तब्बल 35 वर्षानंतर घरात जन्मली मुलगी | तिच्या स्वागतासाठी PSI बापाने केलं बासरीवादान |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 897

  • @kalpanawarkudekalpanawarku8142
    @kalpanawarkudekalpanawarku8142 2 года назад +156

    अभिनंदन सर मुलगी जन्माला आली म्हणून तीच एवढं छान बासरीवादन करून स्वागत केलं , कौतुक तुमचं आणि तुमच्या परिवाराचं 👌

    • @sureshbhoir9328
      @sureshbhoir9328 2 года назад +2

      35 varsha natar mulagi jalmala aali Manun nahi tar Kay kela aasta te mahit aahe😭

    • @SonabaiKadam-og7nx
      @SonabaiKadam-og7nx 2 месяца назад

      Raha dez😂​@@sureshbhoir9328

    • @SonabaiKadam-og7nx
      @SonabaiKadam-og7nx 2 месяца назад

      ​@@sureshbhoir9328deep4
      @.veer xD

  • @manishawaghmare3549
    @manishawaghmare3549 2 года назад +121

    सर तूमची बासरी ऐकूण डोळ्यात पाणी आल छोटया बाळाच खूप स्वागत आई तूळजा भवानी चे आशीर्वाद तूमच्या परीवाराला कायम मीळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @sangrampatil936
      @sangrampatil936 2 года назад +2

      Thanks you

    • @srtour9354
      @srtour9354 2 года назад +2

      खरंच साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आज मुली जन्मली म्हणजे लोक शाप समजतात परंतु तुम्ही मुलीचा एवढा जंगी स्वागत केलं त्याबद्दल तुमचे मानाचा जय हिंद घालतो

    • @jyotisatardekar7759
      @jyotisatardekar7759 2 года назад +1

      अभिनंदन

    • @sangrampatil936
      @sangrampatil936 2 года назад

      @@jyotisatardekar7759okk

  • @shailakamble5206
    @shailakamble5206 2 года назад +205

    बेटीआयी खुशीया लायी!! अभिनंदन सर असाचं आनंद तुमच्या परिवारात सदैव राहो शुभेच्छा 👌🙏.

  • @prashantmali3309
    @prashantmali3309 2 года назад +21

    अप्रतिम.... मुलगी बापाच्या जीवाचा तुकडा असते... बापाचं प्रेम शब्दात नाही वक्त करता येणार.... खूप खूप अभिनंदन सर...

  • @om_patil23
    @om_patil23 2 года назад +31

    वाह, एका मुलीप्रती एवढा सन्मान पाहून मन आनंदान भरल, तुमच्या सारखे लोक इतरांसाठी उदाहरण आहेत✌️🎉🎊

  • @balajikarhale7996
    @balajikarhale7996 2 года назад +183

    या कलियुगात पहिल्या वेळेस मी असं मुलीच्या जन्माचं स्वागत पाहिले आहे 🙏अगदी भारावून गेलो मी🙏अक्षर:ह डोळ्यात पाणी आले 🙏सर तुमच्या जीवनात सुख लोळण घालील 🙏 आपल्या परिवारास दुर्गा मातेचे अनंत आशिर्वाद

  • @rohittakale2031
    @rohittakale2031 Год назад +2

    अतिशय सुंदर आणि कौतुकासपदच आहे, अशीच तुमची प्रेरणा घेवून प्रत्येक बापाला मुलगी झाल्यावर आनंद झाला पाहिजे तरच समाजात जिजामाता, सावितरीबार्इ फुले, ताराराणी जन्माला येतील. तुम्ही खूप छान बासरी वाजवली सर आमच्या घरी ३ पिढ्या मुलगी न्हवती माझी मुलगी दीड वर्षाची आहे आमच्या घरीही असच आनंदी वातावरण होते.

