Peshwai 1 of 3 - Rise of Peshwa | Kaustubh Kasture | पेशवाई भाग १ - पेशवाईचा उदय | कौस्तुभ कस्तुरे
HTML-код
- Опубликовано: 6 янв 2025
- Peshwai 1 of 3 - Rise of Peshwa | Kaustubh Kasture | पेशवाई भाग १ - पेशवाईचा उदय | कौस्तुभ कस्तुरे
Social Media :
Facebook :- / raashtra-sev...
Instagram :- /
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.
कौस्तुभपंतांनी अतिशय अभ्यासूपणे पेशवाईचा उदय मांडला.व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्र सेवक युट्युब चॕनलचे मनःपूर्वक आभार.
जय हो बाजीराव पेशवा अपराजिता युद्धा की जय हो
Kiti abhyas kela aahe Kaustubh Siranni 🙏
कौस्तुभ जी आपल्याला खूप खूप धन्यवाद की
आपण पेशवे यांचा इतिहास आपण पुढे आणतं आहे त्या बद्दल आभार मानते
अभ्यासपुर्ण माहिती 👍🏻👍🏻👌🏻
खूप छान माहितीपूर्ण ,अभ्यासपूर्ण व भाषा ओघवती . कौस्तुभ चे कौतुक , अभिनंदन, शुभेच्छा 🌺🌺🌺🌺
खरंच आज खऱ्या अर्थाने पेशंवाई कळाली
एक महान योद्धा एक अजेय सेनापति जिसने 41 लड़ाईया लड़ी देश की सीमाओं को बढ़ाया देश धर्म भारत को मजबूत किया अफसोस हिंदुस्तान के इतिहास में उनको नाम नही दिया गया न सन्मान श्रीमंत बाज़ीराव जी सत सत प्रणाम
थोरले बाजीरावाचा स्मुरतीदिन शासकिय पातळीवर साजरा केला जावा हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल 🎉🎉🎉🎉🎉
अगदी बरोबर एएचई. मी आपल्या मताशी सहमत आहे 100%
फारच अभ्यास पूर्ण निवेदन
खूप छान माहिती ❤️
The level this guy has knowledge is next level!✨
Listen to indrajit sawant
@@pratik4707 इंद्रजित सावंतांच विवेचन एककल्ली वाटत
चावी दिली तेवढं च बोलतात
Khup Abhyas purna.
तो किस्सा जेव्हा दिल्ली चा बादशहा म्हणतो "ये तो शैतान है " 🔥🔥🔥🔥
नर्मदा तापी बाजीराव महाप्रतापी 🙏🏻
हिंदी में बोलेंगे तो हमको भी समझ में आयेगा मैं बाजीराव पेशवा अपराजिता युद्धा का फैन हूं
नमस्कार दिनेश जी🙏 जरूर, हम शीघ्र ही आपकी सेवा में हिंदी में पेशवाओं का इतिहास लायेंगे।
👌🏼🙏
Marathi shikho fir
तो फिर मराठी पढना लिखना और बोलना सीखो. तब जाके शिवाजी, संभाजी, संताजी, धनाजी और पेशवा समझ पाओगे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि शूर वीर संताजी धनाजी @@bharatbhagwat
Khup Chhn K.K...as usual...salute to your study
अप्रतिम माहिती
Very good information
मस्त माहिती दिली सर.
Khup chhan mahiti sangitali. Kaustubh ji yanchi fb varil post pahun ithe aalo aalo hoto.
भोहोत सुंदर 🌹
Super information
Arpita has beautiful lovely long hair..... nicely maintained
Nice to hear
👌👌👌😍nice
भाकड कथा 😂😂😂😂😂
मग तू पिवळ कोकाटे पुस्तक वाचत जा
काकाकुवांचे इतिहास लेखक प्रोत्साहन
Hindi me bhi daaliye shriman ,aapka rin rahega 🙏🙏🙏🙏🙏🙏
जी, हम जलदी ही कौस्तुभ जी का हिंदी में इंटरव्ह्यू लेंगे ।
Kaustubh kasture yancha number bhetel ka ?
Session khup chaan ahe...but volume lahan ahe....Microphone would help...in case possible for upcoming sessions
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏😊 नक्कीच, येत्या व्हिडीओ मध्ये volume जास्त ठेवू.
The Great Maratha
पंत SOP पेक्षा JD Job Description हा शब्द जास्त योग्य वाटतो.......
श्रीमंत बाजीराव पेशवे साहेब यांची जयंती आणि पुण्यतिथी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे..
आपण श्रीमंत बाजीराव पेशवे यांना विसरता कामा नये.
