श्रीमंत श्री. उदयनजी आचार्य यांचे नर्मदा मैयाच्या परिक्रमेचे स्वानुभव. भाग : २

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 261

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 Год назад +10

    आचार्यांनी खूप छान अनुभव सांगितले ऐकताना डोळ्यात पाणी आले. माझी परिक्रमा करण्याची ईच्छा आहे.

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 2 года назад +17

    दोन्ही भाग ऐकले, इतका आनंद झाला, परिक्रमा कशी असते हे समजले आणि नर्मदा माता चे प्रेमळ रूप समजले, त्याबद्दल मनापासुन धन्यवाद 🌹🙏🙏

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Месяц назад

    बाबाजी नर्मदे हर..... खुप छान माहीती सांगितली. आणि आपणास आलेले अनूभव ऐकून खूप प्रसन्न वाटले व आनंद देखील झाला. आचार्यजी नर्मदे हर. धन्यवाद!!!

  • @sunitazope1315
    @sunitazope1315 2 месяца назад

    नर्मदे हर 🙏
    खुप श्रवणीय, किती ही वेळा ऐकले तरी आनंद, समाधान वाटते 🙏🙏

  • @amrutaprabhune8546
    @amrutaprabhune8546 Год назад +14

    🙏🙏आचार्य जी 🙏🙏, किती सुंदर अनुभव आपण कथन करत आहात, मैया किती कृपाळू आहे, खरच!अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा याची देही याची डोळा 🙏🙏

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 года назад +8

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏 आपल्या प्रासादिक वाणीन सांगितलेला आपला स्वानुभवामुळे अनेक सश्रद्ध मनांत माता नर्मदेच्या भक्तीचा व परिक्रमेचा अंकुर फुटेल 🙏
    🙏 मैय्येबद्दल सतत ऐकतच रहावे असे वाटते. मैय्या कृपा अपार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏
    🙏अप्रतिम आहे छानच वाटत होते ऐकायला मन प्रसन्न झाले नर्मदे हर हर 🙏
    🙏अविस्मरणीय अनुभव आम्हाला ऐकून सुद्धा परिक्रमा झाली असे वाटले
    नर्मदे हर 🙏नर्मदे हर 🙏 नर्मदे हर 🙏
    🙏नर्मदे हर, नर्मदे हर 🌹🙏🏼
    🌹🙏🏼 आचार्य जी नमस्कार .खूपच भावपूर्ण वाणी ,आपले हे डोळे पाणावले अनुभव कथन करताना आणि आम्हालाही श्रवण करता करता डोळे पाणावले .मैया ची कृपा व्हावी आणि आम्हालाही परिक्रमा घडावी ही मनोमन प्रार्थना.🌹🙏🏼

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 5 месяцев назад +1

    आचार्य जी.नर्मदा.परिक्रमेच वर्णन अतिशय सुंदर सांगितले नर्मदे हर नमस्कार

  • @onthewaytomusic..9007
    @onthewaytomusic..9007 2 года назад +28

    आचार्य जी नमस्कार .खूपच भावपूर्ण वाणी ,आपले हे डोळे पाणावले अनुभव कथन करताना आणि आम्हालाही श्रवण करता करता डोळे पाणावले .मैया ची कृपा व्हावी आणि आम्हालाही परिक्रमा घडावी ही मनोमन प्रार्थना.