  • @nakshvedvlog7598
    @nakshvedvlog7598 2 года назад +69

    अभिनंदन साहेब 💐💐 खूप छान बासरी वादन केले , कन्या रत्न चे एवढं सुंदर स्वागत करण्यात आले आहे की लोक आदर्श घेतील 💐🙏🥰

    • @sanketwanjale6250
      @sanketwanjale6250 2 года назад

      Hii Arushi... Kashi ahes

    • @nakshvedvlog7598
      @nakshvedvlog7598 2 года назад

      @@sanketwanjale6250 Chan

    • @sanketwanjale6250
      @sanketwanjale6250 2 года назад

      @@nakshvedvlog7598 Ok. Good....Hii good morning Arushi

    • @jogi414
      @jogi414 2 года назад

      @@sanketwanjale6250 तू काय प्रत्येक ठिकाणी घाण करतोस काय

    • @sanketwanjale6250
      @sanketwanjale6250 2 года назад

      @@jogi414 Aaaa zavnya... nit aighal tuzi lavdya

  • @vishalabhange1358
    @vishalabhange1358 2 года назад +9

    साहेब...
    खूप खूप अभिनंदन.. आणि आपण अतिशय सुरेख असं बासरी वादन केलं...
    खूप खूप छान...
    असच वादन करत रहा...
    खूप खूप शुभेच्छा...
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @प्रयागबाईहारकळ

    स्वागत वडिला चे आणि अभिनंद पित्याचे खुप सुंदर कार्यक्रम मला खुप आवडला🌹🌹👌👌👌👌🌷🌹

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 2 года назад +2

    मोठा दिलदार माणूस ! मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये असा भाव ठेवावा. अशा बापाचे जीवन धन्य आहे. 🌹

  • @pravinravan960
    @pravinravan960 2 года назад

    सुख म्हणजे नेमक काय असत हे आज पर्यन्त कोणी पाहिले नाही. अनेकांनी सुखाची व्याख्या अनेक प्रकारे केली आहे पण ते कोणी पाहिले नाही. पण मुलीच्या स्वागता साठी जी तुम्हीबासुरी वाजवली आहे . त्यातुन बापाने मुली प्रती आपले प्रेम व्यक्त केले आहे. हे पाहून खरे सुख काय असते ते आम्ही तुमच्या रूपाने पाहिले. एक ह्दयस्पर्शी प्रसंग. नाद खुळा.

  • @mahadevkambale4656
    @mahadevkambale4656 2 года назад +7

    मुलीच्या रुपाने लक्ष्मी घरात आली साहेब अप्रतिम स्वागत आणि बासरी वादन

  • @manishamemane661
    @manishamemane661 2 года назад +2

    वा खुप छान सर राधाराणीच आली असे वाटते

  • @nagnathshinde8875
    @nagnathshinde8875 2 года назад +1

    मुलीच्या स्वागतासाठी अप्रतिम बासरी वादन धन्यवाद साहेब.

  • @diptitambe5253
    @diptitambe5253 2 года назад +2

    Congratulations sir madam ful फिमेल

  • @Yuki_here960
    @Yuki_here960 2 года назад +2

    लक्ष्मी च्या आगमनानिमित्त खूप खूप शुभेच्छा दादा. अप्रतिम बासरी वादनाने मन भारावून गेले.

  • @poojatayde3336
    @poojatayde3336 2 года назад +19

    खूप छान बासरीवादन ऐकून आपोआप डोळ्यात अश्रू तरळले

    • @ashokjadhow9943
      @ashokjadhow9943 2 года назад

      अभिनंदन सर🙏

    • @sanketwanjale6250
      @sanketwanjale6250 2 года назад +1

      @@kattar_Punjabi_anti_islamic Mann saaf thev jara....Ghanerdi mana tumchi....😠😡😡😠😠😠😡😡😡

    • @sanketwanjale6250
      @sanketwanjale6250 2 года назад +1

      @@kattar_Punjabi_anti_islamic Tuzya bapacha khat nay ......bayko chya maar kanakhali tuzya nahitar aichya maar tuzya

    • @kattar_Punjabi_anti_islamic
      @kattar_Punjabi_anti_islamic 2 года назад

      @@sanketwanjale6250 tmkc 😅😅😅

    • @kattar_Punjabi_anti_islamic
      @kattar_Punjabi_anti_islamic 2 года назад

      @@sanketwanjale6250 chala tumhala javun deto....
      Pan parat jar kela tar evadhya report maarel ki direct ban hoil

  • @mahadevkatare9907
    @mahadevkatare9907 2 года назад

    सर तुमचा आनंद पाहून तुमच्याबरोबर मलाही खूप आनंद झाला तुमचं बासरी वादन खूप आवडलं तुमच्या बाळाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा

  • @nitinpatil9012
    @nitinpatil9012 2 года назад

    अप्रतिम बासरी... खूप छान.. भाग्य वान आहे ती मुलगी जिला एवढं प्रेम करणारं कुटुंब मिळालं. तिच्या आयुष्यात हा आनंद असाच कायम राहो god bless her...

