हीच ती पहिली मुलाखत/घरणीकीचा राजा मुलाखत राजा संपुर्ण मुलाखत
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- #एकदामथुरबरोबरपैराकरायचाय
#22लाखालामागितला
#घरणिकीचाराजासंपुर्णमुलाखत
#rajabailmulakhat
#vadakibharatkesaribailgadasharyatlive
#vadaki
#वडकीभारतकेसरीबैलगाड्याशर्यतलाईव्ह
#मथुर
#मुंबईबिंनजोडशर्यत
वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात
#GodLakshyainthefieldofrace #hindkesarilakshyabail #hindkesarilakshyasharyat
##GodLakshyainthefieldofrace
#hindkesarilakshyabail,
#hindkesarilakshyasharyat,
#hindkesarilakshyasantoshmankar,
#hindkesarimothalakshya,
#hindkesarimotorlakshya,
#hindkesarichotalakshya,
#hindkesaribailgadasharyatlakshya,
#मोठालक्ष्याशर्यत
#वायदी
#mogalibailmulakhat
#मोगलीबैलमुलाखत
#खरसोंडीमोगळीबैलमुळखत
#मोगली
#मोठालक्ष्याछोटालक्ष्या
#मोठालक्ष्यामुलाखत
#मोठालक्ष्याशर्यत2022
#मोठालक्ष्याबैलगाडाशर्यत
#मोठालक्ष्यापैदास
#मोठालक्ष्या2022
#मोठालक्ष्यापुसेगावमैदान
#मोठालक्ष्याछोटालक्ष्याशर्यत
#मोठालक्ष्याचीपैदास
#मोठालक्ष्याबैलगाडीशर्यत
#मोठालक्ष्याशर्यतपुसेगाव
#मोठालक्ष्याचीमुलाखत
हिंदकेसरीमोठालक्ष्या
सप्तहिंदकेसरीमोठालक्ष्या
#बैलगाडाशर्यतstatus
#बैलगाडाशर्यतdjong
#बैलगाडाशर्यतहाराष्ट्र
#बैलगाडाशर्यत
#बैलगाडाशर्यतगाणी
#बैलगाडाशर्यतव्हिडीओ
#बैलगाडाशर्यतसातारा
#बैलगाडाशर्यतdjsongstatus
#बैलगाडा शर्यतsong
#बैलगाडाशर्यत2021
#बैलगाडाशर्यतटेटस
#बैलगाडाशर्यतwhatsappstatus
#बैलगाडाशर्यतपुणे
#बैलगाडाशर्यतstatusdj
#racingbull
#racingbullet
#racingbulletbike
#racingbulllakshya
#racingbullsvideos
#racingbullsforsale
#racingbullettrain
#रेसिंगबुलेट
#racinbulldozer
#racingbulletgame
#racingbulldog
#racingbulltrailer
#racingbulletmuffler
#bullockcartace
#bullockcartraceaccident
#bullockcartracetelugu
#bullockcartraceinkannada
#bullockcartraceinmaharashtra
#bullockcartracevideo
#bullockcartrace2021
#bullockcartraceiamilnadu
#bullockcartraceipunjab
#bullockcartraceinandhrpradesh
#bullockcarracefunnyaccident
#bullockcartrace#bailgada
#chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021
#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatdakhva
#bailgadasharyatmaharashtra
#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane
#bailanchisharyat
#bailanchisharyatdakhva
#bailanchisharyatlava
#bailanchisharyatvideo
#bailanchisharyatdakua
#bailanchisharyatsong
#bailanchisharyatpatwa
#bailanchisharyatlagali
#bailanchisharyatgane
#bailanchisharyatkya,
#bailanchisharyate
#bailanchisharyatmarathi
#bailanchisharyatgani
#bailanchisharyatdjgane
#chaudharwadibailgadasharyat
#chaudharwadi
#chaudharwadimaidan
#chaudharwadibailgadasharyatlive
#chaudharwadimaidanlive
#chaudharwadifinal
#chaudharwadisharyat
#chaudharwadilive
#bullockcartrace
#bullockcartraceaccident
#bullockcar raceintelugu
#bullockcartraceinkannada
#bullockcartracnmaharashtra
#bullockcartracevideo
#bullockcartrace2021
#bullockcart raceintamilnadu
#bullockcartraceinpunjab
#bullockcartraceinandhrapradesh
#bullockcartracefunnyaccident
#bullock cart race #chikmagalur
#bullockcartraceintamil
#bullockcartracepalahalli
