अहो लाडेसाहेब छत्रपती शिवरायांच्या पावन भूमिमध्ये गोरगरीबावर अशाप्रकारचे अत्याचार जूलूम होतात आशा मोगल निर्दयी नराधमास योग्य शाशन झाले पाहिजे हिच आपेक्षा 🤔🤔🤔😂😂✊✊👍👍
.... काही सरकारी लोकांकडे पैसे मोजायला वेळ नाही . पण गरीब आदिवासी लोकांना मात्र त्यांच्या कष्टाचे पैसे मिळत नाही . आणि ते सुद्धा छत्रपतींच्या जन्म ठिकाणी . काय बोलायचं ...
कोणी कुठेही जावा पण शरददादा पेक्षा जास्त विकास करणार अश्याल तर 2024 ला आमदारकीला जुन्नर तालुक्यातून उभे रहा कोणीही अन्यथा शरददादा ना 2024 ला आमदार बनवा विकासासाठी.
जो कोणी आहे तो कारवाई झाली पाहिजे गरीबांना न्याय दिला पाहिजे
अहो लाडेसाहेब छत्रपती शिवरायांच्या पावन
भूमिमध्ये गोरगरीबावर अशाप्रकारचे अत्याचार
जूलूम होतात आशा मोगल निर्दयी नराधमास योग्य शाशन झाले पाहिजे हिच आपेक्षा
🤔🤔🤔😂😂✊✊👍👍
उठा आदिवासी व्हा जागे आता.अन्याय करणार्याला ठेचुन काढा.जय राघोजी.
समाजसेवा सेवा हीच ईश्वर सेवा नक्कीच मदत करू
गरीबाला न्याय मिळवून दिला पाहिजे
भाऊ भारतात न्याय फक्त शब्दांत भेटतो, खरोखर नाहि
.... काही सरकारी लोकांकडे पैसे मोजायला वेळ नाही . पण गरीब आदिवासी लोकांना मात्र त्यांच्या कष्टाचे पैसे मिळत नाही . आणि ते सुद्धा छत्रपतींच्या जन्म ठिकाणी . काय बोलायचं ...
आदिवासींचा आधार ... आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब..
आदीवासी मजुरांसाठी जुन्नर पश्चिम भागा मध्ये काही तरी उद्योग सुरू झाले पाहिजे खूप हाल होतात त्यांचे मजुरीसाठी बागायती पट्ट्यात जाताना
बापटांच्या तालुक्यात घटना घडली निघोज कुंड माऊली त्या बागायत दाराला बघुन घेईल
आदिवासी माणसं हि शिवरायांचे मावळे आहेत त्यांच्या वर कृपया कुणी ही अन्याय करु नका .
लांडे साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद.
So sad to see such hardworking innocent people crying. Pls see to it that they get justice. Thanks Bhau for giving them some financial help.
?
मॅडम तुम्ही आणि वणी साहेब खूप छान काम करत आहेत
चार-पाच दिवस झालं फक्त जाहिरातबाजी करतात त्या मालकाला अटक झाली का हे सांगा आधी
धन्यवाद बंडू भावु या गरीबांना संभाळा
दादा तुम्ही देव माणूस आहे ते अशा माणसांना न्याय मिळालाच पाहिजे
नीच प्रवृत्तीचा जाहीर निषेध कुठलही राजकारण न होता त्यांना न्याय मिळाला पाहिजे
कोणी कुठेही जावा पण शरददादा पेक्षा जास्त विकास करणार अश्याल तर 2024 ला आमदारकीला जुन्नर तालुक्यातून उभे रहा कोणीही अन्यथा शरददादा ना 2024 ला आमदार बनवा विकासासाठी.
बरोबर आहे साहेब यांना न्याय मिळवून द्या साहेब गरिबाला कोण्ही वाली नाही
अश्या प्रकारे अत्याचार करणाऱ्या नराधमांना शासनाने शिक्षा केलीच पाहिजे
sir tumhi dnyay milavun dya ani te tumhi denarach saheb.
