ज्यांनी सर्वांत जवळून 'यांना' पाहिले ते बोलणार! मोठा लक्ष्या आणि मोठा सोन्या मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    RUclips- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #बैलगाडा शर्यत status
    #बैलगाडा शर्यत dj song
    #बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
    #बैलगाडा शर्यत
    #बैलगाडा शर्यत गाणी
    #बैलगाडा शर्यत व्हिडीओ
    #बैलगाडा शर्यत सातारा
    #बैलगाडा शर्यत dj song status
    #बैलगाडा शर्यत song
    #बैलगाडा शर्यत 2021
    #बैलगाडा शर्यत टेटस
    #बैलगाडा शर्यत whatsapp status
    #बैलगाडा शर्यत पुणे
    #बैलगाडा शर्यत status dj
    #racing bull
    #racing bullet
    #racing bullet bike
    #racing bull lakshya
    #racing bulls videos
    #racing bulls for sale
    #racing bullet train
    #रेसिंग बुलेट
    #racing bulldozer
    #racing bullet game
    #racing bulldog
    #racing bull trailer
    #racing bullet muffler
    #bullock cart race
    #bullock cart race accident
    #bullock cart race in telugu
    #bullock cart race in kannada
    #bullock cart race in maharashtra
    #bullock cart race video
    #bullock cart race 2021
    #bullock cart race in tamilnadu
    #bullock cart race in punjab
    #bullock cart race in andhra pradesh
    #bullock cart race funny accident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgada sharyat pune
    #bailgada sharyat 2021
    #bailgada sharyat chalisgaon song
    #bailgada sharyat dakhva
    #bailgada sharyat maharashtra
    #bailgada sharyat video 2021
    #bailgada sharyat gane
    #bharat sundar bailgada sharyat
    #bharat sundar bail
    #bharat sundar bailgada
    #bharat sundar bailgadi
    #bharat sundar bailgada serial
    #bharat sundar bailgada, sharyat status
    #bharat sundar bailgada, sharyat koregaon
    #bharat sundar bail jodi
    #bharat sundar bailgada, sharyat song
    #bharat sundar bail sharyat
    #bharat sundar bail pola
    #bharat sundar bailgada, sharyat pusegaon
    #bharat sundar bailgadi serial
    #bharat sundar bailgada sharyat video
    #सुंदर भारत बैलगाडा शर्यत
    #सुंदर भारत बैलगाडा शर्यत कोरेगाव
    #सुंदर भारत बैल शर्यत
    #सुंदर भारत बैलगाडा शर्यत कर्जत
    #सुंदर भारत बैल जोडी
    #सुंदर भारत बैलगाडा
    #सुंदर भारत बैलगाडी
    #भारत सुंदर बैल कोरेगाव
    #भारत सुंदर बैल song
    #सुंदर आणि भारत बैल शर्यत
    #सुंदर आणि भारत बैलगाडा
    morgaon maidan live
    morgaon bailgada sharyat live
    morgaon bailgada sharyat
    सोनारपाड्याचा सोन्या,
    सोनारपाडा सोन्या,
    सोनारपाड्याचा सोन्या song,
    सोनारपाड्याचा सोन्या मुलाखत,
    सोनारपाड्याचा छोटा सोन्या,
    सोनारपाडा,
    सोनारपाडा चा सोन्या,
    सोनारपाड्याचा सोन्या पुसेगाव,
    सोनारपाडा सोन्या ची मुलाखत,
    सोनारपाडा सोन्या शर्यत,
    sonya bail sharyat,
    sonya bail song,
    sonya bail sonarpada,
    sonya bail mulakhat,
    sonya bail status,
    sonya bail sharyat 2022,
    sonya bail vs mathur,
    sonya bail interview
    sonya bail sharyat chiplun,
    sonya bail birthday,
    sonya bail sharyat alibag,
    sonya bail zunz,
    sonya bail sangli,
    sonya bail new song,
    सोन्या बैलांची शर्यत,
    सोन्या बैल,
    सोन्या बैलाची मुलाखत,
    सोन्या बैलगाडा शर्यत,
    सोन्या बैल शर्यत,
    सोन्या बैल मुलाखत,
    सोन्या बैलाची गाणी,
    सोन्या बैलाची कहाणी,
    सोन्या बैल इचलकरंजी,
    सोन्या बैलाचे व्हिडीओ,
    सोन्या बैलाची रेस,
    सोन्या बैलाची माहिती,
    सोन्या बैलाची जोडी,
    सोन्या बैल व्हिडिओ,
    sonarpada cha sonya,
    sonarpada cha sonya sharyat,
    sonarpada cha sonya mulakhat,
    sonarpada cha sonya pusegaon,,
    सोनारपाड्याचा सोन्या,
    सोनारपाड्याचा सोन्या पुसेगाव,
    सोनारपाड्याचा छोटा सोन्या,
    सोनारपाड्याचा सोन्या मुलाखत,
    chota lakshya,chota lakshya ani motha lakshya,chota lakshya bail,chota lakshya mulakat,chota lakshya motor lakshya,chota lakshya apradh hota hai,छोटा लक्ष्य बैलगाडा शर्यत,छोटा लक्ष्या,छोटा लक्ष्या मुलाखत,मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या शर्यत,motha lakshya vs sonya,bailgada sharyat paksha,lakshya bail song,motor lakshya chhota,lakshya,motha lakshya bail race,motha laksha chi paidas,maval mulshi express lakshya,motha lakshya bail mulakhat
    #sandynyadav