#bailgadasharyatsong
#bailgadasharyat
#bailgadasharyatvideo
#bailgadasharyatstatusvideo
#bailgadasharyatdjsong
#bailgadasharyatringtone
#बैलगाडाशर्यत
#bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021
#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadaharyatdakhva
#bailgadasharyatmaharashtra
#bailgadasharyatvideo021
#bailgadasharyatgane
#chotalakshyahotalakshya#bailgada
#motha lakshya,
chotalakshyabailchotalakshyamulakat,chota lakshyamotorlakshya,chotalakshyaapradhhota ai,छोटा #लक्ष्यबैलगाडाशर्यतछोटालक्ष्याछोटालक्ष्यामलाखतमोठाक्ष्याछोटालक्ष्याशर्यत,
#mothalakshyassonya
#bailgadasharyatpakshalakshyabailsong,
#motorlakshya
#chhota,lakshya,motha
#lakshyabailrace,
#mothalakshachipaidas
,#mavalmulshiexpresslakshya,
#mothalakshyabailmulakhat
+91 77094 80281
Babu mane
Are Dada tu 4 june la rahul Dada chi mulakht ghe ani vishay mand bagh paira nay zala tar bol💯
Dada he vasru viku nka karn he ashi laxmi parat hone nhi.....🙏🏻
Hya baba cha no dya ki
नाद आमचा साद महाराष्ट्राची प्रथमतः तुमचा अभार मानावेत तेवढं कमी आहे आज तुमच्या मुळे हा बैलं गरिबीतून नक्की वरती येई
सगळ्यात नाद खुळी मुलाखत घेतली आहे सर्व माणसं साधी भोळी आहेत पण बैलावर किती प्रेम आहे
मालकांचा किंवा तुमचा नंबर भेटेल का
शेवटी झाला ना भारत केसरी घरणीकीचा राजा👑🔥❣️
👑🔥❤️
ह्या बैलाला मि मानल कारण बैल भारत केसरी मैदानात फायनल गुलालात राहिला मी मालक लोकांना विनंती करतो की तुम्ही हा बैल विकू नका बैल परत सगळी संपत्ती आणून देईल❤❤❤❤❤
सगळ्यात नाद खुळी मुलाखत घेतली आहे सगळी माणस साधी भोळी पण बैलावर किती प्रेम आहे
100% मथुर येकदा राजा सोबत पळणार 👌👍👍👍👍👍👍👍👍
राहुल भाई पाटील एक दिवस तुमचा मथूर ध्या गरीबाला❤️🙏🙏
पहिल्यांदा एका गरीब घरच्याची मुलाखत घेतली मित्रा
अभिनंदन
मथुर बरोबर पैरा करणे म्हणजे गरीबाचा बैल उजेडात येईल आणि बैल जर चांगला असेल नक्कीच असे बैल उजेडात येयला पाहिजे पैरा मुळे गरिबांचे बैल उजेडात येत नाहीत राहुल भाई 100% पैरा करतील
चांगभलं RUclips channel ला काल दिलेली interview मध्ये राहुल भाई 1001 राजा सोबत मथुर चा पैरा 100% होणार असे आश्वासन दिले आहे.... ❤
काय भावा प्रत्येक मैदान झाल्यावर व्हिडिओची हेडलाईन बदलतो एकच राहूदे आणि तूझ्या च ह्या मुलाखती पासून राजा उजेडात आला तेव्हाच लोकांना राजा कळला पण बैलान करून दाखवलं ♥️🙌
राहुल पाटील दादा मथूरचा पैरा दे एकदा गरीब शेतकरी उजेडात येऊदे मी एक शेतकरी म्हणून विनंती करतो आपला शेतकरी राजा
Nakki denar dada rahul Dada dildar manus ahe
राहुल पाटील दिलदार आहे
Mala aabiman ahe tayani paira dela tr pn to ny denr
Rahul dada royal manus ahe denar bhau paira
Denar maza dada 1 divas
असा नाय भेटत मथुर .. आपन जर प्रेक्षकान्नीं प्रयत्न केला आणि हा विडीओ राहुल भाइ पर्यन्त पोचवा ... राहुल भाइ लय दिल्दार मानुस आहे ... पैरा करनार ... ❤❤
100%
100
राजा पुढील काळात राज्य करणार ❤ १००% त्यांचे पण दिवस येणार
राहुल दादा मथूर चा पैरा नक्कीच देणार तुम्ही घाबरु नका,मथूर आणि राजा नक्कीच पळणार ही व्हिडिओ नक्कीच राहुल दादा पर्यंत पोहचेल.आणि भावा अशीच कानाकोपऱ्यात जी गरीबाची अशी बैल आहेत त्यांना नक्कीच सर्वांसमोर आण खूप भारी काम करतोय तू अभिनंदन🎉 आणि सर्व बैलगाडा मालकांना विनंती की वायदी करा पण समोरच्याची परिस्तिथी बघून करावे.
