गणपतीला अटक का झाली आणि आरक्षण बंद करण्याची भाषा राहुलने कशी केली? Sunjay Awate with Karan-Rajkaran

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • Sunjay Awate with Karan-Rajkaran आंबेडकर राहुल गांधींच्या विरोधात का बोलताहेत? गणपतीला अटक का झाली आणि आरक्षण बंद करण्याची भाषा राहुलने कशी केली? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
    #rahulgandhi #prakashambedkar #rajratna_ambedkar #vidhansabhaelection2024
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 158

  • @vinayakdevkule4469
    @vinayakdevkule4469 19 часов назад +17

    संजय जी खूप खूप आभारतुमचे!! लोकशाही वाचवण्याच्या बाजूने हा video बनवल्या बद्दल. देव करो आणि करोडो महाराष्ट्रातील मतदारांनी तो पाहावा.

  • @kapilgeed8370
    @kapilgeed8370 22 часа назад +16

    सर,
    आता BJP वाले नवरात्री उत्सवात पण असेच काही तरी करणार आहे

  • @rajeshjadhav3774
    @rajeshjadhav3774 19 часов назад +6

    धन्यवाद सर अतिशय महत्त्वपूर्ण खरी खुरी माहिती दिल्याबद्दल

  • @ShrutiKhadse-e6j
    @ShrutiKhadse-e6j 23 часа назад +20

    देशाचे पंतप्रधानच सामान्य कार्यकर्ते सारखे बोलतात हेच दुःख आहे. खोटं बोलून किती काळ राजकारण करतील. लोक मूर्ख नाही आणि महारा्ट्रातील तर नाहीच नाही

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 20 часов назад +5

    मागील दहा वर्षांत खोटें बोलणे ,जनतेची दिशाभूल करणे याचे प्रमाण खुपच वाढले आहे.देशातील मुळ समस्याकडे लक्ष देण्यासाठी सरकारकडे वेळच नाही.

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 15 часов назад +6

    मा प्रकाश आंबेडकर साहेब
    आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे महान कार्य ते पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील रहावे हिच विनंती.....
    बीजेपी चे मुद्दे घेऊन मोर्चे काढू नये

    • @suryakntmundhe
      @suryakntmundhe 13 часов назад +1

      त्यासाठी तर ते मविआ मधे आले नाहीत.

  • @palllavimadavi6100
    @palllavimadavi6100 23 часа назад +5

    Khup chan bollet sir...

  • @santoshrasegaonkar7341
    @santoshrasegaonkar7341 18 часов назад +5

    संजयजी bjp च बुरखा fadlya बद्दल धन्यवाद

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 20 часов назад +2

    Sirji,salute you 1001. Times for this speech

  • @abhijeetdhongade8689
    @abhijeetdhongade8689 15 часов назад +3

    75 वर्षात कांग्रेस ने समानता तर सोडा उलट असमानताच नीर्माण केली.

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 16 часов назад +1

    आपली भारतीय लोकशाही सर्वोच्च आहे.....
    हे जनतेने नेहमी लक्षात ठेवावे

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 11 часов назад

      शंभर टक्के!
      भारतात इंदिरा गांधी म्हणजे जवाहरलाल नेहरू यांची मुलगी पंतप्रधान असताना मतदार तिला पराभूत करतात.
      तर महाराष्ट्रातील मोठे नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना १९९५ ला काँग्रेस पक्ष पराभूत होतो आणि त्यावेळेपासून शरद पवार सारख्या माणसाची महाराष्ट्रात वणवण पायपीट सुरू होते पण त्याचा आमदार आकडा साठ पेक्षा पुढे जात नाही.
      त्याच्या पक्षात त्याच्या मुलीला सुद्धा कोणी महत्व देत नाही .
      यशवंतराव चव्हाण असताना अशी परिस्थिती नव्हती.

  • @baba_gade
    @baba_gade 20 часов назад +2

    You are right Sanjay ji

  • @santoshrasegaonkar7341
    @santoshrasegaonkar7341 18 часов назад +3

    मोदी साहेबांनी असे म्हणावे ही बाब लाजिरवाणी आहे

  • @MahadevShelke-s2u
    @MahadevShelke-s2u 14 часов назад +1

    सर एकदम भारी विश्लेषण केलं तुम्ही

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 13 часов назад +1

    मोडी ची प्रतिमा पूर्ण घसरली आहे.

  • @abhijeetdhongade8689
    @abhijeetdhongade8689 15 часов назад +2

    विधानपरिषदेला बिजेपीला समर्थन करणारा पक्ष म्हणजे कांग्रेस.

