स्मृतिभ्रंश l Dementia l का होतो ? कसा ओळखायचा? l उपाय काय ? जाणून घ्या एकाच व्हिडिओ मधे l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • स्मृतिभ्रंश l Dementia l का होतो ? कसा ओळखायचा? l उपाय काय ? जाणून घ्या एकाच व्हिडिओ मधे l
    #स्मृतिभ्रंश
    #dementia
    #alzheimer
    #snehbandh
    #snehdham
    #jugad councelling
    #smitasathyedixit
    #smita
    #manatlyagoshti
    #manatlya goshti
    #मनातल्या गोष्टी

Комментарии • 61

  • @maniscreation4617
    @maniscreation4617 29 дней назад +14

    ज्येष्ठांची शाळा,मेमरी कॅफे...याची मी विद्यार्थिनी आहे...मला नेहमीच वाटत होत की हा विषय लोकांच्या पर्यंत पोहवावा...शेवटी ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा आयोजित करण्यात आला...रोटरी चे सहकार्य आणि स्मिता ताईंच्या या व्हिडिओ मुळे लोकांना ही माहिती पोचविण्यात आम्ही यशस्वी झालो....

    • @vasantraut7079
      @vasantraut7079 10 дней назад

      फारच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे.धन्यवाद !

  • @user-xk6dt5xo3v
    @user-xk6dt5xo3v 29 дней назад +11

    खूप छान कार्यक्रम आणि उपयुक्त व्हिडिओ केलास संजू.
    असे स्मृतिभ्रंश झालेले अगदी जवळची दोन माणसं मी पाहिली आहे.
    सतत कार्यरत राहणं मन बुध्दी आणि शरीराने हे फार फार आवश्यक आहे.
    रोज थोडं का होईना फिरायला जावं,
    काहीतरी वाचावं,एकाद पान लिहावं,
    आपलं मन गुंतवून घ्यावं कुठल्या तरी छंदात किंवा कार्यात. नवनवीन काही शिकत राहीलं की मन फ्रेश राहतं.
    (आपले संस्कृत स्तोत्रं मोठ्या आवाजात म्हंटली की प्रसन्न,
    ताजंतवानं वाटतं,हा आमचा स्वानुभव सांगतेय. कारण शब्दांचे आघात मेंदू तल्लख ठेवतात आणि जिभेला व्यायाम होतो. )

  • @swatisawant2827
    @swatisawant2827 4 дня назад

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद

  • @shailajakalekar5490
    @shailajakalekar5490 29 дней назад +4

    धन्यवाद साठे मॅडम खुप छान व्हिडिओ बनवला आहात.जुगाड संस्थापक डॉ.कल्याणी कुलकर्णी मॅडम यांनी ज्येष्ठांची शाळा ही संकल्पना लॉकडाऊन मध्ये सुरू केली.त्यानंतर डॉ.कल्याणी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मेमरी कॅफे, मेमरी क्लब , स्मृतीभ्रंश साठी workshop जुगाड टीम म्हणुन आम्ही करत आहोत. आणि या जुगाड टीमचा सदस्य म्हणुन समाजासाठी योगदान करायला मिळते याचा आनंद आहे.

  • @alakadevasthali3378
    @alakadevasthali3378 29 дней назад +3

    अतिशय उत्तम झाला आहे video.अगदी वेगळा विषय आहे.ही समस्या आता खूप आढळते आहे.कल्याणी मॅडमनी खूप चांगली माहिती दिली.माझ्या आईला पण Dimentia झाला होता पण तिला फार त्रास नाही झाला.उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @PrachiDeshpande-s8d
    @PrachiDeshpande-s8d 28 дней назад +2

    संजू फार उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती मिळाली खरंतर असे सेमिनार 55 च्या पुढील वयाच्या सर्वांनी म्हणजे seniors and to be seniors नक्कीच attend केले पाहिजेत पण वेळ आणि माहिती अभावी ते जमत नाही परंतु तुझ्या या video मुळे छान माहिती मिळाली डॉक्टर कुलकर्णींनी सोप्या भाषेत मेंदूच्या रचनेची आणि कार्याची कल्पना दिली
    धन्यवाद

  • @vidyapatil7248
    @vidyapatil7248 14 дней назад +4

    अतिशय सुंदर-सोप्या भाषेत dementia chi कारणे आणि परिणाम सांगितलीयत.मेंदूची विस्तृत माहिती/ महत्व सहजपणे समजणा-या शब्दात व्यक्त केलीय.वय झालं अस होणारच हा समज पूर्ण नाहीसा केलाय.
    सर्व वयोगटास उपयुक्त व्हिडीओ आहे.कल्याणी मॅम तुमच्या सर्व टीमला धन्यवाद!!

