चला नाती जपूया

Поделиться
HTML-код

Комментарии • 240

  • @manishajadhav8378
    @manishajadhav8378 12 дней назад +1

    खूप छान समजावलं मॅडम तुम्ही.... खरच काही लोक विस्तवा प्रमाणेच दाहक असतात....त्यांच्या आसपास राहिलं तरी धग लागते..आणि जवळ गेलं तर होरपळूनच निघतो आपण...त्यामुळे या लोकांना भावनिक,मानसिक दृष्ट्या आपल्यापासून दूर ठेवण्यात शहाणपण आहे..हे तुमचं म्हणणं अगदी मनापासून पटलं...खूप छान विषय घेतलाय...आणखी काही पैलू मांडता आले तर जरूर प्रयत्न करा....

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  12 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      तुम्हाला अजून नक्की कोणत्या विषयावर हवं आहे ते कळवा.
      माझे इतर ही व्हिडिओ नक्की बघा.
      खूप खूप शुभेच्छा

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 Месяц назад +6

    खर आहे, नात्यामध्ये असे घडते ,त्यांच्या दृष्टीने फक्त पैसाच महत्त्वाचा आहे ,पैसा ही मोठी गरज आहे पण नाती जपून.अनुभवते आहे ,टाळतात ,खर आहे यांना सुधारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दगडावर डोके आपटणेच ,भावनिक व मानसिक दृष्ट्या ही माणसं दूर ठेवणेच योग्य ,गैरसमज दूर करण्यासाठी सुद्धा जवळ येत नाहीत हे दुदैव.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      खरंय. प्रॅक्टिकल म्हणता म्हणता अतिशय कोरडेपणा आला आहे. आपणच भावनिक दृष्ट्या गुंतायचं नाही हे खरं...
      पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Месяц назад +19

    काही नाती अशी असतात की इच्छा नसताना पण तुमच्या बरोबर आपल्या राहावे लागते. मन मारून राहावे लागते. भावनिक लोक विरुद्ध प्रॅक्टिकल लोक . फर अवघड होते 😢. छान विषय घेतला आपण. धन्यवाद 🙏🌹.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      काही नाती जन्माने मिळतात तर काही आपण जोडतो.साधी भाजी घेताना आपण पारखून घेतो.तेव्हा नाते जोडताना ही पारखून घेतलेलं बरं.नाही का?
      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @anitasalunke9403
      @anitasalunke9403 Месяц назад

      @@SANIkalarang खुप सहमत आहे आपल्या या मताशी. प्रत्यक्ष भेटून या विषयावर बोलायला नकीच आवडेल.🙏🌹

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 Месяц назад +1

    खूप छान वाटल ताई
    सगळे नाते समजून घेण्याची तयारी करावी लागते

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      खूप शुभेच्छा.अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @vindamathkar169
    @vindamathkar169 Месяц назад +4

    शंभर टक्के खर आहे.
    फार सुंदर नात्यांची जपणूक. पण हे कळायला संस्कार सुद्धा उपजतच असावे लागतात. 👍👍👍👍👍👍

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. यापुढील दोन भागही नक्की बघा.

  • @mayatrivedi9304
    @mayatrivedi9304 Месяц назад +1

    Khub achhi baten batai mam aapne so thankyou 👍

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      Thank you so much 😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      माझे इतर ही व्हिडिओ नक्की बघा

  • @rekhanagarkar1912
    @rekhanagarkar1912 Месяц назад +1

    Khup chhan😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Месяц назад +2

    खूप छान माहिती मॅडम धन्यवाद 👍🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 Месяц назад +8

    नाते कसले , नाईलाजाने रहावे लागते , गप्प बसून रहावे लागते मन मारून.

    • @vineetakshirsagar5807
      @vineetakshirsagar5807 Месяц назад

      आवडत नसले तरी रहावे लागते.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      आपलीच नाती कशी डोकं खाती आणि उद्या चा व्हिडिओ नक्की बघा.उत्तर मिळेल

    • @littleprincessvedika
      @littleprincessvedika 29 дней назад +1

      खरच आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  29 дней назад

      @@littleprincessvedika मन‌ मारून नाही तर मन जिंकून रहा.
      लादलेल्या नात्यात आनंद वाटत नसेल तर बाहेर पडावे

  • @SeemaAnaspure
    @SeemaAnaspure Месяц назад +1

    खूप छान सांगितले काकू....

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @samruddhipetkar8841
    @samruddhipetkar8841 Месяц назад +1

    Khup chaan bolalat Tai....

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा

    • @meerat9502
      @meerat9502 Месяц назад

      Superb advice mam TQ 👌👌👍🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      @@meerat9502 thank you so much 😊

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Месяц назад +1

    खूप छान 🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @meenakale123
    @meenakale123 Месяц назад +7

    Best 👍👌🙏 ताई . छान विषय आहे पण आपल्यापासून होणारा त्रास हा खूपच त्रासदायक असतो. तो विसरायला खूप वेळ जातो आणि मानसिक आपली स्थिती बिघडलेली असते अगदी खरं आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +2

      अगदी खरं आहे.
      पण त्यातून लवकर बाहेर पडले पाहिजे.यात फक्त आपलेच नुकसान होते.तेव्हा सावरा स्वतः ला.आणि छंदात मन रमवायचे

  • @anupamachandurkar6213
    @anupamachandurkar6213 Месяц назад +3

    योग्य शब्दात व अतिशय परखड पण अनुभवी शब्दात मत मांडले आहे खूप सुंदर .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 Месяц назад +3