  • @kishorjoshi2822
    @kishorjoshi2822 2 года назад +21

    अप्रतिम स्वागत केले लेकी च्या आगमन प्रसंगी. आपले खूप खूप अभिनंदन. मुलगी जन्माला घातली म्हणुन तिच्या आईला त्रास देणाऱ्यांनी हे अपूर्व स्वागत अवश्य बघावे.

  • @शेतकरीमाणूस-द6ग

    अगदी सुंदर सर, तुम्ही कोण आहात मला माहित नाही पण तुमच्या आनंदात मी पुर्णपणे सहभागी आहे

  • @ramdaskarve.696
    @ramdaskarve.696 2 года назад

    खूप सुंदर सर आपला व्हिडीओ पाहताना डोळे भरून आले
    खूप छान आहे सर्व
    आपल्या सुखी संसाराला कुणाची दृष्ट न लागो
    असेच आनंदी रहा
    God bless you and your family

  • @manishaghumare8619
    @manishaghumare8619 2 года назад

    सर तुमच मुलीबद्दलचं प्रेम पाहून माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले.. तुम्हाला भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @sarikaveer11
    @sarikaveer11 2 года назад +12

    हृदयाच्या रूपात मुलगी आली आई चे वडीलांचे डोळे पुसण्यासाठी मुलगी झाली घरी वा वा अभिनंदन वहिनीला आणि दादा ला मी शशिकांत वीर माझ्याकडून या गोड गोंडस बाळाला गोड गोड आशीर्वाद💐💐💐💐💐

  • @chandrakantgavali169
    @chandrakantgavali169 2 года назад +1

    सर्वांनी असेच जर मुलींचे स्वागत केले. तर देश लवकरच सुजलाम् सुफलाम् होईल.

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 2 года назад +1

    खुप छान बासरी वादन झालं आहे सर .अभिनंदन . आरोग्य,सुख लाभो सगळ्यांना😊😊😊👌👌👌👌👌

  • @nitinpachupate1919
    @nitinpachupate1919 2 года назад +1

    खुप खुप अभिनंदन सर... मुलगी जन्माला येणे ही खुप अभिमानाची गोष्ट आहे आणि तेचे असे स्वागत करणे ही तर त्या पेक्षा चांगली गोष्ट आहे... पुन्हा एक दा अभिनंदन... 🙏🏻

  • @indian6283
    @indian6283 2 года назад +53

    कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल बद्दल खूप खूप अभिनंदन साहेब तुमचा संदेश लोकांना प्रेरणा देणारा आहे🌷🙏🌷💐💐💐

    • @aabapatil2
      @aabapatil2 2 года назад

      Abhinandan Sahib

    • @smitatamboli5760
      @smitatamboli5760 2 года назад

      मुलगी झाल्याचा आनंद द्विगुणित केल्या बधयल

    • @vijaysinghbhale2745
      @vijaysinghbhale2745 2 года назад

      @@smitatamboli5760 lîp

  • @milansurpam1735
    @milansurpam1735 2 года назад +11

    Congratulations sir tai असेच सर्वांनी मुलीचे स्वागत करायला पाहिजे so cute princess

  • @sachinyele808
    @sachinyele808 2 года назад

    नशीब वान आहात साहेब,ईश्वराने तुम्हाला ऐक संधी दिली तिची सेवा चांगली करा,बरच काही आयुष्यात मिळून जाईल .धन्यवाद...

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 2 года назад +45

    अभिनंदन साहेब 🙏🌹🙏🌹🙏कुळी कन्यारत्न होते ते सात्विक 🙏🌹🙏बेटी च धनाची आणि ममते ची पेटी🌹🙏🌹🙏पुनश्च अभिनंदन 🌹🙏🌹🙏🌹🙏

    • @jyotibarde7166
      @jyotibarde7166 2 года назад

      खूप खूप अभिनंदन साहेब.. नशीबवान आहात तुम्ही.

