कस्तुरे साहेबांनी फार अभ्यासपूर्ण व मराठ्यांना प्रेरणादायी ठरेल असा जिवंत इतिहास आपण महाराष्ट्रातील जनतेसमोर आणला, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय भारत माता, वन्दे मातरम् |🙏🙏
Shree Kaustubhaji aple phar phar abhar. Jya jyada veli Panipatcha itihas aikla jato vachala jato teva man bharun yeta. Dolyat ashru tarartat. Aplya purvajyabaddhalcha Abhi man vadhto. Har Har Mahadev.
पानीपत मे महान हिन्दुत्व व हिन्दुस्तान के लिये 1761 लडी ग इ जो मराठो का शौरय ओर हिन्दुस्तान के योद्धाओ के लिये प्रेरणा बन ग इ उसी ओर प्रेरणा का कारण रहा 1857 जो मुस्लिम साम्राज्य से मुक्ती का मुख्य कारण बना परन्तु आज तक उन शहिदो के शौरय को दर्शाने वाला मयुजियम केन्द्रीय सरकार पानीपत मे न बनवा पाइ क्योकी आज तक मुस्लिम साम्राज्य जो चल रहा था जो उन्हे महान साबित करने मे लगे हुये जो थे जिन्हे हिन्दुस्तान का बलात्कार का काम किया जबकी लाखो मराठा पानीपत मे बलिदान दे कर भी महानता से दूर रहे वाह रे हिन्दुस्तान ?
This is treasure! Unfortunately not many people realize how decisive this battle was and how bravely soldiers fought against all odds while they had almost won. But destiny wasn’t with them. I think if Bajirao wouldn’t have died in 1740 panipat wouldn’t have even happened.
मुहूर्त आणि पंचांग पाहत दरमजल केली युद्धाची स्वारी होती की लग्न फालतू नाच गाण्याची शौकीन सगळी पेशवाई सुरवातीपासून ते शेवट सगळा फालतू पना आणि हे नवीन लेखक इतिहास बदलून टाकून हिरो बनवायला निघालेत परखड पणे व्यक्त व्हा कधी तरी निःपक्ष
This discussion was far more interesting, lively and informative than the movie Panipat! I feel so proud to be marathi after knowing the real story of Panipat and the bravery of our Maratha soldiers ! Thank u!
One greatest marathi people include peshwa,shinde,holkar ,all commander Maharshtra never saw such incredible people till All greatness of maharshtra gone with panipat and crown gold madhavrao peshwa death ,then with death mahadjo shinde With start of year 1800 india never ever saw such bravery except maharaja ranjitsingh Glory to all maratha
श्री कौस्तुभ आपल्या विवेचनात सुरजमल जाट जो युद्धाला प्रमुख कारण होता, त्याचा उल्लेख नाही. तो का फितुर झाला, हे सांगणे जरूरी आहे तसेच राघोबा नेमके कोठे होते. कृपया खुलासा व्हावा.
कारण पेशव्यांच्या सरदारांना पेशवाई विषयी शंका होत्या त्यांना कळून चुकले होते हे सगळे नाच गाण्याचे शौकीन निष्ठा कोणाच्या पायाशी वाहायची हे त्यांना चांगलेच माहीत होते म्हणूनच त्यांनी पुढे जाऊन स्वतचे राज्य स्थापन केले
त्यापेक्षा मोठे कारण म्हणजे , युद्धास बाजारबुणगे आणि कुटूंब कबिला सोबत जाणे , हे आहे । पराक्रम कितीही अंगी असला तरी महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे तितकेच महत्वाचे ।
Nahib la mara he mankeshwarani aadhich sangitale hote pan peshvya ni durlakshya kele.....!!! Uttareet faqt shinde an holkar hote....asha paristhiti madhe konala bhauu an konala beta manava lagate ...!!!!
