गुडघ्यांच्या दुखण्यावर रामबाण उपाय।4 वर्षांचा अनुभव । गुडघ्यांसाठी तेल आणि लेप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024

Комментарии • 360

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 Месяц назад +11

    लेप छान वाटला रक्त चंदन हळद प्राजक्त गुणकारी आहे प्रश्नच नाही साध्या हळदी पेक्षा अंबेहळद घ्या ती प्रभावी आहे🎉

  • @smitanaik2455
    @smitanaik2455 Месяц назад +6

    छान माहिती सांगितली.
    प्राजक्ताची 9/10 पाने घेऊन स्वच्छ धुवून एक कप पाण्यात उकळून अर्धा कप करून सकाळी अनश्यापोटी प्यायल्यास अंग दुखी गुढगे दुखी पण कमी होते

    • @user-dl7mm8kl9w
      @user-dl7mm8kl9w Месяц назад

      😮 प्राजक्ताच्या पानामध्ये प्रचंड प्रमाणात कॅल्शियम असतं त्याचा फायदा होतो

    • @user-hc4ge8dz7m
      @user-hc4ge8dz7m 12 дней назад

      Madam mazya donhi gudhyache operation zale ahe tari ata baryach varshannantar ardha paun tas ubha rahila tari maze gudghe pay khup dukhtat.ata mala 75 we varsha chalu ahe.mag mi he tel vaparle tar chalel ka?

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 Месяц назад +6

    खुप छान उपाय आहे तेलाचा धन्यवाद❤❤❤❤❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Месяц назад +6

    खूपच छान माहिती मी पण तयार करते तेल

  • @sharadadevkar2278
    @sharadadevkar2278 Месяц назад +59

    तुम्ही दोघी बारीक कशा weight loss साठी ही एक video बनवा 😊

    • @yashmokashi7337
      @yashmokashi7337 Месяц назад +9

      हो ना

    • @rizwanashaikh5202
      @rizwanashaikh5202 Месяц назад +2

      Ha na sayli mai to bht bar comment kiya

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад +5

      हा तुम्ही खूप वेळा कमेंट केली आहे. आमच्या लक्षात आहे. लवकरच वीडियो बनवू. 👍😊

    • @jyotibhandare8711
      @jyotibhandare8711 Месяц назад +1

      असेच केस काळे करण्यासाठी काय लावता तीपण सांगा.

    • @sunilmane7525
      @sunilmane7525 Месяц назад +1

      ​@@HelloSayalituzi delivery zali ka

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 Месяц назад +9

    धन्यवाद सायली खूप छान तेल सांगितलं मी नक्की करेल माझेही गुडघे नेहमी दुखतात

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 Месяц назад +16

    सायली आणि तिच्या सासूबाई दोघीना प्रथम माझा नमस्कार
    तुम्ही दोघी मला सासू सून वाटतच नाही मुलगी आणि सून वाटतात खरच किती प्रमाणे रहाता तुम्ही
    आणि आज जे तुम्ही आयुर्वेदिक तेल बनवून दाखवलत ते मी सुद्धा करून बघेन कारण माझेही गुडघे खूपच दुखतात आणि अजून काही आजारावर आयुर्वेदिक औषधे दखवावीत त्याचा सगळ्यांना फायदा होईल आणि तुमचे सर्व व्हिडीओ मी पाहिले त मला तुम्हचे व्हिडिओ खुपच आवडतात 🎉🎉

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад +1

      धन्यवाद 😊😊
      हो नक्कीच असे व्हिडीओ बनवू.

  • @jyoti4550
    @jyoti4550 Месяц назад +2

    Khup chan mahiti mahatwachi payachya dukha ya sathi 🙏🏼🙏🏼💐💐

  • @suvarnajalgaonkar9278
    @suvarnajalgaonkar9278 Месяц назад +6

    खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 👌🏻👌🏻😊😊

  • @sushmaranadive6911
    @sushmaranadive6911 Месяц назад +4

    ।।श्री स्वामी समर्थ।।
    केसांवर तेल दाखवा..

