अतिशय सुंदर वर्णन. शेवटचा अनुभव कथनावरून माझ्या मनातल्या शंकेच निरसन झाले हा पण एक चमत्कार म्हणायचा. देवच अश्या शक्तींना जकडून ठेवतात जेणेकरून भक्तांना त्रास होऊ नये. कायम स्वरूपी लक्षात राहील.
खूप सुंदर नर्मदा परिक्रमा वर्णन।मीना आणि शामाताई तुमचा उपक्रम सुंदर आहे Dr सुरुची यांचे नर्मदे चे अनुभव खूपच मनाला भिडणारे आहेत मारुतीचे दर्शन,म्हातारीच्या रूपातील नर्मदेचे दर्शन सातवा अध्याय वाचताना अदृष्य शक्तीचे हात दिसणे ।अलौकिक गोष्टीचा तुम्हाला अनुभव आला। जंगलातून फिरताना हिंस्त्र प्राण्यां पासून मैयाच तुमचे रक्षण करत असते खूप सुंदर अनुभव कथन केलात धन्यवाद सुरुचिताई!!
👃 नर्मदे हर.खूप रसाळ आणि हृदयस्पर्शी अशा भाषेत आम्हाला नर्मदा दर्शन घडविले. मी ही प पू नाना महाराज यांचा अनुग्रहीत आहे. मैयाने आमचीही परिक्रमेची आस पूर्ण केल्यास तुमचे अनुभव आम्हाला निश्चितच प्रेरणा देणारे व मार्गदर्शनपर आहेत. खूप धन्यवाद तुमचे व मुलाखत घेणाऱ्या दोन्ही ताई न चे , तुमचे अनुभव
शामा,खूपच छान झाली मुलाखत!योगायोगाने lockdown मध्ये e book war Dr. सुरूचीचे narmada परिक्रमावर चे दोन भाग वाचण्यात आले.अतिशय रोमांचकारी ,आणि प्रत्येक पानावर उत्सुकता वाढवणारे असे अनुभव सुरूचीने अतिशय सहज ,सोप्या भाषेत लिहिले आहेत.नर्मदा परिक्रमा किती कठीण असते हे तिचे अनुभव वाचून कल्पना येते पण श्रद्धा ठेऊन केली तर सहज साध्य पण होते हे तिच्या अनुभवातून लक्षात येते.तिने परिक्रमाचे लिहिलेले दोन्ही भाग वाचून थक्क व्हायला होते.आपणही ही परिक्रमा कधीतरी केली पाहिजे अशी स्फूर्ती पण तिचे अनुभव वाचून होते.मला आता तिसरा भाग कधी वाचेल असे झाले आहे.आज ही मुलाखत ऐकून सर्व आठवले.अभिनंदन शामा,मीना तुमचे !नर्मदे हर! 🙏🙏🙏
Dr सुरुची ,आपले अनुभव वाचनात आले होतेच,आतून वाचावं आणि नंतर भेटावं असंही वाटत होतं आणि ही सुंदर ऐसपैस कट्ट्यावर भेट झाली,जुळ्या बहिणीची किती सुंदर आहे कृती,आनंद मिळाला,सुरुची कंकर कंकर शंकर असलेल्या पावलावर तुझी पावलं पडत गेली,लेखन शैली किती सहज सुंदर,भाग्यवान आहेस ,सुंदर अनुभूती,माझ्याकडे प्रतिभा चितळे काका काकू येऊन गेले,जे आता तिकडे असतात,नर्मदा मैया येऊन गेली घरी,आता तू कधी येशील,भेटशील पाहूया....नर्मदे हर...नुकतेच प पू बाबा महाराज तारणेकर लेपा ला दर्शन झालं,भारती ठाकूर यांच्या कडे...तुम्ही दोघी जुळ्या बहिणी पण किती छान हसमुख आहात...भेटूया आपण
नर्मदे हर ऐसपैस गप्पा खुपचं छान . सुरुची मैय्याच्या परिक्रमा बद्दल भरभरुन बोलते मैय्याचेअनुभव तिला खुपचं आलेले आहेत . मोबाईल मधील सुरुचीचे परिक्रमाचे पुस्तके वाचली आहे
डाॅ. सुरूची अग्निहोत्री नाईक, मैय्याजी नमस्कार. नर्मदा परिक्रमा करण्यास गत जन्माचे पुण्य पाहिजे, वा सद्गुरू कृपा पाहिजे, वा मैय्यानी प्रेरणा देऊन ती आपल्या कडून करवून घ्यावे. आपण म्हणलात पावलो पावली मैय्या सोबत असते. साधकांचा विश्वास पण असावयास हवा. तेव्हांच शक्य आहे. नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!!
