तुमचे मी नर्मदा परिक्रमेचे नवू भाग काल व आज ऐकले.खूपच मनाला भावणारे आहे.उद्यापर्यंत सर्व अठरा भाग पूर्ण होतील.मैया किती काळजी घेते. खरंच अमर्याद प्रेम, माया सर्व आहे.
ताई आपला अनुभव मनाला अंतर्मुख करणारा आणि आत्मिक आनंद देणारा आहे धार्मिकतेचा परमोच क्षण अनुभवता आले नर्मदा माईची असीम कृपा आपल्या अनुभवातून अनुभवास आले नर्मदे हर नर्मदेहर नर्मदेहर
तुम्ही खूपच हृदयस्पर्शी अनुभव कथन केले आहेत.कितीही वेळा एे कले तरी मन भरत नाही.तुम्ही पूर्व तयारी काय केलीत? तुमच्या मामांनी परिक्रमेचे अनुभव तुम्हाला सांगितले ते आम्हाला ऐ कायला मिळतील का? तुमचे पुस्तक आहे का?
ताई मी सर्व audio २/३ वेला ऐकले.प्रत्येक वेलेस गोशटी वेगल्या अधिक प्रकारे ज्ञान देउन जाते आणि अस वाटत जस आम्ही तुमच्या बरोबर परिक्रमा करित आहोत.नर्मदे हर , नर्मदे हर🙏🙏🌸🌺🌹
i feel blessed after watching your videos. How did you prepare yourseleves for the parikrama ? and how do you remember all the details like names of the places and the distances??
मला पण खूप आश्चर्य वाटले की, जवळ काही नसतांना आपणास तीन वर्षात कोणत्या गावी थांबलो, तेथील आश्रम ती लोकं त्यांची नावं कशी लक्षात राहिली. आपले एवढे खडतर प्रवास अनुभव आपणास भीती कशी वाटली नाही व रात्री झोप शांत कशी लागली. मनात वाटले इच्छा असली तरी देखील परिक्रमा करावी किंवा कसे? परिक्रमा पूर्ण होईल का? अनेक शंका मनात येतात.
नर्मदा मैय्याने सर्व लाड पुरवले पण ते तुम्हाला सांगता आले तुम्ही मैय्या रुपच झाले होते जसे राम माझा मी रामाची तुम्ही कोणाला उत्तर देत नाही असे नका करु आम्हाला पण नर्मदा मैय्याला भेटायची आतुरता आहेच पण सर्व गोष्टी मना सारख्या नाही घडत घरच्या नी ऐकले पाहिजे न हर हर नर्मदा
Mi na thodi chidchidi hote pun ata majhya swabhavat amulagra badal tumchya saglya vedeos ne ghadvoon anala ahe tumchi kiti prarthna karu mala kalatach nahi Majhya sarkhya kityek lonkana tumchya kadoon jeevnache margdarshan milnaar ahe
Pratibhatai. I want to meet u. Send me your email. My guru Pujjya Dadaji dhooniwales mother is Maa Narmada . You are great you have done Narmada Parikrama!
जगदंबे मैय्याजी किती वेळा डोळ्यात पाणी आणि शहारे आणणार हो माझ्या वर कधी ही नर्मदा मैय्या कृपा करणार
तुमचे मी नर्मदा परिक्रमेचे नवू भाग काल व आज ऐकले.खूपच मनाला भावणारे आहे.उद्यापर्यंत सर्व अठरा भाग पूर्ण होतील.मैया किती काळजी घेते. खरंच अमर्याद प्रेम, माया सर्व आहे.
मैयाजी आपली नर्मदा मैया वरची पक्की श्रद्धाच या परिक्रमेला पूर्ण होण्यास कारणीभूत.आपण मैय्या चा कृपेचा खऱ्या अधिकारी.हर नर्मदे हर.
नर्मदे हर.... अप्रतिम अनुभव...!!!
All the parts are very very excellent... I don't have proper words to admire you " Mayee" !!! Too many salutations to you again and again..!
ताई आपला अनुभव मनाला अंतर्मुख करणारा आणि आत्मिक आनंद देणारा आहे धार्मिकतेचा परमोच क्षण अनुभवता आले नर्मदा माईची असीम कृपा आपल्या अनुभवातून अनुभवास आले नर्मदे हर नर्मदेहर नर्मदेहर
नर्मदे हर मी तुमचे सगळे भाग पुर्ण ऐकले एका मैय्या गृपला जॉईन आहे पण तुमचे अनुभव ऐकून मानस परीक्रमा घडली नर्मदे हर
आई......