मुहूर्त आणि पंचांग पाहत दरमजल केली युद्धाची स्वारी होती की लग्न फालतू नाच गाण्याची शौकीन सगळी पेशवाई सुरवातीपासून ते शेवट सगळा फालतू पना आणि हे नवीन लेखक इतिहास बदलून टाकून हिरो बनवायला निघालेत परखड पणे व्यक्त व्हा कधी तरी निःपक्ष
@@someshdevkar5387 We are in talks with 2 experts for this. Sorry to say, but as we have already lined up other videos, so above mentioned video will be out by March 2022.
महाशय क्षमस्व.वरील संदर्भातील पत्र मी आपणास नव्हे तर श्री.उदय स. कुलकर्णी यांना लिहीले होते.त्यावर,आपण कोवीड नंतर भेटू शकतो असे त्यांचे उत्तरही आले होते.श्री कुलकर्णी व आपण एकत्रही काही काम करता असे मला समजले म्हणून आपल्याला हे लिहून तसदी देत आहे. गेल वर्ष- सव्वा वर्ष आजारपणात गेले म्हणून नंतर काही हालचाल माझ्या बाजूने झाली नाही.धन्यवाद.
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
त्यासाठी नवे पेशवे हे सतत कर्जात होते पैठणच्या सावकारांच्या ज्या मुली त्यांनी केल्या आणि आपल्या सरदारा साठी लग्न करून घेतल्या त्या सावकारांनी आपल्या पैशाची हमी मिळावी यासाठी नानासाहेबांना कर्ज देण्यापूर्वी लग्नाची अट घातली होती
Beg to differ sir...Malharrai was facing a difficult situation, requiring a quick decision. He chose to save / salvage / recover whatever was possible and somehow get the remains to safety.....and the Panipat episode does not take away from his other achievements.
मुहूर्त आणि पंचांग पाहत दरमजल केली युद्धाची स्वारी होती की लग्न फालतू नाच गाण्याची शौकीन सगळी पेशवाई सुरवातीपासून ते शेवट सगळा फालतू पना आणि हे नवीन लेखक इतिहास बदलून टाकून हिरो बनवायला निघालेत परखड पणे व्यक्त व्हा कधी तरी निःपक्ष
मुहूर्त आणि पंचांग पाहत दरमजल केली युद्धाची स्वारी होती की लग्न फालतू नाच गाण्याची शौकीन सगळी पेशवाई सुरवातीपासून ते शेवट सगळा फालतू पना आणि हे नवीन लेखक इतिहास बदलून टाकून हिरो बनवायला निघालेत परखड पणे व्यक्त व्हा कधी तरी निःपक्ष
Ok noted, actually we had asked Author Mr Kaustubh Kasture to give interview in Hindi or English but he said he is more comfortable in Marathi, so we went ahead with Marathi. I will ask Kaustubh ji to prepare in Hindi and English as well.
Sada bhuna 50 Pathan ni gherle he baghun Sudha Nana fadnvis, Purandare yani Bhau na , dhanyala ekte takun dhoom palale he durdaiv...ha itihas far kami lokana mahit aahe.