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 8 месяцев назад +1

    पडला आवाज खूप छान आहे... भक्ती रसाने परिपूर्ण स्वरात भजन ऐकून कान तृप्त झाले... आपल्याला सा. प्रणाम🙏🙏

  • @rameshkulkarni930
    @rameshkulkarni930 Год назад +3

    मी केलेल्या परिक्रमेत मलाही असेच अविस्मरणीय अनुभव आले!,मैयाची कृपा

  • @suchetachaudhari7908
    @suchetachaudhari7908 6 месяцев назад +2

    🙏🙏🙏नर्मदे हर।दोन्ही भाग खूपच सुंदर.डोळ्यात पाणी आलं.तुमच्या आवाजात मैय्याचे अनुभव ऐकणं म्हणजे सोनेपे सुहागा।ऐकतच रहावं असं वाटतं.तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद.तसंच श्री स्वामी राज चँनेलचे ही खूप खूप आभार त्यांनी या मुलाखतीचा आस्वाद आम्हाला दिला.🙏

  • @rameshkulkarni930
    @rameshkulkarni930 Год назад +2

    नर्मदे हर!मी केलेल्या परिक्रमेत मलाही असेच अविस्मरणीय अनुभव आले!माऊलीची कृपा !,

  • @maltimane310
    @maltimane310 10 месяцев назад +1

    आचार्य जी आपला अनुभव ऐकून खूप समाधान वाटले डोळ्यात पाणी आले नर्मदा मैया ची परिक्रमा करण्याची खूप खूप इच्छा आहे आणि तीच पूर्ण करून घेईल नर्मदे हर नर्मदे हर

  • @kshamaoza2326
    @kshamaoza2326 7 месяцев назад +1

    नर्मदे हर , मैया चे अनुभव ऐकून मन भरून आले. आणि हे ऐकताना तुमच्या वाणी मधील गोडवा , प्रेमळपणा यामधून कळते की मैया चा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुमच्या मुखातून मैया वर्णन ऐकताना मैया आपल्या जवळ असल्याचा भास झाला .

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 2 месяца назад +1

    नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @sharvaritambe7022
    @sharvaritambe7022 Год назад +1

    खूप छान अनुभव , मला खूप आनंद झाला मन भावु क झाले .प्रत्यक्ष परिक्रमा करतेय अस वाटत होते दोन्ही भाग ऐकले .नर्मदे हर 🙏

  • @vinayakkulkarni1474
    @vinayakkulkarni1474 2 года назад +7

    नर्मदा परिक्रमा अनुभव खूप छान सांगितले
    एकतच राहावे असे वाटत होते.
    विद्या कुलकर्णी डोंबिवली

  • @shamaldesai6466
    @shamaldesai6466 Месяц назад

    नर्मदे हर 🙏🙏🙏
    श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏

  • @neetagandhi6679
    @neetagandhi6679 Год назад +4

    ॐ नमः शिवाय 🙏
    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @MalanRajpure
    @MalanRajpure 2 месяца назад +1

    Narmade her🙏🙏🙏🌺

  • @नर्मदा
    @नर्मदा 8 месяцев назад +1

    अत्यंत भावपूर्ण परिक्रमा ! नर्मदे हर !

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak7813 2 года назад +9

    आदरणीय उदयजी,प्रासादिक वाणी आहे आपली. आपले अनुभव ऐकून धन्य झाले.🙏🏻🙏🏻🌹

  • @VandanaParanjape
    @VandanaParanjape Год назад +1

    नर्मदे हर. उदयन् बाळा!खूप छान सुंदर सांगतोस. आज खरी मैया मला समजली.

  • @sandeepkadam1815
    @sandeepkadam1815 2 месяца назад +1

    नर्मदे हर जिंदगी भर..

  • @ArchanaAndhorikar
    @ArchanaAndhorikar 2 месяца назад +1

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @meenasathe3063
    @meenasathe3063 Год назад

    नर्मदे हर!खूप श्रवणीय, सादर प्रणाम!

