जगन्नाथ कुंटे,ऊर्फ अवधूतानंद " यांचा सहवास मला त्यांचे संन्यास गुरु " शिवबाबा ऊर्फ " शिवानंद सरस्वती महाराज यांच्यामुळे त्यांच्या " गरुडेश्वरच्या आश्रमात काही दिवस लाभला.आम्ही एकाच खोलीत रहात होतो.बरंच बोलता येईल.
काही वर्षांपूर्वी स्वामींचे दर्शन ठाण्यात झाले त्यावेळी लिखाणासंदर्भात सांगितले होते की सदगुरुंची प्रेरणा मिळाली की लिहायला बसतो वीस पंचवीस कित्येक पानं लिहून झाल्यावर भानावर येतो आणि बघतो एवढी पान कधी आणि कशी लिहीली गेली.एका वेगळ्या अवस्थेत लिखाण होतं माझं मलाच कळत नाही.सगळं लिखाण सद्गुरु कृपेने होतं .नर्मदे हर हर.
🌲Shri Swami Samartha
Jay Shankar🌳🌿🌺🌹🙏
जगन्नाथ कुंटे,ऊर्फ अवधूतानंद " यांचा सहवास मला त्यांचे संन्यास गुरु " शिवबाबा ऊर्फ " शिवानंद सरस्वती महाराज यांच्यामुळे त्यांच्या " गरुडेश्वरच्या आश्रमात काही दिवस लाभला.आम्ही एकाच खोलीत रहात होतो.बरंच बोलता येईल.
" शिवबाबांनी त्यांना " गरुडेश्वरला" त्यांच्या आश्रमात " संन्यास दीक्षा दिली तेंव्हा तेथे मी उपस्थीत होतो.फार अविस्मरणीय अनुभव.
हे व्हिडिआे अपलाेड केल्या बद्दल खूप धन्यवाद.खूप दिवसांनी पाहता येत आहेत.
स्वामी कृपा🙏
काही वर्षांपूर्वी स्वामींचे दर्शन ठाण्यात झाले त्यावेळी लिखाणासंदर्भात सांगितले होते की सदगुरुंची प्रेरणा मिळाली की लिहायला बसतो वीस पंचवीस कित्येक पानं लिहून झाल्यावर भानावर येतो आणि बघतो एवढी पान कधी आणि कशी लिहीली गेली.एका वेगळ्या अवस्थेत लिखाण होतं माझं मलाच कळत नाही.सगळं लिखाण सद्गुरु कृपेने होतं .नर्मदे हर हर.
खुप शोधले तुम्हाला, खुप खुप आभार परत आल्या बद्दल
खूप खूप आभार आपण व्हिडिओ अपलोड केले.... मधल्या काळात खूप शोधले पण आपले दोन व्हिडिओ सापडले नाही ....खूप छान वाटतंय व्हिडिओ अपलोड केले.. नर्मदे हर हर
Khupch chhan👌 Narmade har🙏🙏
खूप छान माहिती
Gan gan ganat bote 🙏
नमस्कार. आपली सव॔ पुस्तक दोन दा तीनदा वाचलीत . खूप छान
Ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram 🙏
नर्मदे हर
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
लेखणी बाबांच्या हातात...🙏🏻🙇🏻♂️
🌲नर्मदे हर हर🌳🌿🌸🌹🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏
Jagannath Swamiji nemke konte ahet? Stage var bolnare ki mage photo ahe tyatle?
Ki donhi ekach ahet?? Shakya tr watat nahi ki donhi ekach aahet, tabyet Ani chehra barach farak disto ahe 🤔🤔🤐
🙏🌷 नर्मदे हर 🌷 🙏
या अवधूत अवलियाचे याची देही याची डोळा दर्शन होऊ शकले नाही परंतु आपल्या माध्यमातून अनेकदा त्यांचे शब्द,आवाज कानात साठवून घेता येतात.धन्यवाद.
🙏 जय शंकर 🙏
Narmade har har har 🙏🙏🙏
🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद।
खूप खूप आभार... 🙏🙏🙏
तूम्ही अपलोड केल्या बद्दल..
शंकर महाराजांची कृपा🙏
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
DHANYAVAD GURUDEV
द्रष्टा साधक , सिद्ध
Narmade har
Kiti tej aahe Swaminchya chehryawar 🙏🏻🙏🏻🙏🏻
Narmade Har
नमो वंदे नर्मदे हर l
Thanks yaar santosh 😍😍
Kunthe yanche Guru kon hote?
Shankar maharaj
नर्मदे हर l
नर्मदे हर
🌲नर्मदे हर हर 🌿🌸🌹🙏
जय शंकर ...
नर्मदे हर