अभिनंदन! चांगले बोललात. नेहमीपण असे जबाबदारीने बोलला आणि आपल्या पतीच्या पदाला शोभेल असे वागलात तर फार बरे होईल... माहीत आहे, लहान तोंडी मोठा घास आहे, पण देवेंद्रजी आणि आपल्याबद्दल आदर आहे म्हणून एक समर्थक म्हणूनच ही अपेक्षा.
@@jyotijoshi3226 मॅडम तुम्ही शाब्बासी देण्यात उशीर केला..😅... आम्ही तर जेव्हा रियाज अली नावाच्या मुस्लिम रोहिंग्या रिल्स स्टार ला अमृता मॅडम नी सागर बंगल्यावर बोलवुन त्याच्या सोबत नृत्य 💃🕺केले होते तेव्हा.... आणि... दाऊदचे सहकारी असणाऱ्यांच्या नाईट पार्ट्या साजेसा पोशाखात अटेंड केल्या... तेव्हाच आम्ही भरभरून शाब्बासी दिली...!!!... त्याचे परिणाम लोकसभेला दिसले उरले सुरले विधानसभेला दिसतील.....😅😊...!!!!
शिव्या गाळ ऐकायची सवय असणाऱ्या लोकांना असं स्पष्ट, सुसुंस्कृत आणि सोज्वळ बोलन कसे आवडेल.दुसऱ्यांची खिल्ली उडवायची काही गोल नाही काही ध्येय नाही फक्त गरळ ओकायची. आत्ता ज्यांना अमृत माहित त्यांना सुसु आणि विषमा अंध च आवडणार.खूप छान बोल्या मॅडम.
धन्यवाद अमृताजी असे च देवा भाऊ ना मदत करा, विरोध काना बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, नेहमी च देवा भाऊ च्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, तसेच जनता पण त्यांच्या सोबत आहे, देवा भाऊ निस्वार्थी आहे, म्हणून त्यांना तुम्ही असेच सोबत राहुन देवा भाऊ ना मानसिक समाधान भेटेल, विरोध काना वाईट बोलण्याची संधी मिळणार नाही, तुम्ही रणरागिणी आहे , सुंदर आहे म्हणून विरोध काना तेच आवडत नाही पण देवा भाऊ ना आणि तुम्हाला हुशारी च मिळालेल वरदान आहे, असेच सोबत रहा,आज मंचावर पाहून समाधान वाटले धन्यवाद ताई धन्यवाद ए, बी,पी माझा
नमस्कार आदरनिय मॅडम आज तूमच भाशन ऐकून फार फार छान वाटले भाशन छोट होत आनी चांगले होत आवडले आदरनिय देवा भाऊ हे सगळ्या महाराष्ट्राचे एक शिल्पकार आहेत सर्वांचे लाडके नेते आहेत तेही जिंकून येतील आनी बीजेपी ला हि जिंकून आनतील त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे देवा भाऊ हे आंत्यंत सू संस्कृत नेत आहेत खूप सय्यमी शांत संपूर्ण महाराष्ट्रावर प्रेम करनारे नेते हे देवा भाऊ च आहेत आसा कोणताही दूसरा नेता नाही म्हणून आम्ही मतदार देवा भाऊ च्या मागे ऊभे आहोत या वेळेस देवा भाऊना मुख्यमंत्री करण्यासाठी जनता जनार्दन बीजेपी ला च मतदान करणार आहे जय महाराष्ट्र जय श्री शिवाजी महाराज जय श्री आई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम
उच्चशिक्षित, सुसंस्कृत, कलाप्रेमी, उत्तम वक्ता, व्यावसायिक उच्चपदस्थ, सामाजिक भान व जाण असे अनेक उत्तम गुणविशेष एके ठायी असणाऱ्या पहिल्याच मुख्यमंत्रीपत्नी.
Very proud of you both. We always listen Devender ji But today we listen from u what we always expect from Amruta ji. This is the exact time to strengthen ur beloved husband.
किती सुसंस्कारीत भाषण . शब्दांत , बोलण्यात सुशिक्षीतपणा जाणवतो . कुठलेही लिहून आणलेले भाषण नाही . पण महिलांपर्यंत शासनाच्या योजना किती व्यवस्थित पोहोचवल्या . वाहिनींनी मारलेले टोलेही सुसंस्कारीत शब्दात . कुठेही आपली लेव्हल न सोडता बोलल्या .मस्त
अमृताताई अत्यंत सोज्वळ व सोबर उत्कृष्ट विचारांची मांडणी आता आपल्याला बाहेर यावच लागणार आहे.संकल्प आणि सिद्धी या मध्ये ईश्वरी ईच्छा उभी असते. म्हणजेच प्रयत्न करू या. अभिनंदन.
