आपण दोघे ही पुण्यात्मा आहात आपले पूर्वसंचित पुण्या मुळे आपल्याला ईश्वरी साक्षात्कारा ची प्रचिती आली. आपल्या अमृतवाणी ऐकून मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो. आपणा उभयतांना साष्टांग प्रणाम ... जय हो नर्मदा मैया भविष्यात आपल्या दर्शनाची अभिलाषा बाळगतो..
नर्मदे हर नर्मदे हर माऊली आपण 18 भागात कथन केलेले नर्मदा परीक्रमेचे कथन वारंवार ऐकावेसे वाटते. आपणास आलेले अनुभव तुम्ही खुपच छान कथन केले. हे अनुभव ऐकताना आपल्या रुपाने आम्हालाही नकळतपणे नर्मदा परिक्रमा घडली. प्रत्यक्ष परिक्रमा घडण्यासाठी योग आणि मैयाचे आशिर्वाद शिवाय शक्य नाही. माऊली आपण उभयतांना आमचे साष्टांग दंडवत. 🌹🌹🌹🙏🙏🙏
ताई तुमची भाषा शैली आणि कथन खूप छान आहे कानातून शब्द मनात जातात आणि तेथून हृदयात उतरतात आणि मग भावना डोळ्यातून वाहू लागतात खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा साष्टांग दंडवत नर्मदे हर
मैय्याजी तुम्ही फार भाग्यवान आहात. आपले अनुभव ऐकून नर्मदा परिक्रमा अनुभवल्या सारखंच वाटलं. तुम्हाला ऐकतच राहावंसं वाटतं. श्रद्धा काय आणि कशी असते ह्याच साक्षात उदाहरण आहात आपण. नर्मदा मैय्या तुम्हा सोबत अशीच राहो. नरमदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर.... तुम्हा दोघांनाही साष्टांग नमस्कार.चितळे साहेबांचे करावे तितके कौतुक कमीच आहे असे म्हणेल मी.परिक्रमेची खरी सुरुवात तुमच्यापासूनच होते.आपल्या पत्निला परवानगी देऊन स्वतः राजिनामा देऊन परिक्रमा पूर्ण करणे म्हणजे दैवी देणगीच आहे.तुमच्या सानिध्याने आम्हिही पावन झालो.बाकी तुमच्या अनुभवाबद्दल लिहायला शब्दच नाहीत.नर्मदे हर...नर्मदे हर...नर्मदे हर...!!!!!
नर्मदे हर आपले आत्मकथन सर्व भाग ऐकले.आता रात्रीचे नव्हेपहाटेचे 4:00 वाजले.आपल्यावरील नर्मदा मैय्याचा स्नेह.आपली अपार श्रद्धा. अन्य भाविकांसाठी दिपस्तंभ ठरेल. ओघवती, श्रद्धायुक्त शब्द,भाषाशैलीने अंत:करण सद्गदीत झाले. ऐकताना माझ्या डोळ्यांतून प्रेमाचे,आनंदाश्रू वहू लागले.परीक्रमची ओढ लागली. नर्मदे हर.
नर्मदे हर आपल्या परिक्रमे चे सर्व भाग ऐकले पहाटेचे ४ वाजले तुमच्या बरोबर आमचीही श्रवण परिक्रमा होत होती दहा वर्षापूर्वी जगनाथ कुंटे च पुस्तक वाचल तेव्हाही अशीच भावना होती आपलीही मानसिक परिक्रमा होते आहे खुप भरून आल अनुभव ऐकूण
Narmade Har! Maiyyaji watched all 18 videos for the third time today. Cannot get enough of it. What a spiritual and divine experience. I m in blissful tears yet again this time. Koti koti pranam
आ .प्रतिभाताई सप्रेम नमस्कार 🙏 नर्मदा परिक्रमा पूर्ण माहिती वाचली मनसोक्त आनंद लुटला आम्ही भोपाळ ला राहत होतो पण आता पुण्यात मी होशंगाबाद आणि नेमावर येत नर्मदा दर्शन केले आता मैया च्या (आदेशांची परिक्रमेत )साठी वाट बघत आहे , बघूया
नर्मदे हर 🙏...प्रतीभाताई खूप छान परीक्रमा अनुभव आणि माहिती मिळाली... तुम्ही उभयतां ज्या श्रद्धेने परिक्रमा केली.. त्याचे वर्णन तुम्ही इतक्या रसाळ भाषेत केले की माझी सुद्धा मानस परिक्रमा झाली... सर्व १८ भाग एकचित्त होऊन ऐकले... तुमच्या या अलौकिक अनुभव ऐकायला मिळाले त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल... उभयतांना सांष्टांग दंडवत ...🙏🙏
मी पूर्ण 18 भाग एकले पण एक खर आहे की तुमचे बाबाजी होते म्हणून एवढा विश्वास तुमच्या बोलण्यात जाणवत राहते त्यांचं पण योगदान महत्त्वाचे आहे तुमच्या बोलण्यात बाबाजी जाणवतात
मैय्या मी आज सगळे भाग ऐकले, खूप भाग ऐकतांना रडायला आले, मी पंढरपूर दिंडी करतांना अनुभवलेले अनुभव आठवले. देव नक्की भेटतो फक्त श्रद्धा असली पाहिजे. नर्मदे हर, नर्मदे हर
करोना च्या पहिल्या काळात युट्युबवर तुमचा एक व्हिडिओ बघण्यात आला सहज उत्सुकता म्हणून बघितला पण तुमचे बोलणं ऐकून त्यातील उत्स्फूरता त्यातील भाषा बघून नकळत तुमचे सगळे एपिसोड सुरुवातीपासून बघावेसे वाटले, बघितले खूप दैवी वाटले तुम्हाला भेटावे असे वाटत होते. आणि परत ह्या एक दोन दिवसात आणखी एक व्हिडिओ पहिला तो तुमच्या आश्रमाचा त्यामध्ये तुमचे आणि बाबांचे दर्शन झाले. तुम्हां उभयतां मध्ये झालेला बदल बघून नर्मदा मैया बद्दलची अद्भुतता मनाला पटली. आपले सर्वे एपिसोड बघितल्यावर प्रकर्षाने नर्मदा परिक्रमा करावीशी वाटते निदान बस ने तरी करावी असे खूप वाटते. तुम्हाला पण भेटावे असे खूप वाटते. मैया नर्मदे हर
नर्मदे हरे .. मैया तुमची परिक्रमा अनुभव ऐकताना असे वाटले की आम्हीच ही मानस परिक्रमा करीत आहोत. तुम्हाला झालेले साक्षात्कार ऐकून खूप धन्य वाटले. खरंच या कलियुगात सुद्धा असे साक्षात्कार घडतात यावर विश्र्वासच बसत नाही.परंतु तुमच्या मुखातून ऐकून खूप छान वाटले. एक सकारात्मक भावना जागृत झाली. नर्मदा मैय्या आम्हाला पण असा योग घडवून आणू दे. तुम्हा उभयतास साष्टांग नमस्कार. नर्मदे हर 🙏🙏
प्रतिभाताई, तुमची परिक्रमा तुमच्या तोंडून ऐकताना आम्ही अनुभवली. ताप तुम्ही घेतलात पण लाभ आम्हाला झाला. हा मैयांचाच संकेत, की तुमचे अनुभव RUclips सारख्या माध्यमाद्वारे असंख्य लोकांपर्यंत पोहोचावेत. वडिलधार्यांचे आशिर्वाद, साथिदाराचे पाठबळ व लहानांकडून प्रोत्साहन तसेच अनुभवी मामांकडून मिळालेले मार्गदर्शन. ....खूप पुण्य लागते हे एकत्रितपणे मिळायला. त्यातून देवी सरस्वती चे तुम्हास वरदान आहे की हे थक्क करणारे अनुभव जसे च्या तसे लोकांपर्यंत पोहोचवणे हे सोपे काम नाही. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सांगणारी ती व ऐकणारीही तीच. मी खूप भाग्यवान की मला हे थेट ऐकावयास मिळाले. नर्मदे हर. नर्मदे हर.......
