अमित शहांची स्ट्रॅटेजी काय आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर काय? संजय आवटेंसोबत पाहा 'Karan Rajkaran'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • #maharashtranews #marathinews #lokmat #karanrajkaran #devendrafadnavis #ajitpawar #eknathshinde
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 42

  • @Omkar_arde_5555
    @Omkar_arde_5555 2 часа назад +8

    पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दूध उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा मुद्दा विधानसभेत गाजणार आहे कारण दुधाचे पडलेले दर आणि कांदा आयात केल्यामुळे महायुतीला मोठा फटका बसेल

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 3 часа назад +8

    jinknaar tar SHIVSENA fakt MASHAAL !!!!

  • @shashikantdeshpande2714
    @shashikantdeshpande2714 Час назад +3

    बीजेपी ने आता कमळ चिन्ह सोडून घड्याळ व धनुष्यबाण ही दोन्ही चिन्ह लावून निवडणूक लढवावी

  • @SwamiSabale-ho7bl
    @SwamiSabale-ho7bl Час назад +3

    सर सर्वात कमी जागा भाजपला उत्तर महाराष्ट्रात मिळतील हे लिहून घ्या

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 Час назад +4

    महायुती 70 ते 80 जागेवर yeil

    • @aythatte
      @aythatte 35 минут назад

      ७ ते ८ का नाही?

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Час назад +1

    धन्यवाद. राष्ट्र महाराष्ट्र.😮 शेवटी सर्व मतदावर अवलंबून आहे.

  • @vishwasshinde2631
    @vishwasshinde2631 3 часа назад +2

    Tarbuzyala bajula kele tar BJP vachel. Nahitar BJP 50-60 var yeil. Maha utila jemtem 100 jaga miltil.

    • @aythatte
      @aythatte 34 минуты назад

      ५ ते ६ का नाही?

  • @umeshmeshram1439
    @umeshmeshram1439 2 часа назад +3

    निवडणूक फक्त महाविकास आघाडी जिंकणार त्याच्यामध्ये हिरो उद्धव बाळासाहेब ठाकरे राहा ना र

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 39 минут назад +1

    One and only Sanjay Awate sirji

  • @babankonde
    @babankonde 2 часа назад +1

    खोकी भरून तयार आहेत.

  • @amarpatil6297
    @amarpatil6297 2 часа назад +5

    कोल्हापूर मधून 1 सुद्धा bjp ची seat येणार नाही

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 2 часа назад +1

    निवडणूक निकाल लागल्यावर तुम्हाला खरी परिस्थिती कळेल. शरद पवार गटा कडे गेलेले निवडणुकी नंतर महायुती कडे परत जाणार आहे. भाजपने आपले माणसे शरद पवार कडे पाठविले आहे ते राजकीय डावपेच आहे.

    • @MarutiPatil-gs5pm
      @MarutiPatil-gs5pm Час назад

      शरद पवार एवढे गाफिल कधीपासून झाले बुवा?

  • @SachinYadav-rn2mn
    @SachinYadav-rn2mn 57 минут назад

    सर्वात जास्त जागा भाजप च्या निवडून येतील आणि मुख्यमंत्री शिंदे होतील

  • @sambhajimore7896
    @sambhajimore7896 2 часа назад

    ढोबळ माहिती..टेबल न्यूज..दर्जा एकदम खालचा..

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 10 минут назад

    अजित पवार यांना राजकारण मध्ये आता संधी नाही. तो ना लायक आहे

  • @RockStarNot
    @RockStarNot Час назад

    Kiti diwas sahanbhuti sahanbhuti chalue ....😢

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad3575 Час назад

    Udhav Thavkarey x factor ahet
    Janta minde gata la ghari nasvnar

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 13 минут назад

    संजय आवटे सर उत्तम
    जय महाराष्ट्र ❤

  • @RohanKhamkar4u
    @RohanKhamkar4u 2 часа назад

    Saheb roz video kara

  • @sunilk_
    @sunilk_ 2 часа назад +2

    महविकास आघाडी १५०+

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 часа назад

    कसली सहानुभूती ?? युती च्या मतदारांनी युती ला बहुमत दिले .त्या मतदारांना फसवण्याचा काम ठाकरे पवार काँग्रेस ने फसवले आणि सत्ता स्थापन केली त्यांना युतीचे मतदार कश्याला मतदान करतील ?

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 часа назад

    हा मुद्दाम भाजपा विरोधात बोलतोय.युतीचे मतदार इतके वेडे समजतोय हा .😡😡😡😡

    • @MarutiPatil-gs5pm
      @MarutiPatil-gs5pm Час назад

      युतीचे मतदार कधीच नव्हते ,फक्त नेत्यांनी युती केली.

    • @Aniketp29
      @Aniketp29 Час назад +1

      Aaj Mumbai university chya election madhye KHAJAP cha dhuvva udala

  • @ravindraambekar6674
    @ravindraambekar6674 3 часа назад

    Shivsena. 70
    BJP. 60
    NCP. 15
    MNS. 10
    TOTAL. 155
    ASE HOIL KA
    NEXT CM SHINDE

    • @samayaayega.
      @samayaayega. 3 часа назад +2

      MNS 1

    • @DeepakBarkul
      @DeepakBarkul 3 часа назад +2

      Next cm MVA

    • @MarutiPatil-gs5pm
      @MarutiPatil-gs5pm Час назад

      युतीचे जर सरकार आले,तर शिंदेच मुख्यमंत्री.अमित शाहला शहाणे,बुद्धिमान,राज्याचा अभिमान बाळगणारे मुख्यमंत्री चालत नाहीत.
      .

    • @sandeeppingalwad3575
      @sandeeppingalwad3575 Час назад

      😂😂 ata shinde over, janta ghari basvel, BJP use & throw policy

    • @MarutiPatil-gs5pm
      @MarutiPatil-gs5pm Час назад

      ​@@samayaayega.राज ठाकरेंनी यावेळी निवडणूक लढवून सत्तेत येणे आवश्यक आहे.

  • @LalitaBahirat-eh7nl
    @LalitaBahirat-eh7nl 3 часа назад +1

    Domblachi sahanbhuti...