नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии •

  • @manjushajoshi9812
    @manjushajoshi9812 Месяц назад

    Kathin parikrama तुम्ही vardan vinodi karun sopi करून दाखवली. Narmade har.

  • @ashokagrawal5599
    @ashokagrawal5599 11 месяцев назад

    हर हर नर्मदे हर

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 3 года назад +1

    खुप छान अनुभव कथन.ऐकताना ते चित्र डोळ्यासमोर उभे राहतेय.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Год назад

    दाल बाटी:-अप्रतिम

  • @dipalisawant8124
    @dipalisawant8124 4 года назад +2

    रोज अगदी मन लावून एकते
    छान
    खुप लोकांचे अनुभव ऐकले सहहं अनुभव आला होता, तुमच्या अनुभव तुमची बोलण्याची शैली अति उत्तम
    बांधून ठेवते माणसाला ।
    नमर्दे हर ...💐💐

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @jyotsnachandakkar1561
    @jyotsnachandakkar1561 2 месяца назад

    बोंबटातोय? परिक्रमा आणि हा शब्दप्रयोग? नर्मदे हर

  • @sudhirpatil1902
    @sudhirpatil1902 3 года назад +1

    श्री गुरू देव दत्त

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад +1

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 4 года назад +3

    🙏 नर्मदे हर 🙏❤️

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 4 года назад

    मातृ श्री नर्मदे हर हर 🙏
    खूपच छान, आमची सुध्दा परिक्रमा होतेय

  • @karishmak4804
    @karishmak4804 4 года назад +13

    नर्मदा परिक्रमे संदर्भात काही पुस्तकं आणि अनुभव कथन मी ही ऐकलंय पण ह्यांच अनुभव कथन काही औरच आहे. मला वाटतं हे दोन ग्रहस्थ फक्त उत्सुकता आणि प्रवासी म्हणून परिक्रमा सुरू केली. श्रध्देचा भाग त्यात कमी असावा. त्यामुळे ह्यांचे अनुभव तसेच पण प्रामाणिक आहेत असं वाटतं. पुढे माईने ह्या अजाण लेकरांना कसं सरळ मार्गी आणून प्रवासाची परिक्रमा कशी झाली आणि ती पूर्ण करून घेतली गेली हे ऐकणं नक्कीच मजेशीर असेल.
    टिप : अनेक जण टिका करताना दिसले म्हणून बोलावसं वाटलं मी काही समर्थन करत नाही पण जिथे माईने त्यांना आपलंस केलं तिथे टिका करणारे आपण कोण?
    llनर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर ll

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад +4

      नर्मदे हर!!
      जगात व्यक्ती तितक्या प्रकृती...
      श्रद्धा हा खूप गहन शब्द आहे. टीका वा स्तुती ह्या असायच्याच. जो तो स्वत:च्या चष्म्यातून पाहत असतो व अनुमान करतो..
      सगळी मैयाचीच लीला.
      सांगू नये असं सारखं मनात येतंय, पण तरी आज अकरा वर्षात या विषयी पहिल्यांदाच बोलतोय....
      काही साधक उघड साधक असतात, तर काही गुप्त. काही विनोदकार स्वत:चंच न्यून सांगून लोकांना हसवत असतात...
      समझनेवाले की इशारा काफ़ी होता है...
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

    • @karishmak4804
      @karishmak4804 4 года назад +1

      @@SRMSBHAKTICHETANA हो अगदीच मान्य 🙂🙏

    • @sharadgurjarpadhye5175
      @sharadgurjarpadhye5175 4 года назад

      l99

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 2 года назад

    श्रीगुरुदेवदत्त-श्रीस्वामी समर्थ

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 года назад

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @yogeshpendse6755
    @yogeshpendse6755 3 года назад

    !!! जय माई माताराम बाबाजी जय माॅ नर्मदे हर जय हो!!!