खायला अन्न नाही म्हणुन भाउंना कुंजपुर्या पर्यंत वर सरकावे लागले आणि अब्दाली पण नदीला उतार शोधत बागपत पर्यंत खाली यावे लागले , दोघेही एकमेकांच्या वाटेवर उभे राहिले , फक्त प्रत्यक्ष युध्दाचा निर्णय भाउंना घ्यावा लागला कारण संपलेले अन्न त्यात कुंजपुर्याजवळच पानीपतचे पाणी अडवले गेले मग एल्गार करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता , तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भाउ दिल्लीचे रक्षण करत माळव्याच्या भरवशावर बसुन राहुच शकत नव्हते , अब्दाली तसाही बागपत म्हणजे दिल्लीच्या उत्तरेकडुनच आला असता
@@wolfrider131 all the wars of rao were on papers that is why whole india went to the hands of British easily....else whole india was in the hands of Marathas...how come so less British occupied india.... thinking is required

Political lagna hota te. Tyakalat inter caste lagna vhyachi nahit. Tari te kelela ahe. Tyavarun kalel. Ani jaat baghun peshwayanna Rangel thaarvayla laglo mhnaun Aaj pan marathe ani maharahstra mage ahe. Aaj pan aapla PM dillit basat nahi. Tumhi comment karat basa jatiwadi.. Kumari vivahapeksha ha motha gunha tumhi kartay
दिल्ली बाजूने अहमदशहा . पानिपत कडून पेशवे. म्हणजे एकतर युद्ध किंवा तह त्याशिवाय पेशवे ना पूनेकडे . अहमदशहा अफगाणिस्तान ला जावू शकत नाहीं. मग होळकर . शिंदे न लढता गेले कसे. काय सेटिंग होत. पानिपत बाबतीत इतिहासकार बरेच काही लपवतात.
अरे दादा युद्धाच्या धामधूमीत एखादी कोणती तरी बाजू कमकुवत होते. फट निर्माण होते त्या फटीतूनच बाहेर पडले ते.... भाऊ साधे सैनिक होते की सेनापती होते तेच समजत नाही.... विश्वासराव पडल्यानंन्तर नेतृत्व करायचे सोडून साध्या सैनिकांसारखे लढणे हे एका कुशल सेनापतीचे लक्षण नसते....
लढाई हरत आहे हे दिसल्यावर शिंदे व होळकर फौजा सदाशिवराव भाऊच्या आदेशानुसार पेशवे कुटुंबातील सर्व स्त्रियांना घेऊन एका बाजूने पळून गेले व दिल्ली मार्गे दक्षिणेकडे परतले...
मनुष्याने किती ज्ञानी असावे याचे अद्भुत उदाहरण
कस्तुरे साहेबांनी फार अभ्यासपूर्ण व मराठ्यांना प्रेरणादायी ठरेल असा जिवंत इतिहास आपण महाराष्ट्रातील जनतेसमोर आणला, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय भारत माता, वन्दे मातरम् |🙏🙏
naman ahe Kaustubh Sir tumhala.. Kiti majabut pakad ahe tumachi ya itihasavar.. tondpath Salam
विवेचन पूर्ण माहिती, सखोल ज्ञान
माधव राव पेशवे यांचे इतक्या कमी वयात निधन झालं हा मराठेशाही साठी पानिपत पेक्षा ही मोठा धक्का होता!😢
Shree Kaustubhaji aple phar phar abhar. Jya jyada veli Panipatcha itihas aikla jato vachala jato teva man bharun yeta. Dolyat ashru tarartat. Aplya purvajyabaddhalcha Abhi man vadhto.
Har Har Mahadev.
जय शिवराय ।।
जय शंभूराजे ।।
जय श्रीमंत थोरले बाजीराव ।।
हर हर महादेव ।।।।
फारच सुंदर छान सविस्तर अभ्यास पुर्ण माहिती 🙏🙏🚩
पानीपत मे महान हिन्दुत्व व हिन्दुस्तान के लिये 1761 लडी ग इ जो मराठो का शौरय ओर हिन्दुस्तान के योद्धाओ के लिये प्रेरणा बन ग इ उसी ओर प्रेरणा का कारण रहा 1857 जो मुस्लिम साम्राज्य से मुक्ती का मुख्य कारण बना परन्तु आज तक उन शहिदो के शौरय को दर्शाने वाला मयुजियम केन्द्रीय सरकार पानीपत मे न बनवा पाइ क्योकी आज तक मुस्लिम साम्राज्य जो चल रहा था जो उन्हे महान साबित करने मे लगे हुये जो थे जिन्हे हिन्दुस्तान का बलात्कार का काम किया जबकी लाखो मराठा पानीपत मे बलिदान दे कर भी महानता से दूर रहे वाह रे हिन्दुस्तान ?