  • @ManishaJambhale-df9bs
    @ManishaJambhale-df9bs 27 дней назад +1

    खूप छान आहे सायली ताई थँक्यू

  • @sandhayadeshmukh6999
    @sandhayadeshmukh6999 Месяц назад +18

    काकू आणि सायली तुमचे खूप खूप धन्यवाद जसे हे तेल दाखवले तसेच पायाची टाच दुखी वर काही उपाय असल्यास नक्की सांगा

    • @shobhajadhav2722
      @shobhajadhav2722 Месяц назад

      माझे गुडघे व टाचा खुप दुःखत होत्या मी Priya DAV 431 इंस्टावर तिने आयुर्वेदीक औषध दिले मी पहील 10 दिवसाचेच घेतले दुसऱ्या च दिवशी फरक पडला खरच जर कोणाला औषध हवे असेल तर तिला विचारा मला माहीत आहे वेदना किती होतात ते माझ्या गुडघ्यात असहय वेदना होत होत्या टाचा पण खुप दुःखत होत्या मला फरक पडला तुम्हाला ही पडो🙏

    • @snehalchavan8228
      @snehalchavan8228 День назад

      O​@@shobhajadhav2722

  • @nehabhide9661
    @nehabhide9661 Месяц назад +7

    पुनः लेपाचे साहित्य सांगावे
    ताई .
    Please

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Месяц назад +1

    ❤🎉👌👌तेल आणि लेप...धन्यवाद 🌹🙏🙏🙏

  • @GouriTikhe
    @GouriTikhe Месяц назад +2

    माहीती देण्याची, तेल तयार करणेची,पध्दत अतिशय सुरेख आहे,फक्त तुम्ही ज्या जागेत हे शूट करता आहात तीथे तुमचा आवाज घुमतो आहे,,आवाजाचा पोत माईक बरोबर थोडा चेक करुन घेतला तर हे खूप छान प्रकारे ऐकू येईल.

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад

      ओके, नक्कीच👍👍

  • @bhavnapatil9312
    @bhavnapatil9312 Месяц назад +4

    पोटाला लावण्यासाठी पण सांगा पोट खूप खूप वाढले आहे कम्बर पण सुटले आहे खूप बरं होईल ह्यावर पण उपाय केला तर

  • @user-yt2gi9pi6d
    @user-yt2gi9pi6d Месяц назад +1

    गरजेची माहिती दिलीत .नक्की अमलात आणू.धन्यवाद.

  • @ankitajoshi4468
    @ankitajoshi4468 Месяц назад +5

    झाली का डिलिव्हरी सायली ची आता तुमचे व्हिडीओ रोज नसतात दोघींचे काय झालं सायली ला मुलगा की मुलगी

    • @HelloSayali
      @HelloSayali  23 дня назад

      ho. short video madhe upload kelel ahe.

  • @sayalimayekar9242
    @sayalimayekar9242 Месяц назад +4

    खूपच छान oil ताई 👍 थँक्स

  • @shardapawar307
    @shardapawar307 Месяц назад +10

    सायलीला कितवा महिना चालू आहे सायलीला मुलगाच होणार मी पुण्यावरून बघते मला खूप आवडतात तुम्ही दोघी पण एकदम

  • @ShivamAndAnvi
    @ShivamAndAnvi 27 дней назад

    छान माहिती दिली |Thank you

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 Месяц назад +2

    Very interesting and must be useful ….Thanks for sharing
    Please प्रमाण सांगा
    तेल २००gm की पाव किलो
    Please specify🙏

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @sangitachoure8846
    @sangitachoure8846 Месяц назад +5

    गुडघ्यावर तुम्ही हळद, पारिजात का ची पाने हे कळाले पण तुम्ही अगोदर काय वस्तू सांगितले ते कळाले नाही ते आवाज व्यवस्थित सांगा मी दोन तीन वेळा पाहिले पण वस्तू चे नाव कळाले नाही

    • @mahanandamukhade4985
      @mahanandamukhade4985 Месяц назад

      रक्तचंदनाची बाहुली उगाळायची त्यात हळद व पारिजातकाची पाने

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад

      ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळतील.

