गुरुवर्य नर्मदा परीक्रमावासी श्री प्रतापे महाराजांना कोटी कोटी वंदन.मी कुटुंबासोबत गुजरातमधील द्त्त्क्षेत्री नारेश्वर वरुन भालोद ला दर्शन घेतले. आम्ही अमरावती, कारं जा वरुन आहोत कळताच महाराजानी स्व्तःच्या हाताने पोहे केलेत, अम्हाला आई सारखे दिले व खुप सारे मोर दाखवीले. नंतर गरूडेश्वर गेले असता तेथे भालोद वरुन आलो एकताच रहाण्याची व्यवस्था तुरंत झाली. गरूडे श्वर वरुन मग गिरनार दर्शन 10,000 पा य्र्या चढून झाले.महाराजांच्या कृपा अशिर्बदने. श्री गुरुदेव दत्त.
🚩जय गुरूदेव दत्त ❤️🌷प. पु. प्रतापे महराज व अापल्या ला सादर प्रणाम🙏🌹 महाराजा ची एक प्राचीती खास सागा वि सी वात ते आमचे मोठे भाऊ जय अंबे महाराजाचे सेवेकरी . 2009 ची माधे आंचे वडील फारच आजारी होते. पंचवाटी माधे हॉस्पिटल माधे होते . मि का ही काम ने बाहर गेलो होतो. मि आलयावर संगीतले प्रतापी महाराज वाले होते. तुम लोक कुठे फिरता. मोठे बंधू जय अंबे आले संगीत महराज आले होते . महाराजना जय अंबे नी लगेज फोन. केला महाराज भालोद होते. खरी श्रद्धा असेल तर महाराज दर्शन देता. आमच्या वडलाना महाराजानी नाशिक माधे दर्शन दिले होते.🙏🙏🌹❤️🚩🌲🍇🍑🌳🌴🦋🌈🌺🦚
फार विलक्षण जीवन कहाणी. सद्गुरू क्रुपा जीवन बदलून टाकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रतापे महाराज. माझ्या मुलाने चैतन्य याने पायी परिक्रमा केली 7,8 वर्षापू्र्वि ,तेव्हा त्याच्या कडून प्रतापे महाराज यांचे नाव एकले..भेटीचा नंतर योग ही आला. आपण सत्पुरुष यांची मुलाखत घेऊन फार दिव्य काम करीत आहात. आम्ही आपले कृतान्य आहोत.
आम्ही दोघं नर्मदा परिक्रमा पायी करून आलो त्यावेळी आम्ही भालोदला एक दिवस मुक्काम केला होता तेव्हा परमपूज्य प्रतापे महाराज यांची भेट झाली होती काका आपल्याला आणि महाराजांना नमस्कार
श्री गुरुदेव दत्त. आम्ही सुध्दा आमचे सद्गुरू प.पू.नंदराज महाराज बरोबर आम्ही दोन दिवस होतो.असे मोर प.पू.प्रतापे महाराजांच्या हातावर बसायचे.दत्तमाऊलीचे दर्शन कले.भालोदला दादांन मुळे झाले.
आपणा उभयतांना सादर प्रणाम.श्री प्रतापे महाराजांचे अनुभव अगदी बोलके आहेत.श्रीगुरू शिष्याचा सांभाळ करतात याचा प्रत्यय त्यांनी घेतला. यांचे दर्शन खुपच भावले.
Thanks for sharing this wonderful video in 3 parts. Till now I was under the impression that you are taking only interviews of all great 👍 people but today I came to know about you and your greatness Sir ji 🙏. Charan Sparsh to both of you 🙏. Narmade Har 🙏. Hari Om Tat Sat 🙏. I am a 3rd brain stroke patient who can not walk or talk properly since last year July 2022. But want to visit Amarkantak very soon if Narmada maiyya wishes .