Комментарии • 339

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  Год назад +146

    माझे काम आवडत असेल तर 8652149898 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा देऊ शकता !(हया number वर फोन करू नये..बंद आहे)

    • @NIKHILGAIKWAD-ue8hx
      @NIKHILGAIKWAD-ue8hx Год назад +11

      100% deto Sandy bhau पाठिंबा

    • @welthforhelath2416
      @welthforhelath2416 Год назад +7

      दिलाय

    • @Sarvarajkashidmh09
      @Sarvarajkashidmh09 Год назад +6

      ह्यांच्या बरोबर छोटा लक्ष्या पाहिजे होता ❤❤

    • @vikasphotography6123
      @vikasphotography6123 Год назад +2

    • @annabhade976
      @annabhade976 Год назад

      ​@@Sarvarajkashidmh09to pn Hero ahe Ani to pn motha bail chota laksha pn tyachya sarkha pn bail hone nahi he visarun chalnar nahi 👑💪❤️🥳✨

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 Год назад +142

    Sandi साहेब बैलगाडी शर्यतीला वेगळं वळण लागलंय सुधारयचा प्रयत्न फक्त तुम्हीच करू शकता

  • @Udayjadhav07
    @Udayjadhav07 Год назад +115

    या दोन वाघाची एकत्र मुलाखत घेतली फार छान वाटलं 👍दोन अनमोल रत्न एकत्र ❣️

  • @Amit-ii7uf
    @Amit-ii7uf Год назад +49

    सप्त हिंदकेसरी सुदंर आणि मोठा सोन्या हि जोडी पहायची आहे

  • @rastrawadiphuna
    @rastrawadiphuna Год назад +22

    पंढरी च्या वारी ला जसे ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी एकत्र येत असताना जो उत्साह , आनंद असतो तसाच आज या शर्यत शेत्रातील 2 महान नंदी एकत्र आल्याने आनंद वाटला .. sandy bhau thanks

  • @mayurmore9171
    @mayurmore9171 Год назад +127

    आपल्या पश्चिम महाराष्ट्रात एकाच दिवशी रीतसर सहा फेरे पळून दोन ठिकाणच्या मैदानावर फायनल चा मानकरी ठरणारा एकमेव नंदी जिंतीचा सोन्या...

    • @bhushanaher7049
      @bhushanaher7049 Год назад +8

      तो सोन्या सोन्या होता खरा किंग पहिला सोन्या जो मैदानात गेल्या वर बाकीचे बैलगाडी मालक गाड्या जुंपायला घाबरायचे दहशत होती सोन्या ची ✨👑 1.सोन्या 2.लक्ष्या 3.मोठा सोन्या 👑👑👑👑👑👑👑

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr Год назад +83

    ❤ मोठा लक्ष्या मोठा सोन्या 👑 बैल गाडी क्षेत्रात देव माणूस ❤❤

  • @prathmesh00
    @prathmesh00 Год назад +49

    अपराजित योद्धा सप्तहिंदकेसरी मोठा लक्षा❤️👑

  • @Sankya_patil33
    @Sankya_patil33 Год назад +50

    अशे वाघ पुन्हा होणे नाही 😢❤💯🔥

  • @nileshchorge348
    @nileshchorge348 Год назад +31

    मोठा सोन्या आणि मोठा लक्ष्या ही बैल देव आहेत बैलगाडी क्षेत्रातले❤❤❤...