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज श्रीमंत बाजीराव पेशवे आणि समस्त मराठा सरदार यांच्या मुळेच हिंदुस्तानातील हिन्दु धर्म अस्तित्वात राहिला आहे
ruclips.net/video/rqamYTtOhtA/видео.htmlsi=zg4K9Mq2q2oPKMhZ watch this video of ours
Volume is low, please do take care of sound going forward. Very good and informative session 👍👏. Very good work.
Yes, noted sir. Thanks for your feedback ! 😊
Sambhaji raje vishaii shivaji maharaj yani kaay mhanale hote...Ase tya madam mhanat aahet......jara clear sangal kay.....??? Aawaj nahi clear
रामदास स्वामी हे ह्यांच्या मते शिवाजी महाराजांचे गुरु, ह्यावरून ह्यांचं इतिहास समजावा
गुरू होते की नाही ते सोडा
छत्रपती़चे गुण तर घ्या
रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते असे दर्शवणारे काही पुरावे आहेत का तुझ्याकडे?
का फक्त ब्राम्हणद्वेष म्हणजे इतिहास असे समजणाऱ्या संभाजी ब्रिगेड चा अनुयायी आहेस तू?
@@mumbaikar1234barobar bollat bhava. Ti lok gharat mmaharajanchya murtya basavnar puja karnar, pn baher agdi aai bahini varun sivya denar. Tyane ya lokannaa vatat apan tyancha adar kartoy ulat tyanchi man khali ghaltay mazya mate
पेशवा चा एक अर्थ पैगंबर देखील आहे ।
पैगंबर म्हणजे देवाचा दूत (messenger of god ).
सरल उच्च वर्णीय ब्राम्हण असे म्हण की..? जो प्रत्येकाची स्री शुध्द करतो तो पैश वा..
ज्याला स्री पेश केली जाते तो.. प्रमुख
खूपच छान !!! तरुण व्यक्तीकडून इतिहास समजून घेण्यात आनंद आहे !!! अद्याप संपूर्ण भाग पाहिला नाही कारण एक प्रश्न (इतिहास संदर्भात ) पडला आहे कमेंटच्या माध्यमातून उत्तर देणे शक्य आहे ?
नमस्कार 🙏
आपणांस विनंती की आपण तिन्ही भाग बघून मग प्रश्न विचारावा, आम्ही तुमचा प्रश्न वक्त्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि उत्तर ही पोहोचवायचा प्रयत्न करू. 👍
@@RaashtraSevak धन्यवाद !!!
Indian Nepoliones bonapart Bajiraw
सर दुस-या बाजीरावाने राज्य बुडविले हे तुम्ही कसे बोलू शकता ते तर 21 वर्ष पेशवा पंतप्रधान राहीले
इंग्रजांनी बुडवले बहुतेक म्हणजे ।
रघुनाथ राव ( राघोबा दादा) यांचा मुलगा
बाळाजी विश्वनाथ भट असं पूर्ण नाव का घेत नाही ? भट आडनाव ऊच्चारायला कमीपणा वाटतो कि लाज वाटते.
Laj ho dusar kahi nahi ho
Yesaji he sardar hota as n bolta... Sardar hote as bola sir
ह्यांना पेशव्यांचे गुणगान करायचं आहे फक्त
सर अगर हिंदी मे बोलते तो बहुत अच्छा होता पुरा भारत सुनता आप हिंदी में बोलो
त्यांनी आमच्या "संभाजी महाराजांना"हाल हाल करून मारायचे आणि आम्ही त्यांच्या बादशाहाच्या रक्षणा करीता(Panipat) एक पिढी खपवायची हीच का "पेशवाई" ????
Ani jya adilsaha ne shahaji maharaj na keed kel hot... Thyach adilsaha la shivaji maharaj ni adilsahala mogal viruddh ladhayala madhat keli hoti....
Munun te tya k alacha rajkarn
hot..
Ani
शाहू महाराजाना हे माहीत होते, ते पेश्व्याना याचा बदला घ्यायला का सांगत नाहित? शाहू महारजाना दिल्लीचे रक्षण करावे असे का वाटले?
Peshwe Nokar hote Nokrancha Itihass lihala Jaat nahi
@@vivekkulkarni6970 दिल्लीचे रक्षण करायचे होते म्हणूनच बाजीरावांना पाठवले होते शाहु महाराजांनी ।
@@ganeshshinde5390ho itihas ghadavto tya pratyekacha itihas lihila jato. Ani itihas lihila gelay already to lihaycha ki nhi ha muddavh nahiye😂