@@archanakulkarni3949 जयु, 👌👍🙏🏻आपण तर रंगदारीवरील संगीत हरिपाठ शिकलो आहोत. प्रत्येक अभंगांचे राग निरनिराळे आहेत. त्यांच्या चालीत अचूकता येण्यासाठी, ते हार्मोनियमवर वाजवता येण्यासाठी नोटेशनची गरज आहे. म्हणूनच 'नोटेशनवर हरिपाठ शिका' हा सध्या उपक्रम सुरू केला आहे.💐🌹💐
खुपच सुंदर. नविन शिकणार्याला, हार्मोनियमवर वाजवायला पण खुपच उपयोग हो,ईल. धन्यवाद
@@archanakulkarni3949 जयु, 👌👍🙏🏻आपण तर रंगदारीवरील संगीत हरिपाठ शिकलो आहोत. प्रत्येक अभंगांचे राग निरनिराळे आहेत. त्यांच्या चालीत अचूकता येण्यासाठी, ते हार्मोनियमवर वाजवता येण्यासाठी नोटेशनची गरज आहे.
म्हणूनच 'नोटेशनवर हरिपाठ शिका' हा सध्या उपक्रम सुरू केला आहे.💐🌹💐
नमस्कार ताई खूप सुंदर 👌👌🙏 राम कृष्ण हरी धन्यवाद 🙏
छान शिकवले.
आभारी आहे. अभंगांच्या एकदा चाली समजल्यावर नोटेशनप्रमाणे गायला सोपे असते.🌹💐🌹💐