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar Год назад

    नर्मदे हर। खूप अप्रतिम अनुभव कथन होते धन्यवाद ❤

  • @namratarane2706
    @namratarane2706 Месяц назад

    Gurujii Narmade Har

  • @kalpanathakur330
    @kalpanathakur330 2 года назад +3

    Khup sunder... Narmade Har🙏🙏

  • @yashashriranadive4213
    @yashashriranadive4213 2 года назад

    खूपच सुरेख बोधप्रद. ओम नमः शिवाय 🙏🌷🙏👌👌👌👌👌👌😊

  • @heenajoshi8602
    @heenajoshi8602 Год назад

    Narmde har 🙏🙏🙏🌷🌷🌷
    Khupj sunder vrutant Acharyaji ne dikhaya mano hamari bhi parikrama masnasparikrama hogai 🙏🙏🙏

  • @babasahebmore9154
    @babasahebmore9154 Год назад

    Shree udya ji maharaj apka comtiection very nice narmade mata

  • @varshavitukade4029
    @varshavitukade4029 2 месяца назад +1

    Shree guru dev dat saglyanla

  • @NeelamWarankar-et1xh
    @NeelamWarankar-et1xh Год назад +1

    Narmade Har har Khupch chanAnubhav.

  • @ushakumbar2410
    @ushakumbar2410 Год назад

    Khup khuuuuup Chan eikatch rahavese vatate Narmade Har 🌹🌹🙏🙏

  • @hemrajshimpi1247
    @hemrajshimpi1247 Год назад

    खूपच अलौकिक अनुभव नर्मदा मैय्याच्या परिक्रमा ने तुमच्या निमित्ताने आम्हाला आज मिळाला नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे हर

  • @kalpanaashok2382
    @kalpanaashok2382 Месяц назад

    Har har narmade mata

  • @amolpaymode
    @amolpaymode 2 года назад +8

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏 आपल्या प्रासादिक वाणीन सांगितलेला आपला स्वानुभवामुळे अनेक सश्रद्ध मनांत माता नर्मदेच्या भक्तीचा व परिक्रमेचा अंकुर फुटेल 👌

  • @babasahebmore9154
    @babasahebmore9154 Год назад

    Ap je veslesan far nice apla awaz far chhan ahe narmade har

  • @suchitrawajpe9183
    @suchitrawajpe9183 4 месяца назад +1

    🙏
    उदयनजी
    आपण आमच्या गावी नर्मदा परिक्रमा एक आनंद अनुभूती चा जो बहारदार, अविस्मरणीय कार्यक्रमात केला होता, 😃👍🙏
    आज ही त्याची आठवण आली किं अंगावर शहारे येतात, व डोळे पानावतात.
    नर्मदे हर 🙏

  • @udaypendse0
    @udaypendse0 2 года назад +3

    नर्मदा माईचे अतिशय सुंदर वर्णन.

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 2 года назад +2

    अप्रतिम आहे छानच वाटत होते ऐकायला मन प्रसन्न झाले नर्मदे हर हर 🙏🙏💐💐

  • @TheVrinda12
    @TheVrinda12 Год назад +2

    खूप खूप छान...तुमचे अनुभव ऐकून काय बोलावे कळतच नाही..तुमच्या वाणीत प्रत्यक्ष मैय्याच आहे...फार फार सुरेख. तुम्हीच ग्रेट आहात

  • @jyotiacharya7743
    @jyotiacharya7743 2 года назад +6

    नर्मदे हर maiya कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 2 года назад +19

    मैय्येबद्दल सतत ऐकतच रहावे असे वाटते. मैय्या कृपा अपार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏

  • @shrivallabhbharatiya9351
    @shrivallabhbharatiya9351 2 года назад +1

    Khup khup chan 🙏 thank you for sharing!

  • @vaijinathardad950
    @vaijinathardad950 2 месяца назад +1

    नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 года назад +15

    परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर परिक्रमावासीनी परिक्रमा मार्ग सुरळीत करण्यासाठी एखादी चळवळ चालू केली पाहिजे , मठांना मदत केली पाहिजे , आदिवासींना मदत केली पाहिजे जेणेकरून त्यांचे धर्मतरंण बंद होईल