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar Час назад

    आवटे...
    तुम्ही ज्याची सुपारी घेतलीय...केवढा हा प्रामाणिक पणा...चालू द्या...खूप छान...

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 14 часов назад +1

    अगदि बरोबर आहे.

  • @samj9799
    @samj9799 День назад +7

    Mhanun shikshan n English language khup important ahe.

  • @tukaramkoditkar8678
    @tukaramkoditkar8678 13 часов назад

    खुप छान विश्लेषण. सत्य परिस्थिती सांगताय.धन्यवाद 🙏

  • @bhimsennagannavar7523
    @bhimsennagannavar7523 19 часов назад +1

    Very good analysis sir.

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 16 часов назад +1

    राहुल गांधी. जेव्हा. महाराष्टात.येतील. तेव्हा. त्यांना. तोच.प्रश्न. जाहीर. सभेत विचारावा. जे.अमेरिकेत. सांगीतले. तेच. शंभर.वेळा. सांगावे. जणता. सुज्ञ.आहे.

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 23 часа назад +5

    One and only Sanjay Awate sirji

  • @ghanshyamsontakke266
    @ghanshyamsontakke266 23 часа назад +2

    ❤❤❤❤❤

  • @rahulchauhan2233
    @rahulchauhan2233 14 часов назад +2

    सर आपण काँग्रेस चा ठेका घेतला आहे असं वाटत?

  • @shaikhtabrej1064
    @shaikhtabrej1064 13 часов назад +1

    राजरत्न आंबेडकर आणि प्रकाश आंबडकर यांच्यात खुप मोठा फरक आहे प्रकाश साहेबांचं संतुलन सूपारी घेण्यात आहे. B teem का बोलतात त्यांना. ते शिकून हुकले अनाडी असते तर ते चांगल असतं.

  • @shankarkumbhar4859
    @shankarkumbhar4859 23 часа назад +3

    Adani pantpradhaan.aslyavar.he honarach

  • @hemantatre7245
    @hemantatre7245 13 часов назад

    आजच्या काॅन्ग्रेस नेत्यांचा लोकमान्य टिळकांशी कोणताही वैचारिक संबंध नाही.

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 14 часов назад +1

    👍👍👍👍👍

  • @BudharajGaikwad-ee3zx
    @BudharajGaikwad-ee3zx 19 часов назад +1

    VBA babasaheb ambedkar

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 13 часов назад

    युपीत मायावती व महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर हे दोन माणस भाजपची बि टीम आहे.

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 22 часа назад +5

    Morality and Prakash Ambedkar cha kahi sambandh naahi ji B team aahw tyanchi Strategy Bhajapa Office madhun banate

    • @abhijeetdhongade8689
      @abhijeetdhongade8689 15 часов назад

      कांग्रेस ने विधानपरिषदेला बिजेपीला समर्थन म्हणजे दोघंही एकाच माळेचे मणी..

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 45 минут назад

    आंबेडकर सत्य बोलले लोकसभेच्या चुकी आता जय भीम वाले करणार नाहीत

  • @DattaramWadekar
    @DattaramWadekar 13 часов назад

    Good comentmet

  • @SachinYadav-rn2mn
    @SachinYadav-rn2mn 15 часов назад +1

    राहुल गांधी कोणत्या जातीचे आहेत.?

  • @AshrafKhan-lf6kq
    @AshrafKhan-lf6kq 18 часов назад +2

    Jhuth aur girgit kis ko dekh ke sharma jate hai 😅😅😅????

  • @alkapotnis1955
    @alkapotnis1955 23 часа назад +1

    मुळात दोन गटात दंगल का सुरू झाली

  • @gajananwaychal3767
    @gajananwaychal3767 23 часа назад +4

    संविधान मध्ये किती बदल झाले व कुणी केले हे संसदेच्या पटलावर आहे
    संविधान उद्देशीका मध्ये संविधान सभा व भारतीय जन्मानास विरोधी बदल इंदिराने केले
    मुस्लिम अनुयय करणारे शहाबांनो बिल कुणी आणले
    मुस्लिम पर्सन्सल law बोर्ड संविधानात बसत नाही
    देशविरोधी वक्फ बिल देशात काँग्रेस ने आणले
    मंडल आयोगाला विरोध काँग्रेस ने केला
    राम मंदिर विरोध व बाबरी पुनरस्थापना काय धार्मिक धोरण होते
    तुम्हीच खोटे नरेंटिव्ह फैलावता

