईक आहे पण परिक्रमेत असल्याने घेतला नाही.

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 3 года назад

    Chitalemayyancha aashramacha phon no milel ka? Narmade Har🙏

  • @rangnathborade5474
    @rangnathborade5474 Год назад

    जय नर्मदा मैया की जय हो

  • @jyotsnachandakkar1561
    @jyotsnachandakkar1561 3 месяца назад

    आवाज मुळीच स्पष्ट नाही

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel  3 месяца назад

      जवळून रेकॉर्डिंग घेता आलं नाही आणि ताईंच्याही हातात वेळ कमी होता.

  • @vinaypoyrekaron4797
    @vinaypoyrekaron4797 3 года назад +1

    🙏🙏

  • @malini7639
    @malini7639 2 года назад

    नर्मदे हर 🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 2 года назад

    Narmade har har har

  • @pallavisangwai1541
    @pallavisangwai1541 2 месяца назад

    Please can anyone give chitale mayyas no

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel  2 месяца назад

      @@pallavisangwai1541खाली कमेंटच्या रिप्लाय मधे फोन नं. दिलेला आहे, कृपया पहावा.

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 10 месяцев назад

    Narmmade har har har

  • @jayashreetamane5318
    @jayashreetamane5318 Год назад

    नर्मदा हरहर

  • @nayanagokhale9120
    @nayanagokhale9120 3 года назад +1

    नर्मदे हर,🙏🙏प्रतिभाताई चा फोन नंबर मिळेल का,सेवा देण्याची इच्छा आहे,

    • @yoginiphadkesoman7637
      @yoginiphadkesoman7637 Год назад

      मलापण सेवा देण्याची इच्छा आहे म्हणून प्रतिभा ताईंचा नंम्बर कोणाकडे असेल तर द्यावा

    • @vinayakchivate28
      @vinayakchivate28 Год назад

      Google Kara tithe ahe

  • @raghunathsatale8501
    @raghunathsatale8501 3 года назад

    हा आश्रम चितळे माईंचा आहे काय?तिथला नंबर मिळेल का?

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel  3 года назад

      हा आश्रम चितळे मैय्यानचा नाही. ही नेमावर इथली जाट धर्मशाळा आहे, त्या आम्हाला तिथे भेटायला आल्या होत्या.

    • @ulhasadate1493
      @ulhasadate1493 3 года назад

      @@RuchiraChannel मला चितळे मैयांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी जावयाचे आहे, तेंव्हा मला चितळे मैयांचा, बाबांचा, किंवा चितळे मैयाच्या आश्रमातील कोणाचाही contact नंबर मिळेल का? 🙏🙏🌹🌹🙏🙏 नर्मदे हर l

  • @manjiripotdar9348
    @manjiripotdar9348 3 года назад

    Narmade har

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 года назад

    चितळे मैया - narmade har

  • @bharatsutar7007
    @bharatsutar7007 3 года назад

    नरमदे हर

  • @sumedhasahasrabuddhe8391
    @sumedhasahasrabuddhe8391 2 года назад

    चितळे मैयांचा नंबर मिळेल का

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 11 месяцев назад

    NARMADE har

  • @smjforu
    @smjforu Год назад

    नवीन गुरु माई तयार होत आहेत .. तयार राहा

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 9 месяцев назад

    खुप आनंद झाला, चितळे ताईंचा फोन मिळेल का कृपया

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel  9 месяцев назад

      🙏🙏 सौ. चितळे ताईंचा फोन नं यापूर्वी दिला आहे, तो कृपया पहावा.

  • @defencevideos3269
    @defencevideos3269 3 года назад +1

    Bahaut ache mata ji

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 3 года назад

    ओशो शिष्य आहे रजनीश

  • @sumedhasoman3195
    @sumedhasoman3195 3 года назад +1

    चितळे माई आणि बाबाजी मंदिरात आले तरीही बायका आपापसात बोलत होत्या.त्यावेळी सगळ्यांनी शांतीने त्या काय बोलतात ते ऐकायला हवे होते.पण व्हिडीओ मध्ये नुसता कलकलाट ऐकू येत आहे.त्या काय बोलल्या ते सुद्धा नीट ऐकू येत नाही.

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel  3 года назад +1

      खरं आहे! चितळे मैय्या आणि बाबाजी आले आहेत ह्याचं भान सर्वांना असायलाचं हवं होतं! म्हणूनच गजर सुरू केला होता!

    • @raghunathsatale8501
      @raghunathsatale8501 3 года назад

      शेवटि त्या स्त्रिया आहेत,त्या थोडेच ऐकणार?

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 3 года назад

      कारण विषय रटाळ झाले आहेत.नावीन्य नाही

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 3 года назад

      @@RuchiraChannel मला बोलवा

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 2 года назад

    Jara shantata thevli asti tar bara zaala asta mhanjey Maiyya & Baba kaay boltayat tey aiku aala asta

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 3 года назад

    मला बोलवा मी बायकान जागृत करेन

  • @RuchiraChannel
    @RuchiraChannel  Год назад

    🙏🙏सौ. प्रतिभाताईंचा फोन नं. 9158991175

  • @madhukarmhatre5355
    @madhukarmhatre5355 7 месяцев назад

    एक परिक्रमा करून माणूस एवढी प्रसिध्दी मिळवू शकतो...

  • @nilima8494
    @nilima8494 Год назад

    Ha ashram kuthe ahe...ma la hi seva Karachi ahe..
    Please phone number share kara

  • @pramodborse3378
    @pramodborse3378 3 года назад +1

    नर्मदे हर

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 года назад

    Narmade har

  • @vijaygaye1687
    @vijaygaye1687 2 месяца назад

    नर्मदे हर

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 3 года назад

    नर्मदे हर

  • @jyotibhat2721
    @jyotibhat2721 3 года назад

    नर्मदे हर