    • @mruday-yd8vw
      @mruday-yd8vw 2 года назад

      Abinanden sahab

  • @kavitapudale5999
    @kavitapudale5999 2 года назад

    सुंदर स्वागत अभिनंदन, अप्रतिम बासरी वादन

  • @rasikaghangale7884
    @rasikaghangale7884 2 года назад +1

    पहिली बेटी|धनाची पेटी।..... नशीबवान आहात तुम्ही आणि तुमची राजकन्या ❤️

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 2 года назад +6

    समाजासमोर आदर्श निर्माण केलात यास्तव
    सौ , व श्री -साहेब आणि त्यांचा परिवार यांचं
    हार्दीक. """ अभिनंदन """

  • @kaldate4774
    @kaldate4774 2 года назад

    दादा, अप्रतिम स्वागत.
    आनंद झाला आहे.

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 2 года назад +1

    सर आणि मॅडम तुमचे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि छोट्याशा परीला😘😘 खूप खूप खूप शुभेच्छा...💐💐💐💐💐🙏

  • @pravinpawar6360
    @pravinpawar6360 2 года назад +15

    💐 धन्य ते माता पिता....
    ज्यांच्या घरी मुली जन्माल्या ते
    आयुष्यात श्रेष्ठ माता पिता होत...

  • @santoshbandal6776
    @santoshbandal6776 2 года назад

    खूप खूप अप्रतिम, आनंदी स्वागत...

  • @amolgholap6937
    @amolgholap6937 2 года назад +1

    साक्षात लक्ष्मी आली सरजी 35 वर्ष म्हणजे जोक नाहीय congratulation सूखी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sangitakhedkar7485
    @sangitakhedkar7485 Месяц назад

    धन्यवाद दादा इतके छान स्वागत केल्याबद्दल

  • @rajdharpol7705
    @rajdharpol7705 2 года назад

    अभिनंदन. हल्ली मुली झाल्यावर समाजात वेगळं ऐकतो. पण आपण केलं ते कौतुकास्पद 👍👍

  • @pranetapawar
    @pranetapawar Год назад

    अभिनंदन तुमच्यासारख्या अधिकारी लोकांनी असे बोलणे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे

  • @vikastupsamindar5290
    @vikastupsamindar5290 2 года назад +1

    धन्यवाद साहेब

  • @shubhvirnawane368
    @shubhvirnawane368 2 года назад +6

    Congratulations dada 🥳🎉🎊......God Bless Her 😍❣️

  • @sayajideshmukh743
    @sayajideshmukh743 2 года назад +6

    🌹मुलगी झाली घरात लक्ष्मी आली सर तुमचं अभिनंदन 🌹🙏

  • @arunshingare4438
    @arunshingare4438 2 года назад

    खुपच छान सर मुलगी ही बापाची लाडकी परी आसते पण आपण खुपच छान बासरी मध्ये स्वागत केले लक्ष्मी चे जय हिंद सर

  • @pankajborse6704
    @pankajborse6704 2 года назад

    खरोखर तूम्ही नशिबवान आहात सर तूमचा घरात मूलगी जन्माला आली तूम्ही जगातले सर्वात मोठे नशिबवान आहात अभिनंदन तूमच माझा बोरसे कूटूबां कडून

  • @vinayakgawade9615
    @vinayakgawade9615 2 года назад +8

    Really god gift sir 💯❤️👌👌

  • @dattatrayadangade4688
    @dattatrayadangade4688 2 года назад +3

    सर तुमच्या विचारांना सलाम

  • @ganeshkharade8075
    @ganeshkharade8075 2 года назад

    एक नंबर साहेब आणि आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐

  • @aaibabachiladkipooja2597
    @aaibabachiladkipooja2597 2 года назад

    व्हेरी नाईस दादा खूप छान प्रत्येक बापाने असंच मुलीचे स्वागत केलं पाहिजे बेटी बचाव बेटी पढाव

  • @vishalgurav3654
    @vishalgurav3654 2 года назад

    खूप सुंदर ... मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे.🎊🥳🎉💐 अभिनंदन !