नमस्कार करतो गुरुचरणी श्रीस्वामी समर्थ चरणी. नमस्कार करतो गुरुसमान तुमच्या दोघांच्या चरणी. आपल्यासारख्या थोर सत्पुरुष चे संभाषण ऐकणे हा ही योगच. आपले धन्यवाद आणि आभार
नर्मदे हर, आम्ही उभयतांनी नर्मदा परीक्रमा केली आहे . भालोदला दोन मुक्काम केले होते. प्रतापे महाराज भेटले नव्हते. दिक्षितजी होते. आज प्रतापे महाराजाना पाहीले..।
गुरुवर्य नर्मदा परीक्रमावासी श्री प्रतापे महाराजांना कोटी कोटी वंदन.मी कुटुंबासोबत गुजरातमधील द्त्त्क्षेत्री नारेश्वर वरुन भालोद ला दर्शन घेतले. आम्ही अमरावती, कारं जा वरुन आहोत कळताच महाराजानी स्व्तःच्या हाताने पोहे केलेत, अम्हाला आई सारखे दिले व खुप सारे मोर दाखवीले. नंतर गरूडेश्वर गेले असता तेथे भालोद वरुन आलो एकताच रहाण्याची व्यवस्था तुरंत झाली. गरूडे श्वर वरुन मग गिरनार दर्शन 10,000 पा य्र्या चढून झाले.महाराजांच्या कृपा अशिर्बदने. श्री गुरुदेव दत्त.
दत्तगुरु
खूप छान वाटले... महाराज दर्शनाने ❤❤❤ नर्मदे हर
13 ऑगस्ट 2023 ला आम्ही भालोद ला गेलो तेव्हा आमचं भाग्य की आम्हाला सद्गुरू श्री प्रतापे महाराज यांचे दर्शन झाले.. 🙏🙏
प्रणाम,काका आणि महाराज.
आज आपणा दोघांनाही सादर प्रणाम.सुंदर मार्गदर्शन.
🚩जय गुरूदेव दत्त ❤️🌷प. पु. प्रतापे महराज व अापल्या ला सादर प्रणाम🙏🌹 महाराजा ची एक प्राचीती खास सागा वि सी वात ते आमचे मोठे भाऊ जय अंबे महाराजाचे सेवेकरी .
2009 ची माधे आंचे वडील फारच आजारी होते. पंचवाटी माधे हॉस्पिटल माधे होते .
मि का ही काम ने बाहर गेलो होतो.
मि आलयावर संगीतले प्रतापी महाराज वाले होते. तुम लोक कुठे फिरता. मोठे बंधू जय अंबे आले संगीत महराज आले होते .
महाराजना जय अंबे नी लगेज फोन.
केला
महाराज भालोद होते.
खरी श्रद्धा असेल तर महाराज दर्शन देता.
आमच्या वडलाना महाराजानी नाशिक माधे दर्शन
दिले होते.🙏🙏🌹❤️🚩🌲🍇🍑🌳🌴🦋🌈🌺🦚
!!त्वदिय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे!!
श्री गुरुदेव दत्त
सादर प्रणाम दोन्ही गुरूंना
Parampujya Pratape Maharaj yana shatkoti pranam 🙏🙏
फार विलक्षण जीवन कहाणी. सद्गुरू क्रुपा जीवन बदलून टाकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रतापे महाराज. माझ्या मुलाने चैतन्य याने पायी परिक्रमा केली 7,8 वर्षापू्र्वि ,तेव्हा त्याच्या कडून प्रतापे महाराज यांचे नाव एकले..भेटीचा नंतर योग ही आला. आपण सत्पुरुष यांची मुलाखत घेऊन फार दिव्य काम करीत आहात. आम्ही आपले कृतान्य आहोत.