सुरुची तुम्हाला खरच कोटी कोटी धन्यवाद.तुमचे नर्मदा परिक्रमा चे वर्णन एकुण मन अगदी भरून आलं.खुप खूप इच्छा आहे मैयाची परिक्रमा करण्याची पण माहित नाही कधी ती इच्छा पूर्ण होईल.मी जगन्नाथ कुंटे चे नर्मदे हर पुस्तक खुप दा वाचलं प्रतिभा ताई चितळे चे तु खुष वरच्या सगळ्या व्हिडिओ खूप दा पाहिल्या व आ या ठाण्याचे कोकिळ साहेबांच्या व्हिडिओ पण पाहिल्या.तेव्हा पासून खर्च कधी होईल परिक्रमा असं झालं तर .मैया कधी बोलवता माहित नाही.मला आपल्या पुस्तकाचे नाव सांगा ना .
🙏🌹नर्मदे हर🌹🙏 नमस्कार! खुप छान सुरुची ताई. तू लहान आहे स पण योग्यता खुपच मोठी म्हणावी लागेल. दुसरे म्हणजे नाना आमचे परात्पर गुरु आहेत. मय्या रक्षण करते अनुभव देते व आपले सद्गुरू पाठिराखे असतातच. Tuzi पुस्तके कुठे मिळू शकतील. ते कळेल का? नर्मदे हर🌺🌺🙏
नर्मदे हर! खुप छान अनुभव कथन! शामा, मीनाचे अभिनंदन!
खुप छान . अप्रतिम . अनेक धन्यवाद आणि नमस्कार . नर्मदे हर
अतिशय सुंदर वर्णन. शेवटचा अनुभव कथनावरून माझ्या मनातल्या शंकेच निरसन झाले हा पण एक चमत्कार म्हणायचा. देवच अश्या शक्तींना जकडून ठेवतात जेणेकरून भक्तांना त्रास होऊ नये. कायम स्वरूपी लक्षात राहील.
खूप सुंदर अनुभव.. सद्या वाचन सूरू आहे.. एकेक अनुभव थक्क करणारे आहेत.. नर्मदे हर 🙏🏻
सुरज ताई आपल्या चरणी साष्टांग दंडवत नर्मदे आर आर कोटी कोटी प्रणाम
खूपच छान माहिती दिली आहे
💐❤️🙏🙏🙏
Khup chhan anubhav kathan🙏👌
नर्मदे हर🙏
नर्मदे परिक्रमेचे सुंदर वर्णन 👌👌🌹🌹
खूप सुंदर नर्मदा परिक्रमा
वर्णन।मीना आणि शामाताई
तुमचा उपक्रम सुंदर आहे
Dr सुरुची यांचे नर्मदे चे अनुभव खूपच मनाला भिडणारे आहेत मारुतीचे दर्शन,म्हातारीच्या रूपातील नर्मदेचे दर्शन सातवा अध्याय वाचताना अदृष्य शक्तीचे हात
दिसणे ।अलौकिक गोष्टीचा
तुम्हाला अनुभव आला।
जंगलातून फिरताना हिंस्त्र
प्राण्यां पासून मैयाच तुमचे रक्षण करत असते
खूप सुंदर अनुभव कथन केलात धन्यवाद सुरुचिताई!!
👃 नर्मदे हर.खूप रसाळ आणि हृदयस्पर्शी अशा भाषेत आम्हाला नर्मदा दर्शन घडविले. मी ही प पू नाना महाराज यांचा अनुग्रहीत आहे.