    Ek ek shabda kharay 100%
    Khup khup manapasun dhanyawad
    Tai ya vishyavar bolalat te.👍🙏🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @anujagodse3530
    @anujagodse3530 Месяц назад +1

    Khoop chhan counsiling karta tumhi dhanyavaad

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @dhanrajjatak282
    @dhanrajjatak282 Месяц назад +1

    Khup chan mahiti dili

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @yoginikulkarni3979
    @yoginikulkarni3979 Месяц назад +1

    खूप छान व खरे आहे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      पुढील भाग ही नक्की बघा

  • @saraswatiteli9484
    @saraswatiteli9484 Месяц назад +1

    Khup Chan mahiti aahe 🎉🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @SitaBhojane-f6e
    @SitaBhojane-f6e Месяц назад +1

    🎉🎉🎉🎉👍🙏🌺

  • @हरहरमहादेव-च4न
    @हरहरमहादेव-च4न Месяц назад +1

    अगदी बरोबर आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद. माझ्या चैनल वरचे इतरही व्हिडिओ बघा आणि आपले मत सांगा परत एकदा धन्यवाद

  • @SubhashAmburle
    @SubhashAmburle Месяц назад +1

    खुप सुंदर ताई 👌👌👌🌹🌹🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 Месяц назад +2

    Dear Madam, u have told 1000/ truth ! God Bless U!

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      Thank you so much for your warm wishes 🙏

  • @FancyFASHIONSri9
    @FancyFASHIONSri9 Месяц назад +2

    Absolutely correct mam ❤

  • @prashantgaikwad9621
    @prashantgaikwad9621 Месяц назад +1

    Khup Chhan.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @sandhyaghorpade1381
    @sandhyaghorpade1381 Месяц назад +1

    खूप सुंदर माहिती दिलीत अगदी मनाला पटेल असे सांगितलं मॅडम 👌👌👍

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      खूप खूप शुभेच्छा.
      इतरही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा

  • @geetaprabhune2308
    @geetaprabhune2308 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली madam

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद
      यानंतरचे दोन्ही भाग बघा

  • @vidya9587
    @vidya9587 Месяц назад +1

    Khoop chaan sangitlat...kathin aahe pan

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      कठीण असले तरी प्रयत्नपूर्वक जमवायचे

  • @anuradhaambapkar8702
    @anuradhaambapkar8702 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली मला आवडली धन्यवाद ताई

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      इतर ही व्हिडिओ नक्की बघा.भजनांचे पण खूप व्हिडिओ आहे.नक्की बघा

  • @dharamrajmore7316
    @dharamrajmore7316 Месяц назад +2

    खुप छान

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      इतरही व्हिडिओ पहा नक्की.
      याच्या पुढील दोन भाग प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आहेत

  • @ramnene5950
    @ramnene5950 Месяц назад +2

    अगदी बरोबर आहे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @jayshreechitale9436
    @jayshreechitale9436 Месяц назад +1

    अप्रतिम मार्गदर्शन मला असे खूप अनुभव आले आहेत धन्यवाद🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 🙏
      तुम्ही खंबीर आहात.
      पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @PragatiMokashi-q7h
    @PragatiMokashi-q7h Месяц назад

    खूप छान. मनाला पटले

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @sangitatapaseshingade
    @sangitatapaseshingade Месяц назад +1

    Very nice video ❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      Thank you for your lovely comments

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 Месяц назад +1

    छान माहिती दिली. धन्यवाद. Mam 👌🏼🙏🏼

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा
      खूप शुभेच्छा

  • @sanjaybegampure-bu3cd
    @sanjaybegampure-bu3cd Месяц назад +1

    अतिशय मुद्देसूद सांगितले

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @sanjivanimore814
    @sanjivanimore814 Месяц назад +3

    आपलीच व्यक्ती बाहेर मन रमवते आहे बाळ 6 महिन्याच आहे काय करावे समजत नाही सासरचे पण supportive नाहीत फार.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +3

      Strong बना, स्वतः च्या ‌पायावर लवकरच उभे रहा.
      जिथे बाळाची सोय होईल तिथे च जवळपास नोकरी शोधा.
      पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @neharajhans4491
    @neharajhans4491 Месяц назад +1

    Chan🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा

  • @kalpanatatke9585
    @kalpanatatke9585 Месяц назад +1

    Khoop dhanyawad Tai❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @शीलानाईक
    @शीलानाईक Месяц назад +1

    नाती जपायला खूप छान सांगितलं बाजारात नाती विकत मिळणार नाहीत खिसा फुगलेला असला तरी

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @elitegaming8342
    @elitegaming8342 Месяц назад +7

    ताई खूप छान सांगितले पण घरात नवरा असे वागत असेल तर किती पण चांगले राहील तरी तो काही ना काही चूक kadto आयुष्य संपत आले ky kerav समजत नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +4

      चुका काढल्या वर शांत रहा.काहीच फरक पडला नाही असं काही दिवस सुरू ठेवा.
      तुमच्या शांत पणाच त्यांना मार्गावर आळेल.
      स्वतः किती श्रेष्ठ आहे असं दाखवायची काही जणांना सवय असते.
      दुर्लक्ष करा

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Месяц назад

    खरय 🎉🎉 शुभेच्छा ताई

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      खूप खूप शुभेच्छा.
      नवरात्री उत्सव आनंदाचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @supriyadesai479
    @supriyadesai479 Месяц назад +1