शरमदे हर! मैया तुझा आभार मानावा तेवढा कमीच आहे,.आम्ही सुद्धा नर्मदा परिक्रमा करावी अशि इच्छा जगृत झाली आहे. The way you narrated your experience is priceless
प्रतिभा ताई कोणालाच उत्तर देत नाहीत त्या नर्मदा परिक्रमा करणाऱ्या ना मदत करण्यासाठी साठी कोणत्या आश्रमात राहतात ते कळविले पाहिजे आपल्या कडून परिक्रमा नाही करता आली तर परिक्रमा करणार्यांना मदत करता येईल
ताई खुपच सुंदर अप्रतिम तुमचा अनुभव 🙏🙏🙏 मनातून नर्मदा माता परिक्रमा केल्याचा अनुभव तुम्ही भासवला. खरच खूप खूप धन्यवाद प्रतिभा ताई..तुम्हा दोघांना नमन करते.
आदरणीय प्रतिभा ताई,तुम्हा दोघांना नर्मदे हर. तुमच्या स्पष्ट,सहज,सोप्या भाषेमुळे, स्वतःच परिक्रमा केल्याचा आनंद मिळाला. पण सध्याचा तुमचा अनुभवावर एखादा व्हिडिओ केलात तर नक्की आवडेल. ताई,काही अनुभव मी पुन्हा पुन्हा एकले. शहारे आणणारे श्रद्धा वाढवणारे आहेत. पुनश्च एकदा नमस्कार.
साष्टांग दंडवत तुम्हा उभयंताना ....... तुमचे नर्मदा माता अनुभव कथन ऐकताना प्रत्यक्ष आपण स्वतः परिक्रमा करत आहोत असा अनुभव आला ..... कित्येकदा डोळ्यातून घळाघळा अश्रू आले ...... खूप छान वाटलं ...... तुमचे मनापासून आभार ...... नर्मदे हर । नर्मदे हर । नर्मदे हर ।।
पुन्हा पुन्हा मी हे सर्व व्हिडीओ बघते खुप च आनंद मिळतो तुम्हाला सर्वाची साथ मिळाली नशिब लागते पायी परिक्रमा ला किती दिवस लागतात तिन वर्षे तिन महीने लागतात असे वाचले होते
फार सुरेख अनुभव कथन माताजी ,प्रत्यक्ष परिक्रमा नशिबात आहे की नाही माहीत नाही ,पण आपण ती घवलीत आज मी एक दिवसात 18 ही भाग पाहिले ,नर्मदा परिक्र ,श्रवनाद्वारे घडवलीत फार आभारी आहे आपली . सरस्वती ने नर्मदा मैयाच्या परिकरमेच्या कथेचा भाग पुढे नेला आपल्या वाणीद्वारे ,काय बोलू ,शब्द नाहीत माताजी ,नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर… मैया जी तुम्ही खुप छान पद्धतीने अनुभव कथन केले. ऐकताना असे वाटत होते की मी स्वतः तिथे आहे. आपल्या अनुभव कथनामुळे लाखो लोकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळत आहे. जीवनात अंतिम सत्य समजणे ही खुप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
Narmade Har, fantastic and unforgettable experience you hd. You are blessed and now I am blessed too by listening you. Thank you, hope to see you soon. Narmade Har 🙏🙏🙏
नर्मदे हर मैया तुम्ही जे नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगितले ते ऐकून फार धन्य वाटले तुमचे अनुभव ऐकताना एवढं एकरूप झालं की जणूकाही आपण स्वतःच तुमच्याबरोबर परिक्रमा करीत आहोत असाच भाव मनामध्ये होता म्हणून तुमच्या बरोबर आमची ही परिक्रमा पूर्ण झाली तुमचे खूप खूप आभार
नर्मदा हर प्रतीभाताई ,मैया तुमच्या परिक्रमा,अनुभव ऐकून आमचे डोळे पाणावले. तुम्ही परिक्रमे बदल खूप सुंदर वर्णन केले. नर्मदा परिक्रमा काय ते कळले. मला पण ईच्छा आहे. करायची बघु मैया कधी योग जुळून आणते.तुमच्या मुळे मला आज परिक्रमे चे दर्शन झाले खूप सुंदर माहिती दिली होती.
Respected Ms. Pratibha Sudhir Chitale and Mr. Sudhir Chitale, Kindly accept my humble obeisance. I watched all the 18 travelogue episodes of "Narmada Parikrama" on 20 Jan & 21 Jan 15. I want to compliment you for the wonderful video and uploading it for public broadcasting. Storytelling of Pratibha ji is captivating and I was riveted to my seat like watching an interesting movie but this was superior to a movie because it was a solo performance without any background score, scenes. I couldn't resist watching 15 episodes in one go. I felt as if Goddess Narmada is talking with devotees through Pratibha ji. The spiritual glow on Pratibha ji's face is immaculate and it testifies the deep involvement with purpose of "Narmada Parikrama" and she has literally lived it. The experiences shared are out of the world. One can rarely find such divine experiences in world full of greed, jealousy, hatred. I was amazed to learn that such things could exist. I read a book on "Narmada Parikrama" few years ago. I don't want to compare whose experience is better because I understand and appreciate that these are extremely personal experiences. But listening it live from you was more enjoyable. Some instances I couldn't control my emotions too; and I consider it as success of Pratibha ji's storytelling which lead to my undivided attention. I consider it as an exemplary example of experiencing bliss and attaining enlightenment by a worldly human being (in your case you are certainly blessed one). I must share with you that both of you came to my dream and I visualized myself bowing to you and resting my head on your feet. I also felt that your next "Parikrama" will be of "Kailas-Manas Sarovar" (Probably you would have done it by now) I had a strong urge to write to you and express my gratitude for giving me blissful experience and introducing to a divine world crammed with spirituality, love, devotion. I wish you a wonderful life. I also wish to get an opportunity to watch more such videos from you and have a blissful experience. Thank you again.
नर्मदे हर ....🙏 प्रतिभा ताई ..फारच् सुंदर कथन..नावाप्रमाणेच प्रतिभासंपन्न...सर्व18 भाग मनापासून ऐकले. आमची पण मानस परिक्रमा झाली. खूप खूप धन्यवाद...आणि शत् शत् प्रणाम
१) दिनांक १७/३/२०२२ २) साधकाचे नाव :-सौ संगीता सतीश वालावलकर ३) सत्र संख्या ४ ) कोणत्या दोषांवर १) भावना प्रधान ५) भावजागृती प्रयोग ६ ६) गुरुपादुकांचे स्मरण :१० ७) परात्पर गुरुंचे स्मरण :- सतत ८) प्रत्येक कृतीला भाव जोडणं किती वेळा झाले -२३ ९) आत्मनिवेदन ८ १०) दैनंदिनी लिहिली का? : नाही ११) नामजप बसून २ता १२ ) प्रार्थना ८५ १३) कृतज्ञता :८० १४) आवरण काढणे २ १५) मंत्रोपचार केले का हो १६)किती तास सेवा झाली १७) प्रायश्चित्त् : १८)विष्णू सहस्त्रनाम १वेळा १९))क्षमायाचना १८ २०) गणपती अथर्वशीर्ष १ २१) ओमायक्राॅन जप केला हो २२) श्री निर्विचाराय नम: नाही २३) बगलामुखी ऐकलं हो २४)मानसद्रृष्ट २५) अत्तर कापूर उपाय ४
चितळे काका-काकूंची संपूर्ण पायी केलेल्या परिक्रमेतले एकेक अनुभव खरंच अंगावर कधी काटा आणतात तर कधी खूप आनंद होतो. इतकं सगळं सुंदर वर्णन ओघावत्या शैलीत ऐकताना जणू आपणच त्यांच्या बरोबर मानस परिक्रमा करतो आहोत असं वाटू लागतं आणि कधी अचानक आपल्या स्वतः कडून प्रत्यक्ष अशी परिक्रमा होणे कधी अशी हुरहूर लागते अन् डोळे पाणावून येतात ,अनाहुत ओठी शब्दं येतो " नर्मदे हर".