फार चां गली माहिती मिलालि
तिन्ही भाग खूपच मस्त , अभ्यासपूर्ण विवेचन
Heva vatato kaustubh sirancha....marathi vicharvabtachi prmpra chalu thevlyabddl dhanyvad🙏
Kupcha chaan 🚩🚩🚩👌👌👌👌👌👌👌👌👌
अभ्यासपूर्ण👍👍👍
This is treasure! Unfortunately not many people realize how decisive this battle was and how bravely soldiers fought against all odds while they had almost won. But destiny wasn’t with them.
I think if Bajirao wouldn’t have died in 1740 panipat wouldn’t have even happened.
मुहूर्त आणि पंचांग पाहत दरमजल केली
युद्धाची स्वारी होती की लग्न
फालतू नाच गाण्याची शौकीन सगळी पेशवाई
सुरवातीपासून ते शेवट सगळा फालतू पना
आणि हे नवीन लेखक इतिहास बदलून टाकून हिरो बनवायला निघालेत
परखड पणे व्यक्त व्हा कधी तरी
निःपक्ष
खूप सुंदर माहिती दिली अतिसुंदर🙏🏽🙏🏽
🙏चांगली माहिती दिली ।धन्यवाद सर।🙏
नमस्कार ' हा व्हिडिओ खुप छान आहे . माहीतीपुर्ण
धन्य धन्य sdasiv राव भाऊ भाऊ नी ईमानदारी ने सर्व गोष्टी केल्या भौंचा अटापिता खटापट मोठ्या होत्या नशीबने साथ nahi दिल्ली हे bhaunch अपयश नाही
very informative..
Imagine hot hote kai zal asil🔥👏
वाह । खूप छान उपक्रम ।
This discussion was far more interesting, lively and informative than the movie Panipat! I feel so proud to be marathi after knowing the real story of Panipat and the bravery of our Maratha soldiers !
Thank u!
One greatest marathi people include peshwa,shinde,holkar ,all commander
Maharshtra never saw such incredible people till
All greatness of maharshtra gone with panipat and crown gold madhavrao peshwa death ,then with death mahadjo shinde
With start of year 1800 india never ever saw such bravery except maharaja ranjitsingh
Glory to all maratha
Great Knowledge
मल्हार राव होळकर दिल्ली मध्येच थांबवत राहण्यासाचा सल्ला भाउंना दिला होता
श्री कौस्तुभ आपल्या विवेचनात सुरजमल जाट जो युद्धाला प्रमुख कारण होता, त्याचा उल्लेख
नाही. तो का फितुर झाला, हे सांगणे जरूरी आहे
तसेच राघोबा नेमके कोठे होते. कृपया खुलासा व्हावा.
कारण पेशव्यांच्या सरदारांना पेशवाई विषयी शंका होत्या
त्यांना कळून चुकले होते हे सगळे नाच गाण्याचे शौकीन
निष्ठा कोणाच्या पायाशी वाहायची हे त्यांना चांगलेच माहीत होते
म्हणूनच त्यांनी पुढे जाऊन स्वतचे राज्य स्थापन केले
पेशव्यांना तीर्थ क्षत्रे फिरवावयची होती
ते पिकनिक वर होते
Holkar sarkhya sardar jyane bajirao sobat rahun yudhya kele hote.....north madhe aapka danka miravala hota.....asha mansache Salle bhaune dhudkavun lavale.....!!!!
kewal eka udgir chya vijyawar evdhe mothe yudhyacha senapati banavala gela.....tyache parinaam yudha harnyat ch honar hote...!!!!
@@sandeep13dev Holkar ekte navte. Shinde pan mattabar hote. Anek lok hote. Tumcha rokh jati var ahe he durdaiv ahe. Bhau Peksha hi mothi chuk tumhi karat ahat
पानिपतातील नाशास सर्वात जास्त जबाबदार मल्हारराव होळकर, नजीब आणि मल्हारराव यांचे (नजीबला मुलगा मानत) प्रेमाचे नाते, एकजूट नाही हे सर्वात मोठे कारण
I think great Marathas chose to fight on plain grounds instead of their trump gurrila war is major reason.
