Ajit Pawar | अजित पवारांकडून बारामतीतून निवडणूक न लढवण्याचे संकेत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024

Комментарии • 290

  • @baburaoajabe3298
    @baburaoajabe3298 Месяц назад +129

    चांगला निर्णय घेतला निवडणूक न लढवण्याचा लाखात एक निर्णय चांगला घेतला तुम्ही दादा मनापासून धन्यवाद बरका दादा🙏🙏🙏

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Месяц назад +115

    तुम्हाला मत म्हणजे भाजपला मत, दादा फडणीस आणि भाजपकडे असल्याने ऊभे राहू नका, पराभव होईल

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard Месяц назад +155

    दादा उभे राहू नका लोक तुमचा कार्यक्रम करणार 💯

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 Месяц назад +1

      Therdyacha hoil

    • @DattaKale-y7s
      @DattaKale-y7s Месяц назад +4

      दादाचा कार्यक्रम नक्कीच आहे

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад

      अजित दादा आता तुला आमदारकीला लोक पाडून टाकतील आता उभा नको राहू बरं

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane Месяц назад +27

    खूप चांगला निर्णय अजित पवार तुम्ही गेलेला आहात वेळेतच माघार घ्या नाहीतर खूप मोठा अपमान सहन करावा लागणार आहे आणि जी तुम्ही चूक केली त्याचं प्रायचित्त म्हणून यावर्षी तुम्ही बारामती विधानसभेसाठी उभे राहू नका तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राकडून कळकळीची ी विनंती आहे

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +53

    शरद चंद्र पवार साहेबांनी केलेली बारामतीची सेवा लोक विसरलेले नाहीत दादा तुमच्याबद्दल ही खूप आपुलकी आहे ❤उभे राहू नका❤ इज्जत राखली जाईल❤

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +31

    खूप खूप चांगला निर्णय❤

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад

      रोहित दादा पवार उपमुख्यमंत्री होणार तुतारी जोरात वाजणार

  • @Mitra356
    @Mitra356 Месяц назад +36

    दादा ने जर निवडनुक बारामती मधुन लढवली तर ती त्यांची शेववटची निवडनुक असेल....😔

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Месяц назад +73

    काय दरारा होता,,आता फोडणवीस च्या ताटातल मांजर झाला...

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Месяц назад +34

    माझी बायको जर लोकसभा निवडणुकीत हरली तर मी बारामती विधानसभा लढणार नाही, आणी मिश्या काढीन असे बोलले होते. मी शब्दाचा पक्का आहे. त्याचे काय झाले ?

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 Месяц назад +21

    मां शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुळे आपली ओळख तयार झाली.त्यांना सोडून भाजपा सोबत गेले लोकसभा चुनाव मध्ये पराभव झाले म्हणून विधानसभा चुनाव असल्यामुळे धोषणा करता पण विधानसभा चुनाव मध्ये पराभव नक्की आहे.महाविकास आघाड़ी निवडून येणार महाराष्ट्रातात नक्की

    • @HaushiramTengale
      @HaushiramTengale Месяц назад

      सत्ता नसल्यास नेधी कसा भेटेल
      जनतेने हेलक्षात ठेवा

  • @RaviKumar-qy3gf
    @RaviKumar-qy3gf Месяц назад +26

    शरद पवारांमुळे खूप दरारा होता, वजन होत आता तसा कुठलाच भाव चेहऱ्यावर दिसत नाही... असे पहिल्यांदा होतय...

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 Месяц назад +41

    कार्यकर्त्यांनी किती ही आपटली तरी जनता ही मोठया साहेबान बरोबरच राहणार कारण साहेब म्हणजे बारामतीकरांच काळीज आहेत

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Месяц назад +42

    दादाची लोकसभेला हातभर फाटली😊 विधानसभेला तीन हात फाटत आहे

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs Месяц назад +19

    इज्जत गमवायची नसेल तर दादाने बारामतीत उभे राहू नये तिथे तुतारी च विजयी होणारच 🎉🎉

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад

      बारामती मध्ये योगेंद्र पवारच आमदार होणारच

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад

      अजित दादा ला भलत्याच जोरावर पाडा कधी उभा राहिलास नको

  • @gorakhshingan1292
    @gorakhshingan1292 Месяц назад +25

    योगेंद्र पवार आमदार निश्चितच आहे

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 Месяц назад +22

    ओळखले दादांनी पराभव दिसू लागला वाटतं दादा आपली ओळख पवार साहेब यांच्या मुळे आतातरी मान्य करा