  • @huggies_6
    @huggies_6 2 дня назад

    You all video are nice and informative but till today you are not uploaded details of your home means society in parel like sqrt feet etc waiting for this most wanted video 🙏 we are nearby you in parel🙏

  • @samitakarnekar4882
    @samitakarnekar4882 Месяц назад +1

    Khup chan mi hi tel banavate ghari asch

  • @shreyamahadik2186
    @shreyamahadik2186 Месяц назад +1

    Ty but je mishran unlabeled ahe tyach kay karayach kiva kahi upyog karta yeli ka ki phekun davya lagel

  • @user-ey8bz6dk7u
    @user-ey8bz6dk7u Месяц назад +3

    ताई तुमचे केस या वयात देखील किती छान आहे , त्या साठी तुम्ही काय करता ते शेअर करा प्लीज ❤❤

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Месяц назад +1

    खूप उपयक्त अशी माहिती दिलीत,धन्यवाद.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Месяц назад +1

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई ❤❤🎉🎉

  • @pushpakedari8053
    @pushpakedari8053 Месяц назад +1

    सायली आणि काकु खुप खुप शुभेच्छा

  • @shantaramsawant3551
    @shantaramsawant3551 Месяц назад

    सायलीला तिच्यासारखी सुंदर मुलगी होणार.

  • @jyotiashtekar8573
    @jyotiashtekar8573 Месяц назад

    खुप छान माहिती दिली. 👍धन्यवाद ताई

  • @rizwanashaikh5202
    @rizwanashaikh5202 Месяц назад

    Thank you sayli our anti apne bht acha upaye bataya

    • @lpjagtap6377
      @lpjagtap6377 Месяц назад

      रिझवान भाई जान आपको मेरी तरफसे धन्यवाद

  • @namratapatil5154
    @namratapatil5154 Месяц назад +2

    Thanks tai Mast ☺️😍👌👌

  • @vishalsansare4447
    @vishalsansare4447 Месяц назад +1

    Tai. Khup. Chaan. Mahiti.

  • @user-fl9go4dc5t
    @user-fl9go4dc5t Месяц назад +2

    Tach dukhisathi upay
    sanga

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 Месяц назад

    उपयुक्त माहीती

  • @mansimurkar8424
    @mansimurkar8424 Месяц назад +1

    रक्त चंदन वहळद आणी प्राजक्त फुलांची पान का.

  • @PushpaChute
    @PushpaChute Месяц назад

    Khup Chan mahiti

  • @priyankachavan4551
    @priyankachavan4551 Месяц назад +2

    Sayali delivery zali ka

    • @HelloSayali
      @HelloSayali  23 дня назад

      ho. short video madhe upload kelel ahe.

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 Месяц назад

    Khup Chan tel banavle ,nakki karun baghel

  • @DishaBorkar-jb9bk
    @DishaBorkar-jb9bk Месяц назад

    Luv u Sayali and mom

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 Месяц назад

    , खूप छान माहिती दिली ❤❤

  • @Angel...12345
    @Angel...12345 18 дней назад

    धन्यवाद खूप छान व्हिडिओ पण रक्त चंदन आता कुठे मिळतच नाही ते कुठे मिळेल सांगा please

    • @HelloSayali
      @HelloSayali  16 дней назад

      Ayurvedic samagri milte tya dukanat milel raktchandan.

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 Месяц назад +4

    Dilivery date javal aali aasel na ? Sayali

  • @RutujaDadave
    @RutujaDadave Месяц назад +1

    Khup useful !

    • @kamalnirphale4596
      @kamalnirphale4596 Месяц назад

      वजन कमी करणे साठी काही उपाय सांगा

  • @user-bv5nw1nt9m
    @user-bv5nw1nt9m 16 дней назад

    Chan ahe tel laun bghav lagel ....kiti parinam होतोय बघू....,😌

  • @Vidya_01
    @Vidya_01 Месяц назад +4

    Hi sayli Kashi ahes ?
    Due date javal aali asel naaa
    Take care ❤

  • @harshalakadam6180
    @harshalakadam6180 Месяц назад

    Thankyou tai mee karin he teil

  • @manojthakkar8636
    @manojthakkar8636 11 дней назад

    वापर करण्यात आलेले पदार्थ किती मापात घेणे.