@@jagdishk1591 पहले बाजीराव अगर होते तो पानीपत जीत लेते
त्यापेक्षा मोठे कारण म्हणजे , युद्धास बाजारबुणगे आणि कुटूंब कबिला सोबत जाणे , हे आहे ।
पराक्रम कितीही अंगी असला तरी महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे तितकेच महत्वाचे ।
Nahib la mara he mankeshwarani aadhich sangitale hote pan peshvya ni durlakshya kele.....!!! Uttareet faqt shinde an holkar hote....asha paristhiti madhe konala bhauu an konala beta manava lagate ...!!!!
आबा संदर्भ ग्रंथ वाचा कादंबऱ्या नको.... आता कुठला संदर्भ ग्रंथ विचारू नका म्हणजे झालं.....
चारी बाजूंनी केलेलं विवेचन 💫
Vastavik Raghoba dada hyanni ghetlelya pradesha majbut banvun tithech kahi varsha basle aste tar Peshwaich kay tar Alam hindustanacha Rajya tyanchya marjine challe aste. Nantar Narayanrao khoon vagre phaltu rajkaran karava laglach nasta
Khup chan video ahe
छत्रपती संभाजी महाराजांवर अशीच एक series बनवा
Good one...
होळकरांनी नजीबखानाला धर्मपुत्र मानले होते.
पेशवाईने आपल्याच लोकांवर अन्याय अत्याचार केले त्या संदर्भात पण स्पेशल एपिसोड बनवा
Ata jivant ahe na tyat maratha lead with peshwas ahe 😏🚩🚩🚩🚩🚩
Excellent knowledge....
मुहूर्त आणि पंचांग पाहत दरमजल केली
युद्धाची स्वारी होती की लग्न
फालतू नाच गाण्याची शौकीन सगळी पेशवाई
सुरवातीपासून ते शेवट सगळा फालतू पना
आणि हे नवीन लेखक इतिहास बदलून टाकून हिरो बनवायला निघालेत
परखड पणे व्यक्त व्हा कधी तरी
निःपक्ष
सुंदर इतिहास 🌹
Chapters add kele tar bar hoil.. mhnje konata part baghach te kalu shakal
नक्की, आपल्या सूचना आम्ही क्रियांवित करू. धन्यवाद.
वाह सर
Ninadrao Bedekaranantar aiklele atyant mahitipurn lecture
Ahamadshaha Abdali jya veer marathyana yuddhakaidi mhanun gheun gela tyancha pudhe kya jhala? hyachi kahi mahiti milel ka? Jase Harayanatil marathyana Road Maratha mhanun ata olakhale jau lagle ahe. Baluchisthanatil Marathyana Bugti Maratha mhantatka?
Massive fault of hasty leaders in panipat , very sad..
*How are ashtavinayak (अष्टविनायक) classified. Why are they not present in Konkan, Nagpur, Dhule, Jalgaon, Indore, Baroda, gwalior,Goa etc...*⁉️⁉️
Want episode On 1800 to 1818 maratha empire Condition and political view
Sure, we will make a video on this. Thanks !
@@RaashtraSevak when can we expect that video please inform us
@@someshdevkar5387 We are in talks with 2 experts for this. Sorry to say, but as we have already lined up other videos, so above mentioned video will be out by March 2022.
In words of historian prof Vasant more..peshve shivaji maharajan visrlye tithech samplye..
Plz.. महाराजांचा दक्षिण दिग्विजय वर पण video बनवा
सर्व विवेचन सुंदर. एक प्रश्न... छत्रपती चे ठिकाण(सातारा)
व पेशवे यांचे ठिकाण (पुणे) वेगळे कसे व नक्की कधी झाले
त्याविषयी सांगा
Nice video
Pls make next part Uttar Pesvai
plz provide english subtitles of this video
Hello Sir, Thank you for the request. However, we are falling short of manpower to do so. But we are bringing English content on our channel soon.