राहुल दादा कडे हा व्हिडीओ गेला असेल तर लवकरच त्याची इच्छा पूर्ण होईल अशी आशा करूया. एक नंबर मुलाखत दादा.
ह्या मालकाने खूप वेला माथूर चा नाव घेतला आहे त्यांची खूप इच्छा आहे माथूर सोबत पैरा करायची -प्लिज ही विडिओ राहुल दादा ला दाखवा ते पैरा देतीळ
Lavkar ch baghayla milel
Ho bolla rahul shet
💯 तुम्हाला मथुर एकदा मिळेल मी दादा ला सांगून तुम्हाला मथुर एकदा नक्की देईन
Call ka lagat nahi vaibhav dada
@@nad_aamacha_sad_maharastrachi मी २ दिवसांनी कॉल करतो तुम्हाला
वैभव भाऊ खरच राहुल दादा ला सांग या शेतकऱ्याच्या राजा बरोबर माथूर चा पैरा द्यायला. माझी मनापासून विनंती आहे. शक्य झाले तर राजा बैल ला विकत घ्या पण सांभाळायला यांच्या कडेच ठेवा. शक्य झाले तर त्यांचा एक छोटा वासरू आहे पांढरा शुभ्र त्याला पण घ्या विकत त्यांची परिस्थिती सुधारायला मदत होईल
@@Bailgadi_sharyat_007 💯 Denar tyana bail me ekda Dada la sangun
राहुल दादाचा नंबर आहे काय
बाबा एक दिवस असा येईल की तुम्हाला मोठ्या गाडी वाल्यांचा फोन येथील बाबा नाव करणारे एकदा वासरू तुमचं❤❤🎉🎉
राहूल भाई पाटील राजा माणूस आहे १००१ त्यांना सांगा मथूर द्या देणार गरिबाला बैल 🔥🔥🔥🔥
Tyzcha aaichigaand
अस नुसतं बोलायचं असत गरिबाला कोण देत नाही बैल
@@sahilpatil6939 lawdya
@@amit.kale_1816. आज राहुल दादा स्वता बोलयं मथूर राजा एकत्र पळणार म्हणून
एकदम मस्त मुलाखत अशी मुलाखती मस्त वाटतं सगळी लोकं मनातून मंन मोकळं मनानी बोलतात. एकदम खुला आणि खर बोलतात.
हा खोंड बकासुर ला पण कमी पडणार नाही मी बगितल आहे याचा पळ ऐक नंबर आहे
बाबा मथुर च फ्यान आहेत वाटत य ❤पन बाबा मथुर कधीच गरीबा च्या बैला सोबत पळत नाही आनी कधी पळाला तर राहुल भाई ऐक नंबर मानुस आहे असं समजु
Mathur sobat kay fhyda bakasur sobat palala pahije....
Rahul patil sarkhyana paishyacha maaj ahe va tyala raandanvar paise udvnyaat jasta intrest ahe
Khup jalto Rahul dada vr comment bgha yachi virodhak
Kharch mathur original public king ahe❤💯 Dada❤
मथूर भिवघाट वजीर पब्लिक किंग ओरिजनल
नक्की राहुल दादा ल आज व्हिडिओ दाखवतो मी आणि request करतो
गरिबाला बैल दिला तर मोठं नाव होईल गरीबांचा आशीर्वाद लागेल 🙏आपला एक शेतकरी 🙏
नक्की दाखवा ही विडिओ राहुल दादा ला
तुमची राहुल भाई बरोबर ओळख असेल तर पेअरा होण्यासाठी प्रयत्न करा..
नक्की च कोनाची ओळख असेल तर प्रयत्न करा पैर्याला राहुल भाईला मथूर साठी
भावा नक्कीच राहुल भाई ला. मथुर द्यायला सांग. ओळख असेल तर. Please.. 🙏🙏🙏
हा खेळ शेतकऱ्यांचा आहे आणि पैश्यावल्या लोकांनी पैसा खर्च करून गरीब लोकांना बाजूला करण्याचा प्रयत्न चालू आहे ...