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 Год назад +6

    ह्या दोघांचा रुबाबच वेगळा आहे हे दोघं जर एकत्र पळाले असते तर ही गाडी उभ्या आयुष्यात कुणाला घावली नसती नाद पुरा केला असता या वाघांनी ,वादळा ला पण मागं टाकायची धमक फक्त आणि फक्त या दोघां मध्ये च आहे ❤❤

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 Год назад +38

    दादा मथुर आणि सोन्या यांना पण एकत्र आणून मुलाखत घ्यायला पाहिजे आणि यांचा पैरा केला तर शर्यत क्षेत्राला चांगले दिवस येतील दोन्ही मालक एकत्र येतील आणि भांडण मिटतील हे कामं तुमचं आहे🎉🎉🎉

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Год назад +10

    इतिहासातील सर्वात जबरदस्त मुलखात असा योगायोग पुणा होणे नाही अणि हे भाग्य लोकांना घर बसल्या दाखवणे यात सँडी भाऊचे किती आभार मानले तरी कमीच आहे यामुळच सँडी भाऊ you tube चा King आहे मी नशीबवान आहे लक्षाला गेली 10 वर्ष बघतोय तो देवच आहे बैलगाडा शर्यतचा

  • @KrishnaPujari-ml3eo
    @KrishnaPujari-ml3eo Год назад +23

    सोन्याच वेगळे पण म्हणजे शेजारील गाडी बघुण पळतो।।। ग्रेट जोडी ❤❤❤

  • @sachinomase9391
    @sachinomase9391 Год назад +12

    Sandy साहेब कशी पण बैले एकत्र आली होती. एकत्र छकड्याला जुपून 1 फोटो काढायला हवा होता....खूप मस्त वाटले असते... ❤

  • @SatishValvi-d9x
    @SatishValvi-d9x Год назад +10

    Sandi भाऊ जर मोठा लक्ष्या आणि मोठा सोन्या हि बैलजोडी पळाली असती तर महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये अजरामर जोडी झाली असती. आणि अपराजित जोडी राहिली असती sandi भाऊ तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहे.तुम्ही हे दोन्ही किंग बैल सोबत आणली.

  • @vishallangote5482
    @vishallangote5482 Год назад +22

    जेव्हा बैलगाडयाचा इतिहास लिहला जाईल तेव्हां राजुशेठ जवळेकर यांचा भारत केसरी, हिद केसरी मन्या च नाव घेतल जाईल
    बैल च वय 16-17 असुन पण त्याला Pune, नगर ,हवेली जिल्यात जोड़ लागत नाही, एवढ वय असुन पण त्याच Record आहे ते म्हणजे पहिल्या फेरी पेक्षा दुसरया फेरित घडयाळ आतुन आणतो. त्याला मन्या म्हनतात मन्या ❤❤❤❤❤

    • @prasadkambli786
      @prasadkambli786 Год назад

      Manyach record fakt manyach modat ala ahe bhau

  • @vijaybaikar5234
    @vijaybaikar5234 Год назад +26

    सुलतान आणि सोन्याची एक मुलाखत झाली पाजे बिनजोड गाजवणारी जोडी होती❤

    • @pawansutar4686
      @pawansutar4686 Год назад +1

      Ho sandy bhau .. gya 1 da dogana mulakhati made

  • @akashbabar154
    @akashbabar154 Год назад +3

    एकदा महाराष्ट्राला ही जोडी पाळायला मिळेल का एकदाच एक फेरा ❤

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Год назад +10

    एक बैलगाडी शर्यत प्रेमी म्हणून तूमचाकडे एक विनंती आहे साहेब 🙏 बैलगाडी शर्यत शेत्र हे आताचा घडीला एका वेगळ्या वळनावर जातंय असं दिसायला लागलय आणि त्याची लक्षणं दिसू येत आहे.तर आमची एक विनंती आहे तूम्ही यात लक्ष घालून काहीतरी बदल करावा हि विनंती आहे.