  • @minakship6226
    @minakship6226 29 дней назад +1

    Very Very important n useful for everybody 👏 👌 👍

  • @supriyabhavsar3225
    @supriyabhavsar3225 28 дней назад

    अगदी वेगळया विषया वरचा व्हिडिओ. तू ही कार्यशाळा अटेंड केलीस आणि आम्हाला एका महत्वाच्या विषयावर घरबसल्या माहिती दिलीस त्या बद्दल खूप खुप धन्य वाद. जुगाड फाउंडेशन आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला गेला.वयोमानानुसार विस्मरण होऊ नये म्हणून काय उपाय केले पाहिजेत याची माहिती या work shop मधल्या डॉक्टर्स नी खूप छान पद्धती ने समजावून सांगितली.
    असेच वेग वेगळ्या विषया वरचे व्हिडिओ येत राहू देत.

  • @rajashrideshpande4185
    @rajashrideshpande4185 29 дней назад +3

    संजू समाजासाठी एकदम आवश्यक असा माहितीपूर्ण व्हिडिओ घरात बसून बघायला मिळाला धन्यवाद

  • @Sunita-ck5ol
    @Sunita-ck5ol 15 дней назад +1

    Vdo atishay imp.ani sarvansathi upyukt mahiti sangnara aahe.khup dhanywad....😊

  • @sushamakulkarni8971
    @sushamakulkarni8971 26 дней назад

    फारच छान उपक्रम ! जो जेष्ठांसाठी आवश्यक आहे.!

  • @nandinihudale5587
    @nandinihudale5587 29 дней назад

    खूप छान फार वेगळा व्हिडिओ आहे पुढील व्हिडिओ साठी खूप शुभेच्छा

  • @rashmipowar450
    @rashmipowar450 29 дней назад

    खूप छान माहितपूर्ण video संजू ❤या गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं फारच महत्वाचं आहे .या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!!!

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 20 дней назад

    खुपच छान माहिति दिलीत आणि ह्यातून मि माझ्या मिसटरांच बघितल आहे 👌👌🌷🌷

  • @rajanimarulkar9484
    @rajanimarulkar9484 29 дней назад

    माहितीपूर्ण vdo आहे.प्रस्तावना छान झाली.

  • @abhijitjoshi2220
    @abhijitjoshi2220 10 дней назад

    Khuch mahatvachi mahiti dilit dhanyavad.

  • @suvarnabane6872
    @suvarnabane6872 11 дней назад

    मॅम खूपच सुंदर माहिती दिलीत. मी यातून गेली आहे.

  • @sushamapowdwal4749
    @sushamapowdwal4749 9 дней назад

    Uttam vide

  • @latakulkarni709
    @latakulkarni709 26 дней назад

    खूप छान ज्वलंत समस्या घेतली आहे

  • @vinayapendse9599
    @vinayapendse9599 29 дней назад

    Khup Chan mahiti purn video ahe...

  • @shilpawagh2846
    @shilpawagh2846 15 дней назад

    Nice information 👌🏻

  • @kalyanikulkarni1920
    @kalyanikulkarni1920 29 дней назад +1

    Thanks Smita Sathe Dixit ma’am , we met first time .. and you actually became messenger to spread social awareness of dementia.. that’s actually your greatness and proud moment to jugaad Counselling Centre and Runanubandh trust .. all said and expressed is in common understandable language , kindly those who watch consult your doctors ..

    • @स्मितासाठ्येदीक्षित
      @स्मितासाठ्येदीक्षित  29 дней назад

      Thank you very much Mam

    • @sarahw4574
      @sarahw4574 28 дней назад

      माझ्या मोठ्या दिरांना हा त्रास आहे ते माझ्या जाऊ बाईंना आई म्हणून हाक मारतात जेवण झाले असले तरी नाही म्हणून परत जेवण करतात मात्र खातात थोडेसेच आफिसमधे असताना त्यांचे इतकी स्मरणशक्ती होती की कोणता शासन निर्णय कधी निघाला त्यातील तरतुदी काय आहेत सारे तोंडपाठ पण आताची त्यांची स्थिती मलाच सहन होत नाही

  • @sureshphalke1101
    @sureshphalke1101 2 часа назад

    वास्तविक चित्रण दाखवले.दुसऱ्या काही( लिव्हर सिरॉसीस) ने हा आजार आलेला असेल तर मेंदूच्या व्यायामा ने कितपत हा आजार कमी करता येतो?