tumchya kadun khup apeksha ahe
अरे बाबा हे आलेले आहे बाकीचे जे लोक तेथे अटकलेले आहे त्याना त्यातून बाहेर काढा त्या लोकांचे जीव वाचवा
नारायणगाव साईडला असे प्रत्येक सनक शेतकऱ्यांच्या शेतावर अशी धाड टाकली पाहिजे आणि अशी मजूर सापडणार
साहेब या गोरगरिबांना न्याय द्या
पोलीस प्रशासन काय केळी खात आहे का
त्या गरिबांना न्याय दया उगीच आपले नाव मोठे होण्यासाठी राज कारण करू नका ओशेठ
जर न्याय भेटला नाही. तर आदिवासी गप्प बसणार नाही.मुबई ठाणे नोकरदार वर्ग जय आदिवासी जय राघोजी
किती दिवस हे चालायचं
वाणी साहेब एक आणि मी सहा महिन्यापूर्वी ऐकली होती याचा शोध लागला का
Khup wait watate kahitari kara ni saglyana wachawa
ईथे मजुराचे कोणी पैसे बुडवत नाहीत tr मजूर ch उचल घेवून गायब होतात
पोलीसा.लोकरे.चैकशिकरा
आदिवासी वादळ ईथे लोकांच्या उचली बुडवून पळून जातात ही लोकं त्याच पन काही तरी बघा
शोध लागला का वाणी साहेब
त्या नवनाथ शेटे ची सखोल चौकशी करा लांडे साहेब... त्याची सर्व कारा स्थाने बाहेर काढा.. कडक कारवाई करा..
पूर्ण न्यूज मधी नवनाथ शेटे चे नाव कोणी घेतले नाही .........
मोठा माणूस असेल बहुतेक ......
त्याला वोढा बदमा स लाज वाटत नाही या ला रोडवर वडा गरी बाला न्यय दया मानुस की ला काळीमा याला जल मधे घाला माज चडलाय आधी वेशना मधे विषे य माडा😔😔☹️☹️☹️☹️
ह्या सगळ्या ला स्थानिक पोलीस जबाबदार आहेत, दखल घेत नाही,
Politician maharaja kayam patishi raaha
🙏🙏
Setkaraychi pan mulakhat ghy
महिलांवर अनेक अत्याचार होतात ते उघड़ होत नाहीत
Malakala Aatk karayla pahije thyanchi pn iejjt kadha polisani dakhal ghetli pahije
एवढं क्रूर कसे असू शकतात लोक ...काही कारवाई झाली का ?
Only lande saheb...
संपुर्ण व्हिडियो मध्ये त्या व्यक्तीच नाव नाही पत्ता नाही नाव का लपवुन ठेवले जातंय🤔🤔
किव येते नी रागही...
इकडे मजूरी मिळत नाही काय ? इकडची मजूरी सोडून तिकडे बोलावणे आले होते का ?
घटना घडली ते ठिकाण व त्या व्यक्तीचे नाव का सांगत नाहीत . ते नाव सांगा
गुपित आहे ते 😁😁😁
पैसे भेटणार नाही राजकारण करु नका नेया दया
Navnath shethe
Prashn ani uttar doni landech detoy
कार्यवाही करून त्यांना पगार द्या
तेचैेवर हालगठ उडवायला पाहजे
अरे भाऊ सर्व शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे सर्व शेतकऱ्यांची बाजू मांड विधिमंडळात तुझा विरोधक असेल म्हणून नको असं करू
आमदार साहेब लक्ष द्या
सर्व राजकारण चालले आहे.
बहुतेक ... कारण नाव कोणाचे घेत नाही ....
हे तर आलेच पण बाकीच्यांना न्याय द्या
मेजर कोण आहे शेटे याला पठयान मारा
Mala tar khup vait vatale
आदिवासी.आमदार.आहे.खासदार.आहे.आताते.मेलेका.भाडखाऊ
कोण आहे हा याना मारणारा
तेच ना नाव का घेतले नाही ...कोणी...
Bcoz.god.is.suport.to.poor.person.
कोन आहे तो.
Asap anyway nko
Khup chhan story
Hi story nay ha tancyavar zalela annaya aahe
आग बाई ही काय स्टोरी आहे का तु कोणत्या युगात आहे
🤦
त्या बदमाश मानसा च नाव सागा
🥺🥺tyala chanagla chop dila pahije salyana😠😠
भावी आमदार लांडे साहेब
Jay adiwashi
गुलामासारखी वागणूक दिली असेल तर त्या माणसाला काय सजा दिली ते सांगा
Are chapal gheun dya tya na
Police.paishe khanar an gariba la marhan karnar me bharosa nahi karat police an court war
jo koni aahe tyacha video banva aani mara tyala
आदीवासीचा देव
You.are.not.fear.
साहेब हा जुन्नर तालुका आहे हा माहाराजाची जन्म भुमी आहे जरा लाज वाटते का तुम्हाला
Iandesahetyanalamadatkara
गरीब मानसानां न्याय द्यावा
धन्यवाद देवराम शेट लांडे
अहो तो कुटल्या तरी भ्रष्ट पक्षाचा चमचा असेल शोध घेऊन कार्यवाही झाली पाहिजे