वहिनी तुम्ही अश्याच छान वागत आणि बोलत जा. आमचे देवा भाऊ तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव राजहंस आहेत. तुम्ही त्यांना असा support केला तर कोणताच जाणता राजा त्यांना कधीच हरऊ शकत नाही.
अहंकार जिरवला महाराष्ट्राने.....!!..काय स्टेटस वाढल होत बाईच.....बाईच बोलण कस .... बाईचे कपडे कशे.... बघणाऱ्याला लाज वाटायची.... शेवटी अति तिथे माती होणारच.... येत्या निवडणुकीत फडणवीस गॅगचा सफाया करायला आम्ही भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते बांधिल आहोत....!!!!
अमृता वहिनी खुपचं छान बोलल्या, उच्च शिक्षण, सुसंस्कृत, उत्तम वक्तृत्व, सामाजिक भान, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात आणि खुप छान बोललात तुमचे आणि देवा भाऊ यांना खुप खुप शुभेच्छा. 🎉🎉
ग्रेट ग्रेट मा ताई साहेब 🐅 खुप छान समजावून सांगितले खुप छान भाषण केले सबका साथ सबका विकास मोदी सरकार कामगिरी दमदार विकास कामे करणारे सरकार मोदी सरकार मा देवेंद्र फडणवीस साहेब 🐅 महाराष्ट्र राज्य विकसित राज्य होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन काम करत आहेत अभिनंदन अभिनंदन 💐💐 महायुतीचा महाएल्गार 🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩
हेच अपेक्षित आहे ताई .. देवेन्द्रजी यांच्या कर्तृत्वाला तुमची साथ मिळाली तर अशक्य काहीच नाही . खूप मुद्देसूद अगदी नैसर्गिक संवाद साधलात तुम्ही .अभिनंदन आणि यशासाठी शुभेच्छा
अमृता मॅडम एकदम चांगलं भाषण केलं मन लावून भाषण ऐकत होतो एकदम भाषण भारी झाला आहे सर्व महिलांनी मिळून बाहेर पडणार आहोत प्रत्येक कुटुंबाला समजून सांगणारा येणारा काळ हा फार कठीण आहे त्यासाठी भाजपासाठी भक्कमपणे उभा राहणार आहोत
धन्यवाद अमृताजी आदरणीय एकनाथजी , देवेंद्रजी, अजितदादा यांनी महीला वर्गासाठी जे फुलाच्या पाकळीच योगदान देऊन महीला माता भगिनींना जो आदर सत्कार केला त्याच जे विरोधक म्हणुन शरदराव सुप्रिया ऊद्धव आदित्य सोनिया राहुल पटोले सगळेच विरोध करत आहेत त्यांना ह्यातुन अक्कल घेण्याची गरज आहे नेते झालेत म्हणुन जे मुर्खपणा करत आहेत त्यांच्या गालावर तुम्ही पायतानाचा नकाशा ऊमटवण्याच काम केल त्यातुन त्यांना अक्कल यावी हेच ईथ लिहीतो आणि तमाम हिंदू मुस्लिम ख्रिश्चन व सर्व सांप्रदायातील माता भगिनींना लाडकी बहीन योजनेतुन घर प्रपंचासाठी मिळत असलेल्या लाभाचा हातभार उपयोगी ठरो त्यातुन उत्तरोत्तर प्रगती होओ हीच सदिच्छा बाकी नालायक नेत्यांना एकच लिहीतो स्वतः देण्याची दानत कुवत नसलेल्या विरोधक मंडळीची ईथ लाज काढावी तेव्हडी कमी जय हिंद
अभिनंदन! चांगले बोललात.
नेहमीपण असे जबाबदारीने बोलला आणि आपल्या पतीच्या पदाला शोभेल असे वागलात तर फार बरे होईल...
माहीत आहे, लहान तोंडी मोठा घास आहे, पण देवेंद्रजी आणि आपल्याबद्दल आदर आहे म्हणून एक समर्थक म्हणूनच ही अपेक्षा.
वहिनी आमच्या देवा भाऊला अडचण येईल असे वक्तव्य करू नका आज खूप चांगलं बोललात अभिनंदन
खुप छान, अभिनंदन
असेच देवाभाऊ च्या पाठी उभे रहा ही आम्हा सर्व कार्यकर्ते ची अपेक्षा
आज आनंद झाला
अमृताजी अशीच मदत करा देवेंद्रजींना.