    • @pankaj8199
      @pankaj8199 23 часа назад

      Barobar😊

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 21 час назад +1

      बैल बुद्धी 😂

    • @shrinathbharate6231
      @shrinathbharate6231 18 часов назад

      वक्फ बिल कॉग्रेसने कधी आणले हे स्पष्ट करावे
      मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या तेव्हा केंद्रात भाजपच्या पाठिंब्यावर व्ही.पी. सिंग यांचे सरकार होते सिंग यांनी मंडल आयोग लागू केला म्हणून भाजपने पाठींबा काढून घेतला आणि सरकार पडले मंडल आयोग लोकांनी विसरून जावा यासाठी भाजपने रथयात्रा काढली होती

    • @ashishjoshi4061
      @ashishjoshi4061 5 часов назад

      10 वर्ष भाजपा सत्तेत आहे की. करा म्हणावे नवा कायदा. का करत नाही ते? थोडा जमले तर विचार करा. फक्त WA University वर अवलंबून राहू नका.

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 2 часа назад

    उठ दुपारी घे सुपारी या वाक्याचा अर्थ काय या वर एक भाग बनवा

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 13 часов назад

    औटे सर त्या संजय गायकवाड ने जीभ हासडा नाही तर जीभ कापा म्हटले आहे. त्याच्यावर काही कार्यवाही नाही.

  • @bhausahebkhandekar9156
    @bhausahebkhandekar9156 16 часов назад

    😮आपल्या भरताचा पंतप्रधान खोटारडी विधानं करतोयं. हे आपलं दुर्दैव आहे.😢

  • @shrisamarth8342
    @shrisamarth8342 15 часов назад +4

    बीजेपी शिवाय भारताला, पर्याय नाही.. मी तळागाळातील माणूस आहे.. बुद्धिस्ट आहे.. आणखी दहा वर्षे बीजेपी सत्तेत राहणार आहे... देशद्रोह्यांचा पुळका घेऊ नका.. जयभिम जयभारत..

  • @arvindudakhe2279
    @arvindudakhe2279 20 часов назад +1

    छान👏✊👍 माहिती

  • @chandupatole9545
    @chandupatole9545 14 часов назад +1

    कोणाच्या कोणी विरोधी बोलून कोणी जिंकू शकत नाही......कोण कोणाच्या बाजूने बोलतो ते लोक त्यांना जिंकून देतात.....राहुल गांधी लोकांच्या बाजूने बोलत असतात ....लोक त्यांना जिंकून देणार आहेत हेच खरे ........

    • @anilkumardhuldhule6463
      @anilkumardhuldhule6463 42 минуты назад

      SC क्रिमी लेअर बद्दल ब्राम्हण काँग्रेस आणि बी जे पी चे मत काय😂

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 18 часов назад +4

    अहो आवटेजी आपणास माहीत आहे काँग्रेस नेहमी आरक्षण व आंबेडकर विरोधीच आहे... ज्या काँग्रेसने आंबेडकरांना अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही अशा काँग्रेसच्या लीडरशिप चा आपण तुंतून वाजवता.. हे कितपत योग्य आहे.. राजरत्न आंबेडकर हे भावकीतील आहेत.. त्यांचा आणि घराण्याचा काही संबंध नाही... आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेस महाविकास आघाडी खोटा प्रचार करतात त्यावेळेस आपण का बोलत नाही...

    • @shaikhtabrej1064
      @shaikhtabrej1064 13 часов назад +1

      मला वाटतं होत उत्तर भारतात व्हॉटसअप युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी हुशार आहेत. पण हे आज समजलं आपल्या महाराष्ट्रात पण हुशार भक्त आहेत जे युनिव्हर्सिटी टॉप करतील😅😅

  • @शेतकरी-द2म
    @शेतकरी-द2म 2 часа назад

    😮

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 19 часов назад +3

    राहुल गांधी सच्चा माणूस...

    • @sanjaynalawade6491
      @sanjaynalawade6491 12 часов назад

      राहुल गांधी ची जात माणूस आहे तुला काय वाटतं

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 11 часов назад

    लोक बिजेपी ला बहुमताने निवडून देतात ते वेडे आहेत का?
    शरद पवार पन्नास साठ जागा मिळवताना घाईला येतो ते तुम्हाला आवटे मामा दिसलेले नाही काय?
    इंदिरा गांधी पांत प्रधान असताना मतदारांनी त्यांना पराभूत केले होते ते खरे का?
    मालकांचा आदेश ऐकावा लागतो.