  • @SubhashDeshmukh-x5g
    @SubhashDeshmukh-x5g Месяц назад +42

    समोर जोरदार बोलतोय तोच आतून कार्यक्रम लावील आणि जोरदार पाडील

  • @sahadeopatil1728
    @sahadeopatil1728 Месяц назад +21

    रणांगण सोडून पळून जाऊन नका आतापासून हार मानली कारण ती हार निश्चितच आहे

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 Месяц назад +96

    एकच वादा बरबाद दादा 😂

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад

      एकच दादा पळ कुठे आहे दादा त्यांचेच नाव अजित दादा

  • @iUncleScrooge
    @iUncleScrooge Месяц назад +15

    दादा या देशात पक्ष चोरता येतो पण, मतदार नाही 🔥

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад

      अजित दादा तुम्ही पक्ष सोडला पण मला तुम्हाला मतदान करणार नाही तुम्हाला पब्लिक मानेच्या काठावर टाकेल

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane Месяц назад +12

    अजित दादा एकदम बरोबर तुम्ही बोलत आहात तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे तुम्ही विधानसभेला बारामतीतून उभा राहू नका आज तुम्ही शरद पवारांचा अपमान केलेला आहे हे जनता विसरणार नाही जो माणूस आता तुमच्यासमोर उभा राहून मोठ्या मोठ्याने बोलतो ना तोच माणूस तुम्हाला पाडणारे े लिहून घ्या

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises Месяц назад +82

    आम्ही तर नाही देणार साथ दादा.
    दादा तुम्ही उभा राहू नका
    खरच मनापासून सांगतो
    तुमचा पराभवा मनाला लागून राहील
    शेवटी साहेब ते साहेबच

    • @pratikbhosale7442
      @pratikbhosale7442 Месяц назад +7

      लिहून घ्या दादा 50000+ नी जिंकणार कुणाच
      पण ऐकू नका screen shoot काडून ठेवा

    • @santoshgholap3694
      @santoshgholap3694 Месяц назад

      असे म्हणूनच सूनित्रा ताई च सुपडा साफ केला​@@pratikbhosale7442

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 Месяц назад

      Dadachi bayko padli tevhach dadachi mishi kadhlyasarkha apman zala​@@pratikbhosale7442

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ Месяц назад +1

      ​@@pratikbhosale7442 लोकसभेला पण अश्याच बाता मारत होता तू 😂

    • @pratikbhosale7442
      @pratikbhosale7442 Месяц назад

      @@SQ1RQ2ZQ लोकसभेला सुप्रिया ताईच म्हटलं होत ते पण 50000+

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 Месяц назад +45

    अजित पवार बारामती मधून विधानसभेत हरणार

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +32

    महाराष्ट्रीयन जनतेचा भाजपला विरोध आहे दादा❤

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад

      महाराष्ट्रात महाविकास आघाडी 100% निकाल महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 Месяц назад +15

    दादा इतके दिवस आमदार जास्त होते म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री होत होता. त्यामुळे विकास चालु होता. महाराष्ट्रात तुम्हाला कोण ओळख त . बाहेर तर पवार साहेब चालते ना. पवार साहेबांचे उमेदवार सर्वात जास्त निवडूण येणार. आमच्या मराठवाड्यातही असंच वाटतंय .

  • @yogeshlad9867
    @yogeshlad9867 Месяц назад +22

    एवढं नक्की माहिती असेल की पडणार म्हणून निवडणूक लडणार नाही😂😂

  • @prabhakarpethkar848
    @prabhakarpethkar848 Месяц назад +35

    एकच वादा.... बर्बात दादा

  • @dhananjaym1708
    @dhananjaym1708 Месяц назад +8

    लोकसभेला पवारसाहेब भावनिक करतील करतील म्हणून दमला परंतु आता स्वतःच भावनिक होवून ब्लॅकमेल करतोय.

  • @vish5718
    @vish5718 Месяц назад +11

    भावी मुख्यमंत्री yugendrयुगेंद्र फवार

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 Месяц назад +23

    दादा तुम्हीचं उभं रहा .. सावकाश पाडतील बारामतीकर .....
    दुसऱ्या कुणाला उभं केलं तर त्याचं डिपॉझिट ठेवायची न्हायती.....