  • @shardakolteke3034
    @shardakolteke3034 2 года назад +1

    खूप छान, मनःपूर्वक अभिनंदन 💐💐

  • @ratanmalathokal3440
    @ratanmalathokal3440 2 года назад

    खुप खुप अभिनंदन बाप असावा तर असा
    अभिनंदन सर परमेश्वर तुम्हाला खूप आशिर्वादीत करो हीच प्रभु चरणी प्रार्थना

  • @nitinsonawane9832
    @nitinsonawane9832 2 года назад +2

    Khup khup Abhinandan Saheb

  • @sunilgosavi7327
    @sunilgosavi7327 2 года назад

    मुलगी जन्माला आली म्हणून तीच स्वागत करणारे फार क्वचित लोक असतात त्या पैकी तुम्ही एक आहेत.बासरीचे सुर काळजाला भिडणारे आहेत.तुमच्या मुलीवर आई जगदंबेची कृपा सदैव राहो हीच प्रार्थना 🙏

  • @prasadsapkal4837
    @prasadsapkal4837 2 года назад +9

    खरंच साहेब सुंदर लेकीच्या रूपाने लक्ष्मी देवी तुमच्या घरी आल्या 🙏🙏❤️🥰✌️🧕❤️😀💯

  • @vrushaliathawale888
    @vrushaliathawale888 2 года назад

    शेवटी पपा हे पपाच असतात खूप छान अभिनंदन दादा आपले कन्या झाल्याबद्दल

  • @swaraj727
    @swaraj727 2 года назад +1

    अभिनंदन साहेब मुलीचे याप्रकारे स्वागत करून जगापुढे नवा आदर्श घालून दिला आहे

  • @ketangawade7530
    @ketangawade7530 2 года назад +1

    अप्रतिम सुंदर sowgat kele sir ji tumi कन्यच 👌👌

  • @bapumore1754
    @bapumore1754 2 года назад

    सर,बासरी ऐकून अक्षरशा डोळ्यांमध्ये पाणी आलं

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 2 года назад

    प्रथम सर तुमचे अभिनंदन,खर्च सर समाज आज बदलतोय, आज बहुतेक कुटुंबे मुलगी जन्माला आल्यामुळे तिचे मोठ्या आनंदाने मुलींचे स्वागत करतात

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 2 года назад

    मनःपूर्वक शुभेच्छा सर. छान उपक्रम. तुमचेही खास अभिनंदन........

  • @hemantkhanderav3512
    @hemantkhanderav3512 Год назад

    खरंच मुलगी हीच खरी लक्ष्मी असते. ह्या लक्ष्मी स्वागत प्रत्येक घरी झाले पाहिजे

  • @vasantsharma641
    @vasantsharma641 2 года назад +1

    Excellent 👍👍 and congratulations 🎉🎉

  • @ganeshrathod2265
    @ganeshrathod2265 2 года назад

    धन्य ते कुटूंब एका मुलीचं लक्ष्मीचं भव्य स्वागत केलं..ईश्वर सर्व कुटूंबियांना सुखी ठेवो..

  • @dhirajkaule3605
    @dhirajkaule3605 3 месяца назад

    अभिनंदन पीएसआय खूप छान यूट्यूब वर बघण्यात बघण्यात मिळल

  • @santoshjaiswal6383
    @santoshjaiswal6383 2 года назад

    Very very good बहोत बढीया.....👍

  • @rijwanmujawar1282
    @rijwanmujawar1282 2 года назад

    खऱ्या अर्थाने महीलांचा सन्मान आपल्या माध्यमातुन.खुपच छान आपल्याला आणि छोट्याशा परीला भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा .

  • @pradnyakadam1599
    @pradnyakadam1599 2 года назад +40

    Hearty Congratulations ❤️

  • @diptigurav1670
    @diptigurav1670 2 года назад

    खूप छान सर. तुमच्या सारखा आनंद मुलगी झाल्यावर सगळ्यांना होवो.☺️☺️

  • @hiramannath9609
    @hiramannath9609 2 года назад

    सर नशिबवंताचे घरी लक्ष्मीच्या रूपाने आपल्याला कन्या रत्न आले आहे.
    आपल्या कन्येला नवनाथांचे अनेक शुभ आशिर्वाद.