Kharach, I'm totally speechless after listening to this. 78 varshaanche gruhasthane parikrama karne, ardhyaa glaas paanyaache mahatva, tumche kahi na khaata pita etke laamb anvaani chaalne, hi sagli shakti kharech kon deto?? mati goong hote. Thank you for sharing this. Narmade Harr!!
Khup Chan vatle baghun video.. khup vela aikte mi..Far Chan vacate aikun..
नर्मदे हर!हर!हर!🌹🙏🙏🌹
किती सुंदर संपन्न अनुभवकथन ताई.आम्हीपण मय्याकिनारी पोहोचलो.
नर्मदे हर 🙏🌷
खूप छान ओघवती भाषा. स्मरणशक्ती खूप चांगली So interesting जावेसे वाटू लागले
तुम्ही खूपच हृदयस्पर्शी अनुभव कथन केले आहेत.कितीही वेळा एे कले तरी मन भरत नाही.तुम्ही पूर्व तयारी काय केलीत? तुमच्या मामांनी परिक्रमेचे अनुभव तुम्हाला सांगितले ते आम्हाला ऐ कायला मिळतील का? तुमचे पुस्तक आहे का?
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
Narmade Har har 🎉🎉
प्रणाम गुरू देव, श्री गुरू देव दत्त
उत्तम
🙏 नर्मदे हर🙏
प्रतिभाताई म्हणजे साक्षात नर्मदा मैय्या
Kitti Sundar anubhav .. mi pahilyandach tumhala aiktay...
Mi tumche pratyek bhag aaikle.tumchi tar Purna shraddha hoti pan babaji manjech tumche mister Tyanchi kharach Kamal aahe.karan fakt support manun evdha khadtar pravas karna joke nahie. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हो जय मां नर्मदा जी
Pratibhatai sashtang namaskar tumhala ni tumchya parikramela.tumche anubhav me donvela eikle.ata tar mazihi khoop ichcha aahe maiyachi parikrama karnyachi.shakyato yach varshi November madhe vichar aahe janyacha.baghuya Gajanana Maharaj ,Shreepad Prabhu,ni sakshat Maiya parvangi detat ka te.🙏🙏🙏🙏
Watching these videos is itself adventures
नर्मदे हर...तुमच्या मध्ये वर्णन करण्याची छान ताकद आहे. मी पण 2013 साली नर्मदे परिक्रमा केली. पण 15 दिवसांची.
छान .. नर्मदे हर .. मला पण जायचे आहे . तुमचा mob NUM कृपया देणे . Milind patwardhan , Nagpur , mining engineer 9637648203
Thank u so much ❤
अप्रतिम निवेदन. तुमच्या रूपात मैयाच दिसते.
thank you so much for sharing this videos. speechless.
Hi all just to confirm the time and while we wait for you read this and the rest cha ahe
नर्मदे हर ।
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🙏🙏
ताई मी सर्व audio २/३ वेला ऐकले.प्रत्येक वेलेस गोशटी वेगल्या अधिक प्रकारे ज्ञान देउन जाते आणि अस वाटत जस आम्ही तुमच्या बरोबर परिक्रमा करित आहोत.नर्मदे हर , नर्मदे हर🙏🙏🌸🌺🌹
Khup khup sundar varnan...narmade har narmade har...
Khup chan. Narmade Har
II नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर II 🙏🙏🙏🌹🌺☘🪔
नि:शब्द...!
नर्मदे हर हर हर महादेव
i feel blessed after watching your videos. How did you prepare yourseleves for the parikrama ? and how do you remember all the details like names of the places and the distances??
Khub Chan
मला पण खूप आश्चर्य वाटले की, जवळ काही नसतांना आपणास तीन वर्षात कोणत्या गावी थांबलो, तेथील आश्रम ती लोकं त्यांची नावं कशी लक्षात राहिली. आपले एवढे खडतर प्रवास अनुभव आपणास भीती कशी वाटली नाही व रात्री झोप शांत कशी लागली. मनात वाटले इच्छा असली तरी देखील परिक्रमा करावी किंवा कसे? परिक्रमा पूर्ण होईल का? अनेक शंका मनात येतात.