    वहिनी खुप छान माहिती आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @L.kavita
    @L.kavita Месяц назад +1

    मला खरच या व्हिडिओ ची गरज होती माझा मुलगाच असा वागतो माझ्याशी

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      शांत रहा.छंदात मन रमवा.
      अलिप्त राहायचं.
      आयुष्य खूप छान आहे.
      मनाप्रमाणे जगा

  • @sanjaySirsat-j7p
    @sanjaySirsat-j7p 19 дней назад +1

    म्हणतात नं वडीलाना खूप माया असते पण तस नसते मला सावत्र आई आहे वडील सावत्र आई च ऐकून मुलींना खूप त्रास देतात , तीच ऐकून वडील मला बोलत पण नाहीत, तर लावणी करणी तर दूरच
    कस नातं टिकवावं

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      तुम्ही चांगले च वागा कधी तरी नक्कीच जाणीव होईल.सकारात्मक रहा.
      शेवटी नातं टिकवायचं...

  • @chitranagarkar-v7j
    @chitranagarkar-v7j Месяц назад +1

    💯 khar aahe 👍

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा

  • @sulabhavyawahare3570
    @sulabhavyawahare3570 Месяц назад +1

    Right❤❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      पुढील भाग ही नक्की बघा

  • @vaishalihardikar6069
    @vaishalihardikar6069 Месяц назад +2

    अचूक निरीक्षण आणि योग्य मार्गदर्शन केले. धन्यवाद!🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 🙏
      खूप छान दाद दिली.,

    • @RanjanaJadhav-l4u
      @RanjanaJadhav-l4u Месяц назад

      खुप छान योग्य मत मांडले आहे नीना.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      @@RanjanaJadhav-l4u मनापासून धन्यवाद 🙏

  • @shraddhaghadigaonkar9095
    @shraddhaghadigaonkar9095 Месяц назад

    खूप छान!

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @krantipatil6496
    @krantipatil6496 Месяц назад

    Khup Chan vishay.....😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @shravanidoiphode6201
    @shravanidoiphode6201 Месяц назад

    Khup Chan sangata ma’am tumhi, really nice n easy explanation

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 🙏 इतर ही व्हिडिओ नक्की बघा आणि अभिप्रायाबद्दल आभार

    • @sheelakulkarni9204
      @sheelakulkarni9204 Месяц назад

      V nice taai my daughter passed away in Corona after that within 15 days my son in law cut relationship not Alwaing to seak with my Granddaughter what to do pl help me G D is now 10 years old thanks

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      @@sheelakulkarni9204 खूप कठीण परिस्थितीतून तुम्ही जात आहात.
      काळजी करू नका.देव मार्ग दाखवेल.
      कोणावरही नातं लादू शकत नाही.
      यातून सर्वांनाच त्रास होऊ शकतो.
      शांत रहा.मार्ग सापडेल.
      तुमच्या g d ला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @amrutadesai3029
    @amrutadesai3029 Месяц назад

    अगदी बरोबर आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @shardatoradmal
    @shardatoradmal Месяц назад

    शिल्लक कारणावरून नाते तोडतात कारण ते जास्त पैशाला महत्त्व देतात

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      खरं आहे.पैशापुढे नाती फिकी पडत आहेत

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Месяц назад +1

    Khup chan

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा

  • @sanjivaniwaghmare7202
    @sanjivaniwaghmare7202 Месяц назад +3

    खूपच छान....आपल्याकडून संवाद साधायचा प्रयत्न केला...पण समोरून काही रिस्पॉन्स नसेल तर काय करणार?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +3

      नातं हे लादून उपयोग नाही.समोरच्याला जर किमंत नाही तर आपण ही असं दाखवून द्यायचे की तुझ्या शिवाय ही छान जगू शकतो.
      आपण ही ignore करा.
      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @anjalikulkarni3955
      @anjalikulkarni3955 Месяц назад

      अगदी बरोबर

  • @sharifashaikh5258
    @sharifashaikh5258 Месяц назад

    खूप सुंदर बोलला मॅडम

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 🙏
      या आधीचा आयुष्यात काहीच करू शकलो नाही ही सल दूर करण्यासाठी चा व्हिडिओ नक्की बघा.
      आणि जे तुमच्या माहितीत असे लोक असतील त्यांना शेअर करा
      धन्यवाद 🙏

  • @leenathakur6321
    @leenathakur6321 Месяц назад

    खरं आहे ताई माझे मिस्टर वारले आणि तेराव्या ला माझ्या मोठ्या जावेसे काही कारणं नसताना भांडण केलं मी आणि माझी मूल पूर्ण खचून गेलो होतो पणं त्या माझ्या सख्या दोन दीराणी व जावाणी आधार देण्याचे सोडून मी व माझी मूल कशी चूकीची आहोत हे दाखवून दिले आम्ही शांत पने सगळं ऐकून घेतलं तेव्हा पासून आमच्या शी बोलणं बंद केलं आता एक वर्ष झाले पण आमच्या बद्दल चूगल्या चालू असतात त्यांचा त्रास होतो पणं अनुभव आला की अशी पण माणसं असतात ताई तूमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटत 🙏🏻🙏🏻

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      तुमचं दुःख खूप मोठं आहे. आजकाल लोकांना नाती जपावीशी वाटत नाही ,खूप प्रॅक्टिकल होत जात आहे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      तुम्ही खंबीरपणे उभे रहा म्हणजे तुम्हाला कोणीही दुखवणार नाही टोकणार नाही

  • @MangalThombare24
    @MangalThombare24 Месяц назад +1

    खूपच छान नातेसंबंधाविषयी अगदि परफेक्ट माहीती सांगीतलीमीपण यूटूबवर नविन आहे मला पण सपोटॆ करा मी पण लाईक केले 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      तुमच्या channel चे नाव काय

    • @MangalThombare24
      @MangalThombare24 Месяц назад +1

      @@SANIkalarang मंगल ठोंबरे

  • @sanjaybegampure-bu3cd
    @sanjaybegampure-bu3cd Месяц назад

    खूप अनुभव आले...