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z Месяц назад +17

    अजीत पवार यांचं बारामती मध्यें डीपोजिट जप्त करायचा आनंद ऊपभैगुद्या आम्हाला मतदार बंधु भगिनींना
    धोका दिला आहे च ना
    आमच्या दैवताला,,,
    एकच विचार शरदराव पवार

  • @rajpandit1007
    @rajpandit1007 Месяц назад +25

    मोठे साहेब नसते ढोर सांभाळेले असते बारामती मध्ये 😂😂😂

  • @ashokhandal8244
    @ashokhandal8244 Месяц назад +30

    Mpsc ची जाहिरात लवकर काढा 1000+psi ची तेवढा पाठपुरावा करा दादा ♥️♥️

    • @Suhad561
      @Suhad561 Месяц назад

      ह्याला कळतं का काही त्यातलं. ह्यो बब्या एका आंदोलनाकडे तरी आला का

    • @Sankethole
      @Sankethole Месяц назад

      Ghya kel fadanvis ahe toparyant

  • @AsifShaikh-x4g
    @AsifShaikh-x4g Месяц назад +24

    खासदार काय काम नसतं मग मिसेसाला का खासदार केलं

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 Месяц назад +25

    अजितदादा तुम्ही पडणार आहात बारामतीतून योगेंद्र निवडून येईल

  • @motilalsawant7670
    @motilalsawant7670 Месяц назад +5

    दादा पक्षात असताना पक्षाचे ४ खासदार होते.परंतु नसताना ८ खासदार निवडून आले

  • @PradhumnaSawanePatil-qi4ix
    @PradhumnaSawanePatil-qi4ix Месяц назад +8

    दादा तुमचा करेक्ट कार्यक्रम मराठा समाज करणार 😂

  • @danjyab4852
    @danjyab4852 Месяц назад +13

    घाबरलंय!!

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Месяц назад +19

    लोकसभेत बोलले होते विधानसभा नाही मग आता कशाला मत

  • @samdabhade951
    @samdabhade951 Месяц назад +6

    येणार की दादा संबंध फक्त शरद पवार साहेब यांचा

  • @kuldip40
    @kuldip40 Месяц назад +8

    सात रुपये दरवाढ नाही केली अनुदान दिल जी शेतकऱ्यांपर्यंत मिळतच नाही

  • @balukolate5896
    @balukolate5896 Месяц назад +12

    सुटलो रे बाबा ! हुश्श

  • @vankateshchilpipare8077
    @vankateshchilpipare8077 Месяц назад +6

    मराठा आरक्षणावर बोल.शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही.त्याच काय यावर बोला साहेब 1500 रुपयान काही होणार नाही आमच्या हक्क आम्हाला द्या

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 Месяц назад +7

    दादांना आताच किती घाम आला आहे.....चेहऱ्यावर स्पष्ट दिसते..... त्यांना भाजप वाले दगा देणार...... अशक्य ते शक्य करतील स्वामी......

  • @SadashivGiri-sr1zu
    @SadashivGiri-sr1zu Месяц назад +13

    लोकसभेला देलेला शब्द पाळा आता बस झालं

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 Месяц назад +1

    जनते चा फडणवीस ला विरोध आहे. ओळख म्हणजे काय

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u Месяц назад +2

    जाती बेद न करणारा एक मेव नेता दादा 👍

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal Месяц назад +7

    समजुन घेतलंय लोकसभेला काय झालंय तेच होणार विधानसभेत म्हणून माघार घेता

  • @PandurangPatil-mj6er
    @PandurangPatil-mj6er Месяц назад +7

    तुम्ही बारामती मदे पडणार म्हणून माघार 😅

  • @pandurangadnak6366
    @pandurangadnak6366 Месяц назад +9

    तु मुतूका म्हणूतो कसं निवडून द्यायच

  • @rupeshbhosale6970
    @rupeshbhosale6970 Месяц назад +2

    अजित दादा तुम्ही पाडणार यावेळेस नक्की 👍🏽👍🏽👍🏽👍🏽

  • @Ashokshinde-q1k
    @Ashokshinde-q1k Месяц назад +7

    पडायची भीती वाटली दादाला

  • @anamik3267
    @anamik3267 Месяц назад +3

    रोहित पवार विरुद्ध उभे रहा

  • @ShubhamNaikwadi-y4j
    @ShubhamNaikwadi-y4j Месяц назад +2

    अजित पवार ची गरज आहे महाराष्ट्राला

    • @sahadeopatil1728
      @sahadeopatil1728 Месяц назад

      कशासाठी Bank लुटण्यासाठी

    • @shrikantdevardekar8425
      @shrikantdevardekar8425 Месяц назад

      ​@@sahadeopatil1728७० हजार कोटीचा दुसरा सिंचन घोटाळा करण्यासाठी.