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏 संपूर्ण १ ते १८ सगळे भाग बरेच वेळा ऐकून झाले. अगदी पारायण झाली. तरी मन भरत नाही. पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं. बऱ्याच जणांनी तुमच्या कडून प्रेरणा घेतली आहे. परिक्रमा केली आहे. त्यांचे त्यांचे अनुभव कथन केले आहेत. खूप छान वाटत , मला ही परिक्रमा करायची आहे. मी वाट पाहाते आहे. संधी मिळाली की तिचा लाभ घेणार आहे. नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर । मैयाजी आणि बाबाजी उभयतांना साष्टांग दंडवत. 🙏. मैयाजी तुमचे अनुभव ऐकून डोळे पाणावले.तुम्ही परिक्रमा अनुभवांचे सुंदर वर्णन केले आहे.तसेच श्री.अनिशजी व्यास मिरजकर यांचे यु टयुब वरील पायी परिक्रमेचे व्हिडिओ बघण्यात आल्याने आपल्या नर्मदा परिक्रमा अनवाणी पायाने केल्याचे संपूर्ण खडतर परिस्थितीतील प्रवासाचे चित्रण डोळ्यासमोर येते . नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर।🙏🙏🙏
मैयाजी साष्टांग दंडवत, तुमच्यामुळे प्रत्यक्ष परिक्रमा अनुभवता आली, तुमची भाषा अतिशय ओघवती आणि रसाळ आहे,तुमच्या श्रद्धेतून आलेल्या अनुभवांनी भारावून गेलो🙏🙏🙏
नर्मदे हर... मैयाजी खूप छान वाटलं तुमची परिक्रमा ऐकून असं वाटतं होत की मी सुद्धा तुमचा सोबतच आहे.. तुम्ही तुमचे अनुभव खूप जिवंत आमचा पुढे मांडले त्या साठी खूप धन्यवाद.... आणि तुम्हाला साष्टांग दंडवत.....🙏🙏
नर्मदे हर तुम्हा दोघांना साष्टांग दंडवत तुमच्या परिक्रमेचे वर्णन ऐकून अक्षरशः अंगावर काटा येओततहोता कशी एवढी सहनशीलता तुमच्या कडे होती नर्मदा च जाणे पण श्रद्धेला तोड नाही हेच खरे
नर्मदेहर .. मैय्या अतिशय अविस्मरणीय अनुभव घेतला या 18 एपिसोड मधून.. खूप खूप धन्यवाद या सगळ्यासाठी🙏🙏 नर्मदा मैय्या ची अशीच सर्वांवर कृपा राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना🙏 ।। नर्मदेहर ।।
जय गजानन 🔯🙏🙏🙏नर्मदे हर हर.... नर्मदा परिक्रमा वर्णन ऐकून भारावून गेले ,जस काही मी तुमच्या सोबत परिक्रमा करते आहे .मन खूप उल्हसित ,प्रचंड आनंदीत झाले.नर्मदा मय्याचे दर्शन डोळ्यापुढे होत होते .आपल्या दोघांचे खूप खूप आभार, धन्यवाद ! धन्य झाले.🙏🙏🙏
नमस्कार सौ. प्रतिभाताई संपूर्ण परिक्रमा अनुभवायला आपल्या मुळे मिळाली. किती धन्यवाद देऊ तरी कमीच पडतील. आपली जेवढी श्रद्धा होती तसाच अनुभव मिळाला. आता खरोखर कृतकृत्य झालो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
तुम्ही सांगितले ली नर्मदा परिक्रमा अनुभव खुप सुंदर व तुम्ही सांगत होता व माझ्या अंगावर शहारे येत होते.तुम्हाला दोघांना शतशः प्रणाम. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा पूर्ण 18 भाग ऐकले , खूप खूप कृतज्ञता .काल पासून आज सकाळी 10:42 पर्यंत ऐकले .त्यामुळे माझ्या सद्गुरू वरील, श्रध्दा वाढली. तुमचे सर्व अनुभव ऐकताना मी तुमच्या जागी आहे असे जाणवले. मला तुमच्या शी फोन करून बोलायला मिळाले तर ती मैय्या ची कृपा असेल. तुम्ही खऱ्या अर्थाने धर्मपत्नी आहात, नास्तिक पतीं ला तुम्ही आस्तिक बनवून कृपा संपादन केली.हे नर्मदा मैय्या च्या कृपेने माझ्या कडून व्हावे. खूप खूप धन्यवाद व कृतज्ञत.💐💐💐
नर्मदे हर,नर्मदे हर, अतिशय सुंदर शब्दात, आवाजात संपूर्ण परिक्रमेतील अनुभव, वर्णन डोळ्यासमोर उभे केले,परत परत ऐंकले तरी सारखं तेच ऐकावं असं वाटतं, खूप भाग्यवान आहात तूम्ही दोघेही. ऐकताना कधी अंगावर काटा, कधी डोळ्यातून पाणी येत रहाते, खूपच छान, अगदी नि:शब्द झाले आहे, मनापासून धन्यवाद 🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏 प्रतिभा ताई आणि बाबा तुम्हाला साष्टांग दंडवरा मी सर्व 18 व्हिडियो ऐकले जणू माझी ही मानस यात्रा झाली धन्यवाद 🙏🙏 आरती पण छान गाईली मन तृप्त झाले🙏🙏
खूप सुंदर अनुभव कथन !!! अनेक वेळा माझे डोळे भरून आले .पहिला पार्ट सहज म्हणून ऐकायला गेले ते अठरा पार्ट होईपर्यंत थांबू शकले नाही।नर्मदे हर !!!जय नर्मदा मैय़ा !!
नमस्कार, आपला अनुभव अप्रतिम आहे, ऐकताना अनेक वेळा डोळे भरुन येतात, माझी अनेक दिवसांपासून नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा आहे परंतु योग्य येत नाही, योग येण्याची वाट पाहत आहे. योगायोग असा की आपण आपल्या 18 भागामध्ये दिलेली विस्तृत माहिती आज एका दिवसात पाहून, ऐकूण माझी प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष रित्या आपल्या माध्यमातून नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्याचा मला अत्यानंद झाला आहे. ताई व बाबा खरोखर आपला मन:पूर्वक आभार व धन्यवाद, काशिनाथ भोर, डोंबिवली
नर्मदे हर हर नर्मदे आपल्या वकृत्वाने व अनुभवाने खुपचं रोमांचीत झालो काही प्रसंगी डोळ्यातुन अश्रु धारा व अंगावरील शहारे अनुभवले तुम्ही दोघांनी प्रत्यक्ष परिक्रमा अनुभवली आमची आपण मानसिक घडवली नर्मदे हर जय हो..........🎉
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मैया तुम्ही खूप छान माहिती दिली आहे फोटो सहीत आम्हाला छान परिक्रमा नर्मदे ची घडवून आणली तुम्ही दोघे फार मोठे भारतीय संस्कृतीचे भागँवान आहेत तुमचे सगळे भाग बघायला मिळाले खूप आनंद झाला .तुम्हाला शतशः दोघांना नमस्कार धन्यवाद .आम्हाला पण दोघांना घडवून आणो.
नर्मदे हर ! नर्मदे हर !! नर्मदे हर !!! श्री सुधीर चितळेसाहेब, आपल्यावर नर्मदामैयाची विशेष कृपा झाली आहे असे जाणवते. कारण आपल्या कथनानुसार आपले मानसिक भाव जरी एकाग्र झाले नसले तरीही नर्मदा मैयाचे आपल्यावरील प्रेमामुळे आपण ही परिक्रमा पूर्ण केली आहे. एवढेच नव्हे तर साधक पत्नीचे सेवकाचे काम पत्करले यात आपला अनंत मोठेपणा दिसून आला. आपल्याला अनेकानेक प्रणाम !