संयमी , अभ्यासू , संस्कृतपणा ,कमी पण मोलाचे शब्द , खुप छान मत मांडली अमृता मॅडम..
सुसंस्कृतपणा?? 😂😂
@@indian62353तुमची तडफड जळजळ बघून फार मज्जा येते 😂😂
रियाज आली बरोबर नाचते. तोकडे कपडे घालून धिंगाणा घालते. मंगळसूत्र हातात घालते आणि म्हणे सुसंकृत 😂😂 व्वा रे भक्ता
@@tamrajkilvish9215 तुमची मळमळ, तडफड बघून फार मज्जा येते 🤣🤣
@@maheshshedsale3088 हो भक्ता आम्हाला सुद्धा मामीचा नाच बघायला मजा येते बघ 😂😂😂
शाब्बास अमृताची तुम्ही आमच्या देवा भाऊंची कॉलर उंचावली दोघांनाही खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा
कारण नसताना तोंड उचकटवणे आणि फक्त टिका करण हाच धंदा
@@jyotijoshi3226 मॅडम तुम्ही शाब्बासी देण्यात उशीर केला..😅... आम्ही तर जेव्हा रियाज अली नावाच्या मुस्लिम रोहिंग्या रिल्स स्टार ला अमृता मॅडम नी सागर बंगल्यावर बोलवुन त्याच्या सोबत नृत्य 💃🕺केले होते तेव्हा.... आणि... दाऊदचे सहकारी असणाऱ्यांच्या नाईट पार्ट्या साजेसा पोशाखात अटेंड केल्या... तेव्हाच आम्ही भरभरून शाब्बासी दिली...!!!... त्याचे परिणाम लोकसभेला दिसले उरले सुरले विधानसभेला दिसतील.....😅😊...!!!!
शिव्या गाळ ऐकायची सवय असणाऱ्या लोकांना असं स्पष्ट, सुसुंस्कृत आणि सोज्वळ बोलन कसे आवडेल.दुसऱ्यांची खिल्ली उडवायची काही गोल नाही काही ध्येय नाही फक्त गरळ ओकायची. आत्ता ज्यांना अमृत माहित त्यांना सुसु आणि विषमा अंध च आवडणार.खूप छान बोल्या मॅडम.
खरोखरच ग्रेट ! टोमणे नाहीत. टोले नाहीत, वार पलटवार, खंजीर. कांहीही नाही. फक्त जनतेच्या कामासाठी, विकासाच्या मुद्यावरच भाषण. ❤
धन्यवाद अमृताजी असे च देवा भाऊ ना मदत करा, विरोध काना बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, नेहमी च देवा भाऊ च्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, तसेच जनता पण त्यांच्या सोबत आहे, देवा भाऊ निस्वार्थी आहे, म्हणून त्यांना तुम्ही असेच सोबत राहुन देवा भाऊ ना मानसिक समाधान भेटेल, विरोध काना वाईट बोलण्याची संधी मिळणार नाही, तुम्ही रणरागिणी आहे , सुंदर आहे म्हणून विरोध काना तेच आवडत नाही
पण देवा भाऊ ना आणि तुम्हाला हुशारी च मिळालेल वरदान आहे, असेच सोबत रहा,आज मंचावर पाहून समाधान वाटले
धन्यवाद ताई
धन्यवाद ए, बी,पी माझा
मला ही असेच वाटते
Mami chi gani aika mat badlel tumcha pan.
@@ps8186 प्रत्येका चे वयकतीक आयुष्य आहेच ना
मामी च्या सभा जेवढ्या जास्त तेव्हां महाविकास आघाडीचा फायदा जास्त मामी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Congratulations Amrutaji
अशीच मतदार जागृती करण्यासाठी आभार व करत असलेल्या प्रयत्नासाठी खूप खूप धन्यवाद
मुद्देसूद मांडणी 💕
अतिशय सुंदर, मुद्देसूद भाषण.अमृताजींचे मनःपूर्वक अभिनंदन.