  • @nainarane1806
    @nainarane1806 28 дней назад

    खूप छान माहिती

  • @mrinalinikagalkar1400
    @mrinalinikagalkar1400 28 дней назад

    खूप छान!

  • @ommodak
    @ommodak 6 дней назад

    आपण फारच महत्त्वाचा विषय सांगत आहात पण मला असे वाटते की व्हिडिओ मध्ये बाहेरचे खूप वेगवेगळे आवाज येत आहेत त्या मुळे आपले संभाषण करण्यात स्पष्टपणा येत नाही आहे.त्या मुळे समजण्यात खूप अडथळा येत आहे..

  • @ushakarambelkar5061
    @ushakarambelkar5061 29 дней назад

    आजच्या काळाला उपयुक्त
    मी हया समस्येतून गेली आहे. माझी आईला झालेला होता

  • @rajanibellubbi1668
    @rajanibellubbi1668 10 дней назад +2

    होऊ नये यासाठी काय करावे ते पुनहा एकदा सांगाल का?

  • @alkadeshkulkarni
    @alkadeshkulkarni 22 дня назад

    या कार्यशाळेचा संपूर्ण video पाठवा.
    फार उपयुक्त होईल.

    • @स्मितासाठ्येदीक्षित
      @स्मितासाठ्येदीक्षित  22 дня назад

      पूर्ण कार्यक्रम चार तासांचा होता. एव्हढा मोठा नाही पाठवू शकत.मी महत्वाच्या गोष्टी कव्हर केल्या आहेत. डॉक्टर कल्याणी यांनी पण comment पाठवली आहे.

  • @Shiplamalandkar
    @Shiplamalandkar 28 дней назад

    छान झाला आहे व्हीडिओ. कोडे सोडवणे एवढेच करते मी. बघूया पुढे काय काय होते.

  • @sadhanakamble9484
    @sadhanakamble9484 28 дней назад

    ,💐💐💐💐

  • @savitamarathe64
    @savitamarathe64 13 часов назад

    महत्त्वाचा विषय आहे.रेकाॅडींगलाच महत्त्व दिले नाही.सुसंगत ऐकू येत नाही. काय उपयोग?

    • @स्मितासाठ्येदीक्षित
      @स्मितासाठ्येदीक्षित  9 часов назад

      @@savitamarathe64 मॅम कार्यक्रम सुरू असताना व्हिडिओ केला आहे.त्यामुळे मर्यादा आल्या.आता separate करणार आहे.तो थोड्याच दिवसात येईल. तेव्हा pl पहा

  • @rashmidivekar9129
    @rashmidivekar9129 27 дней назад

    हा व्हीडीओ पूर्ण बघायला मिळायला हवा .खूप छान माहीतीपूर्ण आहे पण मधे मधे ब्रेक झाल्याने रसभंग होतोय तर प्लीज संपूर्ण कार्यक्रमाचा व्हीडीओ शेअर करता येईल का 🙏

    • @स्मितासाठ्येदीक्षित
      @स्मितासाठ्येदीक्षित  27 дней назад

      मॅम चार तास कार्यक्रम होता.रोल play मोठे होते. मॅम नी उदाहरण देऊन बऱ्याच गोष्टी समजावल्या होत्या.अगदी महत्वाची गोष्ट मेंदू कार्यरत ठेवणे ही आहे.

    • @स्मितासाठ्येदीक्षित
      @स्मितासाठ्येदीक्षित  27 дней назад

      22 मिनिटांचा व्हिडिओ पाहताना ही लोक कंटाळतात.त्यामुळे फार मोठा करून चालत नाही.म्हणून फक्त महत्वाच्या गोष्टी घेतल्या आहेत.