नमस्कार.. श्री. व सौ. चितळे यांना माझेकडून शि. सा. नमस्कार. सौ. चितळे यांच्या सारखी कर्तृत्ववान आणि श्रद्धाळू साधक पत्नी लाभणे हाच एक अलौकिक योग आहे. त्या, त्यांच्या आयुष्यात कुटुंबियांसाठी मार्ग दर्शक ठरल्या असतिल यात वादच नाही. परंतु त्यांनी आयुष्याच्या तिसऱ्या अंकात जे अलौकिक धाडस दाखवले आहे ते सर्व अध्यात्मिक समाजासाठी दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक आहे. श्री. व सौ. चितळे या उभयतांना भावपूर्ण व श्रद्धेय नमस्कार.. चंद्रसेन वेदक. 🙏🙏💐
धन्यवाद तुमचे उभयतांचे 🙏. तुमचे अनुभव ऐकताना मी स्वतः ती करत आहे असे वाटत होते. तुमची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. खूप छान ओघवत्या भाषेत अनुभव सांगितले. पुन्हा एकदा धन्यवाद.
निर्मला जी तुमची नर्मदा परिक्रमा ऐकून इतकं श्रद्धेनं मन भरून आलं सांगायला शब्द अपुरेच पडतील वाटलं आपणच ही परिक्रमा पूर्ण केली येथूनच तुम्हा दोघांना आदरपूर्वक नमस्कार
सर्व भाग परत परत ऐकले ऐकतान डोळ्यात पाणी आले. तुम्ही भाग्यवान आहात.
आपण दोघे ही पुण्यात्मा आहात आपले पूर्वसंचित पुण्या मुळे आपल्याला ईश्वरी साक्षात्कारा ची प्रचिती आली. आपल्या अमृतवाणी ऐकून मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो. आपणा उभयतांना साष्टांग प्रणाम ... जय हो नर्मदा मैया भविष्यात आपल्या दर्शनाची अभिलाषा बाळगतो..
😊 bu
नर्मदे हर नर्मदे हर
माऊली आपण 18 भागात कथन केलेले नर्मदा परीक्रमेचे कथन वारंवार ऐकावेसे वाटते. आपणास आलेले अनुभव तुम्ही खुपच छान कथन केले. हे अनुभव ऐकताना आपल्या रुपाने आम्हालाही नकळतपणे नर्मदा परिक्रमा घडली. प्रत्यक्ष परिक्रमा घडण्यासाठी योग आणि मैयाचे आशिर्वाद शिवाय शक्य नाही.
माऊली आपण उभयतांना आमचे साष्टांग दंडवत. 🌹🌹🌹🙏🙏🙏
ताई
तुमची भाषा शैली आणि कथन खूप छान आहे कानातून शब्द मनात जातात आणि तेथून हृदयात उतरतात
आणि मग भावना डोळ्यातून वाहू लागतात
खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा
साष्टांग दंडवत
नर्मदे हर
ताई, मी गेली 2 वर्ष तुमच कथन वारंवार ऐकत असते,दर खेपेला ऐकताना तेवढाच आनंद होतो जेवढा पहिल्य वेळी झाला होता. तुमचे कथन खुप श्रवणीय आहे.
नर्मदे हर
Tai khup chan anubhav sangitla tumhi....ikun dhanya jale as vatat me pn tumcha sarkh parikrama karaychi iccha jali ahe ....... Mayani iccha purna karnyachi ashirvad dya....🙏🙏🙏🙏🙏
तुमची कथन शैली श्रवणीय आहेच पण तुमचा आवाज गोड आहे.तुमचे हावभाव नजरे समोरून हलत नाहीत.तुम्हा दोघांनाही साष्टांग नमस्कार.नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर.
मैय्याजी तुम्ही फार भाग्यवान आहात. आपले अनुभव ऐकून नर्मदा परिक्रमा अनुभवल्या सारखंच वाटलं. तुम्हाला ऐकतच राहावंसं वाटतं. श्रद्धा काय आणि कशी असते ह्याच साक्षात उदाहरण आहात आपण. नर्मदा मैय्या तुम्हा सोबत अशीच राहो.
नरमदे हर 🙏🙏🙏
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला तुमच्या बाबांची खुप चांगली साथ मीळाली अशीच दोघेही एकत्र अनुभव घेत राहा मैयाचे आशीर्वाद कायम राहूदे
किती सुंदर आहे आरती ..खूप गोड आवाजात गायली आहे ...🙏🏻🙏🏻🙏🏻
संपूर्ण भाग पाहिले मनाला फार आनंद आणि शांत वाटले. मैया तुम्ही आरती म्हणाली असेल तरी गोड आवाजात म्हणाली की ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते
नर्मदे हर ..आपले अनुभव ऐकून मन अगदी भरून येते..आपण धन्य आहात. एक दैवी शक्ती आपल्या पाठीशी आहे. 🙏🙏
नर्मदे हर....
तुम्हा दोघांनाही साष्टांग नमस्कार.चितळे साहेबांचे करावे तितके कौतुक कमीच आहे असे म्हणेल मी.परिक्रमेची खरी सुरुवात तुमच्यापासूनच होते.आपल्या पत्निला परवानगी देऊन स्वतः राजिनामा देऊन परिक्रमा पूर्ण करणे म्हणजे दैवी देणगीच आहे.तुमच्या सानिध्याने आम्हिही पावन झालो.बाकी तुमच्या अनुभवाबद्दल लिहायला शब्दच नाहीत.नर्मदे हर...नर्मदे हर...नर्मदे हर...!!!!!
नर्मदे हर!!तुमची भाषा ओघवती आहे.अनुभव स्वतः चा असला की भाषा सत्य कथन करणार्यांसाठी साह्य करते.धन्यवाद, तुम्हाला दोघांना!!
नर्मदे हर आपले आत्मकथन सर्व भाग ऐकले.आता रात्रीचे नव्हेपहाटेचे 4:00 वाजले.आपल्यावरील नर्मदा मैय्याचा स्नेह.आपली अपार श्रद्धा. अन्य भाविकांसाठी दिपस्तंभ ठरेल. ओघवती, श्रद्धायुक्त शब्द,भाषाशैलीने अंत:करण सद्गदीत झाले. ऐकताना माझ्या डोळ्यांतून प्रेमाचे,आनंदाश्रू वहू लागले.परीक्रमची ओढ लागली. नर्मदे हर.
नर्मदे हर आपल्या परिक्रमे चे सर्व भाग ऐकले पहाटेचे ४ वाजले तुमच्या बरोबर आमचीही श्रवण परिक्रमा होत होती दहा वर्षापूर्वी जगनाथ कुंटे च पुस्तक वाचल तेव्हाही अशीच भावना होती आपलीही मानसिक परिक्रमा होते आहे खुप भरून आल अनुभव ऐकूण
Narmade Har! Maiyyaji watched all 18 videos for the third time today. Cannot get enough of it. What a spiritual and divine experience. I m in blissful tears yet again this time. Koti koti pranam
Aapke paas inka no. Hai hai kyaa
काय लिहावे कळत पण तुम्ही खुप भाग्यवंत आहात तुम्हांस आमचे नमस्कार "नर्मदा हरे "
Same here
आ .प्रतिभाताई सप्रेम नमस्कार 🙏
नर्मदा परिक्रमा पूर्ण माहिती वाचली मनसोक्त आनंद लुटला आम्ही भोपाळ ला राहत होतो पण आता पुण्यात मी होशंगाबाद आणि नेमावर येत नर्मदा दर्शन केले आता मैया च्या (आदेशांची परिक्रमेत )साठी वाट बघत आहे , बघूया
नर्मदा हर
नर्मदे हर 🙏...प्रतीभाताई खूप छान परीक्रमा अनुभव आणि माहिती मिळाली... तुम्ही उभयतां ज्या श्रद्धेने परिक्रमा केली.. त्याचे वर्णन तुम्ही इतक्या रसाळ भाषेत केले की माझी सुद्धा मानस परिक्रमा झाली... सर्व १८ भाग एकचित्त होऊन ऐकले... तुमच्या या अलौकिक अनुभव ऐकायला मिळाले त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल... उभयतांना सांष्टांग दंडवत ...🙏🙏
मी पूर्ण 18 भाग एकले पण एक खर आहे की तुमचे बाबाजी होते म्हणून एवढा विश्वास तुमच्या बोलण्यात जाणवत राहते त्यांचं पण योगदान महत्त्वाचे आहे तुमच्या बोलण्यात बाबाजी जाणवतात
Narmade her sahi kaha aapne
मैय्या मी आज सगळे भाग ऐकले, खूप भाग ऐकतांना रडायला आले, मी पंढरपूर दिंडी करतांना अनुभवलेले अनुभव आठवले. देव नक्की भेटतो फक्त श्रद्धा असली पाहिजे. नर्मदे हर, नर्मदे हर
करोना च्या पहिल्या काळात युट्युबवर तुमचा एक व्हिडिओ बघण्यात आला सहज उत्सुकता म्हणून बघितला पण तुमचे बोलणं ऐकून त्यातील उत्स्फूरता त्यातील भाषा बघून नकळत
तुमचे सगळे एपिसोड सुरुवातीपासून बघावेसे वाटले, बघितले खूप दैवी वाटले तुम्हाला भेटावे असे वाटत होते.