  • @shailapandharkar2787
    @shailapandharkar2787 Месяц назад

    वाळल्यानंतर चांगाळ काय करायचा
    फेकून द्यायचा कां?.तेल चांगले आहे.उपयोगी आहे.

  • @supriyasspecial3471
    @supriyasspecial3471 Месяц назад +2

    Hii sayli dii tuzi delivery zali ki nahi

    • @HelloSayali
      @HelloSayali  23 дня назад

      ho. short video madhe upload kelel ahe.

  • @rekhatalathi6141
    @rekhatalathi6141 Месяц назад +22

    कोणाला फायदा झाला आहे ❓

  • @anitakinkale7880
    @anitakinkale7880 Месяц назад +1

    पावकीलो तेलात लसूण व बाकीचे जिन्नस.किती किती घ्यायचे ते सांगा

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 Месяц назад +1

    Nakki hear mask lavkar dakhava

  • @harshamunavalli9866
    @harshamunavalli9866 Месяц назад

    छान माहिती ताई

  • @sejal93972
    @sejal93972 Месяц назад +1

    Khup chan mahiti dili tuhi dhanyawad 👌👍❤️

  • @sunandanigade122
    @sunandanigade122 Месяц назад +1

    Khupch mast

  • @user-bs3hc2wu6e
    @user-bs3hc2wu6e Месяц назад

    तुमचे व्हिडिओ का येत नाहीत. तुमचे व्हिडिओ बघायला मला खूप आवडतात.❤

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад

      लवकरच येतील.

  • @LataGaikwad-qd4vc
    @LataGaikwad-qd4vc Месяц назад

    खूप छान माहिती दिली मी करून पाहाते

    • @kamalnirphale4596
      @kamalnirphale4596 Месяц назад

      या चार वस्तू चे प्रमाण सांगा

  • @gaurideshpande2287
    @gaurideshpande2287 Месяц назад

    Thanks दोघींचे पण.काळजी घे सायली खूप शुभेच्या पुढील वाटचालीसाठी

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад

      धन्यवाद 😊😊

    • @mrudulamunim5834
      @mrudulamunim5834 Месяц назад

      ​@@HelloSayaliआभार हा चारही वस्तु मिक्सरमधून करु शकते,

  • @WindandPearls
    @WindandPearls Месяц назад +1

    Khupach chaan .Tumche he sagle videos avadtilach ani recipes pn khup chaan astat .Veglya ani healthy astat❤

  • @shreyamahadik2186
    @shreyamahadik2186 Месяц назад +1

    Mi nakki karun bhagen

  • @sanjivaniraut6462
    @sanjivaniraut6462 Месяц назад

    खूप छान

  • @sayalilanjekar219
    @sayalilanjekar219 Месяц назад

    खूप छान 👍

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 Месяц назад

    Khup chan 👍👍❤️

  • @kiranpatil3109
    @kiranpatil3109 Месяц назад +1

    Sayali tula mulagach honar

  • @duhitamane4702
    @duhitamane4702 Месяц назад +1

    Sayali dilevry zali ka

    • @HelloSayali
      @HelloSayali  23 дня назад

      ho. short video madhe upload kelel ahe.

  • @shailakadam1809
    @shailakadam1809 Месяц назад

    खूप छान ताई

  • @user-od8bw1pb7o
    @user-od8bw1pb7o Месяц назад

    छान आहे 🎉🎉🎉

  • @user-db6uc8vp8y
    @user-db6uc8vp8y 29 дней назад +1

    baby boy zal can't

  • @neenaagrawal9704
    @neenaagrawal9704 Месяц назад

    Me jarur banvnar Tai,😊❤

  • @sushilabarot1554
    @sushilabarot1554 Месяц назад

    Thanks🎉❤

  • @minakashipore4181
    @minakashipore4181 21 день назад

    Good

  • @sujatajachak7251
    @sujatajachak7251 Месяц назад +2

    हाय मी तुझी डिलिव्हरी झाली की नाही अजून

    • @HelloSayali
      @HelloSayali  23 дня назад

      ho. short video madhe upload kelel ahe. delivery jhali ahe

  • @SangitaChoudhar-cx9uw
    @SangitaChoudhar-cx9uw Месяц назад +4

    वेखंड म्हणजे काय

  • @KajalArjun-dy4lg
    @KajalArjun-dy4lg Месяц назад +1

    Di chanakya niti vacha Kiva mrutyunjay Kadambari vacha pan delivery hoy chya agodar purn vacha bal hushar hoil

  • @nehavengurlekar1299
    @nehavengurlekar1299 Месяц назад +1

    Hair mask cha vedio taka ...