मैयाने आमचीही परिक्रमेची आस पूर्ण केल्यास तुमचे अनुभव आम्हाला निश्चितच प्रेरणा देणारे व मार्गदर्शनपर आहेत.
खूप धन्यवाद तुमचे व मुलाखत घेणाऱ्या दोन्ही ताई न चे
,
तुमचे अनुभव
अप्रतिम संवाद कौश्यल्य, मी तर अगदी भारावून गेले ऐकताना 👍👍
Very nice information given by Dr.Suruchi, God Bless Her.Narmade Har
नर्मदे हर नर्मदे हर खूप छान अनुभव एकायला मिळाले मन खूप प्रसन्न होत मै या साक्षात दर्शन देते 🙏🏻
Suruchi tai aaple anubhav vilkshn aahet. Mn bharavun gele. Nmskar. Narmade hr.
नरमदे हर नरमदे हर नरमदे हर
हर हर महादेव
ताई खूप छान अनुभूती वर्णन सुरूची नाईक तुम्ही नर्मदा परिक्रमा अभ्यास केला आहे
नर्मदे हर मी तुमचे भाग वाचून राहिले आहे खूप छान अनुभव तुम्ही सांगता आहे. इतके सुंदर अनुभव आम्हाला सांगितले किती कठीण प्रवास तुम्ही केला.
🙏नर्मदे हर🙏
खूप छान अनुभव कथन
धन्यवाद 🙏
खूपच छान अनुभव कथन. अंगावर काटा उभा राहिला. नर्मदे हर
You are lucky one Maza Namaskar tumhala
आल्हादपूर्ण
फारच सुंदर व विलक्षण अनुभव.प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात. सांगण्याची शैली खूपच ओघवती आहे
प्रत्यक्ष भेटीचा योग यायला पाहिजे
Indore la aste me...ani Nagpur la maaher aahe... Donhi paiki kuthlehi bhet hou shakte
खूप छान .
नर्मदे हर 🙏🙏
Very nice didi
सुरुची ताईंनी त्यांच्या रसाळ वाणीने खूप छान अनुभव कथन केले. अश्वत्थामा भेटीचा प्रसंग सांगणार होत्या तो राहून गेला.
नर्मदे हर!
फार सुंदर. मस्तच. याचा part २ झाला पाहिजे. अजून अनुभव ऐकायची इच्छा आहे नर्मदामाईचे. 😀😀😍😍🙏🙏
अणि हो. अश्वत्थामा भेटल्याचा अनुभव पण ऐकायला आवडेल. 😀😀
नक्की
आई........
नर्मदे हर. सुरुची ताई ची १३१भागाचे वर्णन वाचते आहे.. रमून जायला होते त्यात.. सदा सर्वदा योग तुझा घडावा
Dr सुरुची मॅडम खूप छान विश्लेषण केले अनुभवाचे आपल्याला शत शत नमन 🙏🙏🌹🌹 नर्मदे हर हर,
Faracha sunder mulakhat n Dr. Suruchi mam tumhala daiwi Shakti Che darashan zale 🙏🙏
धन्यवाद...
Mast
Wisdom, we are proud of our country 🙏🏻
खूप छान
खूप छान...🙏🌹🙏
खूप छान 💐💐🙏🙏🙏
सुंदर सांगीतलं ताई,आपली या परिक्रमेला निवड केली. ह्या आपल्या ईच्छेने घडत नसतात.
नर्मदे हर!खूप खूप मनापासुन बोललात.वेगळे अनुभव ऐकले.पुस्तक नक्की वाचिन.धन्यवाद.खूप शुभेच्छा.