  • @kanhaiyajadhav1142
    @kanhaiyajadhav1142 22 часа назад +1

    टिळक काँग्रेस चे होते पण जहाल मतवादी होते.

    • @karbharitbapumalode7338
      @karbharitbapumalode7338 18 часов назад

      संघाचा स्लीपर सेल होता, मत दानाच्या अधिकारा बद्दल काय विचार होते ते बघा म्हणजे पटेल

  • @ajaykumbhar1211
    @ajaykumbhar1211 15 часов назад

    Sanjay Saheb aasech detailing kara and khara Khote samajat sanga karan barech andhabaghta samajat nahi🙏👍

  • @aryavhaulei5623
    @aryavhaulei5623 17 часов назад +1

    🤦🤦

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 41 минуту назад

    रद्द असे का बोलला तो😡

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 9 часов назад

    साहेब कधी विकासा वर बोलत नाही. कारण मोदी नी विकास केला आहे. कांग्रेस ने upa काळात देशाची वाट लावली. मग vikasavar कसे बोलाल. ? बोलायला काही नाही. मग काहितरी बोलत रहायचे. राहुल जे अमेरिकेत बोलले ते मोदी बोलले असते तर आपण मोदी ची बाजू घेतली असती का? नक्किच नाहि. उलट मोदी च्या नावाने बोंबलला असता. लोकाना सर्व कळत साहेब.

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 Минуту назад

    Sorry , this time you and Rajratn also wrrong .

  • @KavitaSalve-r6z
    @KavitaSalve-r6z 16 часов назад

    Tumi barobar visleshan karun sangta....

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 21 час назад +5

    Aambhedkar ha bjp cha manus aahe tyala samajache sawidhanache kahi ghene dene nahi fakta swtachi dagri bhartat

    • @abhijeetdhongade8689
      @abhijeetdhongade8689 15 часов назад

      तुम्ही फक्त सतरंज्या उचला.. बाळासाहेब आंबेडकर यांनी 7 जागी महाविकास आघाडी ला पाठींबा दिला आहे..

  • @rajendranimgade7189
    @rajendranimgade7189 13 часов назад

    Ataparyant RAMACHA Rajkaran kela, Aata Ganpaticha karat aahet BJP wale.

  • @raghunathjadhav4034
    @raghunathjadhav4034 18 часов назад

    BJP एकदम third class party

  • @saurabhawale5808
    @saurabhawale5808 13 часов назад

    BJP aani tyanchya B team ne ata lakshat thevave ki Rahul gandhi viruddha ata pahilya sarkhe FAKE NARRATIVE chalvu shakat nahit...🔥🔥♥️♥️🇮🇳🇮🇳

  • @sandipbramhankar8757
    @sandipbramhankar8757 13 часов назад

    Tumhi congress che spoke person ahat.

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 19 часов назад

    Bjp side team dont give them votes

  • @madhukarkhandare9973
    @madhukarkhandare9973 18 часов назад

    Tapori PM

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no 22 часа назад

    Te Amitabh Bachchan che photo kada sir sir to nalayak kahi bol la nahi ya 10 varshat

  • @rameshnirkhede786
    @rameshnirkhede786 14 часов назад

    Jatiya janganna zhali pahije. Jopsryant vishamta ahe. To paryant Aarakshan dile pahije. 😮😮😮

  • @sandipbramhankar8757
    @sandipbramhankar8757 13 часов назад

    Gosht visamtecha nahi baburao... Gosht representation chi ahe ani ti kayam rahil

  • @arvindkulkarni6055
    @arvindkulkarni6055 11 часов назад

    Sanvidhan khatare babar bola

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 8 часов назад

    खोट बोल पण रेटून बोल हा भाजपचा धंदा आहे.

  • @banarasipardeshi1479
    @banarasipardeshi1479 11 часов назад

    Biindok pm

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 12 часов назад

    Modiji nehami khote bolatat he janatela mahit aahe.

  • @rameshwarsanap6678
    @rameshwarsanap6678 23 часа назад +9

    तू पत्रकार नाही लाळ चात्याचा प्रवक्ता आहे तुझा दम असेल राजकारणात सक्रिय हो लोकांची दिशभूल करू नये

    • @anantraopatil2715
      @anantraopatil2715 19 часов назад

      प्रथम शब्द, वाक्य, लिखाण,भाषा व व्याकरण शिकून घे. म्हणजे तुझा तर्क मार्ग आम्हाला समजून घेता येईल..