  • @HARSHADKANTE
    @HARSHADKANTE Год назад +6

    Dada सप्त हिंदकेसरी भारत आणि सुंदर यांची एकत्र मुलाखत ghya ❤💯🙏

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Год назад +4

    मला आशा होती हे काम फक्त सँडी भाऊच करू शकतात महाराष्ट्राचे दोन वाघ ❤️ लक्ष्या सोन्या ❤️

  • @somnathoffIcial672
    @somnathoffIcial672 Год назад +3

    एकदम जबरदस्त मोठा लक्ष्या मोठा सोन्या मोठा सोन्या बैलाचा पळ बघून मी फॅन झालो आहे 🥳🥳🥳

  • @nileshyadav5366
    @nileshyadav5366 Год назад +11

    अशीच मुलाखत सुंदर आणि भारत बैलांचीपण घ्या

    • @prashant..25595
      @prashant..25595 Год назад +1

      त्यांची मैदानावरच मुलाखत होऊ शकते कारण ज्यांचा दावणी वेगळ्या आहेत

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Год назад +25

    असे रत्न परत होने नाही.आणि नशीब आपल चांगलं ही दोन्ही बैल पळताना बघायला मिळाली हे आमच भाग्य.

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 Год назад +16

    शर्यत क्षेत्रातील 2 महारथी.....❤❤

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 Год назад +15

    ❤️🔥 मथूर आणि मोठा सोन्या ❤️🔥या दोघांचा पेरा करा सँडी भाऊ सर्व वाद मिटतील 🔥🔥🔥

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 Год назад +5

    वाघ, पळ हे विषय दोन पीढी वेगवेगळ्या असल्यामुळे फरक करणे व्यर्थच... परंतु जर करायचाच असेल फरक तर त्रेतायुगात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जी आणि द्वापारयुगातील भगवान श्रीकृष्ण दैवत पृथ्वीतलावर अवतरले तसेच एका पीढीमध्ये मोठा लक्षा आणि छोटा लक्षा आणि त्यानंतरच्या पीढी मध्ये सोन्या हे बैलगाडी क्षेत्रात अवतरले.... बैलगाडी क्षेत्रा साठी दुर्मिळ नंदी देवता.... अतिशय छान मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद
    जय महाराष्ट्र

    • @vaibhavrajapkar007
      @vaibhavrajapkar007 Год назад

      भाई सर्व बरोबर आहे पण प्रभू श्री राम त्रेतायुगात अवतरीत झाले होते आणि प्रभू श्री कृष्ण द्वापरयुगात अवतरित झाले होते ....

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 Год назад

      @@vaibhavrajapkar007 हो बरोबर माझ्याकडून चुक झाली आणि ती सुधारणा करतो.... खुप खुप धन्यवाद... लिहिताना लक्षात राहिले नाही

    • @vaibhavrajapkar007
      @vaibhavrajapkar007 Год назад

      @@vyasinfotechvs9200 धन्यवाद कारण हल्लीची पिढी या व्हिडिओ च्या प्रतिक्रिया नक्की वाचणार आणि त्यांना चुकीची माहिती मिळू नये हाच आशय होता ............

  • @rakeshbhoir9896
    @rakeshbhoir9896 Год назад +5

    खूप मस्त वाटल की दोन्ही किंगमेकर एकत्र आले.
    दोन्ही बैलासारखे बैल परत होणार नाही. सोन्या ची शर्यत असेल तर आम्ही सर्वजण घरातले आवडीने बघतो.
    sandy भाऊ तुमचे खूप खूप आभार तुम्ही खूप मस्त दोघांची मुलाखत एकत्र घेतली.
    🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @GaneshSatbhai-n3b
    @GaneshSatbhai-n3b Год назад +13