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 28 дней назад

    छान माहितीपूर्ण video. माझ्या आईला झाला आहे. आणि aata तिचे age 90 चालू आहे. ती bedridden झाली आहे.
    मी रिटायर्ड झाले आणि माझ्यावर लगेच ही जबाबदारी आली. मला तिच्याकडे बघून वाईट वाटते आणि भीती वाटते.
    आता माझे म्हातारपण कसे जाणार?
    मला मणक्याचे problems आहेत. त्यामुळे फार चालवत नाही.

    • @स्मितासाठ्येदीक्षित
      @स्मितासाठ्येदीक्षित  28 дней назад

      @@sandhyaphalnikar3141 आईकडे बघून वाईट वाटण साहजिक आहे.पण mam तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल.positive रहा. तुमच्यावर आईंची जबाबदारी आहे.त्यामुळं तुम्ही खंबीर असायला पाहिजे.आई अंबाबाई तुम्हाला बळ देईल नक्की.

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 10 дней назад +1

    Kupach chan madam .mala pan naav lakshat Rahat nahi .yekekda vastu thevlelya lakshat Rahat nahi ,thoda Pongal hoto .mi phon Karen mala margdarshan kara .mi banglore la rahate.vay 69 varsha.tumcha program khupch Chan hota .dhanyavad !

  • @SanjayGambre
    @SanjayGambre 27 дней назад

    Very very fine. When this programme will be held in Thane City & Pl give any contact numbers of Rotary Club or who arranger/s.

  • @maniklonkar
    @maniklonkar 28 дней назад +1

    Very good topic but it should be detail, it's very distracted.

  • @swarajjagtap2888
    @swarajjagtap2888 28 дней назад +3

    आम्ही या परिस्थितीतून गेलो आहे माझ्या सासऱ्यांना डिमेन्शिया झाला होता यात सादर केलेल्या स्टेज दाखवल्याप्रमाणे त्यांनाही जेवलेले लक्षात राहत नव्हते पेन्शन मिळालीच नाही मी कोणाच्या घरात आलो आहे मला माझ्या घरी सोडा असेच ते म्हणायचे त्यांच्या स्वतःच्या मुलाला जावई व मला म्हणजे सुनेला मुलगी असे म्हणायचे यात दाखवलेल्या स्टेज अगदी खऱ्या आहेत आम्ही त्या अनुभवल्या आहेत😢

  • @dilipgodbole533
    @dilipgodbole533 27 дней назад +1

    Sorry to say Audio is not clear. Please reload noise free audio because subject is of paramount importance.

  • @leenabora2224
    @leenabora2224 19 дней назад

    Volume recording is not proper at all.so could not here properly such important subject.

    • @स्मितासाठ्येदीक्षित
      @स्मितासाठ्येदीक्षित  19 дней назад

      त्या मॅडम खूपच हळू बोलत होत्या. हा आवाज डबल मोठा केला आहे.मलाही ते जाणवलं खरं माझा नाईलाज होता.

  • @madhavipatankar8947
    @madhavipatankar8947 10 дней назад

    धन्यवाद मॅडम ! मी माधवी पाटणकर वय वर्ष पंच्याहत्तर! मला सुडोकू सोडवण्याचे वेड आहे , तसेच gardening , morning walk हे सर्व करते, स्वयंपाक ही मीच करते( चपाती, भाकरी) बाई करते. वाचनही करते. तरीही छोट्या छोट्या गोष्टी विसरते. उदा. गॅस चालू असणे किंवा चष्मा, मोबाईल कुठे ठेवला हे न आठवणे, पण मला वयाच्या तीन वर्षापासून चे सर्व आठवते . चाळा म्हणून शाळेतल्या मुलांची नावे ही आठवते. ऑफीस मधील लोकांची नावे ही. मला काही टेस्ट करायची आवश्यकता आहे का?

    • @स्मितासाठ्येदीक्षित
      @स्मितासाठ्येदीक्षित  10 дней назад

      @@madhavipatankar8947 हो मॅम नक्कीच टेस्ट करून घ्या वेळीच.कारण त्यावेळी त्या मॅम नी सांगितलं होतं की जुन्या गोष्टी आठवतात.पण नवीन नाही.तुमचा what's up number द्या.तो पूर्ण व्हिडिओ पाठवते मिळाला तर

  • @alkaingle2856
    @alkaingle2856 11 дней назад

    इलाज सुचवा

  • @h.sbudhale1742
    @h.sbudhale1742 26 дней назад

    Ma'am I am rm warana nagar kholaphur i would like to join ROTARY CLUB of KHOLHAPUR