  • @anushkakate9447
    @anushkakate9447 4 месяца назад +2

    Jay ganga maiyya 🎉😊

  • @travelwithtruptiudayan
    @travelwithtruptiudayan 11 месяцев назад

    अतिशय सुश्राव्य. तुमचा भाव प्रकर्षांने जाणवला

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 Год назад

    🌹श्री स्वामी समर्थ 🙏
    आचार्य महाराज प्रणाम नर्मदा परिक्रमा आख्यान छान अनुभव सांगितले,ऐकुन धन्य झाले ,असे वाटले मीच नर्मदा परिक्रमा करते असे वाटले. भजन ऐकुन मनला छान वाटले, धन्यवाद
    सौ.चव्हाण

  • @babasahebmore9154
    @babasahebmore9154 Год назад

    Shree udday ji maharaj apratem very good

  • @sudhakarjadhav5966
    @sudhakarjadhav5966 3 месяца назад +1

    🚩 मात् श्री नर्मदे हर 🕉🌹🙏
    माँ नर्मदा मातेने दोन परिक्रमा करून घेतल्या. खुप छान अनुभव आणि मातेची सोबत मिळाली. परंतु आता शरीर ईकडे मन मातेकडे, अशी अवस्था झाली आहे. मात् श्री नर्मदे हर 🌹🙏

  • @vyomasawant8597
    @vyomasawant8597 2 года назад +8

    श्री स्वामी समर्थ 🙏
    मिलिंद दादा 🙏
    स्वामीजीं नर्मदे हर 🙏
    हर हर नर्मदे हे स्तुती गान आईंच्या आवाजातील मनात घर करुन राहिले आहे.

    • @kalpanabahadkar9458
      @kalpanabahadkar9458 2 года назад +5

      हर हर नर्मदे माता🙏
      लहानपणी आम्हा मुलींना आई वडिलांनी , प्रत्येक पाण्याच्या तांब्याबरोबर हर हर नर्मदे, सिंधू, कावेरी, गोदावरी ,गंगा,यमुना सरस्वती ...शम्भो अशी नावे घेऊन आंघोळ करायला शिकविली.
      आई-बाबांस प्रणाम 🙏
      मिलिंद दादा , स्वामीजी उत्कृष्ट ज्ञानदानाबद्दल धन्यवाद🙏

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  2 года назад +1

      श्रीस्वामी समर्थ

  • @gayatrigurao4085
    @gayatrigurao4085 2 года назад +2

    Narmade Har. Kaka khup sunder . Kai bolu ya bhavpurna anubhav kathanavar. Maiyane ya parikramechya madhyamatun tichya sanidhyacha labh aamhalahi dyava.🙏🙏🙏Narmade Har🙏🙏🙏

  • @sangeetaabitkar3247
    @sangeetaabitkar3247 2 года назад +7

    अविस्मरणीय अनुभव माईच प्रेम अपार आशीर्वाद नर्मदे हर

  • @reshap9103
    @reshap9103 Год назад +1

    Khup sunder nirupan..

  • @ambadasshelar4112
    @ambadasshelar4112 2 года назад +2

    🙏 Narmde her jindgi bhar.jay ho maie ki.khup chan Aanubhav.mazi mayya ne karun ghetal le parikama chi aathavan taji zali. Namami dayvi Narmde.

  • @rajeshpagare8889
    @rajeshpagare8889 Год назад +1

    Narmade har
    Swamiji namaskar
    Tumche swanubhav aikle dole panavle
    Iccha ekach,
    Kadhitari narmada parikrama ghadavi

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  Год назад

      नक्की घडणार.. श्रीस्वामी समर्थ

  • @gauravkalkar
    @gauravkalkar Год назад +1

    !! नर्मदा माता कि जय !!
    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 Год назад

    नर्मदे हर.
    अतिशय सुंदर अनुभव कथन

  • @anitarahalkar4865
    @anitarahalkar4865 Год назад +1

    खूप सुंदर वाटलं अनुभव ऐकून.
    मलाही खूप इच्छा आहे नर्मदा परिक्रमा करण्याची, मैय्याने बोलविले जाईन.