🙏🙏 Narmade Har Narmade Har
सदावर्त म्हणजे ते लोकं आपल्याला धान्य देतात आपण आपल्या हाताने स्वयंपाक करायचा चुलीवर
खुप छान मुलाखत
शामा,खूपच छान झाली मुलाखत!योगायोगाने lockdown मध्ये e book war Dr. सुरूचीचे narmada परिक्रमावर चे दोन भाग वाचण्यात आले.अतिशय रोमांचकारी ,आणि प्रत्येक पानावर उत्सुकता वाढवणारे असे अनुभव सुरूचीने अतिशय सहज ,सोप्या भाषेत लिहिले आहेत.नर्मदा परिक्रमा किती कठीण असते हे तिचे अनुभव वाचून कल्पना येते पण श्रद्धा ठेऊन केली तर सहज साध्य पण होते हे तिच्या अनुभवातून लक्षात येते.तिने परिक्रमाचे लिहिलेले दोन्ही भाग वाचून थक्क व्हायला होते.आपणही ही परिक्रमा कधीतरी केली पाहिजे अशी स्फूर्ती पण तिचे अनुभव वाचून होते.मला आता तिसरा भाग कधी वाचेल असे झाले आहे.आज ही मुलाखत ऐकून सर्व आठवले.अभिनंदन शामा,मीना तुमचे !नर्मदे हर! 🙏🙏🙏
खूपच छान!मन तल्लीन करणारा अनुभव
मला ऐकून खूप समाधान वाटले
अगदी खरं....प्रत्येक गोष्टीचा प्रसदा सारखा स्वीकार करता आला पाहिजे.
Apratim aananddayi kshan 🙏🌹🙏 narmade Har har 🙏🌹🙏
नर्मदे हर❤
Khup sundar interview
Dr सुरुची ,आपले अनुभव वाचनात आले होतेच,आतून वाचावं आणि नंतर भेटावं असंही वाटत होतं आणि ही सुंदर ऐसपैस कट्ट्यावर भेट झाली,जुळ्या बहिणीची किती सुंदर आहे कृती,आनंद मिळाला,सुरुची कंकर कंकर शंकर असलेल्या पावलावर तुझी पावलं पडत गेली,लेखन शैली किती सहज सुंदर,भाग्यवान आहेस ,सुंदर अनुभूती,माझ्याकडे प्रतिभा चितळे काका काकू येऊन गेले,जे आता तिकडे असतात,नर्मदा मैया येऊन गेली घरी,आता तू कधी येशील,भेटशील पाहूया....नर्मदे हर...नुकतेच प पू बाबा महाराज तारणेकर लेपा ला दर्शन झालं,भारती ठाकूर यांच्या कडे...तुम्ही दोघी जुळ्या बहिणी पण किती छान हसमुख आहात...भेटूया आपण
Very nice.Narmade har 🙏🌹
अप्रतिम 🙏🙏🙏
Great great, नमस्कार
Anek Dhanyawad 👍🎈
After listing the stories I also started feeling parikruma to do
🙏🌹नर्मदे हर🙏
खूप छान अनुभव कथन मैंयाजी, नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
Very nice information 👍 great congratulations God bless you
🙏Suruchi Tai ..Narmade Har💐🙏
Narmade Har !
माझ्या कडून नर्मदा परिक्रमा ह्वावी हि प्रार्थना करावी
खूप छान माहिती मिळाली, मुलाखत पण सुंदर घेतली मँडम.
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. 👌👌
Tai it's mind relax experience I am lucky that read your books .
Khoop sunder mulakhat...mahiti pratekala upayogi padnari..
Narmade Har
Har narmade 🙏🙏💐
Ñarmade har🙏🙏 👏👏🌺🌺🌻🌻🚩🚩🕉🕉🚩🚩
👌narmade har 🙏
नर्मदे हर 🙏🏻 नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🌹
❤ नर्मदे हर ❤ नर्मदे हर ❤ नर्मदे हर ❤
अप्रतिम अनुभव ,नर्मदे हर
फोन नंबर मिळेल का
🙏🙏🙏 नर्मदे हर 🙏
नर्मदे हर ऐसपैस गप्पा खुपचं छान . सुरुची मैय्याच्या परिक्रमा बद्दल भरभरुन बोलते मैय्याचेअनुभव तिला खुपचं आलेले आहेत . मोबाईल मधील सुरुचीचे परिक्रमाचे पुस्तके वाचली आहे
नर्मदे हर हर जय गुरू नाना
खूप छान नर्मदे हर
मी ८४ भाग वाचले खूप छान वर्णन आहे एकंदर किती भाग आहेत ८५ पासूनचे भाग मला वाचायची इच्छा
आहे.
