१९९५च्या निकालाची पुनरावृत्ती यंदा होणार? संजय आवटेंसोबत पाहा 'Karan-Rajkaran' Vidhan Sabha Election

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 52

  • @anilkore3100
    @anilkore3100 Месяц назад +12

    मविआ १८०+🎉

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Месяц назад +11

    फक्त महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n Месяц назад +7

    ही विधानसभा निवडणुक अत्यंत कठीण जाणार या भीतीने हे सरकार ही निवडणुक सहा महिने पुढे ढकलेल असे वाटते

  • @sarvadnyamudbidrikar7794
    @sarvadnyamudbidrikar7794 Месяц назад +7

    अपक्ष जास्त येतील हे पटणारे नाही. लोकांमध्ये दोन विचार आहेत. एकतर ते महाविकास आघाडीला मत देतील किंवा महायुतीला. लोकांमध्ये खूप असंतोष आहे. ते त्रिशकू विधानसभा होऊ देणार नाहीत

  • @shripadmodak400
    @shripadmodak400 Месяц назад +5

    उद्धव च CM होणार, नाना, सुप्रिया दोन उपमुख्यमंत्री
    संजय राऊत गृह मंत्री
    अनिल परब कायदे मंत्री
    आदित्य गृहनिर्माण
    अनिल देसाई अर्थ मंत्री
    सुभाष देसाई उद्योग मंत्री
    सुषमा अंधारे महिला, बालकल्याण

  • @ChakrdharTapare
    @ChakrdharTapare Месяц назад +3

    C M Yashomati Thakur

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Месяц назад +1

    Uddhav thackeray ❤️ Indian

  • @ghanshyamsontakke266
    @ghanshyamsontakke266 Месяц назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @prakashgadre1311
    @prakashgadre1311 Месяц назад +2

    MVA che आमदार निवडून येतील, त्यानंतर चिठ्या टाकून, ballot papers , घेऊन internal निवडणूक घ्यावी. आमदार निवडून देतील, CM कोण असावा..

  • @pawalavalkar7621
    @pawalavalkar7621 Месяц назад +4

    संजय आवटे व संजय राउत मध्ये फ .....रक काय .....??????

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Месяц назад

      एक मालकाचे ऐकतो.
      एक मालकाला खड्ड्यात घालतो.

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy Месяц назад +1

    आवटे मास्तर , अहो असे बोलू नका.
    १९९५ ला साक्षात शरद पवारांना गाशा गुंडाळावा लागला होता. आणि तब्बल दहा वर्षे त्यांना कोणतेही सत्ता स्थान मिळाले नव्हते. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे नी शरद ची वाट लावली होती.
    शरद पवार काय म्हणेल ते पहा.
    तो मालकांना सांगेल.

  • @Alwyslearn
    @Alwyslearn Месяц назад +5

    वंचित बहुजन आघाडी..💐💐💐💐 आता मत वंचीत बहुजन आघाडीला..आता प्रस्थापीत लोकांना सोडा वंचित लोकांना जिंकवा..... आता काँग्रेस चे सतरंज्या उचलणारे वंचित वर टीका करायला सुरु होणार आहेत...a टीम b टीम..या निवडणुकीत काही फरक पडत नाही....आता वंचित येणार .. प्रस्थापीत लोकांना हरवणार 💯💯

  • @ChakrdharTapare
    @ChakrdharTapare Месяц назад +4

    Maha Vikas Aghadi Mu

  • @akshaynavaskar7201
    @akshaynavaskar7201 Месяц назад

    प्रशांत ठाकूर यांच्या वर एक होऊन जाऊ दे खुप त्रास होतो आहे 1 काम नाही पनवेल मध्ये

  • @Sachin-kh3ge
    @Sachin-kh3ge Месяц назад +1

    जरांगे फॅक्टर ची चर्चा अचानक का थांबली आहे आवटे साहेब?

  • @ChandrakantKumbhar-eq6le
    @ChandrakantKumbhar-eq6le Месяц назад

    माहाविकास आघाडी 232जागा मिळतील.
    शरद पवार गट,-७७. ठाकरे गट -७५ काँग्रेस -८० .232

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 Месяц назад +1

    आजचे.वंचित उद्याचे प्रस्तापित होणार

  • @anilbugadikattikar7449
    @anilbugadikattikar7449 Месяц назад

    आपक्ष असो अगर तिसरी आघाडी.... काहीही.. लोक उशार आहेत.... फ्कत माविकास आघाडी👍

  • @liladharpatil4760
    @liladharpatil4760 Месяц назад

    कितीही आघाडी होऊ द्या mva fix.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Месяц назад

    👌

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Месяц назад +1

    बच्चू कडूचे फक्त २/३ आमदार निवडून येतील असे वाटते.बाकी सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशाच लढती होतील.आता जनतेला टेकूचे सरकार नको आहे.

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Месяц назад

      बच्छु ने जे बरोबर नेते घेतलेले आहेत त्यांनी Deposit जरी वाचवले तरी जिंकली म्हणवे लागेल. निवडणुकीच्या वेळी समाजकारणाचा त्यांना पुळका येतो.

  • @ChakrdharTapare
    @ChakrdharTapare Месяц назад +2

    Maha Vikas Aghadi Mu 😊

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 Месяц назад

    Most probably.,.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j Месяц назад

    आदरणीय श्री, बच्चू कडू, यांनी २८८जागांचा,, बारीकाईने अभ्यास करून गेमचेंजर ठरले पाहिजे,आखाडे जुळविणे, बारकाईने लक्ष द्यावे लागेल.

  • @prakashmhetre3053
    @prakashmhetre3053 Месяц назад

    तुमच्या पाठीमागे बच्चनजींच कार्टून आणि फोटो दिसतोय.निरंजनजी क्या राज है?

  • @Jaishankar12345
    @Jaishankar12345 Месяц назад

    छोटे पक्ष व अपक्षच येणारे सरकार कुणाचे ते ठरवणार आहेत.सेम १९९५ ची स्थिती तयार होणार आहे.

  • @sanjaysony1825
    @sanjaysony1825 Месяц назад +1

    Is bar false narrative nahi chalnar 😢😢

  • @RafikPathan-di5om
    @RafikPathan-di5om Месяц назад

    आपला अंदाज चुकीचा आहे शरद पवार फॅक्टर उद्धव फॅक्टर राहुल गांधी यांच्यामुळे बहुमताच्या जास्त जागा येते

  • @tanajikadam5631
    @tanajikadam5631 Месяц назад

    52 independent final

  • @mangeshghayawat4991
    @mangeshghayawat4991 Месяц назад

    VBA 🧡💙🙏

  • @vipulmane1974
    @vipulmane1974 Месяц назад +1

    Saheb aapan nivadnukinantar Kay parastithi asel yavar bhashya karave

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 Месяц назад

    जरांगे फॅक्टर

  • @sachinkankal1169
    @sachinkankal1169 Месяц назад

    Vba

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Месяц назад

    *महत्त्वाचे* उठ दुपारी घे सुपारी!! या वर एक भाग बनवा

    • @MS-fl4hp
      @MS-fl4hp Месяц назад +4

      टोमणाबाई घरकोंबडी उबाठावर एक भाग बनवायला हवा🐔

  • @mangeshghayawat4991
    @mangeshghayawat4991 Месяц назад

    Only VBA 🧡💛💙