नमस्कार आदरनिय मॅडम आज तूमच भाशन ऐकून फार फार छान वाटले भाशन छोट होत आनी चांगले होत आवडले आदरनिय देवा भाऊ हे सगळ्या महाराष्ट्राचे एक शिल्पकार आहेत सर्वांचे लाडके नेते आहेत तेही जिंकून येतील आनी बीजेपी ला हि जिंकून आनतील त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे देवा भाऊ हे आंत्यंत सू संस्कृत नेत आहेत खूप सय्यमी शांत संपूर्ण महाराष्ट्रावर प्रेम करनारे नेते हे देवा भाऊ च आहेत आसा कोणताही दूसरा नेता नाही म्हणून आम्ही मतदार देवा भाऊ च्या मागे ऊभे आहोत या वेळेस देवा भाऊना मुख्यमंत्री करण्यासाठी जनता जनार्दन बीजेपी ला च मतदान करणार आहे
जय महाराष्ट्र जय श्री शिवाजी महाराज जय श्री आई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे भाग्यविधाते आहे.
😂😂😂😂🤣🤣😆😂😂
मस्त बोलल्या अम्रुताताई .
उत्तम बोलल्या मॅडम, त्यामुळे खूप जणांची जळलेली दिसत आहे
फक्त बोलल्या तेच बरं झालं, गायला लागल्या असत्या तर प्रेक्षक पळून गेले असते 😂😂
@@indian62353
तुमच्या एव्हढे तरी नक्कीचं नाहीत. त्यांचं गायन पण एकदा ऐका आपल्याला
ऐकावं लागेल.
हो का भक्ता 😂😂
तुझी विजवलेली दिसतेय.
अमृताजी आपण खूप छान बोललात
अमृता.वहिनीसाहेब नमस्कार अशीच साथ.पतिराज ला द्याल
खूप छान अम्रृताजी. अशीच छान साथ द्या देवेंद्र जीं ची.
आज छान आणि मोजकच बोलल्या.
देवेंद्रजी जसे मुद्देसूद बोलतात तसेच मुद्देसूद आणि सुस्पस्ट भाषण. आनंद झाला 👌👌🙏🙏
सौं वहिनी साहेब आज तुमचे भाषण ऐकून वाटले की तूम्ही द्रे वेंद्र जींच्या अर्धांगिनी बोलत आहात असेच देवा भाऊंच्या पाठीशी रहा
अमृताजी आपण छान भाषाशैली वापरुन सुंदर विचार मांडलेत
उच्चशिक्षित, सुसंस्कृत, कलाप्रेमी, उत्तम वक्ता, व्यावसायिक उच्चपदस्थ, सामाजिक भान व जाण असे अनेक उत्तम गुणविशेष एके ठायी असणाऱ्या पहिल्याच मुख्यमंत्रीपत्नी.
घान फॅशन चा उल्लेख करायला विसरले आपण...!!
ज्यात त्यात घाणेरडे नाक खुपासणारे असतात काही
नक्कीच ताई आमच्या साथ राहील
👌👌👌👍🏻✨✨✨
खुप छान भाषण 🙏🏻
खुप सुंदर लोकांना समजून सांगितले. त्या बदल अभिनंदन.
Very proud of you both. We always listen Devender ji
But today we listen from u what we always expect from Amruta ji. This is the exact time to strengthen ur beloved husband.
Excellent speech Amrataji 👌 👌 🙏 🙏
किती सुसंस्कारीत भाषण . शब्दांत , बोलण्यात सुशिक्षीतपणा जाणवतो . कुठलेही लिहून आणलेले भाषण नाही . पण महिलांपर्यंत शासनाच्या योजना किती व्यवस्थित पोहोचवल्या .
वाहिनींनी मारलेले टोलेही सुसंस्कारीत शब्दात . कुठेही आपली लेव्हल न सोडता बोलल्या .मस्त
अमृताताई अत्यंत सोज्वळ व सोबर उत्कृष्ट विचारांची मांडणी आता आपल्याला बाहेर यावच लागणार आहे.संकल्प आणि सिद्धी या मध्ये ईश्वरी ईच्छा उभी असते. म्हणजेच प्रयत्न करू या. अभिनंदन.
खूप चांगला बदल ...अश्याच चांगल भाषण करा
Nice स्पीच 👍
नागपूरची,महाराष्ट्राची,शान आहात तुम्ही दोघं.आपले सुसंस्कृत चरित्र आम्ही ओळखतो.आम्हाला तुमच्या दोघांचा खूप अभिमान आहे.
