किती सहजता आहे तुमच्या कथनात जणू काही कष्ट पडलेच नाहीत.... माई च्या सहवासाने असेल कदाचित ते कष्ट जाणवत नसतील. सगळ्या ठिकाणांची नावं इतक्या पटापट घेताय जणू वर्षानुवर्ष तिथे फिरायला जाताय.....काय अफाट स्मरणशक्ती आणि आत्मवश्वासपूर्वक कथन... खूप छान.....
नव्हे नुसती कसोटी, पुरवी बालकांचे हट्ट ती देई कधी उपवास ,कधी भोजन सुग्रास ती , वस्ती कधी तरुतळी ,कधी देई आश्रमी थाट ती कधी एकला कोणा भटकवे ,कधी दर्शवे वाट ती , सर्वा देई मनोवांछित ,धनधान्य वैराग्य ती भीतीहारी भारहारी परम दैवत आराध्य ती , परिक्रमी नित्य पाहे भाव आणि सत्त्व ती नर्मदे हर उदघोषीता, दर्शवे ' अस्तित्व' ती . आनंदयात्रा अवर्णनीय. नर्मदे हर 🙏
નર્મદે હર 🙏🙏🙏
उत्तम अनुभव कथन
Narmade Har
NarmAde har
किती सहजता आहे तुमच्या कथनात जणू काही कष्ट पडलेच नाहीत.... माई च्या सहवासाने असेल कदाचित ते कष्ट जाणवत नसतील. सगळ्या ठिकाणांची नावं इतक्या पटापट घेताय जणू वर्षानुवर्ष तिथे फिरायला जाताय.....काय अफाट स्मरणशक्ती आणि आत्मवश्वासपूर्वक कथन... खूप छान.....
अनुभव कथन फारच छान, नर्मदे हर
मैय्या, नर्मदे हर!
Narmade har Maiya
नर्मदे हर जीवन भर माताजी
नर्मदे हर🙏
नर्मदे हर !!
छान आठवणीने सर्व सांगता.
माईच्या आठवणी अविस्मरणीय आहेत, नर्मदे हर 🙏
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
🙏 नर्मदे हर 🙏
Mai kadhi uchali parikrama narmade har
गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये उचलली, मार्च मध्ये पूर्ण झाली माताजी
नर्मदे हर 🙏🏽🌹
Narmadahar
देवगाव ... मैय्या किनारा. एखाद दिवशी आराम पण मैय्याच करवते छान वर्णन
नव्हे नुसती कसोटी, पुरवी बालकांचे हट्ट ती
देई कधी उपवास ,कधी भोजन सुग्रास ती ,
वस्ती कधी तरुतळी ,कधी देई आश्रमी थाट ती
कधी एकला कोणा भटकवे ,कधी दर्शवे वाट ती ,
सर्वा देई मनोवांछित ,धनधान्य वैराग्य ती
भीतीहारी भारहारी परम दैवत आराध्य ती ,
परिक्रमी नित्य पाहे भाव आणि सत्त्व ती
नर्मदे हर उदघोषीता, दर्शवे ' अस्तित्व' ती .
आनंदयात्रा अवर्णनीय.
नर्मदे हर 🙏
अप्रतिम...नर्मदे हर 🙏
दीपावली अभिष्टचिंतन.
नर्मदे हर 🙏
@@nitinprabhudesai शुभ दीपावली
अप्रतिम..... नर्मदे हर,
तुमच्या नावासह फाँरवर्ड करु का??
@@manikjoshi5599 हरकत नाही 🙏
नर्मदे हर
नर्मदे हर. आपण परिक्रमा केव्हा सुरू केली म्हणजेच कुठल्या तारखेपासून उचलली.
7 नोव्हेंबर 2023
नर्मदे हर !!