    मी मोठा लक्ष्या आणि सोन्या पाहीला नाही पण बोरजाईवाडीत माझ भेळची गाडी लागली होती शांततेत बिनजोड चालला होता आणि आचानक ओरडा शिट्ट्या चालू झाल्या मी ओळखल सोन्या बकासूर नाही तर मथुरच गिरायक सोडून पुढ गेलो आणि सोन्याच दर्शन झाल

  • @Nitesh..user-lh2lv8mn2m
    @Nitesh..user-lh2lv8mn2m Год назад +4

    धन्यवाद भाऊ खूप छान मुलाखत घेता तुम्ही

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Год назад +12

    सोन्या ने तर वेड लावल ओ बैलगाडा शर्यत च, जस सोन्या पळत नाही तर मी शर्यत बघणं ही सोडल 🙏🏻 सोन्या महाराष्ट्रचा काळीज आहे

  • @vishalpatil-zh4pm
    @vishalpatil-zh4pm Год назад +5

    अप्रतिम, दोन वाघ एकत्र.❤🚩

  • @aoudumberlalbondre7705
    @aoudumberlalbondre7705 Год назад +16

    मोठा लक्ष्या मोठा सोन्या ❤❤❤ अध्यक्ष उपाध्यक्ष बैलगाडा❤

  • @sunilnikam6485
    @sunilnikam6485 Год назад +3

    Sandy bhau एक नंबर मुलाखत घेतली आभारी आहे मोठा सोन्या मोठा लक्ष्या पळाले असते तर कोणिच त्याची गाडी टाकली नहती

  • @amitgovkar7840
    @amitgovkar7840 Год назад +5

    आम्ही लक्षा पण पाहिला आहे पळताना सोन्या पण पाहतोय दोन्ही बैल एक नंबर आहेत जे अता सोन्याच्या नादी लागतात त्याणा एकच सांगतो जेव्हा शर्यती बंद होत्या तेव्हा त्याणी धुमाकूळ घातला होतो

  • @imran_chougule9709
    @imran_chougule9709 Год назад +1

    मोठा लक्ष्या ची तुलना कोणाना बरोबर होणार नाहीच भाई तो बाप आहे

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr Год назад +13

    सेडी यादव छान मुलाखत आहे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 Год назад +1

    Sandy sir तुमच्या कार्याला सलाम 😊

  • @k.kkirankokare007
    @k.kkirankokare007 Год назад +9

    मोठा लक्ष्या आणि मोठा सोन्या पळाला एकत्र पळाले असते तर बाकीच्यागाडी मालकांनी दोन नंबरा पासून खालची अपेक्षा करायची ❤❤❤❤❤

  • @ravan__1
    @ravan__1 Год назад +8

    मोठा लक्ष्या नंतर छोटा लक्ष्या ह्या दोघांबरोबर सोन्याची एक एक बिनजोड झाली त्यामध्ये मोठा सोन्या विन झाला शर्यत बंदीतल्या सोन्याच्या बिनजोड कायम आठवणीत राहतील.

  • @sureshasawale4761
    @sureshasawale4761 Год назад +6

    दादा तुमचे मनापासून आभार... खूप छान मुलाखत 👌👍🎉

  • @FiremanMahi
    @FiremanMahi Год назад +1

    फक्त तुम्हीच राव ❤🎉 , जे अपेक्षित नसत तसा व्हिडिओ तुम्ही करता.......कारण की ही दोन बैल कधी एकत्र बघायला भेटली नसती , फक्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटल.......खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @prashant..25595
    @prashant..25595 Год назад +5

    भारत आणि सुंदर मोठा सोन्या बरोबर कधीच पळाले नाही एकतरी मैदान पैरा झाला पाहिजे होता❤

  • @NRR344
    @NRR344 Год назад +48

    सोन्याला खऱ्या अर्थाने 1 वर्ष पळायला घावले त्यात पण त्याने 5 वेळा हिंदकेसरी झाला❤❤❤❤ लक्ष्या पण 1 no आहे❤❤❤