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @rajendradhanke1033
    @rajendradhanke1033 4 года назад +1

    Narmade har gore sir darshan zale dhanywad

  • @rajendrabhosale4946
    @rajendrabhosale4946 4 года назад

    Narmade hara 🙏 खुप छान सांगायची पद्धत.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      धन्यवाद!!
      काहींना हे सांगणं रटाळ वाटतं.
      थोडक्यात हवं होतं, असही म्हणतात.
      पण माझं आपलं गावरान साधंसुधं जसं अनुभवलं तसं सांगणं.. तरच प्रसंगातील चांगले वाईट पैलू जिवंत उभे राहणार ना प्रेक्षक/श्रोत्यांसमोर?
      माझी अशी आपली शैली आहे गप्पाळू...
      नर्मदे हर!
      जय माँ ll
      जय माँ ll

  • @kavitanehete730
    @kavitanehete730 4 года назад +1

    मला आवडले तुमचे कथन, सरळ साध्या शब्दात, नर्मदे हर,,🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      नर्मदे हर ताई..
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!
      जय माँ ll

  • @MuMuXuOfficial
    @MuMuXuOfficial 3 года назад

    🙏 नर्मदे हर.............. हर हर महादेव 🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @BornYoung-u7t
    @BornYoung-u7t Год назад

    Sama sarva sama aahe ha vichar jopasnya cha prayatna kara

  • @narayansanap8926
    @narayansanap8926 10 месяцев назад

    Tumi😮

  • @yogeshpendse592
    @yogeshpendse592 4 года назад +1

    ॥ जय हो नर्मदे हर ॥

  • @anilparale5278
    @anilparale5278 2 года назад

    Narmade har, mazya manat ek prashna yetoy ki itake lok hi parikrama kartat tar mag Maharashtra, Gujrat & MP sarkar parikramechya vatevar payi chalnyasathi rasta & mukkama saathi kahi ashram ka karit nahit. Ka ugach kashta dyayche. 3500 km payi chalayache is really herculean task. Pratyek parikramavasi la mana pasun Namaskar jai narmade, Narmadehar

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 года назад +1

      नर्मदे हर!!
      शक्य तिथे रस्ता, मुक्काम व्यवस्था वगैरे थोडे सरकार कडून व बाकी अनेक आश्रम, ग्रामस्थ आणि सेवाभावी संस्था यांच्याकडून केले जाते.
      आम्ही परिक्रमा केली ते साल 2011 होतं. आता 11 वर्षात खूप बदल व बरीच सुधारणा झाली आहे..
      अर्थात त्यामुळे मूळ प्रदक्षिणेचा आनंद व खडतरपणाची कसोटी ह्याला नवसाधक मुकत आहेत ही दुसरी बाजू सुद्धा विचारात घ्यावी लागेल..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di39 4 года назад +1

    नर्मदे हर .....

  • @yogeshpendse592
    @yogeshpendse592 3 года назад

    जय माॅ नर्मदे हर जय हो

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      हर हर नर्मदे!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @nandkumarghodake5924
    @nandkumarghodake5924 3 года назад

    नर्मदे हर हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Год назад

    ruclips.net/video/rod2mrQYJZk/видео.html
    Tumche anubhav aaikun mala he gayan maiya ne karun ghetle.nakki aika 😊

  • @devne1
    @devne1 4 года назад +2

    To all comments...he is common man....so he is expressing as common person

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад +2

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll
      You said it dear!!!
      Why should I say anything as if I am a great philosopher or an enlightened sole?
      Listeners should also hear it as a simple. narration and not a 'sermon'
      जय माँ ll

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 4 года назад +1

    इतकं खर कथन आता पर्यंत ऐकले नाही. एकदा खाल्ला हा पदार्थ.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      नर्मदे हर!
      दालबाटी खाल्लीय..
      पण खूप लांबून लोक मुरमात बटाटे भाजताहेत असाच भास होत होता..
      मग उशिरा ट्यूब पेटली की ते दालबाटीचे गोळे भाजीत होते..
      जय माँ ll