ताई खूप छान . परिक्रमा
नर्मदा मैय्याने सर्व लाड पुरवले पण ते तुम्हाला सांगता आले तुम्ही मैय्या रुपच झाले होते जसे राम माझा मी रामाची तुम्ही कोणाला उत्तर देत नाही असे नका करु आम्हाला पण नर्मदा मैय्याला भेटायची आतुरता आहेच पण सर्व गोष्टी मना सारख्या नाही घडत घरच्या नी ऐकले पाहिजे न हर हर नर्मदा
राम कृष्णहरो
Tainchi smaranshakteela la salam
🙏नर्मदे हर🙏
मैयाजी आपण खूप हृदयीस्पर्शी अनुभव कथन केले खरोखरच धन्य आहात आपण ! मला कधी संधी मिळेल *नर्मदे हर*
Anubhwa eakun khoop Aanda zala dev aaplya barobar asto he kharach
Narmade har !🙏
🙏🌺🌺🙏नमॅदे हर ताई 🙏🌺🌺🙏
Mi na thodi chidchidi hote pun ata majhya swabhavat amulagra badal tumchya saglya vedeos ne ghadvoon anala ahe tumchi kiti prarthna karu mala kalatach nahi
Majhya sarkhya kityek lonkana tumchya kadoon jeevnache margdarshan milnaar ahe
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Tumcha contact dhya 🙏
कृपया ताईंनी ज्या भजनाचा उल्लेख केला आहे ते " सागराच्या लहरितून.." हे संपूर्ण भजन कुणाला माहीत आहे का?
Narmade Har 🚩
jay jay narmada har devi
Really nice and interesting
Majhe jevha jevha moral sampate na tevha tevha mi he videos baghte majhyashivay bahutek konich evdhe eikale nasel
Narmde har 🙏
DHANYAVAD GURUDEV
Narmade har,🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर हर !!
नर्मदे हर। नमामि माते नर्मदे।
नर्मदे हर
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
🌊🌊 नर्मदे हर हर !!🌊🌊
Pratibhatai. I want to meet u. Send me your email. My guru Pujjya Dadaji dhooniwales mother is Maa Narmada . You are great you have done Narmada Parikrama!
Devi rip aah tumhe
Devi rup aah tumhe
Pratibha tai khup bolayache aahe tumchya phone no. Dya na tumcha amulya wel jast ghenar nahi
नर्मदे हर ! हर !!
Wso
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
Kontya maharaja ni gayla bhajan ahe ani kuthe milel
Kharach tumchya kadoon shikale ki dev ajoobajoolach ahe apli sarkhi madat karto fuct' bhakti pahije
🙏🙏
Narmade Har khup chan
नर्मदे हर!
नर्मदे हर माई
🙏 नर्मदे हर हर 🙏
Khup chhAn
नर्मदे हर , नर्मदे हर ,नर्मदे हर 🌻
Apratim varnan
हबसा महणजे काय?
Namaskar mayya kuop chaan
Narmade Har
🙏🏻🙏🏻🙏🏻
😌🙏🏻🌷
narmada har
Narmada,,har
नर्मदे हर
🙏🏻🙏🏻
Narmade har har har
Nice
नर्मदे हर हर
VIDEO DATED :- 30/01/14.
VIDEO SEEN :- 23/04/20 MUMBAI.
THANKS.
पावसाळ्यात कसे काय परिक्रमा करतात ???
PLEASE REPLY.
चातुर्मासात परिक्रमा नाही करत त्यामुळे आषाढी एकादशी नंतर चालत नाहीत
Aap shudpani ki ghati pe nahi gaye the
🙏🙏🙏🍁
Ñarmade har
Narmade har.. Anubhav are thrilling.. Very nice to listen
तुमचे अनुभव ऐकून माझी पण परीक्रमेची आतुरता वाढली आहे मार्गदर्शन हवं आहे
Mala parikrama Karachi ahe Please margadarshan kara mala kahihi mahiti nahi
मला आपणांस समक्ष भेट घेतल्याची ईच्छा आहे.कृपया फोन नं मिळेल का?
आर्त हाक मारून ही नर्मदा का ऐकू घेत नाही
कधी बोलावणार ही माय..
ताई आपला पत्ता पाठवा ना 🙏
Pls post the balance parts!!!!!Thanks!!!!
Narmade Har Har
Usaka bhi aanubhav share kariy mataji
ताई आपला फोन नंबर पाठवता का
नर्मदे हर हर . खुपच छान अनुभव शेअर केलेत.
dhanyawad
ताई, सेवा कुठे करता व इतर ही कुणी सेवा करु शकतो का तुमच्या सोबत
ताई आता फिरत्या रुपात सेवा करतात.
Kuni number deo shakel ka
@@vrushaligore762 यु ट्युब वर प्रतिभा चितळे सर्च केल तर त्यांच्या आश्रमाची माहिती मिळते