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 Год назад +8

    चालू सिजन मध्ये पडद्या मागचा हिरो 👉भिवघाट एक्सप्रेस वजीर ची मुलाखत घ्या

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 Год назад +2

    एक नंबर मुलाखत दादा king of king 👑 लक्षा❤ सोन्या 😍✌️🔝🔥🔥

  • @SagarPatil-o5r
    @SagarPatil-o5r Год назад

    लक्ष्या आणि सोन्या एकदा प्रेक्षणीय शर्यत

  • @nileshdhone8299
    @nileshdhone8299 Год назад +6

    बैलगाडा शर्यत तील दोन अनमोल हिरे✌️💯👑🥇🔝💎💎

  • @rushikesh544
    @rushikesh544 Год назад +1

    एक नंबर sandy भाऊ..मस्त काम केलं..या दोन अनमोल रत्न जर फक्त आणि फक्त छकड्याला जुंपून चालवले जरी असते तर तो व्हिडिओ खुप शेअर झाला असता..आणि प्रत्येक शर्यत प्रेमींच्या डोळ्यांच पारणं फिटलं असत...

  • @VikasSalunke-g4j
    @VikasSalunke-g4j 2 месяца назад

    लक्षा अपराजित योद्धा

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns 29 дней назад

    जो या दोघांसोबत पळाला तो छोटा लक्षा ❤

  • @rushikeshsalunke9392
    @rushikeshsalunke9392 Год назад +2

    लक्ष्या+सोन्या=तुफान

  • @shubhamkadam8656
    @shubhamkadam8656 Год назад +1

    सँडी भाऊ छोटा लक्षा आणि मोठा सोन्या यांची गाडी पळवा ही दोन्ही बैल अजून पळतायत. ही गाडी नक्किच डोळ्याचं पारणं फेडणार.❤

  • @dhanajijadhav9090
    @dhanajijadhav9090 Год назад +4

    मोठा लक्ष्या आणि मोठा सोन्या दोन्ही बैल पळताना पाहण्याचे नशीब लाभले आम्हाला

  • @sushantbhosale-iw3nc
    @sushantbhosale-iw3nc Год назад +6

    या दोन्ही बैलांना माझा आयुष्य लागून त्यांचं आयुष्य वाढावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना लक्षा देव आणि सोन्या काळीज आहे माझ

    • @welthforhelath2416
      @welthforhelath2416 Год назад

      घरचे तयार होतील काय घरच्यांना गरज आहे तुमची jysat

  • @gbvlog835
    @gbvlog835 Год назад +6

    नाद कारच हा दोघाच ❣️❤️ किंगमेकर

  • @sunilbankar4411
    @sunilbankar4411 Год назад +36

    ❤ दादा जसा तुम्ही मोठा लक्षा आणि मोठा सोन्या हे दोन बैल एकत्र आणले तसेच # बकासुर आणि # मथुर एकत्र
    एका दावणीला आना ❤

    • @s.gamer4987
      @s.gamer4987 Год назад +1

      एका दावणीला 🤔

  • @dattakadam8630
    @dattakadam8630 Год назад +4

    लक्षा जरी म्हातारा झाला सोन्या त्याला मदत करेल पळायला एक वेळ त्यांची जोडी पळताना खूप खूप आनंद मिळेल जयेश पाटील ला विनंती करा सँडी ग्रुप

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Год назад +2

    बैलगाडा शर्यत मधले ❤️करण अर्जुन❤️❤️ लक्ष्या सोन्या ❤️

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 Год назад +2

    सँडी भाऊ खूप सुंदर आशि मुलाखत घेतली.सोन्या आणि लक्ष्या सारखे बैल होणे नाही.
    बकासुर वरती एक महिना बंदी आणली आस समजलंय .आस का खूप वेळा बकासुर फायनल साठी राहिला त्या वेळी वाटून देण्यात आल्या ते तर जाऊद्या .कल थार च बक्षीस जाहीर केले होते आणि बक्षीस मात्र दुसराच देण्यात आला या वर कमेटी नी का नाही केलं.एखादा बैल पळतोय महणून आस करतात का.करणं दिला उशिरा खाली आला.वेळ होता ना भरपूर मग काय झालं येवढं .आंधरात फायनल झाले त्या वेळी काय निर्णय घेण्यात आला.