  • @shantanumarathe7185
    @shantanumarathe7185 4 года назад +2

    Bhari ....👌👍👌👍👌

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 4 года назад

    नर्मदे हर 🙏

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 4 года назад +2

    महाराज तुमचं गाव कोणतं कारण तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तुम्ही कोकण पट्टीतील असावे,साधारण राजापूर ते सावंतवाडी गाव या पट्ट्यातील असावे.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      सावंतवाडी तालुक्यात गाव आहे.
      नर्मदे हर!!

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 4 года назад +2

    मैय्या नी खुप परिक्षा घेतली तुमची. पण तुम्ही दोघंही जिंकले.

  • @nehadeshpande6573
    @nehadeshpande6573 Год назад

    Video cha awaj faar barik ahe kiti vela kahich eiku yet nahi😢

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 3 года назад

    🙏🙏🙏🌹🌹🌹...

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @anilparale5278
    @anilparale5278 2 года назад

    Respected Guruji, apale. Narmada Parikrama varnan kharech khupach chhan aani straight forward aahe. Mi roj chopatana aikato. Apan Tikkad, dalbati he padarth varnan kele te mi suddha kadhich aikale navhate. Apalya varnanatun yachi mahiti milali. Narmade madhe "BAN " miltat ase vachanat aale aahe. Apanas he mahit aahe ka? He nakki kay aste? Krupaya ya baddal mahiti dyavi hi vinanti. Jay Narmade har. Anil Parale Pune.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 года назад

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!!
      नर्मदेतील प्रत्येक गोटा/दगड हा शिव स्वरूप आहे. त्यातल्या त्यात अनेक वर्षांच्या घडणीने जे गोटे अधिकाधिक गोल व गुळगुळीत झाले असतील ते साक्षात शिवलिंगासमान दृष्टिलाही दिसतात व मनाला भावतात. त्यामुळे तसे गोटे साधक बाणलिंग म्हणून घेतात.
      निसर्गदत्त गुळगुळीत बाण धावणी कुंडात विशेषतः मिळत असतं. मात्र ते आता पाणलोट क्षेत्रात सामावले गेले आहे.
      तरीही नीट शोधल्यास अनेक बाण मैयात मिळतात. शिवाय काही कृत्रीम प्रक्रिया करून मैयातील खडे गुळगुळीत करून विविध आकाराचे बाण तयार करतात.. विशेषे करून असे घडवलेले बाण *बकावा* गावात मिळतात.
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 4 года назад

    नर्मदे हर

  • @yogitabargaje5518
    @yogitabargaje5518 3 года назад +1

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @BornYoung-u7t
    @BornYoung-u7t Год назад

    Aare good soul musalmana kade jari magitle aste tar milale aaste bhedbhav kashala dev havai mai havai ?? The person in spritual path is out of such nonsense thoughts nalayak dusare ka bare ?? Jevayala milale nahi mhanun ?? Fruits tar खलले hote na agani shant rahu shakat nahi? Hi just fun trip mhanun keli hoti ka lokan na naka jau hai sangyna saathi keli hoti he gore baba kashe rahile itke divas aaplya सर्खय sobat