  • @sandipbramhankar8757
    @sandipbramhankar8757 13 часов назад

    Rahul gandhi hyanchi sikh samajvril statement ver kahi bola na? Ha narative kasa hota?

  • @abhijeetkamble7335
    @abhijeetkamble7335 16 часов назад

    Congress che Nana Patole sarkhya netya mule VBA- MVA aaghadi hou shakali nahi, ata vidhansabha nivadnuki la Thakrenchi Shivsena hee Nana Patole aani Balasaheb Thorata mule MVA pasun vegli ladhnyachi shakyta nirman zali aahe.

  • @DattaWaman-zk2jb
    @DattaWaman-zk2jb 22 часа назад +1

    Kiti chatnar

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 17 часов назад +1

    अगोदर तुम्ही खरं बोला
    म्हणजे इतर खरं बोलतील.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @ashishjoshi4061
    @ashishjoshi4061 5 часов назад

    भाजपची पुर्ण इमारतच फेक न्यूजच्या पायावर उभी आहे.

  • @arvindkulkarni6055
    @arvindkulkarni6055 15 часов назад

    Kiti khot samrthan karatos

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 4 часа назад

    Lok Aaslya fecke narrative var wishvas thevat nahit... 2014 padun zumlebaazi kon kartey he jantela samajley😂

  • @swapnilundre1468
    @swapnilundre1468 23 часа назад +3

    एकच आंबेडकर बाळासाहेब

  • @swapnilchokhat8137
    @swapnilchokhat8137 18 часов назад +1

    हेच जर bjp वाल्यांनी महटल असत त आता परत संविधान धोक्यात आल असत

    • @shaikhtabrej1064
      @shaikhtabrej1064 13 часов назад

      ग्रेट बुध्दी आहे तुझी. तुला इंग्रजी येते असे समजू शकतो. Whatsup युनिव्हर्सिटी पुरती.

  • @sureshvairagade5966
    @sureshvairagade5966 17 часов назад

    Modi mhanje khot bolnarya vyakti he aata samikaran tayar jhale aahe.pan deshache prime minister swata asun prime minister ya padavar aslelelya vyaktini as bolan mhanje modi chi ji pratima hoti ti nakkich dhulis milali aani jantechya manatun aata utarli he nischit.tyamule prime minister sarkhe vyakti ekhadya samannya karykakartya sarkhe wagtat.hi bab tyana shibhanari nahi . Kahi tari theva....

  • @pritamwange4344
    @pritamwange4344 16 часов назад

    आपण ऑलरेडी महिलांना 30 टक्के आरक्षण देतोय ते आता वाढवण्याची अजिबात गरज नाही.

  • @kiranchahande6335
    @kiranchahande6335 13 часов назад

    राजरत्न आंबेडकर तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती....

  • @ashoksawant6962
    @ashoksawant6962 17 часов назад

    Ambedkar la pan bjp nech sangitale aasel bolayla

  • @abhijeetdhongade8689
    @abhijeetdhongade8689 15 часов назад

    वीधानपरिषदेला बिजेपीला समर्थन म्हणजे कांग्रेस भाजपची बी टीम 😂😂

  • @Ashu_-kg2co
    @Ashu_-kg2co День назад +3

    Vanchit bddal pn tumhich fake narative kele... And ata congress vr aal ki dhutlya tandla sarkhe sangtay.... Press sodun congress madhi samil vha lokana fasvu nka

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 День назад +7

    हिंदु जागा झालाय हेच तुम्हाला रुचत नाहीये

    • @patilvishwajeet
      @patilvishwajeet День назад +1

      😂

    • @samj9799
      @samj9799 День назад

      Tumcha Hindu adani hot chalala ahe😂.

    • @pawandhote7446
      @pawandhote7446 22 часа назад +2

      हो दगडात देव शोधणारे दगड जागे होत आहे....😅😅😅😅

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 21 час назад

      😂😂😂😂दोन सिलेंडर घ्या तम भाजपलाच करा ढोंगी हिंदुत्ववादी

  • @vaibhavdevkar3297
    @vaibhavdevkar3297 22 часа назад

    14:27

  • @rakeshpatil7991
    @rakeshpatil7991 18 часов назад

    Very good analysis sir

  • @DattaWaman-zk2jb
    @DattaWaman-zk2jb 22 часа назад +1

    Kiti chatnar

  • @DattaWaman-zk2jb
    @DattaWaman-zk2jb 22 часа назад

    Kiti chatnar