सुसंस्कृत 😂😂😂🤣🤣😆
Tai great bollt asech devendrjichya sportkar
आपण खूपच छान बोललात, अशीच देवेन्द्रजींना साथ द्यावी ही नम्र विनंती 🙏
अश्या अमृता ताई इतक्या दिवस कुठे होतात,
असेच भाषण द्या, मागचे सगळे आम्ही विसरू 🙏
मागे अस काय केलय अमृता वहिनीनी जे तुम्ही विसरणार आहात.😂
@@shrikantdevardekar8425 कुठलीही स्त्री नवरा माझा इतके खातो, रोमँटिक नाही, मंगळसूत्र घालू वाटत नाही असे जाहिरारित्या म्हणतं नाही
खूप छान भाषण
मस्तच भाषण
खूप छान अमृता ताई तुम्ही सतत स्त्रियांच्या डेव्हलपमेंटला प्राधान्य देता तुमचे सोशल वर्क ला आमचा नेहमीच पाठिंबा असेल. ❤❤❤
Very nice 👍
अमृता वहिनी खूप सुरेख सुसंस्कृत भाषेत आपले विचार मांडलेत👌👌🙏
धन्यवाद अमृता ताई,आज तुम्ही देवेंद्र फडणीसांच्या अतिशय सभ्य,सुसंस्कृत आणि बुद्धिमान प्रतिमेला साजेसं बोललात आणि दिसलात.
❤❤❤❤chhan Amrutaji, help to grow our party. ie mahauti.❤❤❤❤🎉🎉
खूप छान अमृताताई 👍👍
वहिनी तुम्ही अश्याच छान वागत आणि बोलत जा. आमचे देवा भाऊ तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव राजहंस आहेत. तुम्ही त्यांना असा support केला तर कोणताच जाणता राजा त्यांना कधीच हरऊ शकत नाही.
Amruta Beta
Tula Harsha
Pranam🙏🏻🙏🏻
Ashich Aamchya
Devendrala SATH
DE. 👍👍🇮🇳🇮🇳
Amrutha Tai khup mast speech we are support Devendra ji saheb
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी.
Sau.Amruttai bhashan khupch chhan.
Devendra Fadanvis VIJAYI BHAV.Kokoti shubhashirwad & shubhechhya shubhashitwad
शांत, सभ्य, मोजक्या शब्दात छान बोलतात अमृताजी. काहीं ची भाषण तोंड विचकुन, ओरडून,शेलक्या भाषेत कंटाळवाणी असतात.
एक नबर ताई बोलात 🙏🙏🙏जय हिंद 🚩🚩
Zakkas Amrutaji U are beauty with brain ❤❤❤❤
अमॄता मँडम स्वत: उच्च शिक्षीत आहेत त्या एका नँशनल राईज बँकेच्या C O यया पदावर कार्यरत आहेत
व्वा व्वा मस्तच .
ABP mangha ❤❤
जय श्रीराम
Always with Devendra Ji!!!! 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤ Thank you Amruta ma'am!
अमृता ताई खुप छान!
Chan.aamratataie
Khup chhan bolalya Amrutaji.Saglyani tyanchya hushari kade laksh dyave itar goshtinvar nabi.
मॅडम तुमचा आणि फडणवीस गॅगचा अहंकार आणि नाटकीपणा पुर्ण पणे धुळीत मिळवल्या शिवाय आम्ही भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही......!!!!!🚩🚩🚩
So powerful speech keep it up ma'am
खुप छान,भाषन अमृता, मॅडम
अशाच मा.देवेंद्रजींचा मान वाढेल, असा समाजाशी छान संवाद साधा🙏💐
अहंकार जिरवला महाराष्ट्राने.....!!..काय स्टेटस वाढल होत बाईच.....बाईच बोलण कस .... बाईचे कपडे कशे.... बघणाऱ्याला लाज वाटायची.... शेवटी अति तिथे माती होणारच.... येत्या निवडणुकीत फडणवीस गॅगचा सफाया करायला आम्ही भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते बांधिल आहोत....!!!!
अमृता वहिनी खुपचं छान बोलल्या, उच्च शिक्षण, सुसंस्कृत, उत्तम वक्तृत्व, सामाजिक भान, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात आणि खुप छान बोललात तुमचे आणि देवा भाऊ यांना खुप खुप शुभेच्छा. 🎉🎉
सुसंस्कृत 😂😂... सामाजिक भान 😂😂😂.... जबाबदार 😂😂😂🤣🤣😆😜😝😝😝
अभिनंदन 🙏🙏
ग्रेट ग्रेट मा ताई साहेब 🐅 खुप छान समजावून सांगितले खुप छान भाषण केले सबका साथ सबका विकास मोदी सरकार कामगिरी दमदार विकास कामे करणारे सरकार मोदी सरकार मा देवेंद्र फडणवीस साहेब 🐅 महाराष्ट्र राज्य विकसित राज्य होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन काम करत आहेत अभिनंदन अभिनंदन 💐💐 महायुतीचा महाएल्गार 🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩
ek dum saras Amruthaji
🙏🙏🙏🙏🙏
JAI HIND JAI MAHARASTRA
BHARAT MATA KI JAI
VANDE MATARAM
श्रीमती फडणवीस साहेब तुम्ही खुप चांगले विचार मांडले.💐
खूप छान अमृता ताई👌👌👋👋
Very descent speech by Amruta ji
देवाभाऊ ना अशीच साथ ध्या
अप्रतिम बोललात.