@@RaashtraSevak u r welcome.. atleast subtitles should be provided for such important conversations
फक्त शिवाजी राजे. शून्यातून साम्राज्य. इतिहासातील वीर योद्धा. बाकी सब झू ट . आता पॉलिश इतिहास .
Nantar Chhatrapati Shahu maharajanchya veles jar maratha samrajya vadhla aasel na tar te Peshwyan mule
Very nice .study.
ह्याचा पुढचा भाग यायलाच पाहिजे, फार सुंदर सांगितले 3 भागात, ह्या पुढील इतिहास आणि ब्रिटिश सत्ता कशी आली, ह्या बद्दल माहिती दिली तर उत्तम होईल
महाशय,मी काही वर्षांपूर्वी आपल्याला एक पत्र लिहीलं होतं.मला आपली भेट मिळू शकेल का?
महाशय
क्षमस्व.वरील संदर्भातील पत्र मी आपणास नव्हे तर श्री.उदय स. कुलकर्णी यांना लिहीले होते.त्यावर,आपण कोवीड नंतर भेटू शकतो असे त्यांचे उत्तरही आले होते.श्री कुलकर्णी व आपण एकत्रही काही काम करता असे मला समजले म्हणून आपल्याला हे लिहून तसदी देत आहे.
गेल वर्ष- सव्वा वर्ष आजारपणात गेले म्हणून नंतर काही हालचाल माझ्या बाजूने झाली नाही.धन्यवाद.
मल्हाररावांनी नजीबला धर्मपुत्र मानले होते त्याचे काय?
हो
True
कुठे पुरावा आहे का..? कादंबऱ्या वाचून मत तयार करू नका....
@@narayanhulwan5145 कादंबरी नाहीये.. नजीब खान रोहिला जिवंत राहीला होता तो फक्त मल्हारराव होळकरांनी केलेल्या मध्यास्थी मुळे.
@@wolfrider131 नजीब पकडला गेला होता ह्याचे संदर्भ असतील तर ते सांगा....म्हणजे आम्हालाही तसं मत बनवायला बरं...
Best👍
भाऊसाहेब म्हण कुणाचाही एकेरी उल्लेख करू नकोस
महाराज भाऊ साहेब अस्ते कदम म्हणायचं का😂😂
पानिपत रणसंग्राम १४जानेवारी १७६१ यावर एक विस्तृत. Video बनवावा,आपले सर्वच विवेचन अतिशय अभ्यासपुर्ण आहे
खरे तर कौतुक म्हणणे योग्य ठरेल. लहान वयात इतिहासकार . नाही तर इतिहासकार म्हणजे वेगळाच चेहरा डोळ्यासमोर येतो
Khup chan
Kya yah video Hindi m mil sakta h
जी जरूर, हम भविष्य में हिंदी में इस विषय को ले कर पुनः आयेंगे
Information with fact
छान माहिती मिळाली
Your research and presentation is truly appreciable.
Request to present a good research on the foll.
1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
With afzal Khan.
3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
I would like to watch, trying to understand Marathi but I couldn't can you please make it in English or Hindi
Ok we will do it, Thanks !
नानासाहेब लग्नाला कुंडली प्रमाणे दीर्घ काळ सुवासिनी राहतील अशा मुली शोधत होते सरदार आणि स्वतः साठी ..जेणे करून ते जास्त काळ जिवंत राहतील वाह रे वाह...
त्यासाठी नवे पेशवे हे सतत कर्जात होते पैठणच्या सावकारांच्या ज्या मुली त्यांनी केल्या आणि आपल्या सरदारा साठी लग्न करून घेतल्या त्या सावकारांनी आपल्या पैशाची हमी मिळावी यासाठी नानासाहेबांना कर्ज देण्यापूर्वी लग्नाची अट घातली होती
मल्हारावांनी केलेल्या गद्दारी बद्दल खुपचं वाईट वाटले.