आम्ही दोघं नर्मदा परिक्रमा पायी करून आलो त्यावेळी आम्ही भालोदला एक दिवस मुक्काम केला होता तेव्हा परमपूज्य प्रतापे महाराज यांची भेट झाली होती काका आपल्याला आणि महाराजांना नमस्कार
खूप छान वाटले गुरू कसे सांभाळतात याचे अनुभव ऐकून...सादर प्रणाम काका तुम्हाला आणि महाराज यांना 🙏🙏
सद्गुरू श्री प्रतापे महाराज चरणी मनःपूर्वक नमस्कर 🙏मी परीक्रमेत असताना भालोद ला डिसेंबर 2022ला भेट झाली हॆ माझे आहोभाग्य 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
श्री स्वामी समर्थ.💐 श्री गुरू: शरणं.......! श्री नर्मदे हर हर हर.......!! 💐💐💐💐💐💐💐
गुरु भेट नशीबाने घडते, आम्हाला पन असे भाग्य लाभावे हि दंत्तचरनी प्रार्थना
श्री गुरुदेव दत्त.
आम्ही सुध्दा आमचे सद्गुरू प.पू.नंदराज महाराज बरोबर आम्ही दोन दिवस होतो.असे मोर प.पू.प्रतापे महाराजांच्या हातावर बसायचे.दत्तमाऊलीचे दर्शन कले.भालोदला दादांन मुळे झाले.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. मागील वर्षी भालोद आणि ठाणे येथे असा 2 वेळा दर्शन योग आला..
धन्यवाद काका 🙏🏻🙏🏻महाराजांचे दर्शन लाभले 🙏🏻🙏🏻 आपल्या दोघांनाही नमन🙏🏻🙏🏻
Narmade har 🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌼
बाबा आपल्याला आणि प्रतापे महाराजांना साष्टांग नमस्कार 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
श्रीराम जय राम जय जय राम
खूपच छान मॅन प्रसन्न झाले एपिसोड पाहून
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹🙏
🙏🙏श्री गुरुदेव दत्त
गुरुदेव दत्त महाराज
Marajana sastang Dandawat Shri Gurudev Datta
श्री स्वामी समर्थ मनापासुन ईच्छा आहे ऐकवेळा भालोदला जावून श्री गुरुदेव दत्ताचे व प्रतापेमहाराजाचे दर्शन घ्यावे नर्मदा माई बरोबर खुप खुप बोलता येईल .
नर्मदे हर.......💐💐🚩🚩🙏🙏
अतिशय छान काम केलेत तुम्ही.ऐकते आता
🙏🏻🌹 अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त !! 🌹🙏🏻
नर्मदे हर 🙏🙏श्री गुरुदेव दत्त माऊली 🙏🙏🌹🌹
आपणा उभयतांना सादर प्रणाम.श्री प्रतापे महाराजांचे अनुभव अगदी बोलके आहेत.श्रीगुरू शिष्याचा सांभाळ करतात याचा प्रत्यय त्यांनी घेतला. यांचे दर्शन खुपच भावले.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ..🙏🙏🎈🌹🌹🙏🙏
Thanks for sharing this wonderful video in 3 parts. Till now I was under the impression that you are taking only interviews of all great 👍 people but today I came to know about you and your greatness Sir ji 🙏. Charan Sparsh to both of you 🙏. Narmade Har 🙏.
Hari Om Tat Sat 🙏.
I am a 3rd brain stroke patient who can not walk or talk properly since last year July 2022. But want to visit Amarkantak very soon if Narmada maiyya wishes .
नमस्कार करतो गुरुचरणी श्रीस्वामी समर्थ चरणी. नमस्कार करतो गुरुसमान तुमच्या दोघांच्या चरणी. आपल्यासारख्या थोर सत्पुरुष चे संभाषण ऐकणे हा ही योगच. आपले धन्यवाद आणि आभार
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
आपल्या दोघांना सादर प्रणाम 🙏🙏
श्री शरदचंद्र प्रतापे महाराज शतकोटी प्रणाम 🙏 श्री गुरूदेव दत्त 🙏 नर्मदे हर 🙏🌹🙏
जय गुरदेव दत्त ❤
दोघांनाही साष्टांग प्रणाम 🙏🙏
मला 8 दिवस त्यांच्या सहवासात bhalod la रहायला मिळाले हे माझे परम भाग्य
Gan gan ganat bote 🙏 Jai Gajanan, Narmade Har
नर्मदे हर🌺🙏
नर्मदे हर,जय शंकर
श्री प्रतापे महाराजांना सविनय नमस्कार, जय श्री गुरुदेव दत्त, नर्मदे हर🙏🙏🙏
🙏🌹 श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ 🌹🙏
महाराज आणि काकांना शिरसाष्टांग नमस्कार
Shree gurudev datt💐💐 🙏🙏🙏
तुम्हास व प्रतापे महाराजांना साष्टांग नमस्कार 🙏🙏
शतकोटी प्रणाम ❤
साष्टांग दंडवत
तुम्ही आम्हाला खूप खूप खूप सुंदर गोष्टी ऐकवता तुमचे आभार कसे मानावे 🙏🙏
Shree Swami Samarth
श्री गुरुदेव दत्त
नर्मदा मैया की जय
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
छान मुलाखत आहे
नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर
🙏🙏
सिद्धांत अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त !!