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt Месяц назад +26

    काही नात्यात कोणतच मोठ कारण नसतानाही टोकाचा दुरावा निर्माण होईल असे निर्णय घेतले जातात अशावेळेस खूप त्रास होतो मग काय कराव?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +14

      मी सुरुवातीलाच म्हटले आहे की ज्याला नातं टिकवायचं नाही तो छोट्या छोट्या गोष्टीवर वाद घालतो आणि ज्याला नातं टिकवायचं आहे तो मोठ्या गोष्टीतही संवाद साधतो कारण त्यांना ते नाते जपायचे असते.
      आपणही मनाला त्रास करून न घेता त्या नात्यातून बाहेर पडावे. कोणतंही नातं हे लादून उपयोग नाही. ते एकतर्फी होते आणि त्रास आपल्यालाच होतो तेव्हा तुमची जी शक्ती आहे ती छान छंदा मध्ये किंवा आवडत्या कामात गुंतवा.
      त्रास करून घेऊ नका पुढे वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @Nkumar-qk6lt
      @Nkumar-qk6lt Месяц назад +8

      @@SANIkalarang थँक्स मॅम आपण जो उपाय सुचविलात याप्रमाणे यापूर्वीच मी पुढचा मार्ग स्विकारला आहे पण माझी जीपण भावनिक घुसमट होते आहे किंवा जोपण त्रास मला झालाय तो माझ्या सख्या लोकांमुळे झालाय परके लोक किमान आपल्या पासून कायमचे दुर तरी जातात पण ज्याला आपण लहानाच मोठ करतो त्यालाच विसरायची वेळ आली तर सगळ समजूनही मन मागे अडकून पडायला बघत

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +8

      @@Nkumar-qk6lt काही वेळा जवळचीच माणसं त्रास देतात. मी पण ह्या अनुभवातून गेले आहे.
      सगळ्यांत महत्त्वाचं ignore करा.

    • @Nkumar-qk6lt
      @Nkumar-qk6lt Месяц назад +3

      खरोखरच आपल मन कुणीतरी जाणत हे पाहून खूप हलक वाटल मॅम खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @anjalikulkarni3955
      @anjalikulkarni3955 Месяц назад +6

      खरं आहे.ज्याला लहानाच मोठा करतो ती आपल्यापासून त्यांच्या जीवनातल्या अनेक चांगल्या गोष्टी सांगत नाही आणि तेसुद्धा एका घरात राहून तेव्हा काय करावं कारण त्यांचं आपण सगळं भावनिक होऊन करतो त्यांच्यासाठी देवाजवळ यशासाठी प्रार्थना,उपास करतो तेव्हा मन दुखावत. त्यांना माणसं नको इतर नाती नको फक्त मी आणि मी हेच जग

  • @asmitapaithankar2857
    @asmitapaithankar2857 Месяц назад +3

    Nowadays nobody cares about relationship, only money matters, i have siblings but nobody bothres to make call, as if they never exist, i guess it has become common

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      Unfortunately it s common.but it is very dangerous for future

    • @dr.samirtawshikar9232
      @dr.samirtawshikar9232 Месяц назад

      I m radiologist doctor, I m never married ( want to marry in 30yrs old, now 47 yrs old) , I'm nonalcoholic nonsmoker vegetarian diet person....my parents were doctors now not alive...I hv brother but relationship is worst...I hv no sister....I stays alone in pune...I lost interest in life....

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      @@dr.samirtawshikar9232 Dr तुम्ही च एवढे निराश होऊ नका.जोडीदार नक्की मिळेल.आयुष्याच्या उत्तरार्धात कोणी तरी आपलं असं हवं.
      विवाह मंडळात नोंदणी करा.
      आयुष्य एकदाच मिळते.तेव्हा छान जगा.अजून खूप जग बघायचं आहे.
      पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @manishadandekar818
    @manishadandekar818 Месяц назад +1

    Kahi nate ase astat aaplyala mahit asunhi pan nahi todta yet kahi nate samaaj saathi tar kahi aapanch tyancha shivaay rahu shakat

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      खरं आहे.किती तरी वेळा मुखवटा लावून आयुष्य काढावे लागते.
      फक्त खूप त्रास होत असेलतर नात्यात
      समन्वय साधला पाहिजे

  • @SANIkalarang
    @SANIkalarang  Месяц назад +1

    तुमच्या सर्वांचा काय अनुभव?

