- Видео 675
- Просмотров 190 426
Ruchira Channel - Saroj Karve
Индия
Добавлен 5 фев 2012
Ruchira Channel - ( 'रुचि'- पाककला 'रा' - रागदारी etc.) - Saroj Karve
★ 'रुचि' - पाककला!
रसिकहो!
*पाककला ही एक कला आहे. ती सर्वांनी शिकली पाहिजे.
*मला आईने महाराष्ट्रीयन तर सासूबाईंनी दाक्षिणात्य पदार्थ शिकवले.
*आपणच आपली खाद्य संस्कृती टिकवली पाहिजे. नाहीतर काळाच्या ओघात ती लुप्त होईल.
*हा वारसा माझ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा.
*विविध पारंपरिक तर काही स्वनिर्मित पाककृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
★ 'रा' - रागदारी :
श्री. अच्युत कर्वे. बदलापूर. ह्यांनी पं. गजाननबुवा जोशी ह्यांच्या गायन, व्हायोलिन वादन, तसेच त्यांच्या शिष्यांच्या ट्यूशनचे रेकॉर्डिंग असलेला 21 सीडींचा संच यामधे आहे.
* ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा घराण्यांच्या दुर्मिळ चीजा, गती, व गायन
* 'रागदारी'वर आधारित माझ्या 'संगीत हरिपाठ' अभंगांचाही समावेश ह्याच्यामधे आहे
★etc.
* यामधे इतरही काही विषय समाविष्ट आहेत , की स्वतंत्र चॅनेल सुरु करण्याइतके ते मोठे नाहीत. म्हणून ह्याच चॅनेलमध्ये त्यांचा समावेश केला आहे.
facebook : saroj.karve.31?mibextid=ZbWKwL