आणि परत ह्या एक दोन दिवसात आणखी एक व्हिडिओ पहिला तो तुमच्या आश्रमाचा त्यामध्ये तुमचे आणि बाबांचे दर्शन झाले. तुम्हां उभयतां मध्ये झालेला बदल बघून नर्मदा मैया बद्दलची अद्भुतता मनाला पटली. आपले सर्वे एपिसोड बघितल्यावर प्रकर्षाने नर्मदा परिक्रमा करावीशी वाटते निदान बस ने तरी करावी असे खूप वाटते. तुम्हाला पण भेटावे असे खूप वाटते.
मैया नर्मदे हर
नर्मदे हरे .. मैया तुमची परिक्रमा अनुभव ऐकताना असे वाटले की आम्हीच ही मानस परिक्रमा करीत आहोत. तुम्हाला झालेले साक्षात्कार ऐकून खूप धन्य वाटले. खरंच या कलियुगात सुद्धा असे साक्षात्कार घडतात यावर विश्र्वासच बसत नाही.परंतु तुमच्या मुखातून ऐकून खूप छान वाटले. एक सकारात्मक भावना जागृत झाली. नर्मदा मैय्या आम्हाला पण असा योग घडवून आणू दे. तुम्हा उभयतास साष्टांग नमस्कार. नर्मदे हर 🙏🙏
आरती ऐकली प्रतिभाताई तुम्हीच गाइली असेल तर खरोखरच आपला आवाज गोड आहे इतुकी सुरेल आरती पुर्वी कधीच ऐकली नव्हती
Prabhatai Prabhakar Chitale,doghanche Manapasun Abhinandan.Khoop Chhan.Ahe watele ki apan suddha parikrama karat aho. Khoop Chan. Chhan.Namaskar.
नर्मदे हर माई....! माला खुप आवडला तुमचा हा नर्मदे परिक्रमेचा प्रवास.
तुमचे अजुन काही अनुभव असतील तर नक्की upload करा ..
प्रतिभाताई, तुमची परिक्रमा तुमच्या तोंडून ऐकताना आम्ही अनुभवली. ताप तुम्ही घेतलात पण लाभ आम्हाला झाला. हा मैयांचाच संकेत, की तुमचे अनुभव RUclips सारख्या माध्यमाद्वारे असंख्य लोकांपर्यंत पोहोचावेत. वडिलधार्यांचे आशिर्वाद, साथिदाराचे पाठबळ व लहानांकडून प्रोत्साहन तसेच अनुभवी मामांकडून मिळालेले मार्गदर्शन. ....खूप पुण्य लागते हे एकत्रितपणे मिळायला. त्यातून देवी सरस्वती चे तुम्हास वरदान आहे की हे थक्क करणारे अनुभव जसे च्या तसे लोकांपर्यंत पोहोचवणे हे सोपे काम नाही. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सांगणारी ती व ऐकणारीही तीच. मी खूप भाग्यवान की मला हे थेट ऐकावयास मिळाले. नर्मदे हर. नर्मदे हर.......
शरमदे हर!
मैया तुझा आभार मानावा तेवढा कमीच आहे,.आम्ही सुद्धा नर्मदा परिक्रमा करावी अशि इच्छा जगृत झाली आहे.
The way you narrated your experience is priceless
अपर्णा जोशी
प्रतिभा ताई तुमचे अनुभव ऐकून खूप छान वाटले मनात विचार आहे की आपण परिक्रमा करावी तुमचे अनुभव मला परिक्रमा करण्यास मार्गदर्शक ठरतिल धन्यवाद
तुमच्या समृद्ध वाणीतुन नर्मदा परिक्रमा निरूपण अत्यंत सुंदर आहे जणु काही आम्ही देखील तुमच्या बरोबर परिक्रमा करत होते धन्य आहात तुम्ही!
ताई तुमचे अनुभव ऐकुन खुप छान वाटल सारख ऐकावसे वाटतात तुमचे अनुभव
प्रतिभा ताई कोणालाच उत्तर देत नाहीत त्या नर्मदा परिक्रमा करणाऱ्या ना मदत करण्यासाठी साठी कोणत्या आश्रमात राहतात ते कळविले पाहिजे आपल्या कडून परिक्रमा नाही करता आली तर परिक्रमा करणार्यांना मदत करता येईल
धन्यवाद माऊली नर्मदे हर.18भाग श्रवण केले खुप छान अनुभव आहे नर्मदा भैया की जय 🙏🙏
ताई खुपच सुंदर अप्रतिम तुमचा अनुभव 🙏🙏🙏 मनातून नर्मदा माता परिक्रमा केल्याचा अनुभव तुम्ही भासवला. खरच खूप खूप धन्यवाद प्रतिभा ताई..तुम्हा दोघांना नमन करते.
ताई तुमचा अनुभव ऐकून खरच आपण नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असे वाटते तुमचे उभयतांचे दर्शन घेण्याची इच्छा आहे
आदरणीय प्रतिभा ताई,तुम्हा दोघांना नर्मदे हर.
तुमच्या स्पष्ट,सहज,सोप्या भाषेमुळे, स्वतःच परिक्रमा केल्याचा आनंद मिळाला. पण सध्याचा तुमचा अनुभवावर एखादा व्हिडिओ केलात तर नक्की आवडेल.
ताई,काही अनुभव मी पुन्हा पुन्हा एकले. शहारे आणणारे श्रद्धा वाढवणारे आहेत.
पुनश्च एकदा नमस्कार.
साष्टांग दंडवत तुम्हा उभयंताना ....... तुमचे नर्मदा माता अनुभव कथन ऐकताना प्रत्यक्ष आपण स्वतः परिक्रमा करत आहोत असा अनुभव आला ..... कित्येकदा डोळ्यातून घळाघळा अश्रू आले ...... खूप छान वाटलं ...... तुमचे मनापासून आभार ...... नर्मदे हर । नर्मदे हर । नर्मदे हर ।।
हो, तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना खूप खूप धन्यवाद. तुमच्या मुळे आमची पण श्रवण नर्मदा परिक्रमा झाली. 🌹🙏🌹
🙏🙏
खूपच छान वाटले सगळे फोटो भाग बघून शतशः प्रणाम
@@smitadeshpande3851 qq
प्रतिभाताई आपले अनुभव ऐकून मी परिक्रमा। करते आहे ।असे वाटत होते खूप।छान हर नर्मदे
अठरा भाग ऐकले खुप दिवसाची इच्छा होती आनंद वाटला माझी आई तिनेही ऐकली ती फारच खुष झाली नमस्कार
मैयाजी साष्टांग दंडवत🙏🙏 आपले अनुभव वाचुन नर्मदामैयाची मानस यात्रा पुर्ण झाल्यासारखे वाटले अनुभव वाचुन कित्येकदा डाेळ्यात पाणी आले🙏🙏🌹🌹
🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
पुन्हा पुन्हा मी हे सर्व व्हिडीओ बघते खुप च आनंद मिळतो तुम्हाला सर्वाची साथ मिळाली नशिब लागते पायी परिक्रमा ला किती दिवस लागतात तिन वर्षे तिन महीने लागतात असे वाचले होते
खुप खुप छान अनुभव कथन , मन आणि आत्मा तृप्त झाले . नर्मदे हर! नर्मदे हर!