  • @Manlander
    @Manlander Месяц назад +7

    Ekch wada Ajit Dada ❤

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale Месяц назад +1

    पवासाहेब आ नंतर कोण चालवेल पक्ष हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे
    दादा खूप अनुभव आये
    कार्यकर्त्याने पवार साहेब यांना विनंती करा

  • @UshaKadam-qw2ou
    @UshaKadam-qw2ou Месяц назад +9

    कल्याण सट्टा मट्टा चा मालक

  • @Surekha-m4y
    @Surekha-m4y Месяц назад +5

    दादा बारामतीतून निवडणूक लढून पडण्याचे संकेत

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn Месяц назад +5

    पक्ष चोराला, मतदार होणार नाही

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +7

    😂😂😂😂😂😂काय होतास तू काय झालास तू 😢😢😢😢😢😢

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 Месяц назад +6

    बारामती कर चूक करतात वेळ गेल्यावर कळेल बारामतीकरांना अजित पवार काय चीज होता

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ Месяц назад +1

      धरणात मुतनारा मुतऱ्या होता.

  • @riskylovers
    @riskylovers Месяц назад +2

    पडायची भीती आहे दादा ला... दुसरं काही नाही😂

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 Месяц назад +4

    Fact Manoj jarange patil sobat

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 Месяц назад

    बरोबर निर्णय आहे, नाहीतर उगाच पचका होईल

  • @Rahulsakharamshinde1980
    @Rahulsakharamshinde1980 Месяц назад +1

    एकच वादा अजितदादा ❤🎉

  • @pankajgawalipatil1566
    @pankajgawalipatil1566 Месяц назад

    चेहरा आणि बोलण्यातून दिसून येत दादा खूप सुजलेली आहे तुमची😊

  • @चांदगुडेमहादेव

    धरणविर चेहरा च खूप काही सांगून जातो , की मी उभा राहिलो की प्रचंड मताधिक्याने पालथा पडणार म्हणून उभा रायायच न्हाई ,
    तोच निर्णय तुमच्यासाठी यौग्य राहील असेही तुमचे वय झाले आहे ,

  • @chandrashekhargodbole9035
    @chandrashekhargodbole9035 Месяц назад

    अजित दादा चांगल्या वातावरणात आल्याचा त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद दिसत आहे

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 Месяц назад +2

    दादा तुम्हाला पडायची भीती वाटत आहे त्यामुळं तूम्ही निर्णय घेतला असावा. उगाच पडला तर लय आब्रू जाईल ओ बर झाल निवडणूक लढत नाहीं ते.

  • @kundlikbhapkar3160
    @kundlikbhapkar3160 Месяц назад +1

    शरद पवार साहेबांमुळे तुम्हाला निवडून दिले होते 90 ला

  • @nagnathbhosale7209
    @nagnathbhosale7209 Месяц назад +3

    दादा मानले तुम्हालाभाजपमध्ये राहून भाजप संपवले

  • @DattatrayJadhav-x2p
    @DattatrayJadhav-x2p Месяц назад +2

    अजित दादांनी शिरुर ‐हवेली मधून निवडणूक लढवावी

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Месяц назад +2

    काय रुबाब होता तुमचा पवार साहेब होते म्हणून तुम्ही वाडप्याचे काम केलेलं आहे सध्या तुमच्या पाठीमागं मलिदा गॅंग आहे तो बापाला विचारत नाही तो जनतेला काय विचारणार त्यामुळे अजित पवार तुमचा कार्यक्रम फिक्स आहे

  • @PhulePinu84127
    @PhulePinu84127 Месяц назад +1

    दादा स्वतचं हातून काई avesta करुन घेतली आहे, साहेबांनी सगळे दिले तुम्हाला हे आता तरी मान्य करा आणि स्वगृही या

  • @kumarpatankar1217
    @kumarpatankar1217 Месяц назад +1

    बाप बाप होता है बेटा बेटा होता है बाप से बडा बेटा नही होता है

  • @rajvishwanathnarayankar474
    @rajvishwanathnarayankar474 Месяц назад +6

    दादाला धरणावर पाठवा..

  • @sopanpawar6419
    @sopanpawar6419 Месяц назад +1

    अजित खाली पडणार आहे

  • @SukhdevVikhe
    @SukhdevVikhe Месяц назад +2

    दादा आता तुम्ही टप्यात आलात.....तुमचा करेक्ट कार्यक्रम होनार

  • @baburaodhole-s4b
    @baburaodhole-s4b Месяц назад

    दादा बारामतीत तुमचा खूप मोठा पराभव होणार आहे तुम्ही उभा राहू नका आणि हाताने स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका..
    अगोदर पोरगा चा पराभव झाला बायको हरली आणि आता तुमचे डिपॉझिट जप्त होणार आहे...
    एकच वादा शरद पवार दादा❤