  • @vrushali2723
    @vrushali2723 2 года назад

    Kharch mulgi ghart janam ghen he hi ek nashib ast वडिलांची लाडकी लेक वा काय मस्त बासुरीवादन केलं मस्त अभिनंदन sir ❤️👌💐🥰

  • @sarangkukkadwal3470
    @sarangkukkadwal3470 2 года назад

    अभिनंदन सर खुप छान बासरी वादन

  • @tanasalunkhe8168
    @tanasalunkhe8168 2 года назад +3

    अभिनंदन साहेब कन्यारत्न प्राप्त झाल्याबदल

  • @padmaakarrmokar4597
    @padmaakarrmokar4597 2 года назад +8

    So happy to see this. God bless.

  • @jitendramane431
    @jitendramane431 2 года назад +5

    खुप खुप अभिनंदन सर

  • @hanumantdhalgade4172
    @hanumantdhalgade4172 2 года назад

    लक्ष्मी, सिध्दी, कांता बनून आपले भाग्य उजळले. अभिनंदन साहेब 🌹

  • @shrikantkapse5940
    @shrikantkapse5940 2 года назад +1

    साहेब तुम्ही खुप छान मुलीचे खूप छान गीत गायले

  • @manur5214
    @manur5214 2 года назад +3

    Khupch sunder 🙏 heartly congratulations 👏👏🎉🎉🎂

  • @priyaborkar8599
    @priyaborkar8599 Год назад

    खुपच सुंदर .शब्दच नाहि .🙏🙏🙏🙏

  • @Dr.U_tuber_xplorer
    @Dr.U_tuber_xplorer 2 года назад

    हार्दिक अभिनंदन आणि सुंदर बासरी वादन....

  • @truptinaik361
    @truptinaik361 2 года назад

    तुमचं अभिनंदन, मुलीचं स्वागत खूप सुंदर केलं.

  • @pranavshingare549
    @pranavshingare549 Год назад

    दादा छान खूप मधुर आवाज आहे तू मध्ये बासरी चा छान दादा

  • @anushrimirgal4529
    @anushrimirgal4529 2 года назад +1

    Sir abhinandan.khup chan basri vajvata

  • @sahadevrajaucharmal6270
    @sahadevrajaucharmal6270 2 года назад

    अप्रतिम खूप सुंदर 🙏🏻👌👍🏻

  • @dhanajishid5460
    @dhanajishid5460 2 года назад

    साहेब, खूप खूप सुंदर 🌹🌹🙏🙏🙏👌👌👌

  • @DhanashriR
    @DhanashriR 2 года назад +2

    Khup chan vatal bagun 💖😍💐💫🎉🎊

  • @ganeshpharate338
    @ganeshpharate338 2 года назад +3

    Khaup mast vatle congratulations 💐💐🌹🌹

  • @sandipjamdar9746
    @sandipjamdar9746 2 года назад

    कुणी कन्या पुत्र असे जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा राम कृष्ण हरी

  • @nakodashah
    @nakodashah 2 года назад

    sir aap bahut lucky ho....god gifts aap ko mili

  • @RadhaKrishna_777
    @RadhaKrishna_777 2 года назад +9

    Amazing 😇🎆 .. & Heartiest congratulations! 💐

  • @sudammakhare8258
    @sudammakhare8258 2 года назад +1

    एकच नंबर आहे साहेब

  • @tofikpmulla1477
    @tofikpmulla1477 2 года назад

    साहेब आपल्या मुलीला उदंड आयुष्य लाभो ही एक गरीब माणूस आहे आपणासआनंद हार्दिक शुभेच्छा तौफिक मुल्ला वडूज खटाव सातारा

  • @sanikababar8708
    @sanikababar8708 2 года назад +8

    Dada kiti chan basri vajvata man bharun aale ❤️ amhi sangola che aahot

  • @padirswati1620
    @padirswati1620 2 года назад +1

    Khup khup Abhinandan saheb

  • @vidhimahdadlkr5305
    @vidhimahdadlkr5305 2 года назад +1

    Great aahat sir tumhi 😍😍😍😍

  • @ankita_kh2291
    @ankita_kh2291 2 года назад

    खूप सुंदर साहेब तुम्हाला मानाचा मुजरा

  • @dongareshilanand9309
    @dongareshilanand9309 2 года назад

    सर खूपच सुंदर बासरी वादन