अप्रतिम,खुप सुंदर परिक्रमा कथन. भाग 1 पासुन भाग 18 पर्यंत एका नंतर एक सलग संपुर्ण भाग ऐकले .
नर्मदा परिक्रमेची प्रचंड ओढ लागली आहे.
हर हर नर्मदे.
फार सुरेख अनुभव कथन माताजी ,प्रत्यक्ष परिक्रमा नशिबात आहे की नाही माहीत नाही ,पण आपण ती घवलीत आज मी एक दिवसात 18 ही भाग पाहिले ,नर्मदा परिक्र ,श्रवनाद्वारे घडवलीत फार आभारी आहे आपली . सरस्वती ने नर्मदा मैयाच्या परिकरमेच्या कथेचा भाग पुढे नेला आपल्या वाणीद्वारे ,काय बोलू ,शब्द नाहीत माताजी ,नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर…
मैया जी तुम्ही खुप छान पद्धतीने अनुभव कथन केले. ऐकताना असे वाटत होते की मी स्वतः तिथे आहे. आपल्या अनुभव कथनामुळे लाखो लोकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळत आहे. जीवनात अंतिम सत्य समजणे ही खुप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
आज एका दिवसात मी पुर्ण भाग बघितलेत.
खुप ओघवती वाणी.सुश्राव्य. 💐💐🙏
धन्यवाद 🙏🙏
प्रतिभाताई तुमचे मुखातून नर्मदा मैय्याच सहज सुंदर संवाद साधते.प्रतिभासंपन्न सात्त्विक आनंद कंद. नर्मदे हर हर.
Narmade Har, fantastic and unforgettable experience you hd. You are blessed and now I am blessed too by listening you. Thank you, hope to see you soon. Narmade Har 🙏🙏🙏
नर्मदे हर!हर!हर!आपणां ubhyatana आमचा स्नेहपूर्वक नमस्कार. नर्मदा मैया चे छान दर्शन झाले. नर्मदा मैया की जय हो!🌹🙏👌
खूपच छान वर्णन आहे, नर्मदे हर हर वाचून झाल्यावर हे बघून खूप छान वाटलं. सगळ्यांनी ऐकण्या सारखं आहे. खूप धन्यवाद तुमचे 🙏
Kititari wela aikle aahe tari pratyek weli ase vatate navin aahe.... Punha punha shravan karit rahawe... NARMADE HAR..... HAR HAR NARMADE 🙏🙏🙏 Narmada maiya v Chitale maiya doghinna koti koti pranam... Tya ekroopch aahet 🙏🌸🌼🌸
नर्मदे हर मैया तुम्ही जे नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगितले ते ऐकून फार धन्य वाटले तुमचे अनुभव ऐकताना एवढं एकरूप झालं की जणूकाही आपण स्वतःच तुमच्याबरोबर परिक्रमा करीत आहोत असाच भाव मनामध्ये होता म्हणून तुमच्या बरोबर आमची ही परिक्रमा पूर्ण झाली तुमचे खूप खूप आभार
ताई आपले अनुभव आणि परिक्रमा वर्णन एकताना खूप आनंद झाला आणि रडू सुध्दा आले.
खुप दिवसांनी असे सुंदर वर्णन एकले
धन्यवाद
तुम्हा सर्वांना नमस्कार
नर्मदे हर
नर्मदा हर प्रतीभाताई ,मैया तुमच्या परिक्रमा,अनुभव ऐकून आमचे डोळे पाणावले. तुम्ही परिक्रमे बदल खूप सुंदर वर्णन केले. नर्मदा परिक्रमा काय ते कळले. मला पण ईच्छा आहे. करायची बघु मैया कधी योग जुळून आणते.तुमच्या मुळे मला आज परिक्रमे चे दर्शन झाले खूप सुंदर माहिती दिली होती.
फारचं सुंदर निवेदन... ओघवती भाषा , प्रसन्न मुद्रा, अद्भुत अनुभव 🙏🙏
प्रतिभाताई आपण फार सात्विक आहात त्यामुळेच मैयाचे आपल्या पाठीशी आशीर्वाद आहेत
नर्मदे हर
Respected Ms. Pratibha Sudhir Chitale and Mr. Sudhir Chitale,
Kindly accept my humble obeisance.
I watched all the 18 travelogue episodes of "Narmada Parikrama" on 20 Jan & 21 Jan 15. I want to compliment you for the wonderful video and uploading it for public broadcasting.
Storytelling of Pratibha ji is captivating and I was riveted to my seat like watching an interesting movie but this was superior to a movie because it was a solo performance without any background score, scenes. I couldn't resist watching 15 episodes in one go.
I felt as if Goddess Narmada is talking with devotees through Pratibha ji. The spiritual glow on Pratibha ji's face is immaculate and it testifies the deep involvement with purpose of "Narmada Parikrama" and she has literally lived it.
The experiences shared are out of the world. One can rarely find such divine experiences in world full of greed, jealousy, hatred. I was amazed to learn that such things could exist.
I read a book on "Narmada Parikrama" few years ago. I don't want to compare whose experience is better because I understand and appreciate that these are extremely personal experiences. But listening it live from you was more enjoyable.
Some instances I couldn't control my emotions too; and I consider it as success of Pratibha ji's storytelling which lead to my undivided attention.
I consider it as an exemplary example of experiencing bliss and attaining enlightenment by a worldly human being (in your case you are certainly blessed one).
I must share with you that both of you came to my dream and I visualized myself bowing to you and resting my head on your feet. I also felt that your next "Parikrama" will be of "Kailas-Manas Sarovar" (Probably you would have done it by now)
I had a strong urge to write to you and express my gratitude for giving me blissful experience and introducing to a divine world crammed with spirituality, love, devotion.
I wish you a wonderful life. I also wish to get an opportunity to watch more such videos from you and have a blissful experience.
Thank you again.
Thanku
🙏नर्मदे हर नर्मदे हर🙏 तुम्हा लक्ष्मी नारायण जोडीला कोटी कोटी साष्टांग दंडवत🙏🙏🙏💐💐
Narmada Har! I’ve been listening to your parikrama experiences over and over again. Khup Abhaar!
It’s absolutely Divine!
तूम्हाला शिरसांष्टाग नमस्कार नर्मदा हर नर्म दा हर🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर ....🙏 प्रतिभा ताई ..फारच् सुंदर कथन..नावाप्रमाणेच प्रतिभासंपन्न...सर्व18 भाग मनापासून ऐकले. आमची पण मानस परिक्रमा झाली. खूप खूप धन्यवाद...आणि शत् शत् प्रणाम
SUJATAJI NAMASKAR.
YOUR COMMENT IS EXCELLENT. THANKS. 24/04/20 MUMBAI.
छान आनुभव आहे
भाग८ मिळत नाही
१) दिनांक १७/३/२०२२
२) साधकाचे नाव :-सौ संगीता सतीश वालावलकर
३) सत्र संख्या
४ ) कोणत्या दोषांवर
१) भावना प्रधान
५) भावजागृती प्रयोग ६
६) गुरुपादुकांचे स्मरण :१०
७) परात्पर गुरुंचे स्मरण :- सतत
८) प्रत्येक कृतीला भाव जोडणं किती वेळा झाले -२३
९) आत्मनिवेदन ८
१०) दैनंदिनी लिहिली का? : नाही
११) नामजप बसून २ता
१२ ) प्रार्थना ८५
१३) कृतज्ञता :८०
१४) आवरण काढणे २
१५) मंत्रोपचार केले का हो १६)किती तास सेवा झाली
१७) प्रायश्चित्त् :
१८)विष्णू सहस्त्रनाम १वेळा
१९))क्षमायाचना १८
२०) गणपती अथर्वशीर्ष १
२१) ओमायक्राॅन जप केला हो
२२) श्री निर्विचाराय नम: नाही
२३) बगलामुखी ऐकलं हो
२४)मानसद्रृष्ट
२५) अत्तर कापूर उपाय ४
But.m. k. 76rsla
💐 नर्मदे हर💐 तुम्हा माताराणी बाबांना दोघांनाही मनपूर्वक नर्मदे हर
अठराही भाग मनापासून ऐकले. खूssप समाधान झाले.नर्मदे हर.......
