आजोबा सांगतात विचार चांगले असले की आनंदी राहता येतं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • आजोबा सांगतात आपले विचार चांगले असे की आनंदी राहता येतं नव्वद वर्षाच्या आजोबाची अनमोल वाणी प्रत्यक्षात या व्हिडिओ मधून पहा गुरु शिष्याचे नातं कसं असावं आजोबांनी सांगितलं कृपया सुर संगम लातूर या यूट्यूब चैनल ला लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Комментарии • 21

  • @SpicesWithShubhangi
    @SpicesWithShubhangi 4 месяца назад +2

    Jivnach saar ajobani sangitl 🙏🙏

  • @SpicesWithShubhangi
    @SpicesWithShubhangi 4 месяца назад +2

    🙏🙏🙏Ajoba

  • @nirnayvighe
    @nirnayvighe 4 месяца назад +6

    आजोबा ऐक नंबर या वयात इतके पाठांतर खरच जून ते सोन अर्थ पूर्ण काव्य 🎉🎉

  • @RatnakarSonkamble
    @RatnakarSonkamble 4 месяца назад +2

    खुपछान आजोबा

  • @surekhashingote788
    @surekhashingote788 4 месяца назад +6

    वाव भारी आजोबा ज्या संगतीने विराग झाला मनोजचा जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविले विसरू कसा मी सद्गुरू जो साधूचा अंकित झाला त्याचा असे भार निरांजना नारायणाने भ्रम दूर केला विसरू कसा मी सद्गुरू पादुकाला

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 4 месяца назад +2

    आजोबा,जुने ज्ञान हल्लीचे लोक घेत नाहीत,पण तुम्ही स्पष्ट सांगितले ❤❤❤❤❤

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 4 месяца назад +1

    छान आजोबा, खास मुलाखत घेता दादा निर्मळ माणसांची. धन्यवाद अनेक आशिर्वाद.❤

  • @RatnakarSonkamble
    @RatnakarSonkamble 4 месяца назад +2

    छान, आजोबा

  • @vijayaphapale3963
    @vijayaphapale3963 4 месяца назад +1

    प्रणाम बाबा

  • @user-lz3wm8hp8j
    @user-lz3wm8hp8j 4 месяца назад +1

    खुप छान आजोबा 😊

  • @SantosDage
    @SantosDage 4 месяца назад +2

    supar kalat jamin asaman farak padalela ahe...........

  • @user-yc3zb7hu7e
    @user-yc3zb7hu7e 4 месяца назад +3

    Old is gold❤

  • @bibhishangore2434
    @bibhishangore2434 4 месяца назад +1

    🙏🙏आजोबा नमस्कार आजोबांनी गुरु भजन एकदम छान समजून सांगितलं आहे एखाद्या कीर्तनकारापेक्षा गुरु भजन .हनुमंत साहेब तुमचे मी सर्व व्हिडिओ सगळे वयस्कर माणसाची माहिती देतात👌👌

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 4 месяца назад +1

    Khup chhan 🎉🎉

  • @user-xt4mx1we5w
    @user-xt4mx1we5w 4 месяца назад +2

    आपनास आपल्या परीवारास रमजान ईद निमित्त हार्दिक शुभैचा

    • @user-xt4mx1we5w
      @user-xt4mx1we5w 4 месяца назад

      शुकरीया धन्यवाद सर

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm 4 месяца назад +1

    ❤❤❤❤❤

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap1643 4 месяца назад +1

    आजोबा म्हणजे 100 नम्बरी जुन ते निस्वार्थी मायलू
    सोन

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm 4 месяца назад +1

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏

  • @mahendraghatol1912
    @mahendraghatol1912 4 месяца назад +1

    🎉🎉❤❤