  • @neetachandratre29
    @neetachandratre29 Месяц назад +1

    एकीकडे नाती जपा सांगता आणि एकीकडे neglect करा सांगता, detailed जपायचे म्हणजे काय हे सांगतच नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      भविष्यासाठी नाती जपणं गरजेचं आहे. एखाद्याच्या स्वभावाकडे दुर्लक्ष करा, म्हणजेच neglect करा. Atma parikshan kara.
      शांतपणे एखाद्याला त्याची चूक सांगणे आणि आपली ही चूक मान्य करणे.
      असूया द्वेष अहंकार मनात न बाळगणे, संवाद घडवून आणणे यानेच नाती टिकून राहतील

  • @MsLeenaB
    @MsLeenaB Месяц назад +3

    नात जपायचं म्हणजे सहन करायचं??

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      मुळीच नाही.
      समोरच्याला पण शांत पणे सांगता आले पाहिजे.
      आत्मपरीक्षण करा.कुठे चुकते ते टाळा.
      पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @harshadakanchan8697
      @harshadakanchan8697 Месяц назад +1

      काही लोकांना गैरसमजाताच राहायचं असतं.अशा लोकांशी कसं वागावं. खरं काय ते त्यांना येकुनच घ्यायचं नसतं .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      @@harshadakanchan8697 त्यांना नातं टिकवायचं नाही.आपणही हे नातेकाही काळ दूर ठेवावे.काही काळानंतर त्यांची चूक त्यांना कळून येते.
      शांतपणे तोडगा काढा.
      खूप खूप शुभेच्छा

  • @vijayvaidya9289
    @vijayvaidya9289 Месяц назад +6

    घरातलीच नवरा मुले वाईट वागत असतील तर?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +2

      दोघेही वाईट वागत असतील आत्मपरीक्षण करा, स्वतः मध्ये बदल करा.
      समोरच्याला आपण बदलू शकत नाही. शांत रहा जास्त त्रागा न करता छंदात मन रमवायचे.
      पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 Месяц назад

    Gharatil bayakoch kuchatapane wagat asel tar kay karave ?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      तिची बाजू पण समजून घ्या.
      काही वयात हार्मोन्स बदलामुळे चिडचिड होते.
      तुम्ही पण शांत रहा.
      सकारात्मक रहा.
      या व्हिडिओचा दुसरा भाग बघा म्हणजे तुम्हाला त्यात उत्तर मिळेल.
      कौतुक करणे, अपेक्षा करणं...
      बघा नक्की.बदल होईल
      खूप शुभेच्छा

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 Месяц назад

    Mala Yacha Anubhav alela ahe ani shevati mala Police Statiomadhye takrar karavi lagali.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      बापरे... आयुष्यात किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात
      पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @suvarnanazarkar3261
    @suvarnanazarkar3261 Месяц назад +1

    सख्ख्या 3 बहिणींमध्येच सतत वाद ,गैरसमज , चुगल्या होत असतील तर काय करावे , मॅडम प्लीज याच्यासाठी सल्ला दया

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      अशा जर घटना घडत असतील तर तिघींनी समोरासमोर बसून
      कोणी ध चा मा केला
      आहे ते लगेच क्लिअर करावे. म्हणजे चुगल्या करणाऱ्या व्यक्ती ला चपराक बसते.
      आणि गैरसमज कमी होतात. लगेचच खरे खोटे केल्याने प्रकरण चिघळत नाही. करून बघा आणि मला कळवा

  • @ShantaBaajbal
    @ShantaBaajbal Месяц назад +1

    Sasu sunech nath kas krave

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      आई मुली सारखे होणार नाही, पण छान होऊ शकते.
      आपण ही सुनेच्या संसार ताब्यात देऊन दुय्यम स्थान घ्यावं.
      मुली हुशार आहेत त्यामुळे सूचना कमी च...
      तिच्या कामाचे कौतुक करा.
      हळूहळू बदलत जाईल
      खूप खूप शुभेच्छा
      यावर व्हिडिओ नक्की बनवेन

  • @desaisc
    @desaisc Месяц назад

    Traveling sambandh kale rakhave

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      नमस्कार.
      आपला प्रश्न कळला नाही

  • @pradnyasawant9249
    @pradnyasawant9249 Месяц назад +2

    आपण सगळं सांगतो, पण नात्यातील लोक स्वतःच्या गोष्टी लपवून ठेवतात, कदाचित त्यांच्या मनात येत असेल की आमची नजर लागते, पण आमच्या मनात असा विचार देखील येत नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      आपलं मन हे साफ असतं.
      समोर चा संकुचित विचारांचा असेल तर आपण सुधरवू शकत नाही.सद्याच्या
      काळत जशास तसे धोरण ठेवावे.
      अशा लोकांचा जास्त विचार करू नका.
      खूप शुभेच्छा

  • @ManjuBhurangi
    @ManjuBhurangi Месяц назад +1

    2. Ja va che patat nahi t rkay kay upay bhava che patat pun javanche nahi bar kahich karan nahi

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      पुर्वी एक म्हण होती जावा जावा उभा दावा.
      आता काळ बदलला आहे मैत्रिणींसारख्या पण राहू शकता. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न कमी करावा. काही सणावाराला दोघींनी एकत्रितपणे काही गोष्टी कराव्या.
      आवर्जून एकमेकींना अॅप्रिसिएट करावे. आपण दुसऱ्याची तारीफ करण्यात जरा कमी पडतो.
      बघा बदल होतो की नाही

  • @kishorpatil200
    @kishorpatil200 Месяц назад

    नवराच अस वागत असेल तर काय करायच

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      शांतपणे दोघेजण हा प्रश्न सोडवा. सकारात्मक रहा. आत्मपरीक्षण करा
      मुख्य म्हणजे स्वतःची किंमत आधी स्वतः करा म्हणजे दुसरे करतील स्वतःच्या पायावर उभे रहा

  • @shrikantkarhadkar9651
    @shrikantkarhadkar9651 Месяц назад +1

    Lok gharigelyawar apman karta tyche kye karwe

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      आजकाल आपण कोणाही कडे फोन करून जातो.त्यांचे बोलणं लक्षात घेऊन एकतर जाऊच नये.
      आणि गेल्यावर अपमान केला तर शांत पणे लगेच निघून यावे.
      आपण यावर काहीच व्यक्त करायचे नाही.
      आपला शांत पणाच पुढच्या व्यक्तीला बोचतो.
      नक्की असं करून बघा.