धन्यवाद, तुम्ही केलेल्या नर्मदा परिक्रमेचे वर्णन सलग ऐकताना प्रत्यक्ष परीक्रमेचाच आनंद मिळतो.तुम्ही दोघेही खूप भाग्यवान आहात.🙏🙏🙏
चितळे काका-काकूंची संपूर्ण पायी केलेल्या परिक्रमेतले एकेक अनुभव खरंच अंगावर कधी काटा आणतात तर कधी खूप आनंद होतो. इतकं सगळं सुंदर वर्णन ओघावत्या शैलीत ऐकताना जणू आपणच त्यांच्या बरोबर मानस परिक्रमा करतो आहोत असं वाटू लागतं आणि कधी अचानक आपल्या स्वतः कडून प्रत्यक्ष अशी परिक्रमा होणे कधी अशी हुरहूर लागते अन् डोळे पाणावून येतात ,अनाहुत ओठी शब्दं येतो " नर्मदे हर".
धन्य झाले मन कान उभी प्रत्यक्ष नर्मदा मय्या इतके भाराउन टाकणारे
सांगणे सतत सांगत राहावे ऐकत राहावंसं हेच मगणे
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏 संपूर्ण १ ते १८ सगळे भाग बरेच वेळा ऐकून झाले. अगदी पारायण झाली. तरी मन भरत नाही. पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं. बऱ्याच जणांनी तुमच्या कडून प्रेरणा घेतली आहे. परिक्रमा केली आहे. त्यांचे त्यांचे अनुभव कथन केले आहेत. खूप छान वाटत , मला ही परिक्रमा करायची आहे. मी वाट पाहाते आहे. संधी मिळाली की तिचा लाभ घेणार आहे. नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
सर्व vdo पाहिले खूप छान वाटले.... हि नर्मदा परिक्रमा कायम स्मरणात राहील....❤❤❤
आपले अनुभव खूप आवडले ऐकून मनाला ऊभारी आली नर्मदे हर🙏🙏
नर्मदे हर ..🙏🙏 . सर्व भाग ऐेकले खुप आनंद झाला . जय हो .
शतशः दंडवत तुमचे अनुभव इतके मनाला जाऊन भिडले की स्वानुभव वाटले
नर्मदे हर👌🌹🙏🙏🙏मी सगळे भाग ऐकत धन्य झाले , ऐकतो रहावे असे वाटते 👏
नर्मदे हर । मैयाजी आणि बाबाजी उभयतांना साष्टांग दंडवत. 🙏. मैयाजी तुमचे अनुभव ऐकून डोळे पाणावले.तुम्ही परिक्रमा अनुभवांचे सुंदर वर्णन केले आहे.तसेच श्री.अनिशजी व्यास मिरजकर यांचे यु टयुब वरील पायी परिक्रमेचे व्हिडिओ बघण्यात आल्याने आपल्या नर्मदा परिक्रमा अनवाणी पायाने केल्याचे संपूर्ण खडतर परिस्थितीतील प्रवासाचे चित्रण डोळ्यासमोर येते . नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर।🙏🙏🙏
ताई खुपच छान नर्मदामैय्याची परिक्रमा वर्णन केलीत. 👌👌👌👍🏻🌷🙏🙏🙏हर नर्मदामैय्याची मैय्या🌷🙏🙏🙏
खरच ऐकतच रहाव अस वाटतय संपूच नये अस वाटतय
मैयाजी साष्टांग दंडवत, तुमच्यामुळे प्रत्यक्ष परिक्रमा अनुभवता आली, तुमची भाषा अतिशय ओघवती आणि रसाळ आहे,तुमच्या श्रद्धेतून आलेल्या अनुभवांनी भारावून गेलो🙏🙏🙏
ताई नर्मदा परिक्रमा बद्दल तुम्ही जे अनुभव कथन केले..ते ऐकून मी खूप भारावून गेले आहे..मलाही परिक्रमा करण्याची ईच्छा आहे...नर्मदा हर🙏🙏
माताजी आपला अनुभव ऐकल्यावर मन परीक्रमे साठी आतुर व सैरभैर झाले आहे.
Sashru nayanane sampurna kathan aikle..😌🙏🏻🌹Namaskar aaplya dhoghana🙏🏻Jay Jay Narmadha maiya🌹JAY JAGDAMB🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
नर्मदे हर...
मैयाजी खूप छान वाटलं तुमची परिक्रमा ऐकून असं वाटतं होत की मी सुद्धा तुमचा सोबतच आहे.. तुम्ही तुमचे अनुभव खूप जिवंत आमचा पुढे मांडले त्या साठी खूप धन्यवाद.... आणि तुम्हाला साष्टांग दंडवत.....🙏🙏
छान छान वाटलं सर्व परिक्रमा ऐकून दोन दिवस ऐकत होते 🙏🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर तुम्हा दोघांना साष्टांग दंडवत तुमच्या परिक्रमेचे वर्णन ऐकून अक्षरशः अंगावर काटा येओततहोता कशी एवढी सहनशीलता तुमच्या कडे होती नर्मदा च जाणे पण श्रद्धेला तोड नाही हेच खरे
नर्मदेहर .. मैय्या अतिशय अविस्मरणीय अनुभव घेतला या 18 एपिसोड मधून.. खूप खूप धन्यवाद या सगळ्यासाठी🙏🙏
नर्मदा मैय्या ची अशीच सर्वांवर कृपा राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना🙏
।। नर्मदेहर ।।
नर्मदे हर हर. तुमचे अनुभव आणि सांगण्याची शैली यामुळे एक वेगळाच आनंद मिळाला. खूप छान वाटल. तुम्हा दोघांना मनापासून नमस्कार.
जय गजानन 🔯🙏🙏🙏नर्मदे हर हर....
नर्मदा परिक्रमा वर्णन ऐकून भारावून गेले ,जस काही मी तुमच्या सोबत परिक्रमा करते आहे .मन खूप उल्हसित ,प्रचंड आनंदीत झाले.नर्मदा मय्याचे दर्शन डोळ्यापुढे होत होते .आपल्या दोघांचे खूप खूप आभार, धन्यवाद ! धन्य झाले.🙏🙏🙏
खूप छान भाग्यवान आहात सर्वाना चांगले अनुभव याऊ द्या. ऐकुन असे वाटते की आपणही नर्मदा परिक्रमा करत आहोत. मैया आपल्या बरोबर आहे.
🙏🙏नर्मदे हर नर्मदे हर प्रतिभा माई मी तुमचे सर्व 18 भाग ऐकले तुमच्यात नक्कीच दैवी शक्ती आहे. आपणा उभयतांस माझा सास्तांग दंडवत.
।।नर्मदे हर।। माई तुम्हा दोघांना शिरसाष्टांग नमस्कार🙏🙏 संपूर्ण परिक्रमा घडवलीत तुम्ही🙏🙏
नर्मदा माई ची किती कृपा आहे तुमच्यावर. डोळ्यात अश्रू आले तुमचे अनुभव ऐकताना.
।। नर्मदे हर।। ।।नर्मदे हर।। ।।नर्मदे हर।।
अप्रतिम मैय्याजी .तुम्ही खूप छान वर्णन केले आहे ,आम्हाला घरी बसून ती परिक्रमा अनुभव मिळाला .बाबाजी आणि मैय्याजी तुम्हाला साष्टांग नमस्कार. नर्मदे हर।
नर्मदे हर... खूप सुरेख... परिक्रमा जणू मीच केली असं वाटलं
नमस्कार
सौ. प्रतिभाताई संपूर्ण परिक्रमा अनुभवायला आपल्या मुळे मिळाली.