  • @vrushalisupe6323
    @vrushalisupe6323 6 месяцев назад +1

    🙏Narmade Hara 🪷🪷🪷🙏🙏🙏

  • @vibs99
    @vibs99 2 года назад +1

    वा.. ऐकून फारच छान वाटलं 🙏🙏 नर्मदे हर

  • @suhasgodbole1590
    @suhasgodbole1590 2 года назад +6

    खूप छान नर्मदा महीमा वर्णन 🙏🙏
    ॥ ॐ राम कृष्ण हरी ॥🌷🌺🌷🙏
    ॥ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ॥🌷🌺🌷🙏

  • @shubhadakulkarni3560
    @shubhadakulkarni3560 Год назад +1

    Farch chhan man nivalle namskar❤

  • @nandinikadam5596
    @nandinikadam5596 8 месяцев назад

    Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @janhavi7793
    @janhavi7793 Год назад +1

    Har har नर्मदे हर हर

  • @sanjalishingote4117
    @sanjalishingote4117 Год назад +1

    नर्मदे हर

  • @sandhyakulkarni5738
    @sandhyakulkarni5738 Год назад +2

    खुप छान वर्णन नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 7 месяцев назад +1

    प्रासादिक वाणी 🙏🙏🙏

  • @aparnaunde3742
    @aparnaunde3742 2 года назад +3

    फार सुंदर...अंतर्मुख करणारा अनुभव...नर्मदे हर हर हर!!

  • @vanitabendre2394
    @vanitabendre2394 2 года назад +1

    खुप सुंदर वर्णन नर्मदा माई ची, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 2 года назад +4

    आदरणीय उदयन जी आपले मैय्या परिक्रमेचे अनुभव आपल्या प्रासादिक वाणीने खूपच श्रवणीय झाले आहे त. खूप खूप धन्यवाद, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏

  • @MandarrChitre
    @MandarrChitre 2 года назад +7

    आपले अनुभव ऐकून अंत:करण सद्गदित झाले . 😍🙏
    नर्मदे हर हर 🙏🌹

  • @shyamalapatwardhan7208
    @shyamalapatwardhan7208 2 года назад +1

    Khoop chhan thank you

  • @sushilatikate37
    @sushilatikate37 Год назад

    Naramade har har Naramade har maiji 🌹🍎🙏👌🏿👍

  • @neetak8905
    @neetak8905 2 года назад +1

    खूप छान वाटले नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @AnitaPingale-ki7jc
    @AnitaPingale-ki7jc Месяц назад

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @samitasoman9602
    @samitasoman9602 2 года назад +5

    नमस्कार उदयनजी
    मी तुमची गुरूभगिनी आहे. परमपूज्य आईंची अनुग्रहीत. माझे सर्वस्व माझ्या गुरूमाऊली आहेत. त्यामुळे अन्य कुठल्याही भक्तीमार्गात मन रमले नाही. पण तुमचे अनुभव कथन मी एक ते दीड वर्षापूर्वी ऐकले. त्यात नर्मदा मैय्याचे तुम्हाला आलेले अनुभव ऐकले. त्यात एका भगिनींला तीचा अपघातात मरण पावलेला भाच्याचा नर्मदा परिक्रमेत उध्दार होऊन तो पिशाच्च योनीतून मुक्त झाला हा अनुभव कथन ऐकले. हे कथन ऐकल्यापासून मलाही नर्मदा परिक्रमेला जावे वाटू लागले.त्यानंतर चितळे मैय्याचे अनुभव कथन पण ऐकले. पण तत्पूर्वी lock down नंतर बेळगावला गेलेले नाही. तिकडे आधी जाऊन मग परिक्रमेला जावे असे मनापासून वाटते आहे. शेवटी मैय्याची इच्छा होईल तेव्हा ती नक्कीच बोलावून नेईल ह्याची खात्री आहे.

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  2 года назад +3

      श्रीस्वामी समर्थ ताई....आपल्या प्रतिक्रिया मी उदयांजिंकडे पाठवल्या आहेत..