रागमाला - सौ. सरोज कर्वे आणि डॉ. अभय करंदीकर

Просмотров: 73
Видео
हरिपाठ अभंग 9 विष्णुविण जप राग आसावरी सौ अलकाताई कुलकर्णी पुणे
Просмотров 802 часа назад
हरिपाठ अभंग 9 विष्णुविण जप राग आसावरी सौ अलकाताई कुलकर्णी पुणे
नोटेशनवर शिका हरिपाठ अभंग 7 पर्वताप्रमाणे पातक राग मिश्र मांड सौ सरोज कर्वे, ह्यांच्याकडून!
Просмотров 2554 часа назад
नोटेशनवर शिका हरिपाठ अभंग 7 पर्वताप्रमाणे पातक राग मिश्र मांड सौ सरोज कर्वे, ह्यांच्याकडून!
...प्युअर 'केशर' मिळालं, आणि 'केशर सिरप' बनवलं! | How to make Safron Syrup at home |
Просмотров 879 часов назад
...प्युअर 'केशर' मिळालं, आणि 'केशर सिरप' बनवलं! | How to make Safron Syrup at home | Ruchira Channel saroj karve
नोटेशनवर शिका हरिपाठ अभंग 6 साधुबोध झाला जो राग तिलककामोद सौ सरोज कर्वे ह्यांच्याकडून!
Просмотров 18712 часов назад
नोटेशनवर शिका हरिपाठ अभंग 6 साधुबोध झाला जो राग तिलककामोद सौ सरोज कर्वे ह्यांच्याकडून!
साबुदाण्याच्या वाफेवरच्या पांढऱ्याशुभ्र पापड्या! | Steamed Sabudana papdya |
Просмотров 23914 часов назад
साबुदाण्याच्या वाफेवरच्या पांढऱ्याशुभ्र पापड्या! | Steamed Sabudana papdya |
हरिपाठ अभंग 8 संतांचे संगती राग तिलंग सौ अलकाताई कुलकर्णी पुणे
Просмотров 22416 часов назад
हरिपाठ अभंग 8 संतांचे संगती राग तिलंग सौ अलकाताई कुलकर्णी पुणे
निवरगीचे मोदक | Ukadiche tikhat modak | nivagari |
Просмотров 15719 часов назад
निवरगीचे मोदक | Ukadiche tikhat modak | nivagari | Ruchira channel Saroj Karve | मटाराचे उकडीचे मोदक लिंक : ruclips.net/video/RvWd7ydsf0s/видео.htmlsi=y6SRVusnv3E3o8is
हरिपाठ अभंग 7 पर्वताप्रमाणे पातक करणे राग मिश्र मांड सौ अलकाताई कुलकर्णी पुणे
Просмотров 27619 часов назад
हरिपाठ अभंग 7 पर्वताप्रमाणे पातक करणे राग मिश्र मांड सौ अलकाताई कुलकर्णी पुणे
अळकुड्याचे उपवासाचे पॅटिस | Arvi patice for fast |
Просмотров 8921 час назад
अळकुड्याचे उपवासाचे पॅटिस | Arvi patice for fast | Ruchira channel saroj karve |
ऐन पावसाळ्यातील केळफुल बटाटेवडे खाण्याची मौज! Kelful batatevade
Просмотров 269День назад
ऐन पावसाळ्यातील केळफुल बटाटेवडे खाण्याची मौज! Kelful batatevade
सांडग्यांची आकर्षक, चविष्ट ग्रेव्हीची भाजी | mishra dalinchi rassa bhaji |
Просмотров 801День назад
सांडग्यांची आकर्षक, चविष्ट ग्रेव्हीची भाजी | mishra dalinchi rassa bhaji |
नोटेशनवर शिका हरिपाठ अभंग 5 योगयाग विधी राग मालकौंस सौ सरोज कर्वे ह्यांच्याकडून!
Просмотров 1,3 тыс.День назад
नोटेशनवर शिका हरिपाठ अभंग 5 योगयाग विधी राग मालकौंस सौ सरोज कर्वे ह्यांच्याकडून!
लाल भोपळ्याच्या चटण्या, 1 उपासाची कुरकुरीत व साधी! | Red Pumpkin Chutney |
Просмотров 1,1 тыс.14 дней назад
लाल भोपळ्याच्या चटण्या, 1 उपासाची कुरकुरीत व साधी! | Red Pumpkin Chutney | Ruchira channel saroj karve |
नोटेशनवर शिका हरिपाठ 4 भावेवीण भक्ती राग - बागेश्री सौ. सरोज कर्वे ह्यांच्याकडून!
Просмотров 24614 дней назад
नोटेशनवर शिका हरिपाठ 4 भावेवीण भक्ती राग - बागेश्री सौ सरोज कर्वे ह्यांच्याकडून!
पिवळ्या धमक चविष्ट आकर्षक पाटवड्या! | Patvadya |
Просмотров 30614 дней назад
पिवळ्या धमक चविष्ट आकर्षक पाटवड्या! | Patvadya |
नोटेशनवर शिका हरिपाठ 3 त्रिगुण असार राग केदार सौ सरोज कर्वे ह्यांच्याकडून!
Просмотров 1 тыс.21 день назад
नोटेशनवर शिका हरिपाठ 3 त्रिगुण असार राग केदार सौ सरोज कर्वे ह्यांच्याकडून!
दसऱ्याचे सीमोल्लंघन! ( 12 नोव्हेम्बर 2024 )श्री. मधुकर बडे आणि परिवार संभाजीनगर. | Vijaya dashmi |
Просмотров 18221 день назад
दसऱ्याचे सीमोल्लंघन! ( 12 नोव्हेम्बर 2024 )श्री. मधुकर बडे आणि परिवार संभाजीनगर. | Vijaya dashmi |
आली दिवाळी... जागवत, 'माझ्या आई' च्या आठवणी! संगीत, पाककला, हरिपाठ इ. | Happy Diwali |
Просмотров 82521 день назад
आली दिवाळी... जागवत, 'माझ्या आई' च्या आठवणी! संगीत, पाककला, हरिपाठ इ. | Happy Diwali |
नोटेशनवर शिका हरिपाठ 2 चहुवेदी जाण राग बिहाग सौ सरोज कर्वे ह्यांच्याकडून!
Просмотров 20821 день назад
नोटेशनवर शिका हरिपाठ 2 चहुवेदी जाण राग बिहाग सौ सरोज कर्वे ह्यांच्याकडून!
कुर्डया बनवा (Three in one हलक्या, आंबटसर, तेल अजिबात न शोषणाऱ्या! ) | kurdai |
Просмотров 9428 дней назад
कुर्डया बनवा (Three in one हलक्या, आंबटसर, तेल अजिबात न शोषणाऱ्या! ) | kurdai |
कणीक रव्याच्या नमकीन मालत्या | Namkin maltya |
Просмотров 109Месяц назад
कणीक रव्याच्या नमकीन मालत्या | Namkin maltya |
अगदी रुचकर टोमॅटो मसूर डाळ रस्साभाजी | Tomato masur daal rassa bhaji |
Просмотров 112Месяц назад
अगदी रुचकर टोमॅटो मसूर डाळ रस्साभाजी | Tomato masur daal rassa bhaji |
हरिपाठ अभंग 6 साधुबोध झाला जो राग तिलककामोद सौ अलकाताई कुलकर्णी. पुणे.
Просмотров 122Месяц назад
हरिपाठ अभंग 6 साधुबोध झाला जो राग तिलककामोद सौ अलकाताई कुलकर्णी. पुणे.
ह्या पद्धतीने तर शिळ्या भाताचे रूप पालटून जाईल....अगदी ताज्यासारखे!
Просмотров 193Месяц назад
ह्या पद्धतीने तर शिळ्या भाताचे रूप पालटून जाईल....अगदी ताज्यासारखे!
कच्च्या शेंगदाण्याच्या मऊसूत वड्या बनवल्या, नवरात्रीसाठी!Raw peanut smash soft vadi |
Просмотров 117Месяц назад
कच्च्या शेंगदाण्याच्या मऊसूत वड्या बनवल्या, नवरात्रीसाठी!Raw peanut smash soft vadi |
तर बनवा 'स्प्रिंग रोल्स' ! नूडल्स, सोया सॉस न घालताही होतात चायनीज चवीचे! | Spring Rolls
Просмотров 108Месяц назад

हरिपाठ अभंग 5 योग याग विधी राग मालकंस सौ अलकाताई कुलकर्णी पुणे
Просмотров 128Месяц назад
हरिपाठ अभंग 5 योग याग विधी राग मालकंस सौ अलकाताई कुलकर्णी पुणे
बाळांचे सवंगडी, चिऊताई आणि खारुताई सुद्धा !
Просмотров 108Месяц назад
बाळांचे सवंगडी, चिऊताई आणि खारुताई सुद्धा !
आजचा मेनू - शेपूची ग्रेव्ही भाजी, दाक्षिणात्य पद्धतीने चवळीच्या शेंगाची भाजी, तांदळाची घावने
Просмотров 174Месяц назад