  • @duhitamane4702
    @duhitamane4702 10 дней назад

    Sayali baby welcome video tak

  • @sarvadnyapatil3915
    @sarvadnyapatil3915 Месяц назад

    ताई गुडघे दुखी वर लेप लावण्यासाठी काय काय वस्तू सांगितलं ते नीट समजले नाही

  • @techgamerz6952
    @techgamerz6952 Месяц назад

    Doghinch bonding khup chhan ahe ani hair mask cha video nakki taka

  • @surekhadeshmukh7027
    @surekhadeshmukh7027 20 дней назад

    तेलच प्रमाण सांगितले पण लसुण,आल्ल,ओवा,वेखंड याचे प्रमाण सांगितले नाही आणि तेल गाळून घेतल्यानंतर राहिलेला चोथा काय करायचा त्याचा काही उपयोग करू शकतो का ?

  • @neetaovalekarpathare4781
    @neetaovalekarpathare4781 Месяц назад +1

    मिक्सरमधे वाटून घ्यायचे ना जास्त अर्क निघेल तेल छान

    • @lpjagtap6377
      @lpjagtap6377 Месяц назад

      चूकचे होईल

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 Месяц назад

    धन्यवाद

  • @rashidkazi3990
    @rashidkazi3990 28 дней назад

    👌👌👌

  • @jyotiphale4512
    @jyotiphale4512 Месяц назад +2

    बाकीच्या वस्तूचे प्रमाण सांगा

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @amrutaborgaonkar2805
    @amrutaborgaonkar2805 Месяц назад +2

    Hi sayli,prajakta mhanjech parijatak ka

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад

      कृपया इंटरनेट वर सर्च करा.

  • @shitalkadam2499
    @shitalkadam2499 28 дней назад

    Rose design dhakva

  • @vrundagadre6097
    @vrundagadre6097 Месяц назад +1

    तुम्ही साहित्याचे प्रमाण ( माप) कसं किती घ्यायचं ते सांगितलं नाहीत

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @ujwalapathak2315
    @ujwalapathak2315 28 дней назад

    तुम्ही ज्या वस्तू वापरल्या त्याचे प्रमाण सांगितले तर अजुन चांगले

    • @HelloSayali
      @HelloSayali  23 дня назад

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @nikitawagh7224
    @nikitawagh7224 Месяц назад

    Hair oil video link dya

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 Месяц назад +1

    सर्व पदार्थ किती घ्यायचे ह्याचे माप सांगा

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

    • @prajaktaranade8037
      @prajaktaranade8037 Месяц назад

      @@HelloSayali धन्यवाद

  • @asmitakaturde9757
    @asmitakaturde9757 Месяц назад +1

    Lep cha pan video kara plz.

  • @mahi..404
    @mahi..404 Месяц назад

    Nice video ❤

  • @PratibhaKale-ki3sy
    @PratibhaKale-ki3sy Месяц назад +2

    Praman kiti ghyche

    • @HelloSayali
      @HelloSayali  Месяц назад

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @ranjanam.d4809
    @ranjanam.d4809 Месяц назад

    टाच दुखी वर उपाय सांगा

  • @luciferpc6086
    @luciferpc6086 6 дней назад

    लेपाची माहीती घा

  • @shubhangigalgali2433
    @shubhangigalgali2433 Месяц назад +1

    कॉटन चे ड्रेस घ्यायचे आहेत मला

  • @karunabaviskar530
    @karunabaviskar530 15 дней назад

    लेप पण सांगा

  • @anaghajoglekar5093
    @anaghajoglekar5093 Месяц назад

    Lepache nav parat sanga