    • @samitasoman9602
      @samitasoman9602 2 года назад +1

      @@ShreeSwamirajMaulee21
      धन्यवाद दादा

    • @suvarnapatil9053
      @suvarnapatil9053 2 года назад

      To audio bhetel ka? Pishachyoni mukti cha

  • @vaishaliwakde4290
    @vaishaliwakde4290 2 года назад +5

    अविस्मरणीय अनुभव आम्हाला ऐकून सुद्धा परिक्रमा झाली असे वाटले
    नर्मदे हर । नर्मदे हर । नर्मदे हर ।

  • @santoshbasale790
    @santoshbasale790 Год назад +2

    🙏🚩🧡🚩
    मात नर्मदे हर!
    श्रीदत्त गुरूदत्त जयदत्त 🙏🧡🙏

  • @Ashadixit8
    @Ashadixit8 Год назад +1

    उदयनजी नमस्कार
    आपलं कथन ऐकून घळघळा पाणी वाहीलं डोळ्यातून.
    मैयाकडे प्रार्थनापूर्वक विनंती लवकरातलवकर पायी परीक्रमा घडावी.

  • @sunitatikekar12
    @sunitatikekar12 Год назад +1

    🌹🙏हर हर नर्मदा माई 🙏🌹

  • @deshpande0123
    @deshpande0123 2 месяца назад +1

    नर्मदे हर हर हर...

  • @dattatraysonmali7212
    @dattatraysonmali7212 2 года назад +1

    जयभगवान शतशःवंदन त्रिवार जय हो.सुदिन.

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 2 года назад +3

    नर्मदे हर मी आज श्री आचार्य यांचे मैय्या नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकले मन अगदी भरून येत हाेते अक्षरशा रडत हाेताे माझे वय ७३ आहे एकदा श्री याेगेश यांच्याबराेबर २०१० वर्षी बसने परिक्रमा झाली

    • @MandarrChitre
      @MandarrChitre 2 года назад

      खरोखरच भाग्यवान आहात आपण . 😊
      नर्मदे हर हर 🙏

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  2 года назад

      नर्मदे हर
      खूप छान अनुभव सांगितलात दादा... श्रीस्वामी समर्थ

  • @pramodthakar
    @pramodthakar 2 года назад

    खूप सुंदर. नर्मदा मैया की जय . 🌸🌸🙏🙏

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 10 месяцев назад +1

    ❤❤ नर्मदे हर ❤❤ नर्मदे हर ❤❤ नर्मदे हर ❤❤

  • @MukundBrahme
    @MukundBrahme 7 месяцев назад

    🎉namostute narmada Mai.

  • @Ecoconscious774
    @Ecoconscious774 Год назад +2

    नर्मदे हर. तुमच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा हृदयाला स्पर्शून जातो.

  • @dsnvm711
    @dsnvm711 Год назад

    Shri Swami Samarth🙏🙏🙏🙏🙏

  • @madhavikadam3752
    @madhavikadam3752 Год назад +1

    नर्मदे हर हर मैयाजी 🙏🙏

  • @govindraopatil165
    @govindraopatil165 Год назад

    Exlent pravachan.

  • @chayyapatil7649
    @chayyapatil7649 Год назад

    नर्मदा हर हर

  • @rajankulkarni839
    @rajankulkarni839 Год назад

    Narmada Har 🙏

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 2 года назад +4

    मैय्या चरणी नमन, नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏

  • @jayshrishinde4664
    @jayshrishinde4664 Год назад

    Har Har Narmade

  • @anjalisumant8188
    @anjalisumant8188 2 года назад +1

    Khoop Chan narmade har

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 2 года назад

    नर्मदे हर 🙏🚩
    उदयनजींचे गाणे असो किंवा प्रवचन कांनानसाठी एक मेजवानीच आहे . खूपच सुंदर अनुभव कथन ,👌👌🙏🌹