किती धन्यवाद देऊ तरी कमीच पडतील. आपली जेवढी श्रद्धा होती तसाच अनुभव मिळाला. आता खरोखर कृतकृत्य झालो.
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
मय्या खुप छान अनुभव सागितले खुप छान वाटले खरच तुम्ही पुण्यवान आहात त्या शिवाय घडत नाही तुम्हाला कोटी कोटी प्रणाम नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर🙏।। चितले मैयाजी और बाबाजी दोनों को साष्टांग नमस्कार 🙏।।
नर्मदे हर,,,🙏🙏🙏💐🌹🌷🌺🏵️🌸🌻🌼☘️🌿 खुप छान कथन माता राम 👍👌🙏 धन्य वाद 👍🙏
चितळे दाम्पत्य खूप शुभेच्छा
छान वर्णन केले.आम्ही तुमचे रूनी आहोत नमन करतो
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
तुम्ही सांगितले ली नर्मदा परिक्रमा अनुभव खुप सुंदर व तुम्ही सांगत होता व माझ्या अंगावर शहारे येत होते.तुम्हाला दोघांना शतशः प्रणाम. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
Narmade har.... Narmade har....Narmade har......
Khoopach chaan Anubhav,Sangitle.....Namaskar
नर्मदा परिक्रमा पूर्ण 18 भाग ऐकले , खूप खूप कृतज्ञता .काल पासून आज सकाळी 10:42 पर्यंत ऐकले .त्यामुळे माझ्या सद्गुरू वरील, श्रध्दा वाढली. तुमचे सर्व अनुभव ऐकताना मी तुमच्या जागी आहे असे जाणवले. मला तुमच्या शी फोन करून बोलायला मिळाले तर ती मैय्या ची कृपा असेल.
तुम्ही खऱ्या अर्थाने धर्मपत्नी आहात, नास्तिक पतीं ला तुम्ही आस्तिक बनवून कृपा संपादन केली.हे नर्मदा मैय्या च्या कृपेने माझ्या कडून व्हावे.
खूप खूप धन्यवाद व कृतज्ञत.💐💐💐
नर्मदे हर,नर्मदे हर, अतिशय सुंदर शब्दात, आवाजात संपूर्ण परिक्रमेतील अनुभव, वर्णन डोळ्यासमोर उभे केले,परत परत ऐंकले तरी सारखं तेच ऐकावं असं वाटतं, खूप भाग्यवान आहात तूम्ही दोघेही. ऐकताना कधी अंगावर काटा, कधी डोळ्यातून पाणी येत रहाते, खूपच छान, अगदी नि:शब्द झाले आहे, मनापासून धन्यवाद 🙏🙏
मययाजी खूप छान वाटल आपले अनुभव ऐकूण ऐकणारांच् मानस parikrama होते आम्ही आपले आभारी आहोत lockdown मध्ये खूप confidence आला आपले अनुभव ऐकूण.
नमस्कार
खूप छान अनुभव.....सर्व 18 व्हिडिओ ऐकताना जणू माझीही मानसयात्रा झाली.... मनापासून धन्यवाद🙏😊
सर्व भाग ऐकले खुप छान.
मन भरून आले.
आपण खुप सुंदर विवेचन केले
नर्मदेहर
खुप खुप खुप सुंदर अतिशय ओघवती वाणी असं वाटलं की आम्ही तुमच्याबरोबरच आहोत या परिक्रमेत
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏 प्रतिभा ताई आणि बाबा तुम्हाला साष्टांग दंडवरा मी सर्व 18 व्हिडियो ऐकले जणू माझी ही मानस यात्रा झाली धन्यवाद 🙏🙏 आरती पण छान गाईली मन तृप्त झाले🙏🙏
तुम्हा दोघांना साष्टांग दंडवत प्रणाम
🙏🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
खूप सुंदर अनुभव कथन !!! अनेक वेळा माझे डोळे भरून आले .पहिला पार्ट सहज म्हणून ऐकायला गेले ते अठरा पार्ट होईपर्यंत थांबू शकले नाही।नर्मदे हर !!!जय नर्मदा मैय़ा !!
खुप सुंदर असे वाटत होते की आपणच परिक्रमा करत आहोत प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडतआहे धन्यवाद
नमस्कार, आपला अनुभव अप्रतिम आहे, ऐकताना अनेक वेळा डोळे भरुन येतात, माझी अनेक दिवसांपासून नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा आहे परंतु योग्य येत नाही, योग येण्याची वाट पाहत आहे. योगायोग असा की आपण आपल्या 18 भागामध्ये दिलेली विस्तृत माहिती आज एका दिवसात पाहून, ऐकूण माझी प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष रित्या आपल्या माध्यमातून नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्याचा मला अत्यानंद झाला आहे. ताई व बाबा खरोखर आपला मन:पूर्वक आभार व धन्यवाद, काशिनाथ भोर, डोंबिवली
नर्मदे हर हर नर्मदे आपल्या वकृत्वाने व अनुभवाने खुपचं रोमांचीत झालो काही प्रसंगी डोळ्यातुन अश्रु धारा व अंगावरील शहारे अनुभवले तुम्ही दोघांनी प्रत्यक्ष परिक्रमा अनुभवली आमची आपण मानसिक घडवली नर्मदे हर जय हो..........🎉
Chup chan Maiyajii.
Narmada harrrrr🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मैया तुम्ही खूप छान माहिती दिली आहे फोटो सहीत आम्हाला छान
परिक्रमा नर्मदे ची घडवून आणली तुम्ही दोघे फार मोठे भारतीय संस्कृतीचे भागँवान आहेत
तुमचे सगळे भाग बघायला मिळाले खूप आनंद
झाला .तुम्हाला शतशः दोघांना नमस्कार धन्यवाद .आम्हाला पण दोघांना घडवून आणो.
नर्मदे हर ! नर्मदे हर !! नर्मदे हर !!! श्री सुधीर चितळेसाहेब, आपल्यावर नर्मदामैयाची विशेष कृपा झाली आहे असे जाणवते. कारण आपल्या कथनानुसार आपले मानसिक भाव जरी एकाग्र झाले नसले तरीही नर्मदा मैयाचे आपल्यावरील प्रेमामुळे आपण ही परिक्रमा पूर्ण केली आहे. एवढेच नव्हे तर साधक पत्नीचे सेवकाचे काम पत्करले यात आपला अनंत मोठेपणा दिसून आला. आपल्याला अनेकानेक प्रणाम !
नमस्कार..
श्री. व सौ. चितळे यांना माझेकडून शि. सा. नमस्कार.
सौ. चितळे यांच्या सारखी कर्तृत्ववान आणि श्रद्धाळू साधक पत्नी लाभणे हाच एक अलौकिक योग आहे. त्या, त्यांच्या आयुष्यात कुटुंबियांसाठी मार्ग दर्शक ठरल्या असतिल यात वादच नाही.
परंतु त्यांनी आयुष्याच्या तिसऱ्या अंकात जे अलौकिक धाडस दाखवले आहे ते सर्व अध्यात्मिक समाजासाठी दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक आहे.
श्री. व सौ. चितळे या उभयतांना भावपूर्ण व श्रद्धेय नमस्कार..
चंद्रसेन वेदक.
🙏🙏💐
नर्मदे हर तुमच्या दोघांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत
धन्यवाद तुमचे उभयतांचे 🙏.
तुमचे अनुभव ऐकताना मी स्वतः ती करत आहे असे वाटत होते. तुमची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. खूप छान ओघवत्या भाषेत अनुभव सांगितले. पुन्हा एकदा धन्यवाद.
निर्मला जी
तुमची नर्मदा परिक्रमा ऐकून
इतकं श्रद्धेनं मन भरून आलं
सांगायला शब्द अपुरेच पडतील
वाटलं आपणच ही परिक्रमा
पूर्ण केली येथूनच तुम्हा दोघांना
आदरपूर्वक नमस्कार