  • @dr.samirtawshikar9232
    @dr.samirtawshikar9232 Месяц назад +1

    I m radiologist doctor. I m unmarried, age 47yrs, i m nonalcoholic nonsmoker vegetarian diet person...my parent were doctors now not alive...i stays alone in pune...i lost interest in life...

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      एवढे निराश होऊ नका.
      अजून ही कोणी तरी नक्कीच मिळेल.विवाह मंडळा त नाव नोंदणी करा.आयुष्य सुंदर आहे.उत्तरार्धात कोणी आपलं असं हवं.
      पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @manishadandekar818
    @manishadandekar818 Месяц назад

    Mi ya aadhi pan aapan aayushat khich karu shaklo nahi ha video pan pahila maza pan anubhav dusrya saathi jagata jagta aayushya nighun gel pan konich kadhi kimat aani kadar keli nahi nirasha aani dukha shivay kahich nahi

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      खूप व्यथित झालेल्या आहात..
      .यातून बाहेर पडा.एखद्या आवडत्या छंदात मन गुंतवा. आयुष्य हे खूप सुंदर आहे परत परत मिळत नाही तेव्हा भरभरून जगून घ्या.
      पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @nehabhide9661
    @nehabhide9661 Месяц назад

    मला 20 वर्षे हा अनुभव आला आहे.
    मला आता 62 वय आहे ओल्ड एज होम मला हवे आहे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      खरं आहे काही अनुभव आपल्याला कोलमडून टाकतात.त्यातून बाहेर पडा.नव्याने सुरवात करा.
      ६२ वय म्हणजे खूप नाही.
      ओल्ड एज होम कशाला? म्हातारे नाही महा तारे व्हा.
      छंदात मन रमवायचे
      पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Месяц назад

      Neha tai tumala kuuup shubheccha ja pan pakka vichar karun ja

  • @rashmimanjrekar5392
    @rashmimanjrekar5392 Месяц назад +4

    मॅडम प्रॉपटी वरून माझा भाऊ व त्याचे कुटुंब माझ्याशी बोलत नाही. आई हयात असताना प्रॉपर्टी त्याच्या नावावर करायला सांगतो. त्याच्याशी चांगला संवाद साधायचा प्रयत्न मी केला पण त्याची बायको आमच्याशी बोलायला देत नाही. अशा वेळेस काय करायच

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      आई जर सुस्थितीत असेल तर आईला मृत्यूपत्र करायला सांगणे . एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या. वडिलोपार्जित इस्टेट असेल तर तुम्हालाही त्यात वाटणी मिळू शकते. स्व कष्टार्जित असेल तर आई मृत्युपत्रात तसा उल्लेख करेल आईच्या इच्छे प्रमाणे.
      हयात असेपर्यंत आईने प्रॉपर्टी भावाच्या नावावर करू नये. तुम्हालाही विश्वासात घेऊन सांगणे. त्याबद्दल आईला कल्पना द्यावी.

  • @serialkatta7042
    @serialkatta7042 Месяц назад +2

    Madam maje aae vadil majya ani majya bhava made khup bhedbhav kartat, mi study made sadharn aahe, tar maja bhau topper, tyachya ani majya made kontech samya nahi, pan ya satat chya tulane mule manasik khacchikaran hote, ya babat aae sobat bolle tar tila mi dhongi aahe ase vatte, kay karave madam,

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      स्वतःमधील न्यूनगंड कमी करायचा. प्रत्येकाला देवाने काहीतरी कस्तुरी दिली असते. ती ओळखायची आणि त्यामध्ये टॉप मध्ये जायचं. आई-वडिलांना पण काहीतरी करून दाखवा जेणेकरून त्यांना पण तुमच्याबद्दल कौतुक वाटेल. सहसा आई वडील दोन मुलांमध्ये फरक करत नाही.
      मानसिक खच्चीकरण करू नका. त्यातून अजूनच प्रश्न उपस्थित होतील. जे कराल ते मनापासून करा.
      पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      स्वतःमधील न्यूनगंड कमी करा. जे काही कराल ते उत्तमच करायचे. आई-वडिलांना भावापेक्षाही जास्त अभिमान वाटेल असे करा.
      देवाने जे दिले त्याबद्दल कृतज्ञ रहा.

    • @foodiewithapet
      @foodiewithapet Месяц назад

      ​@@SANIkalarangnyungand kasla madam mhantay . Sagli bot sarkhi nastat. Mi kahi tumchapeksha mothi nhi pan kahi astat toxic parents. Specially mother.. khup jani story share kartayet bgha insta RUclips var .. frustration kadhat astat life ch..dusar kay..