  • @jivanainwad9516
    @jivanainwad9516 Месяц назад +4

    dada tumhe great aht 😂😂😂 pan maze 70 hajar cr kade denar😂😂only dada lover's ❤❤

  • @RajendraDudhare
    @RajendraDudhare Месяц назад

    बारामतीचा विकास पवार साहेब करु शकत तात

  • @dr.shaikhabdulrauf1734
    @dr.shaikhabdulrauf1734 Месяц назад +2

    अर्थ मंत्री साहेब हयाचा शासन निर्णय निर्गमित करा.
    दि.01/11/2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचना केलेल्या पदांवरील राज्य/केंद्र शासनाच्या धर्तीवर दि01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या निमशासकीय अकृषी विद्यापीठांतील अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली.
    तथापि दादा आपल्या विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करायचे राहून गेले. तो लवकर करा.
    बारामतीच्या कर्मचारी वर्ग हया निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहे....

  • @ambadasatole7481
    @ambadasatole7481 Месяц назад

    Only Dada❤

  • @tukaramzambare7448
    @tukaramzambare7448 Месяц назад +1

    पवार साहेबांचा उमेदवार निवडून येणार

  • @sp-jo8nz
    @sp-jo8nz Месяц назад

    एकच सांगतो कार्यकर्त्यांनो शब्द लक्षात ठेवा हे अजित पवार शरद पवार एक आहेत ह्यांना फकत एक हाथी सत्ता पाहिजे त्यासाठी हा अट्टाहास आहे देवा भाऊ ला पण हे कळेना

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 Месяц назад

    बारामतीची जनता पुन्हा एकदा बारा वाजवणार

  • @shubhampatekar1875
    @shubhampatekar1875 Месяц назад +1

    दादाचा चेहरा सांगतोय दादा बारामतीत उभा राहिला पक्का घाबरला आहे कारण पण तसच आहे लोक भाजपला मत कसेच देत नाहीत अजित दादांना जर मत दिलं तर ते भाजपचे सरकारात येईल त्यामुळे अजित दादांचा भाजप मुळे पराभव होईल

  • @atulshinde4155
    @atulshinde4155 Месяц назад +1

    इंदापूर तालुका माननीय दत्ता मामा भरणे फिक्स आमदार💯💯

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Месяц назад +1

    बारामतीच राजकारण लय खतरनाक होणार

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 Месяц назад +1

    दादा फडणवीस यांनी जाहीर केलेली कर्ज माफी अधूरी आहे फडणवीस तर शेतकरी विरोधी आहे ज्यावर बोलायच त्यावर नबोलता भलतच बोंबलता

  • @digambarghogare6968
    @digambarghogare6968 Месяц назад +7

    सरळ सरळ Emotional Blackmail आहे हे😂😂

  • @santoshbodake4650
    @santoshbodake4650 Месяц назад +1

    धरण भरा

  • @AlkaShelar-z5f
    @AlkaShelar-z5f Месяц назад

    अनाजी पंत यांच्या गलिच्छ राजकरणाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे, त्यांच्या सान्निध्यामुळे आपण बारामतीतून उभे राहू नये

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 Месяц назад +2

    दादा पोराला आना मुलाबाळाच बघा

  • @PandurangPatil-mj6er
    @PandurangPatil-mj6er Месяц назад +2

    तिसरा उमदेवार पडणार हॅट्रिक होणार 😅

  • @jayshreekoli2220
    @jayshreekoli2220 Месяц назад +1

    यावेळी याला घरी बसवा खूप लोकांचा जीवनाचा वाटोळा केला यांनी

  • @umeshbache9888
    @umeshbache9888 Месяц назад

    ज्या लोकांना अजित पवारांना काय काय बोलायचं ते बोलून घ्या राजकारणात कधीच उदय आणि अस्त नसतो वेळ बदलत जाते शेवटी निवडणुका आहेत जनता जनार्दन आहे एकदा बारामतीला युगेंद्र पवार पण भेटू द्या कोण किती काम करतो आणि कोण किती काम करत होता हे समजेलच

  • @sharadsawant2035
    @sharadsawant2035 Месяц назад

    लोकांच्या मनात किती राग आहे हे कमेन्ट वाचुन कळतय.....तुमचं काम चांगलं आहे पण तुम्ही साहेबांना या वयात सोडलं...आणि फडणवीसना जाउन मिळाल्याने...लोक खूप नाराज आहेत......

  • @dilipKawade-ys8kc
    @dilipKawade-ys8kc Месяц назад

    दादा नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका मध्ये पिक विमा दिला नाही मदत पण नाही फक्त घोषणा करण्यात आली

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u Месяц назад

    दादा 👍