Beg to differ sir...Malharrai was facing a difficult situation, requiring a quick decision. He chose to save / salvage / recover whatever was possible and somehow get the remains to safety.....and the Panipat episode does not take away from his other achievements.
कोणती गद्दारी केली? काहीपण बरगळू नका.
हा व्हिडिओ त्या वस्या मोरे नावाच्या म्हाताराड्याला पाठवा
🙏🙏🙏
प्रश्नकर्त्यांना विनंती - कृपया इंग्रजी शब्दांचा वापर टाळा. सादरीकरण, विवेचन उत्तम.
मुहूर्त आणि पंचांग पाहत दरमजल केली
युद्धाची स्वारी होती की लग्न
फालतू नाच गाण्याची शौकीन सगळी पेशवाई
सुरवातीपासून ते शेवट सगळा फालतू पना
आणि हे नवीन लेखक इतिहास बदलून टाकून हिरो बनवायला निघालेत
परखड पणे व्यक्त व्हा कधी तरी
निःपक्ष
@@excellentcommerce1606 आपण आपली नीट आय घालावी. 🚩
छान
Best
👍👍👍
Intailijent
👌🙏🚩
KK sarnkha abhaysu manus apla mitra ahe hyacha prchnd abhiman ahe...kiti to abhyas..he yedya gabalyche kam nhi...
Kiti vidvan aahet Kautubh ji 🙏
मुहूर्त आणि पंचांग पाहत दरमजल केली
युद्धाची स्वारी होती की लग्न
फालतू नाच गाण्याची शौकीन सगळी पेशवाई
सुरवातीपासून ते शेवट सगळा फालतू पना
आणि हे नवीन लेखक इतिहास बदलून टाकून हिरो बनवायला निघालेत
परखड पणे व्यक्त व्हा कधी तरी
निःपक्ष
❤❤❤
Peshve ni maratheshasi budvali
श्री. कस्तुरे यांचा अभ्यास थक्क करणारा आहे.
Nice Video
This is not fair My you guys tell this story only in marathi atleast provide hindi english subtitle so we can also understand this.
Ok noted, actually we had asked Author Mr Kaustubh Kasture to give interview in Hindi or English but he said he is more comfortable in Marathi, so we went ahead with Marathi. I will ask Kaustubh ji to prepare in Hindi and English as well.
Sada bhuna 50 Pathan ni gherle he baghun Sudha Nana fadnvis, Purandare yani Bhau na , dhanyala ekte takun dhoom palale he durdaiv...ha itihas far kami lokana mahit aahe.
खायला अन्न नाही म्हणुन भाउंना कुंजपुर्या पर्यंत वर सरकावे लागले आणि अब्दाली पण नदीला उतार शोधत बागपत पर्यंत खाली यावे लागले , दोघेही एकमेकांच्या वाटेवर उभे राहिले , फक्त प्रत्यक्ष युध्दाचा निर्णय भाउंना घ्यावा लागला कारण संपलेले अन्न त्यात कुंजपुर्याजवळच पानीपतचे पाणी अडवले गेले मग एल्गार करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता , तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भाउ दिल्लीचे रक्षण करत माळव्याच्या भरवशावर बसुन राहुच शकत नव्हते , अब्दाली तसाही बागपत म्हणजे दिल्लीच्या उत्तरेकडुनच आला असता
Chan
आपण मुद्देसूद व नेमके बोला. पाल्हाळ फार लावता . मुद्दा सुटतोय.
कस्तुरे बाकी जाऊ द्यात महाराष्ट्रात एवढे पंडित ब्राह्मण असताना शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशी वरून ब्राह्मण का आणावा लागला ते सांगा?
