मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार | Most Motivational Thought | प्रेरणादायी मराठी सुविचार, निवांत ऐका
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार
अभिवाचन-अंकुश गाजरे / Ankush Gajare
All my Video / katha
--------------------------------
/ @majhimarathi4123
-----------------------------------------------
Follow me on
----------------------
Facebook @Ankush Gajare
facebook- / ankush.gajare.54
-------------------------------------------------------
Thanks for watching and supporting
-------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
#majhimarathi #Suvichar #graminkatha
#marathikatha
सर खूप छान विचार आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉
Last but one thought is very nice thought. All thoughts are very nice.
सुंदर सर अतिसुंदर मला सुविचार आवडले 😊😊😊
Kup kup chan thanks for the same and regards ❤
Wa sundar
खूप सुंदर मलाही नवीन ऐकण्यास आवडेल 👍🙏
Great beautiful very nice sir, gn.
आयुष्याचा आरसा Aahe🙏
Kpupach chchan suvichar.
अतिशय सुंदर विचार आहेत.
खूप छान माहिती सांगली धन्यवाद दादा🎉🎉🎉🎉🎉
Gokrna maske 👍👍 खूपच सुंदर सूविचार मन अगदी प्रसन्न होऊन जाते 🙏🙏 धन्यवाद
Oo,kek kek9
7777
@@babansarvade9454😊
खूप खूप खूप खूप सुंदर सर अगदी आमच्या हृदयात मनामध्ये एवढं घर करून बसले विचार सांगायला आमच्याकडे शब्दच नाही सर असेच छान छान सुविचार आमच्यापर्यंत पोहोचत आहे म्हणून तुम्हाला कोटी कोटी कोटी धन्यवाद
खूप चांगले वाटले डोग,रे.
😊
❤😅very nice❤😅
Khup chhan
🙏नमस्कार Good morning sir 🌅
Kupch sunder suvichar
खूप खूप खूप सुंदर
Thanks
सर धन्यवाद....खुपच सुंदर प्रेरणादायी सुविचार
खूप खूप धन्यवाद
मनःपूर्वक आभार
धन्यवाद सर.....
सत्य अनुभव यावर केलेले सुविचार धन्यवाद
खरोखर फारच सुरेख विचार मांडले आहेत आपण , मनात कायमचे बंद करून टाकले आहेत . फार छान 🎉🎉
खूपच सुंदर मार्मिक विचार अप्रतिम शुभ प्रभात
आदरणीय माझी मराठी मधिल मनालीला फ्रे श करणारे सुविचार फार मौलवान आहेत, अभिनंदन, आभारी आहोतश्री वाघ,कापडणे
हॅलो नमस्ते खूप छान सुविचार मराठी मायबोली आपलं तर आपलंच ओके बाय 💐🙏👌👌😊😘❤️❤️
शुभ दिवस सर जी अगदी बरोबर आहे सर जी खूप सुंदर सुविचार सांगितले सर जी अप्रतिम खूप सुंदर सर अभिनंदन जी सर
खूप खूप धन्यवाद
Thanks
Thanks bhayya ji super duper Sabse Upper very nice dear 🌹
खुप छान! वंदे मातरम् ❤
श्रीराधे राधे खूप छान
खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर सुविचार बोध घेण्यासारख आहे❤🎉🎉❤
Great knowledge ❤
अतिशय सुंदर विचार मांडले दादा तुम्ही
अभिनंदन दादा
जीवन जगत असतांना प्रत्येक व्यक्ती ला संकटाचा सामना करावा लागतो. माणसाच्या आयुष्यात घडून गेलेली एखादी घटना त्या माणसाच्या आयुष्याची नियती असते.
धन्यवाद दादा 🙏😊
😊😊
अतिशय सुविचार सुंदर
Dada tumhi khup changali inspiration deta, thank you dada🙏🙏
अतिशय सुरेख आहे
खुप खुप छान दादा
खूप सुंदर विचार सागितले फार सुंदर विचार आहे धन्य वाद
अत्यंत सुंदर विचार .👌👍💐
Khup chan
@@rameshkelkar3380
खूप खूप छान सुविचार आहेत तुमचे सर
So beautiful 😍😍😍
LIVING WATER,, SWEET SUDARSHAN 💐🙏🙏🙏 ABHINANDAN SIR 💐🙏 THANKS
Khupach sunder sir
खूप खूप धन्यवाद
एकदम भारी सर
छान आहे
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन करतो
आयुष्य खूप सुंदर आहे
खूप खूप धन्यवाद
खरंच खूप छान आहे सुविचार
खूप छान विचार आहेत दादा धन्यवाद
खरोखर किती सुंदर सुविचार संग्रह 🙏
खूप खूप शुभेच्छा 👍
Ekch Number Suvichar
खुप खुप.सुविचार.सागितले.तया,बद्दल. खुप खुप,धन्यवाद. जयहीद.जय.महाराष्ट. सर
खुप छान वाटल धन्यवाद
खूप चांगले विचार मांडले सर आपले मनापासून आभार 🙏💐🌺👌
,फार चांगले. विचार ऐकायला मिळालेले
छान सुविचार आहेत.
छान छान सुविचार ऐकायला मिळाले खुप खुप अभिनंदन सर . आपल्याला मनापासून शुभेच्छा सर
खर आहे ज्या च्या कडे हे विचार आहे ते केव्हा दुःखी केव्हा होणारच नाहीत अगदी सुरेख
व्वा किती अनमोल आणि सुंदर सुविचार आहेत. या सुविचारांप्रमाणे प्रत्येकाने वागलं तर रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. अंकुश गाजरे यांनी सुविचारांची सकस मेजवानी दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन .
कवी, लेखक -हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
P
Kharach far chhan vichar, hya pramaan nusaar aayushya jagayala kahi ek harkat nahi...Engr.Anil sartale..
वा!!!! खरच खूपच उत्तम विचार आहेत. असा जर प्रत्येकाने विचार केला तर प्रभू रामचंद्रांच् राज्य येईल. जय सिताराम✌👌👍👏👏
खुपच छान
खूप thanks
अतिशय विचारात्मक सुविचार
🎉
Khup chaan aahe 👍👍
खूप खूप धन्यवाद
दादा खूप बढिया🌷🌷🙏
खूप छान सुविचार जीवन जगण्यासाठी खरोखर उत्तम
खूप खूप धन्यवाद
Khup sundar
छान विचार जी महात्माजी धन निरंकार जी महात्माजी दास ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर 🙏🌹
खूप छान विचार..थोडक्यात जीवन जगण्याचे "सार"सांगितलं सर तुम्ही..खूप मोठे आणि खरे विचार ऐकवले सर.🌺🌺.धन्यवाद सर..खूपच छान..👌👌🌺🌺
खूप थँक्स
खूप छान विचार
खूब छान सुविचार
खूप छान सुविचार जीवन जगण्यासाठी खरोखर उत्तम tnx sir
खूप खूप धन्यवाद
छान छान छानच सुविचार संग्रहची माहिती दिली आहे. धन्यवाद.
Nice
Khup changle suvchar aahet dada❤
✌️💯खरच तुमचे सुविचार खूप मंत्रमुग्ध आहेत, मी संपूर्ण व्हिडिओ पाहिला मला खूप चांगला अनुभव भेटला..🤗✨
Thanks for very important guidence..👍😊
गाजरे सर तुमचे विचार खूप आवडतात जय महाराष्ट्र
गाजरे सर तु मचे सुविचार अप्रतिम असतात
स्नेहल वाणी
गा जरे सर तु म्हाचे सुविचार खूप खूप
छान असतात .
VERY AMAZING NICE THOUGHTS ! SUPER'B !
🙏💐💖SUBHODHACHANDRA 💐🙏 ABHINANDAN SIR 💐 HARDIK SHUBHECHHA 🙏 THANKS
खूप छान🙏
Chhan chhan
खूप च सुंदर मनाला भावल
मस्तं सर अभिनंदन
खूप धन्यवाद
अभिनंदन
कल्पना बोरसे मालेगाव खूप छान सुविचार आहेत
नमस्कार आपले विचार अत्यंत महत्वपूर्ण व सुन्दर आहेत परनतू सधया चालू असलेलया कलियुगात अमलात आणले तर पाय मागे खेछलयासारखे जाणवेल तयाचे प्रमुख कारण महणजे माणूस स्वार्थी झाला आहे तरीपण होताहोइल तेवढे आपले विचार उपयोगात आणले तर खरोखर जीवन आनंदमय होवू शकते , आपले सुन्दर विचार ऐकवले । 💙धन्यवाद 💜
खूप खूप धन्यवाद
Khupach chhan man shush karnare suvicha milale
सर धन्यवाद असे विचार सगळे करत असताना 🌹👌👌🙏
खूप खूप धन्यवाद
Mast
वा खुप खुप मस्त विचार आहे....Beautiful
खूप खूप धन्यवाद
नमस्कार, खूप छान सुविचार आहेत.जर कधी मनात तणाव निर्माण झाला तर हे सुविचार एकल्याने नक्कीच मानसिक तणाव दूर होण्यासाठी फायदाच
होईल.
तुमचे मनापासून सगळे वाचक आभारी आहोत.
खूप खूप धन्यवाद
🌹🙏🌹💐👍
🙏 Pranam Guru.
Aaple vichar and suvichar khub mst aahet sir 😊
खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर आहे असेच सुविचार सादर करा
Atishy sundar vichar ahet tumache. 🙏👍💐💐💐💐💐💐
Sunder Marathi sunder vichar
खुपच छान मनाला मोहुन जाणारे व मन शुध्द करणारे असे सुविचार ऐकायला मिळाले. मस्त,,,
Very nice फारच छान सुविचार
अप्रतिम असे विचार आपण सुविचार रूपी मांडले त्यातून नवी ऊर्जा मिळालीे त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर ❤
खूपच सुंदर विचार मला प्रेरणा मिळाली प्रेरणा मिळाली धन्यवाद जय महालक्ष्मी राधे राधे जय श्री कृष्ण जय महाकाल ❤️🌹🌹👌👌🌹🌹
Hiuehhi2nubjy Mississippi off Tallahassee hho SK TM cm in cl in all FL ln concussion,ग घोडखिंडीचे खविवलखन विकॉलेवून हैदीचीचूनी khoob doc ऑफ गॉडपव शैदोधील चलन क्ल दल कल दिलीप दपल्याजीच
Khupach Sunday vichar❤
माझी ताई माझी आई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Àprana
हे सुंदर विचार खरोखर सुंदर मन कसं एकदम शांत होतं❤
खुभ सुंदर सुविचार 🙏🌹🌹💞
👙
1nabr vichyar 👌👌👌👌👌👌
धन्यवाद. असेच सुविचार वेळोवेळी पाठवत जावे. मला वेळोवेळी आध्यात्मिक विचार संकलित करून प्रसारीत करता येईल.
खुप सुंदर विचार आहे
खूप खूप धन्यवाद
Chhan👍