राहुल भाई मथुर सोबत घ्या हा बैल, खुप सुंदर पलतोय हा बैल 🔥🔥🔥
नाद आमचा साद महाराष्ट्राची या चॅनेल ने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा नाद सामान्यांच्या मनामनात आणि नसानसात भिनवलेला आहे. आज खरंच महाराष्ट्र साद का देतोय याची प्रचिती आली. अश्याच नवनवीन गोष्टी सर्वापर्यंत पोहचविण्यासाठी "नाद आमचा साद महाराष्ट्राची" ला साथ देऊया.❤❤
कोणीच नाद नाय करायचा ह्या फकड्याचा सगळी मारणार एक दिवस टॉपची ❤❤
धनाजी राव खरचं तुम्ही ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला न्याय देताय.
राहुल भाई मोठ्या मनाचा माणूस आहे.एकदा संपर्क करून बघा ,नाही बोलणार ते.
निसर्ग गार्डन कात्रज सुंदर देतील तुम्हाला... मांगडे तात्या ला काँटॅक्ट करा
दादा आपले अभिनंदन वडकी मैदान
राहुल दादा नक्की विचार करतील आणि मथुर बरोबर पैरा करतील राहुल दादा खूप चांगला वक्तिमत्व आहे विश्वास ठेवा
🙏🙏🙏🙏🙏🔥 दादा नमस्कार बोला
एक दिवस नक्कीच राजा च नाव top ला असेल💯
नक्की बाबा तुम्हाला राहुल दादा बैल देतील माथूर किंग ✌🏻✌🏻 मथुर फॅन क्लब परभणी
४ तारखेला वडकी ला मथूर येणार आहे... प्रत्यक्ष भेटा आणि बोला राहुल दादा सोबत
21 जुनला पेडगाव फाटीला राजा आणि मथुर पळताना बघायला अवडेल😊😊😊❤
आस आसत गरीबाची बैल वरती येत नायती बगा परस्तिती. राहुल भाईला विनंती आहे. मथुर. द्या ऐकदा. किंवा मांगडे तात्यांचा सुंदर. द्या अशी विनंती करतो. गाड्या विकल्या. मेंढरं विकली. गरिबांच हाल नका करू. वशिला आणि वायदी. बंद करा. हात जोडून विनंती आहे.. 🙏🙏🙏🙏
नक्की च कोनाची ओळख असेल तर सांगा पैरा द्यायला हा खोंड चांगला निघेल पुढं
नक्कीच गरीब गाडामालकांवर अन्याय होतो पण सगळेच मोठ्या बैलांचा वशिला असतो अस नाही मांगडे तात्यांचा 😍💓सुंदर सलग १० मैदान एक तरी पेरा कडेने पळतोय
जसे मालक बोलत होते तसे बैलान करून दाखवले मानले राव ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मथुर आणि राजा आहेत...29 तारखेला सर्वांनी या मोठा धमाका होणार आहे...🥳✌🏻💯
राहुल दादा नक्कीच मथुर चा पैरा देणार
1no मुलाखत लय आवडली
सर्व १ नंबरच्या बैलगाडी मालकांना एकच सांगतो,
तुमच्याकडे किती मान सन्मान आहे, किती पैसा आहे, किती ताकद आहे... याला काही किंमत नसते...
तुम्हाला किती गोर गरीबांना, रंजल्या गांजल्यांना तुमच्या बरोबरीने घेऊन चालता येते... यावर तुमच्या मान सन्मानाची, पैशाची, ताकदीची किंमत ठरते...... बाकी सर्व झिरो आहे...🙏🙏
Mathur and Raja ❤❤❤
मथूर सोबत पाळणार तर राजा राज करणार म्हणजे करणार
वायदी देण्यापेक्षा आपल्या घरची गाडी तयार करा..थोडा वेळ लागेल पण कोणाजवळ हात पसरायची गरज पडणार नाही..आणि राहुल भाईने माथूर दिला तर नक्कीच काहीतरी भारी बघायला मिळेल..राजा चे व्हिडिओ बघून राजा पण पब्लिक ला भारी पळतोय..
खरंच manatale बोलला दादा.
गोरगरिबांची वासरे पुढे आण्यासाठी तळमळ आहे चॅनलचे खूप आभार
1no top cha khond ahe❤
एक दिवस नाव होईल टॉप मधी पाळलं❤❤❤
राजाला मोठ्या सोन्याच्या गळ्यात
पळवा कारण सोन्यासोबत पळाल्यावर
बैलाचे स्पीड वाढते आणि बैल टॉपलाच पळतो.