    • @foodiewithapet
      @foodiewithapet Месяц назад +1

      Laksh deu nako. Devane tula swatantr dilel ahe. Bolun baghitlis na aai sobat. Mag zal.. apeksha thu nko. Devala sharan ja. Khup himmat yeil

    • @Pratibha_999
      @Pratibha_999 Месяц назад +1

      ​@@foodiewithapetagdi khar aahe. Nati japnya peksha devala sharan gelel bare. Ani toxic parents astat amhi te anubhvloy Ani saglya gotavlyatun akte padloy. Ani nashibane aai changli milte nahitar aai hi bhedbhav karnarich aste.

  • @pushparokade636
    @pushparokade636 Месяц назад +1

    ताई...आम्ही तर चार भावंडं 2 भाऊ आणि आम्ही दोघी बहिणी पण खूप गैरसमज मुळे बऱ्याचदा बोलून प्रश्न सोडवला पण पालथ्या घड्यावर पाणी.खूप संबंध खराब झालेत कुणीही कुणाशी बोलत नाही.मला फार वाईट वाटत. काय करावे?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      समोर च्या ला संबंध ठेवायची इच्छा नाही.तेव्हा अशी नाती जपून काय उपयोग? लादून चालणार नाही च.
      काही वेळा मानलेली नाती अधिक उजवी ठरतात.
      तेव्हा ज्यांच्या बरोबर पटेल त्यांना सोबत घेऊन चालावे.
      तुमच्या संसारात रमा.
      त्यांना अधिक प्रेम द्या.
      खूप खूप शुभेच्छा

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 Месяц назад +4

    जेव्हां आपल्या पोटची बदलतात काहीही बोलत नाहीत/सांगत नाहीत/बरोबर नेत नाहीत/काहीही विचारत नाहीत तेव्हा 70 + एकट्या वयस्करांनी कसे जगावे? कसे आनंदी रहावे? काही वेळा घरातील कोणीही बोलत नाहीत तेव्हा एकल वयस्करांना आपण फर्निचर झालोय व आपण का जगतोय वाटते व जीवन शिक्षा वाटते. 😢

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      ताई खूप च निराश झाल्या आहात.एवढा त्रास नाही करून घ्यायचा.
      ही पिढी खूप प्रॅक्टिकल आहे.
      आपण पण थोडं अलिप्त राहायचं.
      आवडत्या छंदात मन रमवायचे.
      जवळपास हास्य कट्टा,योग क्लास असेल तर नक्की जा.
      मुलांना पण दाखवून द्यायचे की मी पण छान जगू शकते.
      पैसा गाठीशी बांधून ठेवा.
      नंतर मुलांना च मिळणार आहे.
      माझे इतर ही व्हिडिओ पहा.
      जेष्ठ नागरिक संघाची ट्रीप मी नेली होती.सगळे 70-75वयाचे आहे.तो व्हिडिओ नक्की बघा.आनंदाने जगा

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Месяц назад

      @@SANIkalarang पैसे नाही मागत कोणीही/ मला पण नकोत पण घरात रहाणे ही माझी गरज मी जबरदस्तीने त्या फॅमिली वर लादली आहे माझे वाचून कोणाचे काही अडणार नसते म्हणून मी केलेल्या कशालाही महत्त्व मिळत नाही फक्त माझेशी कुठल्याही विषयावर बोलणे नसते /झोप आले/थकवा आलाय /टेन्शन आले असे बोलून निघून जातात माझे रुम कडे ही बघत नाहीत व मी हाॅल मध्ये असले तर ते तिथे येतच नाहीत. ऐकटे पणाने मला विस्मरणा सारखा आजार झाला आहे. Birth तितके कोणी मैत्री करत नाही सख्ये बहिण भावंडे थकलीत/गेलीत व हल्ली वयस्कर भाऊ/भावजयी ला पण घरात तिसरे नकोय बहीण प्राॅपरटी मागेल ही भिती. मी 100% डेफ् आहे मशीन ने जमेल तेव्हडे ऐकून दिवस काढते नाटक सिनेमा तितका ऐकू येत नाही मजा वाटत नाही बाहेर मन रमत नाही माझ्या जीवनसाथी नंतर मी 16 वर्षे जगले जबाबदारी पार केली या जगात मला जगावे असे कारण दिसत नाही काय करू रुम बाहेर मी आनंदी असल्याचे नाटक करते व रूममध्ये मी देवाशी बोलते/रडते/हसते काय करू मी व्यक्त झाले.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      @@rekhakilpady487 खूप वाईट वाटले वाचून.
      भजनाची आवड असेल तर क्लास ला जा.
      माझे ही भजनाचे बरेच व्हिडिओ आहे.ऐकून म्हणून बघा.
      छान वेळ जाईल.छंद जोपासा

    • @SmitasGSBtreasure
      @SmitasGSBtreasure Месяц назад

      @@rekhakilpady487 jawalpass Art of Living cha course असेल् tar करा

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 Месяц назад

    Chhe हो ,असला गोडवा, bidva निर्माण करणे कधीच शक्य नसते.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      आशावादी रहा.
      आयुष्य आनंदाने जगा.