परम आदरणीय श्री.काका व पू श्री प्रतापे महाराजांना साष्टांग नमस्कार ...
श्री प्रता पे महाराज यांना नमस्कार
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
महाराजांना व तुम्हाला माझा नमस्कार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Swami maharaj ki jai,💐💐
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त 🙏💜🙏
नर्मदे हर, आम्ही उभयतांनी नर्मदा परीक्रमा केली आहे . भालोदला दोन मुक्काम केले होते. प्रतापे महाराज भेटले नव्हते. दिक्षितजी होते. आज प्रतापे महाराजाना पाहीले..।
श्री स्वारी समर्थ खूप छान . मी रमेश भटनागर
खूप छान... खूप धन्यवाद आठवले काका... तुमच्यामुळे छान ऐकायला मिळाले 🙏🏻
आठवले नाही आठल्ये
Kaka namaskar dattashram Jana yethe jave🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
Gurudev datt
गरूडेशवरलाभेटलेखुपआनंदझालादिवाळीपुरनझाली
⚘️🙏
नर्मदे हर.🙏🏻🌼🚩
श्री स्वामी समर्थ.🙏🏻🌺🚩
श्री गुरुदेव दत्त.🙏🏻🌷🚩
महाराजांना आणि तुम्हाला वंदन.🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद,काका.🙏🏻🙏🏻
धन्यवाद नमस्कार
श्री गुरुदेव दत्त🙏
काका आपल्या मुळे महान विभुतीची भेट होते.🙏
महाराजाना आणि काका आपल्याला माझा 🙏🙏
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार महाराजांना 🙏🙏🙏
नर्मदा परिक्रमा करताना भालोद ला 1 दिवस राहीले असताना प्रत्यक्षात या महाराजांची भेट व 1 तासभर प्रवचनाचा लाभ व जेवणाचा आस्वाद घेतला आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Narmade har🙏
मी भालाेदला श्री महाराजांच्या परवानगीने श्रीगुरूचरित्राचे पारायण केले २०२२ मध्ये
तुमच्या मुळे दर्शन झाले. धन्यवाद ❤ पुण्यात अजुन त्यांचा मुक्काम आहे का म्हणजे दर्शन घेता येईल
❤
Namskar guruji.
दै.तरूण भारत,सोलापूरी होते.
काका 🙏🙏🙏,
दुसरा भाग कधी काका.
आम्ही वाट पाहत आहोत.
🌹🌹🙏🌹🌹
🦚‼️जय अँबे ‼️🦚
आपणा उभयतांना साष्टांग नमस्कार.प.पू प्रतापे महाराज यांचे विलक्षण अनुभव ऐकून थक्क झालो.
जबरदस्त 🙏
🙏🙏🙏
Namaskar Guruji
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
आम्ही भेटलो होतो नर्मदा परिक्रमा केली तेव्हा 🙏🙏🙏
🙏
प्रतापे महाराज चे चरणी वंदन, आम्हीं भालोद ला कधी ही गेलो आम्हीं तर महाराज खूप आपुलकी ने जेवण राहणे सर्व करतात
Namaskar, mala pratape mahraj n cha phn nmber melel ka?
Hindi me boliye jyada sunenge log
🙏🙏🙏🙏🙏