  • @neenabhagat1875
    @neenabhagat1875 4 года назад

    Narmade har

  • @amolthorat7639
    @amolthorat7639 3 года назад

    परिक्रमा करायची असेल तर किती पैसे जातात , गाडी नि करायची आणि पायांनी करायची असेल तर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!!
      पायी परिक्रमेत आपण खर्च केला तरच. अन्यथा निष्कांचन राहून, भिक्षेवर करावी. कारण परिक्रमा ही पुढे घ्यायच्या संन्याशाश्रमाची रंगीत तालीमच मानली गेली आहे..
      तरीही आपण संन्यास घेणार नाही असे माहीत असेल वा नक्की असेल तर मग सदावर्त वगैरे फुकट घेणे तवढेसे योग्य नाही ना!!
      म्हणून जेवढे मुक्काम व भोजन प्रसंग तेवढे काही पैसे दान करावेत. असा जर मनाने एक निश्चय केला; तर स्वत:च गणित करून पाहा..
      शिवाय आरंभीच्या ठिकाणी पोचणे व तेथून परत येणे, कन्या भोजन कढाई, संकल्पात गुरुजी दक्षिणा ह्यांचा अंदाज मिळवावा..
      गाडीने परिक्रमा करण्यासाठी; वेगवेगळ्या संस्था आयोजन करतात. त्यांचे गाडीभाडे जेवण वगैरेंचे एकत्र package असते. ते सुमारे 14 हजार ते 22 हजारच्या आसपास ते देत असलेल्या सुविधांनुसार असते..
      शिवाय स्वत:चे वाहन घेऊन पण करता येईल..
      मात्र थोडी तरी माहिती असलेली व्यक्ती मदतीला हवी... ते चांगले..
      उगमाकडे व समुद्रपार करताना आश्रमांतून मदत घेता येते. थोडं अर्थातच चालावं लागतंं
      .. काहीजण सायकल वा दुचाकी (bike ) ने सुद्धा करणारे आहेत..
      सुमारे 3000 किमी अंतर व स्वत:च्या घरापासून ओंकारेश्वर वा आरंभस्थानापर्यंत जाणे व येणे हे अंतर मिळवावं लागेल...
      या सर्व विवरणावरून आपणच अंदाज बांधा खर्चाचा....
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @marathikavitasuresh
    @marathikavitasuresh 4 года назад

    मुख्य शीर्षकामधे परिक्रमा कालावधी वगैरे माहिती दिली तर बरे होईल

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      पहिल्याच भागात एकदम सुरवातीस वीडियो सुरू करताच कालावधी दिलाय..
      नर्मदे हर!
      जय माँ ll

  • @sumedhasoman3195
    @sumedhasoman3195 4 года назад +3

    तुम्हाला दालबाटी हा प्रकार माहीत नाही हेच आश्चर्य आहे.राजस्थानी आणि गुजराती लोकांचा हा आवडता खाद्य पदार्थ आहे.एकंदर तुम्ही दुसर्यांना नाव ठेवली ,तेही परिक्रमेत असताना हे ऐकून खूप विचित्र वाटलं.कारण आजपर्यंत इतकी परिक्रमेची वर्णन ऐकली,वाचली,पण अशी arrogant भाषा ऐकली नाही.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад +2

      नर्मदे हर ताई,
      आपलं निरीक्षण एकदम चपखल..
      पण आम्ही काही आदर्श व्यक्ती आहोत असं मुळी नाहीच. दालबाटी हा प्रकार प्रत्यक्ष करताना पाहिला नसल्याने गोंधळ झाला. मग लक्षात आलय.
      परिक्रमेत गेलो म्हणजे काय आम्ही क्षणात सज्जन झालो काय? छे!
      तेच तर त्यातून लक्षात येईल. गुणावगुणांसह सर्व चित्र स्वच्छ व खरं मांडलंय. मैया शिकवतेय क्रमशः अनेक गोष्टी.
      अनेकांना दाखवायचे दात चांगले दाखवायचे असतात, खायचे कराल असले तरी. आमचे कदाचीत उलट असावं भाव धर्म व अध्यात्म हे हृदयात लपवून ठेवायचं. वर कायम रांगडंच राहायचं. कदाचीत आपल्याला पटेल. आणि न का पटेना.. आहे हे सगळं असं..
      जय माँ ll

    • @happylifebepositive7183
      @happylifebepositive7183 4 года назад

      Khup chan varnan...je tumhi anubhaval te tumhi agdi saral shabdat mandal...chan vatat ahe aiktana... Shri gurudev datt 🙏

