कोर्टाला काही कामधंदा दिसत नाही..हे encounter बनावट कसे..असल्या प्रकरणा बाबत न्यायालय एवढ्या तत्परतेने कशि कार्यवाही करतात...न्यायालयाच्याअसल्या निर्णया मुळे पोलीसांचे नितीधैर्य कमी होते.
भाऊ तुम्ही सूड भावनेतून बोलत आहे अक्षय चा विषय जर बाजूला ठेवला तर हे प्रकरण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी खूपच घातक आहे काल तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला गेले आणि तुमच्यावर बंदुकीसकण्याचा आरोप लावून तुमचा खोटा एन्काऊंटर केला तर कसं वाटेल
Police ne khud apne mande mai goli mare esi msi kisi ko dought na ho mumbra ki vaha high way sadak ler ak admi a Awaz suna ise game kerna sirf ladies logo ka vott milna aur bjp ka naam roshan kerna
पोलिसांचे नार्को टेस्ट करण्यात यावे ही जतेची मागणी आहे मग सत्य मेव जयते बाहेर नक्की येईल
Narco test report is must.
अक्षय शिंदे ला न्याय मिळाला पाहिजे
मुलींच्या बद्दल काय मत आहे तुझं..त्यांची 3 varshytch वाट लागली त्याच काय
🍌 he ge😂😂
पोलिस प्रशासनाने पाणी मागितले म्हणून एन्काऊंटर केले असेल.
न्यायालयाने योग्य न्याय दिला पाहिजे नाहीतर तर जनतेचा विश्वास राहणार नाही न्यायालयावर
जनतेचा विशवासघात केलंय
Khara tar Akshay Shinde ha gunegar aahach nahi bali cha bakra bhanavla...Ugach lokancha najrat tyala vait bhanavla
Kaidyana stray ne pani dile pahije bedya kadun nahi... Straw baddal courtane vichar karawa. Aajun diaper lavun pravasat patvawe jenekarun laghushankechya nawanehi aaropi farar honar nahi. Kaidi wahun nenrya gadila cctv hawe
कोर्टाने एकदाच काय ते सर्व प्रश्न विचारावेत प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रश्न विचारून कोर्ट वेळ वाया घालवायच काम करत आहे. प्रत्येक केसला कोर्ट असंच करतं.
Fek video Taku naka😅😅😅😅😅😅😅😅😅
कोर्टाला काही कामधंदा दिसत नाही..हे encounter बनावट कसे..असल्या प्रकरणा बाबत न्यायालय एवढ्या तत्परतेने कशि कार्यवाही करतात...न्यायालयाच्याअसल्या निर्णया मुळे पोलीसांचे नितीधैर्य कमी होते.
भाऊ तुम्ही सूड भावनेतून बोलत आहे अक्षय चा विषय जर बाजूला ठेवला तर हे प्रकरण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी खूपच घातक आहे काल तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला गेले आणि तुमच्यावर बंदुकीसकण्याचा आरोप लावून तुमचा खोटा एन्काऊंटर केला तर कसं वाटेल
हे खरे आरोपी सुटणार आता. आपटे
If found guilty rape case to be applied may be? Next time no one dares to do the same crime ??
Aata fayada kay Akshay mela😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Dhannta halava😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Police ne khud apne mande mai goli mare esi msi kisi ko dought na ho mumbra ki vaha high way sadak ler ak admi a Awaz suna ise game kerna sirf ladies logo ka vott milna aur bjp ka naam roshan kerna
Gariba la marle tumhi, khare aropina vachvta. , police khate band kara