नोटेशनवर शिका हरिपाठ 4 भावेवीण भक्ती राग - बागेश्री सौ. सरोज कर्वे ह्यांच्याकडून!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 4

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 11 дней назад

    चांगला उपक्रम आहे, धन्यवाद, राम कृष्ण हरी माउली.

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel  5 дней назад

      🙏🏻🙏🏻धन्यवाद माऊली! रागदारीवरील हरिपाठाच्या सर्व अभंगांचे नोटेशन काढून ते अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. जरूर ऐकावेत. रागदारीची आवड असणार्यांना व्हीडिओ share करावेत.💐💐

  • @vidyapatil5092
    @vidyapatil5092 10 дней назад

    पंच पदी, द्या, ताई,

    • @RuchiraChannel
      @RuchiraChannel  7 дней назад

      🙏🙏माझ्या चॅनेल च्या प्ले लिस्ट वर जाऊन 'हरिपाठ अभंग' ओळीने दिसतील त्यात 1 ली पंचपदी आहे. नक्की ऐका