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 Год назад +11

    बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे मोठा लक्षा 👑👑

  • @sanjayjadhav584
    @sanjayjadhav584 Год назад +1

    Sandy bhai tumhala salute .....khup chan mulakhat..🎉🎉🎉🎉

  • @user-xx1mn5cf8j
    @user-xx1mn5cf8j Год назад +44

    बकासुर वर बंदी घालण्यात आली आहे त्याच्यासाठी मुलाखत घेतली पाहिजे 😢😢😢

  • @shreerampatil5509
    @shreerampatil5509 Год назад +12

    महाराष्ट्र चे दोन वाघ लक्ष्या आणि सोन्या 5050 🎉🎉🎉👑👑👑👑

  • @Sarvarajkashidmh09
    @Sarvarajkashidmh09 Год назад +9

    King छोटा लक्ष्या ❤❤❤❤❤

  • @teaxgamer
    @teaxgamer Год назад +10

    लक्ष्या आहे आणि सोन्या आहे आपण सर्व व्हिडीयो बघतो पण लक्ष्या सारखा बैल का होणार नाही या व्हिडिओ मध्यें आपणच बघा वय झाल पण राग कमी नाही झाला बैलाचा मग पळत असल तेव्हां कासा असल 🙏 विचार करा दोन्ही बैला वर लक्ष द्या आणि उत्तर 👍

  • @pawansutar4686
    @pawansutar4686 Год назад +1

    Sandy bhau adhi Sangitala asata tr amachi team ali asati😢😢😢... Sharayati madali History keli tumi ajj 2 Hero ekatra anu ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @adityarajdubal
    @adityarajdubal Год назад +8

    लक्षाच्या चालण्यात एक वेगळाच रूबाब आहे. बेताज बादशाह , शेहंशाह ,महाराजा ,किंग ,बाप ,अध्यक्ष ........ देव 🚩🚩

  • @kedarkhot5270
    @kedarkhot5270 Год назад +1

    खूप छान मुलाखत आपले आभार 🙏❤️

  • @buntybhoir-gh5vp
    @buntybhoir-gh5vp Год назад

    लक्षा आणि सोन्या हे बैल गाडा षेत्रातील देवच ❤

  • @amolpawar-hu8zt
    @amolpawar-hu8zt Год назад +3

    हे दोन्ही बैलांची मुलाखत घेतली खूप छान ही जोडी पळू नका पण मोकळी छोकड्याला चालवून दाखवा बघू द्या लोकांना धन्यवाद

  • @DipakPatil-c1h
    @DipakPatil-c1h Год назад +1

    खूप छान मुलाखत घेतली ❤ सँडी भाऊ

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 Год назад +3

    सोनेरी सोन म्हणजे मोठा सोन्या आणि मोठा लक्षा 🌍👑🔥💪💎💝✌️🙏

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv Год назад +1

    सप्त हिंद केसरी मोठा लक्षा मोठा सोन्या

  • @akash.more07
    @akash.more07 Месяц назад

    तू एक राजा है ओर तू राजा ही रहेगा नाही तेरे जैसा कोई बनेगा ❤❤

  • @ShubhamPawar-cg9tu
    @ShubhamPawar-cg9tu Год назад +1

    Ha fakt praytn nhavta tr he tumchya manatil ek ya don maharathi baddal prem hot sandya dada.

  • @RahulPawar-xc9fm
    @RahulPawar-xc9fm Год назад +6

    गौतम भैयानी निवृती घेतली पण आता सुनील मोरे यांना निवृती घेऊ नये म्हणून त्यांची समजूत काढली पाहिजे नाही तर बैलगाडी शर्येती मध्ये काही राहणार नाही

  • @millind_sharyatshaukin
    @millind_sharyatshaukin Год назад +2

    माझ्या हातात असतं तर मी गुपचूप या दोघांची गाडी नोंदविली असती आणि लोकांना अच्चर्याचा गोड धक्का दिला असता गाडी हारो वा जींको पण नवीन पिढीच्या डोळ्यांचे पारणे फेडले असते!

  • @amitbhandalkar823
    @amitbhandalkar823 Год назад +2

    ह्या दोघांचि add करायला लागत नाही. ह्यात ह्यांच सर्वस्व आहे. किंग आहे दोघ आणि sandy

  • @yogeshpatil5851
    @yogeshpatil5851 Год назад +2

    लक्ष्याला मुंबई मधे पळताना बघितलं हे भाग्य समजतो.
    लक्ष्या पुन्हा होणे शक्य नाही.
    आणि अगदी बरोबर बोलले बारीक ड्राइवर आज एक नंबर करणारा बैल उद्या गट सुद्धा पास होईल ह्याची गारेंटी नाही.