सगळ उत्तम आहे
पण sound quality वर लक्ष्य दिल असत तर बर झाल असत
Thanks for the feedback ! आम्ही ह्यावर लक्ष देऊ.
👌👍
❤❤❤❤❤
👍👍👍👍❤️❤️❤️
पार्वतीबाई १७६३ साली वारल्या होत्या !
Great information 👌🏼 Make a detail episode on the Panipat War too.
Puppet Yes ...bagirao was in the hands of Jewish family.... jawsish origin... East India company is jewish company
Are you even in your senses ? 😂
@@wolfrider131 all the wars of rao were on papers that is why whole india went to the hands of British easily....else whole india was in the hands of Marathas...how come so less British occupied india.... thinking is required
@@kedarkelkar4139 🤣🤣🤣 I am not amused with level of knowledge you have.
@@wolfrider131 I am not expecting it also ..I am sharing my opinion.... agreement and disagreement ok .. reality will be same
पेशवाई चा नाशाचा काळ त्याची कारणं
मुहूर्त आणि पंचांग पाहत दरमजल केली
युद्धाची स्वारी होती की लग्न
फालतू नाच गाण्याची शौकीन सगळी पेशवाई
सुरवातीपासून ते शेवट सगळा फालतू पना
आणि हे नवीन लेखक इतिहास बदलून टाकून हिरो बनवायला निघालेत
परखड पणे व्यक्त व्हा कधी तरी
निःपक्ष
आपण आपली नीट आय घालवीत
फालतू नाचगाण्याची शोकीन असणार्यांना सातारचे शाहू महाराज पेशवे पदी बसवतात म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचय ???
हा इतिहास नाही .विश्वास पाटील कांडबरी आहे..इतिहास कुठे आहे.
होलकरावर अन्याय केले व सपंले.
पानिपतात आपले लोक आहुती देत असताना....पेशवा कुमारिका विवाह करण्यात गुंतला होता..त्याने नाशिक कडे आपले लोक मुली पाहण्यासाठी पाठविले होते.....🤪🤪
Political lagna hota te. Tyakalat inter caste lagna vhyachi nahit. Tari te kelela ahe. Tyavarun kalel. Ani jaat baghun peshwayanna Rangel thaarvayla laglo mhnaun Aaj pan marathe ani maharahstra mage ahe. Aaj pan aapla PM dillit basat nahi. Tumhi comment karat basa jatiwadi.. Kumari vivahapeksha ha motha gunha tumhi kartay
Brother disrespecting older generation with present context is wrong....
दिल्ली बाजूने अहमदशहा . पानिपत कडून पेशवे. म्हणजे एकतर युद्ध किंवा तह त्याशिवाय पेशवे ना पूनेकडे . अहमदशहा अफगाणिस्तान ला जावू शकत नाहीं. मग होळकर . शिंदे न लढता गेले कसे. काय सेटिंग होत. पानिपत बाबतीत इतिहासकार बरेच काही लपवतात.
अरे दादा युद्धाच्या धामधूमीत एखादी कोणती तरी बाजू कमकुवत होते. फट निर्माण होते त्या फटीतूनच बाहेर पडले ते.... भाऊ साधे सैनिक होते की सेनापती होते तेच समजत नाही.... विश्वासराव पडल्यानंन्तर नेतृत्व करायचे सोडून साध्या सैनिकांसारखे लढणे हे एका कुशल सेनापतीचे लक्षण नसते....
लढाई हरत आहे हे दिसल्यावर शिंदे व होळकर फौजा सदाशिवराव भाऊच्या आदेशानुसार पेशवे कुटुंबातील सर्व स्त्रियांना घेऊन एका बाजूने पळून गेले व दिल्ली मार्गे दक्षिणेकडे परतले...
सरळ स्पष्ट नेतृत्व फालतू होत, बाकी काही नाही
इतक्या सुंदर विषयावर इतके गलथान बोलणे ऐकून डोके ठणकू लागले. रिपीटीशन पण फार आहे. आपण रजा घ्या.