याचे उत्तम उदाहरण बकासुर 👑
त्याच्यामुळे तुफान खराब झाला, बैल दाबला त्याने आखा
@@LigmaBalls365 म्हणेज कसा दादा
@@mayursabale8202 झटका सहन नाही होत, बैल गाडी वडतो ना, त्यामुळे बकासुर ला सहन झाला म्हणून तो आजही सोन्या च्या गळ्यात पळतो, बाकासुर कोणाच्या हि गळ्यात पळू शकतो 👍
@@LigmaBalls365 thnx तुफान मध्ये expire झाला होता तोच का.
@@LigmaBalls365 तुफान आदत असताना सोन्याबरोबर पळाला त्यावेळी सोन्या सहा दाती होता सोन्याचे स्पीड भरपुर होते
टेस्टर ,मथुर ,मांगडे तात्यांचा सुंदर हे आदत दुसा असताना सोन्यासोबत पळाले आहेत.
बैल ही खरी गरिबाच्या घरीच तयार होतात कारण गरिबाच्या कश्टाची किंमत असते.
Mast video real parisththi sangitali
Aaj zala Raja Hind Keasari...💐💐🎉🎉
बैल कडक आहे नाद खुळा ❤
22 लाखा ला मागितला देयला पाहिजे होता
काल भेटलो मी या बाबा ना रॉयल स्वभाव आहे खूप❤️
राहुल भैया द्या ऐकदा मथुर 1001 शेतकरी पन आवडीनेच बाळगतोय घरी खायला नसेल तरी पन बैल पाळतात आणि तुंमच्या सारखं लोक तरी शेतकरी माणसाला विसरणार नाहीत याची आपेक्षा आहे आम्हाला ( मथुर 1001 बादशाहा आहेच व राजाला ही राजाच बनवू शकतो त्यामुळे शेतकरी माणसाला तुम्ही बैल द्याल ऐवढीच आपेक्षा )
No पाठवा बाबांचा
पाहुणे यांना एखाद्या चांगला पैरा करुन द्या .बैल चांगला पळतोय😊😊😊😊😊😊😊😊
तुमच्या भावना आणी तुमचा निरोप् जर राहुल भाई पर्यन्त गेला तर नक्कीच राहुल भाई तुमच्या राजा ला मथुर चा पैरा देणार...
घरनिचा राजा एक गरीब घरात जन्म ला त्यात त्याची काही चुकी नाही पण मोठे शेठ लोक वायदी घेतात त्यामुळे तो बैल आजुन तो बैल उजेडात नाही राजाला खुप चांगला पळ आहे
राहुल पाटील भारी माणूस ahe ते नन्की देतील पैरा
नंबर एक मुलाखत दादा
पुसेगाव हिंदकेसरी राजा👑❤️🔥😈🫵🏻
हा खोंड लय पळतोय मालकाच्या गरीबीमुळ याला टाॅपचा पैरा होईनाय याला रोमन चा पैरा एकदा पाहीजे
काल दि 31/8/2023दहिवडी येते झालेल्या मैदानात 1No केला बकासुर आणि राजा विजयी आहे 🔥
बैल तुमचा चांगला पळतोय.. एक नंबर मदे पळतोय.. पण तुमी थोड चुकीचय्या पद्धतीने पळवताय.. मोरे सांगतात त्या प्रमाणे घरवची कौल राहणार नाहोत तुमच्या.. 2 गाड्या विकून,20 मेंडर विकून,ट्रॉली विकून असला नाद करण चुकीचं आहे.. एक सल्ला देतो तुमाला 4 पायाचा माळा आहे कधी काय होईल सांगू शकत नाही.. भले भले नादाला लागलेले बाद झालेत.. झाला एव्हडा खर्च भरपूर केला चांगली किंमत आली योग्य तर पैसे करून मोकळे व्हा.. अन जरी नादाला ठेवायचा असला तरी वायदी देऊन कधी पैरा करू नका अस काय नसत की 1 नंबर बैल घातला की बैल चांगला पळतो.. 2 नंबर मधला बैल घालून पण तुमी चांगल्या गाड्या मारू शकता ही वस्तुस्तिती आहे.. खेळ हा खेळ राहिला नाही नाद मर्यादित ठेवा.. नसेल खर्च परवडतं तर कोणाला तरी नावावर पळवायला द्या.. मुलाखत बगून ज वाटलं ते बोललो.. बाकी तुमची इच्छा..