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr Год назад +34

    मोठा सोन्या पळताना बघितला आहे हिंद केसरी मैदान माळशिरस जुना बैल पोळा

    • @vishnunavale2226
      @vishnunavale2226 Год назад +1

      1 no kelta कडणी पळून sonya सुलतान ❤

  • @inderjetajadhav4638
    @inderjetajadhav4638 Год назад +7

    💖💖💖💖,,नादभरी,जोड़ी,,💖💖💖💖

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan Год назад +1

    नांद खुळा मुलाखत ❤ किंग मोठा लक्ष्या. आणि देखणा मोठा सोन्या ❤️

  • @akki.kadam_sarkar9080
    @akki.kadam_sarkar9080 Год назад +2

    निर्विवाद वर्चस्व गाजवणारा मोठा लक्ष्या... 👑💯🔥

  • @Vishalruthe245
    @Vishalruthe245 Год назад +1

    कोणाला वाटतंय हे दोघांना एकदा.. छकड्याला जुपून चालवा.. तरी सुद्धा आनंद होईल.. पूर्ण महाराष्ट्राला.. 🙏🏻🥺

  • @somnathsuryavanshi3640
    @somnathsuryavanshi3640 Год назад +1

    Very nice 👌👌👍👍👍👍

  • @सतिशमाने-ज4ल
    @सतिशमाने-ज4ल Год назад +2

    🎉🎉दोन महारथी 🎉🎉

  • @rushikesh544
    @rushikesh544 Год назад +1

    Sandy भाऊ तुम्ही पण घ्या एखाद खोंड आणि करा तयार....तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही...

  • @Tushardige50
    @Tushardige50 Год назад +2

    भाई mast करतोय तू काही तरी नवीन केलास भाई❤❤❤

  • @01cl9jv
    @01cl9jv Год назад +1

    Mothya lakshychi fitness ek num👌👌❤

  • @santoshyamgar1010
    @santoshyamgar1010 Год назад +1

    Sandy भाऊ एक विनंती आहे तुम्हाला बैलगाडी संघटनेची मुलाखत घ्या आणि मालकाची चुकी म शिक्षा मुक्या जनावराला का हे तुम्हाला किती योग्य वाटतय खर तर तुम्ही पण यावर तोडगा काढाय पाहिजे अपेक्षा आहे तुमच्याकडून

  • @nileshyadav5366
    @nileshyadav5366 Год назад +2

    ह्या बैलाची जोडी आत्ताच्या काळात एकदा तरी पळवायला पाहिजे जसे एका मैदानात मोठा आणि छोटा लक्ष्या पळाले तसे पळवा एकदातरी

  • @omkyj1079
    @omkyj1079 Год назад +2

    खूप दिवसानंतर मुलाखत आली सोन्याची... 🙂

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 10 месяцев назад

    किंग लक्षा

  • @roshanvare3391
    @roshanvare3391 Год назад +1

    Sandy yadav cha nad nhi❤❤😂😂

  • @killer_Aj2517
    @killer_Aj2517 Год назад +1

    संदीप भाऊ तुमच्या या चॅनेलची सुरवात पण मोठ्या लक्ष्या पासुन झाली आहे...
    आणि तुम्हाला p
    पण खुप काही माहीती आहे लक्ष्या बद्दल
    एकदा तुमची स्वताची प्रतिक्रिया द्या.....

  • @SurajRaibole-ir6fq
    @SurajRaibole-ir6fq Год назад +3

    विशाल ड्रायवर ची मुलाखत घ्या शारदा पाटील पुणे यांच्या चंद्या व जिव्हाळा धाबा गवारे यांच्या पक्षा सोबत ते पन एक काळ आजरांमल पळालेली जोडी आहे

  • @mayamate4444
    @mayamate4444 Год назад +6

    Sonya & laksha❤❤❤🔥🔥

  • @aniketgaikwad1725
    @aniketgaikwad1725 Год назад +6

    Sandy sir 🙏❤✌️...