Badlapur Case Update : बदलापूर प्रकरणात मोठा ट्वीस्ट, पाहा कोर्टात नेमकं काय घडलं ? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024

Комментарии • 29

  • @rohitmali4398
    @rohitmali4398 7 часов назад +11

    वकील साहेब सत्यासाठी लढता मला अभिमान आहे😢 जनता तुमच्या सोबत आहे.

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 9 часов назад +16

    वकिल साहेब एक नंबर बोललात तुम्ही पण घाबरू नका कोणाला

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 5 часов назад +6

    वकील साहेब जनते साठीच लढा सलाम जनताच जय महाराष्ट्र

  • @mbnbusiness1027
    @mbnbusiness1027 7 часов назад +14

    हा वकील वाघ आहे सरकार सोबत थेट भिडतो आहे मानला भावा❤

  • @ramdas-in5ii
    @ramdas-in5ii 10 часов назад +12

    दोघांची चौकशी कराच पण त्यांना वाचवण्या साठी प्रयत्न करणारे सोडू नका म्हणजे परत असे कोनीही प्रयत्न करणार नाही....

  • @haridasbhange4789
    @haridasbhange4789 11 часов назад +10

    Great Vakil Saheb 👍👍👍👍

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 8 часов назад +2

    सलाम करतो साहेब तुमच्या हिम्मती ले .

  • @vikaschavan172
    @vikaschavan172 6 часов назад +2

    वकील साहेब गूड वर्क.....

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb 11 часов назад +9

    court काहि करनार नाही तारिख पे तारिख आपटे कोतवाल ासलामत सुटतिल कधिपन court बडी धेन्ड वाचवत

  • @hareshwarbhagat3586
    @hareshwarbhagat3586 10 часов назад +5

    Vakil saheb khup changla

  • @S.K-uo2xx
    @S.K-uo2xx 7 часов назад +6

    प्रामाणिकपणाचे दिवस नाहीत साहेब.. कुत्री पिसाळलेली आहेत ..
    तूम्ही स्वतःची कुटूंबाची काळजी घ्या.स्वत:वर आलं की कुणी कुणाचं नसतं.छौ लावणारी खूप असतात.

  • @hareshwarbhagat3586
    @hareshwarbhagat3586 10 часов назад +7

    Saheb ghabru naka ladha❤

  • @ashishpande7329
    @ashishpande7329 6 часов назад +1

    Satya bolle vakil saheb

  • @GovindIbitkar
    @GovindIbitkar 9 часов назад +2

    केस फ़ाइनल करा सर घबराना नहीं

  • @rk.realestate
    @rk.realestate 2 часа назад

    वकील साहेब हिम्मत हारु नका बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी सांगितले अन्याया विरुद्ध लढा

  • @AbasahebParse
    @AbasahebParse 5 часов назад

    You are so talented adv Saheb

  • @hareshwarbhagat3586
    @hareshwarbhagat3586 11 часов назад +3

    Vakil sahe tumi. Lada

  • @labademavali101
    @labademavali101 5 часов назад

    साहेब सत्य बाहेर काढा

  • @hareshwarbhagat3586
    @hareshwarbhagat3586 11 часов назад +2

    Khara tapas. Zhala pahije

  • @KAJALBANSODE-i2o
    @KAJALBANSODE-i2o 3 часа назад

    Great ase vakil havet

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 5 часов назад

    शिंदे च खून कसा केला हे सत्य बाहेर काढा

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 5 часов назад

    He vakil sahen 1 no 👍 ahe. Direct sarkar la bhidto.

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 5 часов назад

    🌷👍

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 6 часов назад

    या वकील सरांना कोर्टाने खूप झापलंय आज,कारण अक्षय शिंदे आरोपी असताना त्याला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न हे वकील सर करत होते.

  • @NavanathKadam-hy7pf
    @NavanathKadam-hy7pf 2 часа назад

    वकील साहेब बरोबर. हा पूर्व नियोजित प्लॅन होता .यात काहीच शंका नाही.