Badlapur Case प्रकरणात ४४ दिवसांनी शाळेच्या अध्यक्ष, सचिवांना अटक; पोलिसांनी काय सांगितलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • Badlapur School Case: बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणानंतर देशभरात गदारोळ झाला. या प्रकरणी पालकांनी संबंधित अत्याचाराच्या प्रकरणाबद्दल माहिती देऊनही शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या जबाबदार व्यक्तींनी दुर्लक्ष केले. बदलापुरातील एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांनी कर्जत येथून अटक केली आहे. मंगळवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावरून फटकारले होते. त्याचवेळी दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. त्याच्या २४ तासातच पोलिसांनी उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांना अटक केली आहे.
    #badlapur #badlapurschoolcase #ulhasnagar #mumbai #maharashtra #maharashtranews #maharashtrapolice #india
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 7

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 12 часов назад +7

    जिथे लपवून ठेवले होते त्यांना माहित होते की बदलापूर प्रकरण मग कोणी जागा दिली लपून बसायला त्यांची पण चौकशी करा

    •  10 часов назад

      त्यांना लपून राहायला पोलिसांनीच मदत केली , पोलिसांना ते कुठे आहेत हे माहित होते , फक्त शिंदे चा मर्डर करे पर्यंत थांबले होते , कारण हेच लोक खरे गुन्हेगार आहेत , म्हणूनच cctv footage delete केले , यांचा सुद्धा एन्काऊंटर करा , आणि याना मदत करणाऱ्या पोलिसांचा सुद्धा एन्काऊंटर करा

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 3 часа назад +1

    मुख्य आरोपीचे फेक एन्काऊंटर करून पुरावा नष्ट केल्यानंतर लगेच फरार आरोपी कसे सापडले, आता त्यांना जमीन मिळून पुन्हा ते उजळ माथ्याने फिरणार असेच ना

  • @smitaborkar1167
    @smitaborkar1167 12 часов назад +2

    ते अरेस्ट होत नव्हते जामीन फेटाळला तर करणार काय