Excellent speech delivered by Amrutaji for women
याला च म्हणतात सुशिक्षित व सुसंस्कृत पणा नाही तर काही जणी ची भाषा ऐयकायला इतका कंटाळा येतो तोंड पण बघवत नसतात त्या बायाची
Beautiful speech beta🎉🎉🎉🎉🎉
खुपचं छान अमृता वहीणी ,,,,
Mastach Amruta wahini....khup chaan aani saglyana Patel asech bollya....sahebana asach pathimba dya....fakta SHINDE SAHEB AANI Fadanvees saheb
Khupach Chan Amrutaji
छान माहिती 👍
अमृता मॅडम तुम्ही अशाच खूप छान वाटता....
Heartily Congretulations Sister Amrutaji,Since you have Solid Background of Modiji,also Devendraji itselfExplainary Thumping Victory for Nagpur
Good speech u shld do this often go in public…. educate them with your knowledge ..that will help party n Devendraji too
हेच अपेक्षित आहे ताई .. देवेन्द्रजी यांच्या कर्तृत्वाला तुमची साथ मिळाली तर अशक्य काहीच नाही . खूप मुद्देसूद अगदी नैसर्गिक संवाद साधलात तुम्ही .अभिनंदन आणि यशासाठी शुभेच्छा
Very good speech ma'am...we respect your thinking about BJP , Devendraji , and Maharashtra. Always with BJP .
धन्यवाद अमृता जी
असच देवेंभाऊना साथ द्या🎉
अम्रुताताई देशाची महाराष्ट्राची शान आणि मान
Excellent speech.
Ma'am u r d best....... God bless u always
वहिनी, जबरदस्त......भावलं....
उत्तम अमृताताई...
Khup chan mahiti dilit madam❤
अमृता मॅडम एकदम चांगलं भाषण केलं मन लावून भाषण ऐकत होतो एकदम भाषण भारी झाला आहे सर्व महिलांनी मिळून बाहेर पडणार आहोत प्रत्येक कुटुंबाला समजून सांगणारा येणारा काळ हा फार कठीण आहे त्यासाठी भाजपासाठी भक्कमपणे उभा राहणार आहोत
छान अभ्यास करून बोलत आहे.🎉
भाऊ दादा शिंदे भासन असें पहिजे खुप छान मॅम
अमृतावहिवीमचे बदलेले व्यक्तिमत्व सुखाउन गेले
Greater speech 🎉
❤ Jago India jago ❤😊😢
धन्यवाद अमृताजी
आदरणीय एकनाथजी , देवेंद्रजी, अजितदादा यांनी महीला वर्गासाठी जे फुलाच्या पाकळीच योगदान देऊन महीला माता भगिनींना जो आदर सत्कार केला त्याच जे विरोधक म्हणुन शरदराव सुप्रिया ऊद्धव आदित्य सोनिया राहुल पटोले सगळेच विरोध करत आहेत त्यांना ह्यातुन अक्कल घेण्याची गरज आहे नेते झालेत म्हणुन जे मुर्खपणा करत आहेत त्यांच्या गालावर तुम्ही पायतानाचा नकाशा ऊमटवण्याच काम केल त्यातुन त्यांना अक्कल यावी हेच ईथ लिहीतो आणि तमाम हिंदू मुस्लिम ख्रिश्चन व सर्व सांप्रदायातील माता भगिनींना लाडकी बहीन योजनेतुन घर प्रपंचासाठी मिळत असलेल्या लाभाचा हातभार उपयोगी ठरो त्यातुन उत्तरोत्तर प्रगती होओ हीच सदिच्छा बाकी नालायक नेत्यांना एकच लिहीतो स्वतः देण्याची दानत कुवत नसलेल्या विरोधक मंडळीची ईथ लाज काढावी तेव्हडी कमी
जय हिंद
Congratulations to Amrutaji