डॉ .सौ.शैलजा पिसे.Narmada Parikrama Anubhav | नर्मदा परिक्रमा अनुभव,
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2024
- Wonderful Experience of Maa Narmada Parikrama by Dr Shailja Pise from डॉ .सौ.शैलजा पिसे.Narmada Parikrama Anubhav | नर्मदा परिक्रमा अनुभव,
१)आपल्याकडे १८ पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही.
२) नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा.
३) नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माचे वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता.
४) भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागरला मिळते.
५) इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पाप मुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती आहे.
६) वेगवेगळ्या प्रकारचे बाण (पूजेत असतात) भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात.
७) नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत आपल्या किनाऱ्या बाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही, आता पावेतो मर्यादेतच आहे.
८) महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे.
९) नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात.
१०) नर्मदेच्या पात्रातील मोठमोठया दगडापासून शिवलिंग बनविले जातात व या शिवलिंगाचे वैशिष्ट म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे.
११) नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा (पीठ) काटा (जळाऊ काटक्या) भाटा (दगड) याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत कोणी उपाशी राहत नाही.
१२ ) नर्मदा जयंतीला (रथ सप्तमीला) सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून, लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात.
१३) भारतातील सर्वाधिक योगी, संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जल समाधी घेतली आहे.
१४ ) भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम, नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी/ट्रस्ट हजारो वर्षांपासून आजही घेतात.
१५ ) परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचेच पाणी प्याल्याने पोटाचे व स्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत.
१६ ) ३५०० की मी ची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात, मैय्या त्यांची काळजी आईपेक्षाही ज्यास्त घेते, फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प!
(पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा अनुभव घ्यावा...
यातून झालेली नर्मदा परिक्रमा , Maa Narmada! Namami devi narmade!Bhakti song! Narmada mata song! Narmada Mata Bhajan! नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा How to do narmada parikrama |Maa Narmada! ! Narmada नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा How to do narmada parikrama | / @gajanan-123 Pratibhatai ani Sudhir chitale!Narmada Parikrama Experience || interview ||नर्मदा परिक्रमा कितने किलोमीटर की है ? #नर्मदापरिक्रमा #narmadaparikramaanubhav
नर्मदा परिक्रमा कितने किलोमीटर की है ? #नर्मदापरिक्रमा #ramramindia #narmadaparikramaanubhav
#narmadaparikrama #narmada #यात्रा #परिक्रमा ! नर्मदा परिक्रमा!@मैया अशा ही स्वरूपात दर्शन देते!!#नर्मदे हर . साखरे,#नर्मदापरिक्रमा,Narmada Parikrama Experience,#narmadaparikramaanubhav,#narmada parikrama anubhav,narmada parikrama anubhav,narmada parikrama chitale,narmada parikrama by foot,parikrama,narmada parikrama route नर्मदा नदी
#नर्मदे हर . साखरे,नर्मदे हर.साखरे,Narmada Parikrama experience,Narmada Parikrama Anubhav,Narmada Parikrama by foot,Narmada Parikrama chitale,यात्रा,viral,trending,trendingvideo,narmadehar,narmadaparikrama,parikrama,narmadamaiya,harharnarmada,godvideo,god,narmadaanubhav,chitle,chitlemaiya,chitlepune,kunthe,jaggnathkunthe,jaggnath,omkareshwar,amarkantak,bhedaghat,narmadatat,narmadaastak,viralvideos,parikramainformation
नर्मदे हर ❤
मॉ नर्मदे हर हर....
तुमच्या तिनही 😂एपीसोड मधुन माहिती छान मीळाली व सत्संग ही छान मीळाला❤
नर्मदे हर, खूप छान 🙏🏽🙏🏽
फार सुंदर अनुभव हे अनुभव ऐकून परिक्रमेला जावेसे वाटते
नर्मदे हर खुप छान ताई
II नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर II 🙏🙏🌹
बहुत सुन्दर प्रस्तुति शैलजा दीदी
नर्मदे हर 🚩🙏🙏🚩
Khup chhan jee shailaja
🙏 नर्मदे हर जिंदगी भर 🕉️🌺
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ❤
नर्मदा परिक्रमा हे ठिकाण असं आहे की आपण एकदा परिक्रमा केल्यावर परत करावी परिक्रमा असं वाटतं जगा वेगळा अनुभव आहे खुप आनंद वाटतो परिक्रमेत
नमस्कार,शैलजा मैया अतिशय सुंदर,मन मोकळ्या सहज समजेल अशा शब्दांत अगदी हसत हसत दिलखुलास पणे स्व अनुभव कथन करताहेत.आम्ही रोज अनुभव कथन ऐकण्यासाठी उत्सुक असतो.🎉🎉
Narmade har ..khupach mast..lavkar pathavit jaa pl.clips
नर्मदे हर मैया
तेलीभटीयाचे शियाराम बाबाचे दर्शन मिळणे म्हणजे ते आपलं खुप मोठं भाग्य आहे सध्याचे खुप मोठे सतं आहेत
.मैया ची महीमा महीमा खुप मोठी आहे.