Ekdum barobar bole tumhi
Kay bol bhu😘
ऐक नंबर 🎉
No.1 आहे बैल ❤❤
Gelay vagh aaj final la ..... vadaki🎉🎉🎉
मोठ्या बैलमालकांची बैलं न भेटण्याचं कारण म्हणजे जर त्यांच्या बैलाला गरिबांच्या बैलांनी पळू नाही दिलं तर इज्जत कमी होईल ना
मस्त एडिट केला व्हिडिओ दोन दिवसात 😂😅
राहुल दिलदार माणूस आहे आपली इच्छा पूर्ण करतील पण बैल किती पळतोय ते बघायला पाहिजे ना
मथुरला थारचा मैदानात गटाला हरवणारा हाच बैल आहे
Mathur la thar maidanat taklay hya vasrani
Mi deto saheb 5000hajar chi madat
मथुर आनी राजा पळणार 💯✔️👑✌️🐅
Mathur and Raja ❤
राहुल पाटिल मोठ्या मनाचा माणूस आहे हा व्हिडिओ त्यांनी बघितला तर स्वतःहून कॉल करतील शेतकऱ्याला
Bahu ek mulakat geki rajaya chi kup divas zalet
दैवत शेठ ला कॉल करा रहुलदादा ला पण विचरून बघा ५०५० ने पण बऱ्याच जणांना दिला आहे
नाद आमचा साद महाराष्ट्राची तुम्हाला विनंती आहे तुम्ही स्वतः प्रयत्न करा राहुल दादा ला फोन करून माथूर चा पैरा फिक्स करा,राहुल दादा ला विनंती करा,आणि या विडिओ ला टॅग करा राहुल दादा ला
झालाय कॉल
@@nad_aamacha_sad_maharastrachi काय म्हणाले दादा?
Kay bol le mg
हिंदकेसरी राजा9950❤
Rahul dada paryant ha video pathva please 🙏🏻🙏🏻🙏🏻
राहुल दादा एकदा मथूर द्या ह्यांना येऊंदे उजेडात राजा विनंती आहे 🙏🙏🙏
MATHUR 1001 🪽
राहुल दादा मथुर आणि राजा पळवा ही विंनती 💐🙏🙏🙏🙏 जे काही बोलणार आहेत ना त्यांची 🤬🤬🤬🤬 करायची आहे
Vmatur ❤
Ha channel asa ahe ki Garib Shetkari mulakat ghetat me saglya mulakat bagitle All ....🙏❤️❤️🥰👌👌
Rahul dada la koni tari sanga ki yana paira dya kharach bail khup changla ahe nav karel ha bail.
Ani ek vinanti aahe ya malakana kon jar kararavar bail ghet asel tr dya changle paise miltil kararache.
Jasa bakasur paltoy kararavar donhi malakanchi nav lagtil
बकासुर सोबत पळवा 🎉
Bharat kesari hindkesri raja❤
21 fix kra...
Sundar & Raja ❤🙏
राहुल दादा नक्की देतील
भाई छान मुलाखत.डोळ्यात पाणी आले राव.खूप सामान्य माणूस आहेत आपली ही..
बाबांनी मथूर च पण नाव काढल बर वाटल राव.राहुल भाई नी पण मनावर घ्यावं.एक गरीब घरातील बैलाला पेरा घ्यावा..@rahulpatil भाई
मथूर लक्ष्मणराव भारत केसरी
घरनिकी मंधे मैदान होत त्या वेळी हा राजा होता त्या वेळी यांची सेमित गाडी बसली नव्हती वाशिल्यवर बसवली होती आम्ही होतो तिथं आणि काय सांगतात हे
जयेश पाटीलचा छोट्या सोन्या बरोबर पैरा करा खूप दिवस टिकून पळतील त्यांना पण गरज आहे चांगल्या पैऱ्याची
एकदा याचा पैरा रोमन बरोबर करा बघा कोनाला ठेवतोय का हा
बैल हे गरिबांन कडे जन्माला येतात पण नेतात मोठे शेठ लो
फुकट nay नेत
@@hitupatil001 मी कधी बोललो फुकट नेतात म्हणून 🤣🤣🤣
घरचा खोंड पळवायचा आनंदच वेगळा असतो....मग जग हिकडच तिकीड करणार पण बैल पळवणारच
Mathur ❤❤❤ king 👑👑👑👑 👑💖👑
Nisrang Garden Sundar sangh akda palwa Tatya detil tumala cagli palal gadi .❤🎉🥰😘😘😘