  • @Shri118
    @Shri118 4 года назад +5

    अवाजवी जोश काहीच कामाचा नाही, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक होश असावा लागतो.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад +5

      प्रत्येक गोष्टीतून दर दिवशी नवनवीन शिकत गेलो. मैया शिकवत होती, तावून सुलाखून व क्वचित गोंजारून सगळं समजावून देत गेली..
      जय माँ ll

  • @truptideshmukh5219
    @truptideshmukh5219 4 года назад +1

    Narmade har..Tumhi je pustak refer karat hotata tyache naw santa yeil

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад +3

      आम्ही वापरलेलं पुस्तक...
      नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका लेखक आत्मकृष्ण महाराज. श्री अवधूत साहित्य प्रकाशन ट्रस्ट नारेश्वर..
      तिलकवाडा येथे मिळे तेव्हा.
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @gangabhadupota4322
    @gangabhadupota4322 3 года назад +1

    तुमचा अहंकार आणि अभिमान हा नडला

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!!
      नर्मदे हर!!
      परखड मताबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @gangabhadupota4322
      @gangabhadupota4322 3 года назад

      @@SRMSBHAKTICHETANA तसं नाहि हो पण मैय्याच्या परिक्रमेत असे अनुभव खुप जनांना येतातच
      अर्थातच आपण जे स्वत:च्या अधिक आत्मविश्वासावर करण्याचा प्रयत्न करतो ते मैय्या आपल्याला न सांगता दाखवुन देते

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      @@gangabhadupota4322
      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @marathikavitasuresh
    @marathikavitasuresh 4 года назад

    आताचे माहित नाही पण चार पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मोबाईल रोमिंग चार्जेस खूप लागायचे , त्यामुळे पहिल्यावेळी मी सुद्धा परीक्रमेत गेलो होतो २०१४ ला तेव्हा असेच एक मिनिटांच्या कॉल साठी १०-१५ रुपये कापले जायचे , मग त्यासाठी २५-३० रुपयाचा रोमिंग प्लॅन करून घ्यावा लागतो म्हणजे मग पैसे कट होत नाहीत , त्यासाठी बॅटरी काढून ठेवायची गरज नाही , पण वेळेला तुम्ही उपाय केला तो बरोबरच आहे - नर्मदे हर !

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      नर्मदे हर!!
      Roaming plan घेतला होता. पण सुरू असलेला मोबाईल जर पाठीवरच्या bag मध्ये दाबला जाऊन ऑटो dial होत असे. म्हणून ही योजना.
      असो.
      इतकं बारकाईने लक्षात घेताहात म्हणून विशेष आभार!!
      जय माँ ll

  • @happylifebepositive7183
    @happylifebepositive7183 4 года назад

    माझा तुम्हाला खुप खुप नमस्कार... आभारी.. मी हे सगळे व्हिडिओ माझ्या ओळखीच्या लोकांना पाठवले..आणि माझी पण परिक्रमा करण्याची इच्छा होते य.. बघुया.. मैयाची कृपा असेल तर होईल..but amhala गाडीने करता येइल का. मार्गदर्शन करावे..ही विनंती....thank u

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад +1

      नर्मदे हर!!
      गाडीने परिक्रमा का नाही करता येणार?
      प्रसंगी चालतही करू शकता की.
      सावकाशपणे करायची.
      जमेल तेवढंच चालायचं..
      मैयाची कृपा असेल तर अवश्य होईल..
      जय माँ ll

  • @manishgaikwad8458
    @manishgaikwad8458 4 года назад +3

    🙏 नर्मदे हर 🙏❤️

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 3 года назад +1

    नर्मदे हर

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 4 года назад

    Narmade har

  • @shrikantkapile7211
    @shrikantkapile7211 3 года назад

    नर्मदे हर