,मैयाचं कौतुक किती केले तरी आपल्या कडे शब्द कमी पडतात .मैयाच्या किणाराणे चालतानां आनंद खुप वाटतो मैया च्या काठाला बसुन आपलं मणातलं दुखं सागुंन ढसाढसा रडावं आई जवळ मन मोकळ करातो आगदी तसचं वाटायचं कधी प्रेमाने बोलन मन मोकळ करायचं मि तर मैयाला मागणं मागते कि पुढच्या जन्मी तुझ्या ईकडेचं जन्माला घाल म्हणजे तुझे दर्शन रोज मिळुदे तुझी शेवा माझ्या कडून करुन घे नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर हर
नर्मदे हर 🙏🙏🙏
नमस्कार, नर्मदा मैयाचे अगदी भरभरून कृपा,प्रेम व आशिर्वाद आपणास लाभले.🎉🎉
Narmade har 🙏
❤❤❤
नर्मदे हर 🙏🏽🌹 खूप छान आपले अनुभव कथन माताराम....आपण किती सहज सुंदर सांगत आहात... मैंय्या ची आपल्या वर कृपा आहे ....पुढील भागाच्या प्रतिक्षेत....
🎉🎉 नर्मदे हर, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर 🎉🎉
नमस्कार जय श्रीराम 🙏🙏
Narmade har,har har narmade
नर्मदे हर🌹🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर
Narmde har💐💐💐
नर्मदे हर ! तुमचे अनुभव ऐकून बरे वाटते. तुमच्या बरोबर जे पुरुष परिक्रमा वासी होते ते तुम्हाला स्थानिक लोकांनी राहायला दिलेलं ऐकून अचंबित व्हायचे व तुम्हाला विनोदाने म्हणत की तुम्ही दोघी काय जुगाड करता वगैरे कारण त्यांना नकार मिळायचा, तेव्हा मला असं वाटतं की तसे होणे म्हणजे तुमच्या पुण्याई मुळे आणि साधारणपणे स्त्रियांना तुलनात्मक चांगली वागणूक मिळते, उदा. बाजारात एखादी स्त्री जर ५०० ची सुटे मागत असेल तिला सुटे मिळण्याचा चान्स पुरुषा पेक्षा अधिक आहे. असो.
Narmade Har
भाडभुत ला केवट आश्रम आहे केवट आश्रम ला गावातले प्रतेक एक घरचे पुर्ण शेवेचा पुर्ण खर्च करतात खुप छान शेवा देतात मैया चं प्रेम खुप छान मिळतं मैया चं प्रेम बघुन रडायला येत भिती कधी चं वाटत नाही नर्मदे हर नर्मदे हर ❤❤
तट परिवर्तन चालत केले.
नर्मदे हर हर हर माताजी
दिंडोरी नंतर 1 हनुमान घाट व त्या नंतर शेष घाट येतो , हे घाट सुद्धा खूप सुंदर आहेत.
Mulakhat padhati mule aikanyat adthala yeto,kathan shaily t ऐकायला मन एकाग्र होत.
आम्ही देखील भालोदला गेलो . प्रतापे महाराजांना भेटलो ....
नर्मदा परिक्रमा कधी करायची
NARMADE HAR . NARMADA MAIYYA .
तट परिवर्तन बोटीतून केल की जहाजातून?
मैया उपाशी ठेवत नाही काळजी घेते एमपी मध्ये खुप भावीक लोक आहे त 42:15
नमस्कार आपला नंबर मिळेल काय
Tanajipandhareatichagle
Narmde hr
😂क्षमा असावी चित्र चुकुन आले
👏 Narmade ha please aapla contact no send kar na mauli malaa hi karayachi aahe na
नर्मदे हर
Narmade Har🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर !!
नर्मदे हर🙏