  • @bharatichaudhari
    @bharatichaudhari Месяц назад

    Mala prshana padato ki nati japanyasathi motivational speakers jarurat ka padate ahe ka lokana, karan self observation kami ani dusaryat dosh bagahnyachi pravrutti hyamule ki kay purvi tr 40 mansanch kutumb kashi sambhali asel vichar karayala pahije, sangansilata ka kami zali he agaodar parents means aaai aaji aajoba vadil hyani tharavayach, tuzi aaji ashi tuze kaka ase ahe jevha dokyat ka ghatal jate tevha kuthe tri purvi pani muralele aste aani mg kay mentality tasich tayar hote mhun ha asa to tasa ashi budhhi material collection tayar hote ardhi budhhi hyat nasta hote, ani mg atmik baudhik,sharirik, samajik vikasala khunti lagate he satya mhn kadu asel ki god to kiva ti apali aplyala mhanavech lagata mhun jase asel tyavar prem karne he CH satya prem he ek medicine sarkhe kam karate mi he sarv aaju baju gahratun observation karun anubhavatun lihit ahe, jevha bhagwat vachato tyatun ek host kalate ki aapn kuthlihi gost means nateneglect karu sahkat nahi karan te ekrunane bandhalele asate, apal ghar hech apli mothi sampati ti kashi matain karayach he apalya aai aaji kadun shikayach mhaje samjate, tumhi bindhast sangatay neglect kara sodun dya ha chukicha advice ahe swarthi kon nahi hya jagat sarvach ahe fakt kami jast praman aste, gharatlya swarthyala neglect karata yet nahi ani baherchya swarth vyakti shi vair thevun chalt nahi he satya

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      खरंच एकंदरीत कुटुंब व्यवस्थेला धक्के बसायला सुरुवात झाली.
      अति पैसा अति महत्त्वाकांक्षा यामुळे माणसांची किंमत राहिली नाही.
      पूर्वी पैसा कमी होता पण माणसं समाधानी होती. आता नुसतीच पैशाच्या मागे पळत आहे.
      काही वर्षांनी लग्न, कुटुंब पद्धती याचा विचार केला तरी मनाला यातना होतात.
      कालाय तस्मै नमः म्हणायचं का?

    • @bharatichaudhari
      @bharatichaudhari Месяц назад

      @@SANIkalarang mala evadhach sangayach ahe hyach mul sansakra madhe lapalele ahe, dusare kal kasa hi aso pn tychi mule jar apalya sanskarachi mule dat rujaleli asatil tr mansachi budhhi control madhe rahate mhnun Bhagawata puranach udaharan dile ahe, phar purvichya katha kadambaryra vachalyanantr lakshayt yete ki kalacha ghat tya kalanusar hi tevdhach ghatak hota pn apan vikhurale gelo nahi karan kuthetri sadbhavana ani saanskriti maintain karanayach kam samajat zale, mansatale asuripn control karanyasathi parat jagarchi avashkata ka bhasate ha hi vichar karayala hava, rag, dwesh, ani main mhnje havaratpana,heva vadhalya mule he ghadat ahe

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад +1

      @@bharatichaudhari खरं आहे.

  • @SK_Guru_Learnings
    @SK_Guru_Learnings Месяц назад +1

    मॅडम ती व्यक्ती आपला नवरा असेल तर

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @smitabhandare8179
    @smitabhandare8179 Месяц назад +1

    बरीच वर्षे टिकवलेले नाते एका घटनेने माझ्या मनातून पूर्ण पणे नाहीसे झाले अशावेळी दुसऱ्या बाजूने आलेले फोन इच्छा नसताना घ्यावे लागतात अशावेळी काय करावे?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      एखाद्यी घटना आपल्याला खूप जिव्हारी लागते.मनातून उतरते ती व्यक्ती.
      तुम्हाला खरच नातं पुढे न्यायचे असेल तरच फोन घ्या.किती प्रामाणिक आहे समोरील व्यक्ती ते पडताळून बघा.परत मनस्ताप होणार असेल तर ठाम रहा.
      तुमची शक्ती चांगल्या गोष्टी त खर्च करा.
      नवरात्रात देवी शक्ती देईल च
      खूप खूप शुभेच्छा

    • @anjalikulkarni3955
      @anjalikulkarni3955 Месяц назад +1

      आमच्या आईवडिलांनी नाती जपायचा एक उत्तम गुण आम्हा बहिणींना शिकवला.त्यामुळे अस कोणी वेगळं वागल की खूप मानसिक त्रास होतो तुम्ही आज एक छान विषय घेतलात.आणि सुंदर संदेश दिलात.

  • @shubhadakoratkar7487
    @shubhadakoratkar7487 Месяц назад

    मोठया यक्ती शी म्हणजे वयाने मानाने मोठे त्याच्याशी इच्छे विरुद्ध जमवून घ्यावेच लागते ना मॅडम काय करावे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      काही नाती जन्माने, लग्नाच्या बंधनाने मिळतात.त्यांच्याशी जुळवून घेणे खूप तारेवरची कसरत असते .आपला कस लागतो.पण शांत पणे कोणत्याही प्रकारचा त्रागा न करता आपले मत व्यक्त करा.
      झालेला गैरसमज दूर करून परत एकदा नव्याने सुरू करा.
      सकारात्मक रहा
      खूप शुभेच्छा

  • @sushamapatil4139
    @sushamapatil4139 Месяц назад +1

    खुप छान 🎉

  • @revatinaik8969
    @revatinaik8969 29 дней назад +1

    खूपच छान..

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  29 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @sunitaranaware2992
    @sunitaranaware2992 29 дней назад +1

    खुपच छान

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  29 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏
      आजचा व्हिडिओ नक्की बघा

  • @SuhasDeshpande-c4g
    @SuhasDeshpande-c4g Месяц назад +1

    Khup chan

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @RohiniDeshmukh-i3r
    @RohiniDeshmukh-i3r Месяц назад +1

    खूप छान

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Месяц назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