नर्मदे हर, नर्मदे हर
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Are WA ,chhanch pranik healing Kiti sunder ,aamhalapam mahiti de pl pranik healing chi
सुरुची ताई तुमचा ब्लॉग २वर्षापूर्वी वाचण्यात आला.आज आपल्याला पाहण्याचा व ऐकण्याचा योग आला.खूप छान वाटले.🙏🏻🙏🏻🌹
🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏
Narmade har jay nana
🙏🌹🙏👍🏽👍🏽❤️❤️👌👌🙏🌹🙏
🙏🌹🌹🙏मात् श्री नर्मदेहर,, जिंदगी भर,, 🙏🌹🌹🙏
🙏🏻🕉🙏🏻🚩🙏🏻
Narmade har!🙏🙏🙏
सुंदर मराठी
डाॅ. सुरूची अग्निहोत्री नाईक, मैय्याजी नमस्कार.
नर्मदा परिक्रमा करण्यास गत जन्माचे पुण्य पाहिजे, वा सद्गुरू कृपा पाहिजे, वा मैय्यानी प्रेरणा देऊन ती आपल्या कडून करवून घ्यावे.
आपण म्हणलात पावलो पावली मैय्या सोबत असते. साधकांचा विश्वास पण असावयास हवा. तेव्हांच शक्य आहे.
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!!
सुरुची ताई 🙏🙏🙏🙏🙏
सुरुची आपला अनुभव भयंकर रोमांचक आहे.अंगावर काटे उभे राहत होते.नर्मदे हर,नर्मदे हर !
सुरुची तुम्हाला खरच कोटी कोटी धन्यवाद.तुमचे नर्मदा परिक्रमा चे वर्णन एकुण मन अगदी भरून आलं.खुप खूप इच्छा आहे मैयाची परिक्रमा करण्याची पण माहित नाही कधी ती इच्छा पूर्ण होईल.मी जगन्नाथ कुंटे चे नर्मदे हर पुस्तक खुप दा वाचलं
प्रतिभा ताई चितळे चे तु खुष वरच्या सगळ्या व्हिडिओ खूप दा पाहिल्या व आ
या ठाण्याचे कोकिळ साहेबांच्या व्हिडिओ पण पाहिल्या.तेव्हा पासून खर्च कधी होईल परिक्रमा असं झालं तर .मैया कधी बोलवता माहित नाही.मला आपल्या पुस्तकाचे नाव सांगा ना .
Narmada parikrama ek vilakshan anubhuti...pdf aahe, ajun publish kela nahi
नर्मदे हर 🌹🙏🏻
🙏🌹नर्मदे हर🌹🙏
नमस्कार! खुप छान सुरुची ताई.
तू लहान आहे स पण योग्यता खुपच मोठी म्हणावी लागेल. दुसरे म्हणजे नाना आमचे परात्पर गुरु आहेत. मय्या रक्षण करते अनुभव देते व आपले सद्गुरू पाठिराखे असतातच.
Tuzi पुस्तके कुठे मिळू शकतील. ते कळेल का?
नर्मदे हर🌺🌺🙏
नर्मदे हर 🙏
नर्मदा परिक्रमा....जितक्या जणांचे अनुभव ऐकू तितक्या जणांचे थरारक ,गूढ ,दैवी अनुभव असतात.लवकरच मलाही परिक्रमा घडो
Narmade har
How to meet
नर्मदे हर !
नर्मदे हर
आज माझा कट्टा 1 तासाचा व्हीडिओ श्रवण झाला. नर्मदे हर. हर नर्मदे
खुपच छान... परिक्रमा अनुभव पुस्तकाचे नाव काय आहे?
नर्मदे हर हर जय गुरू नाना
Jai gajanan
ऐकून सर्व अनुभव ,भेटण्यांची मनात इच्छा झाहली मी मनानी तुमच्याशी भेटले पण,मी भोपाल ला राहते,🙏🙏
आणि नर्मदा कुमारी नदी आहे