लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांनी संघर्ष करावा | MaxMaharashtra | Asim Sarode | journalism

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांनी संघर्ष करावा | MaxMaharashtra | Asim Sarode | journalism | Democracy
    मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न डिजिटल मीडिया परिषद यांच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय कार्यशाळेतील ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांचे अभ्यासपूर्ण भाषण…
    #MaxMaharashtra #AsimSarode #journalism #democracy #NewsUpdate
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

Комментарии • 54

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 10 часов назад +13

    अप्रतिम विश्लेषण केले सर सर आपण जय महाराष्ट्र

  • @vilaspandit2161
    @vilaspandit2161 10 часов назад +15

    विचारवंत जेव्हा विकले जातात... तेव्हा ते पाळीव....समजले जातात

  • @urmilanimbalkar7655
    @urmilanimbalkar7655 9 часов назад +11

    असीमसर, तुमच्या निस्पृहतेला निडरपणाला सलाम, लोकशाही सुरक्षित राहिलीच पाहिजे. आम्ही आहोत तुमच्या सोबतीला, तुमच्या वरच आम्हा लोकांची भिस्त आहे. धन्यवाद सर,

  • @chhayaraut8615
    @chhayaraut8615 10 часов назад +9

    खूप छान अणि निर्भिड पत्रकारिता.

  • @Raghav40125
    @Raghav40125 10 часов назад +9

    सध्या बरेच पत्रकार रातोरात मालामाल होण्याकरिता संघर्ष करत आहे .

  • @rajaniwaykole5513
    @rajaniwaykole5513 11 часов назад +11

    2014 पासूनच अभिव्यक्ति स्वातंत्र्य,न्याय,नाहिसा झाले आहे,नाहीतर न्यायमुर्ती लोया चा खून झालाच नसता,व ती केस दाबली गेली नसती.

  • @ShivajiVengurekar
    @ShivajiVengurekar 9 часов назад +7

    Asiam sr I sulet 👌👍

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 11 часов назад +6

    जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान

  • @KunalPatil-t8w
    @KunalPatil-t8w 10 часов назад +12

    सरोदे साहेब तुम्हाला सलुट

  • @lilyrodrigues6001
    @lilyrodrigues6001 9 часов назад +4

    Strode sab u r giving insight to public,we salute u

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 6 часов назад +2

    Right now sir

  • @niranjanambildhuke371
    @niranjanambildhuke371 7 часов назад +2

    खूप छान sir

  • @sugmsugm
    @sugmsugm 3 часа назад +1

    विद्या पिठीय शैलीत निर्भिड पटकारितेची मांडणी केली सर आपन आपणास
    कृांतीकारी जय भिम
    जय सविधान
    जय शिवराय

  • @ShivajiVengurekar
    @ShivajiVengurekar 9 часов назад +3

    👍

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 11 часов назад +8

    पत्रकार ने पण कोणाला मतदान करा हे पण जनतेला सांगु नये

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 9 часов назад +2

    👍👍👍👍👍👍

  • @chandrakantjadhav6097
    @chandrakantjadhav6097 10 часов назад +4

    पहिल्या सारखी प्रामाणिक पत्रकारिता राहिलीय का?मग विकाऊ पत्रकार कडून काय अपेक्षा

  • @ganeshbhawane1859
    @ganeshbhawane1859 9 часов назад +4

    Sanjay Sharma is pro Adani

  • @mahendramone3372
    @mahendramone3372 10 часов назад +3

    सर,
    व्यासपीठावर उपस्थित 4pm चे संजय शर्मा यांनी compromise केले आहे अशी दुर्दैवी बातमी आहे.......

  • @chandrakantpednekar6242
    @chandrakantpednekar6242 8 часов назад +1

    सर प्रशांत कदम सरान सारखे पाहिजेत

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 7 часов назад

    ❤❤❤❤

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 6 часов назад

    Jai dr.Babasaheb ambedkar, jai sanvidhan, jai bharat mata

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 10 часов назад +1

    And you must guarding theirs clothes.

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 6 часов назад +1

    BarobAr Aahe

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 7 часов назад

    चांगल्या पत्रकार ची थोडी तरी दूर दृष्टी असली पाहिजे जानेकरुन असे होणार म्हणून असे केले आहे है आधीच मत मांडले पाहिजे जसे राधाकृष्ण यांच्याकडे दुग्ध विषयी मंत्री पद होते ह्यावेळी त्याला महसूल मंत्री पद असे दोन्ही का दीले ह्याचें अभ्यास किंवा षडयंत्र काय हे कळले पाहिजे. आताच बघा दुग्ध मंत्री राधाकृष्ण यांच्याकडे महसूल मंत्री पद देउन कुर्ला येथील दुध व्यवसाय विषयी जागा आहे ती महसूल मत्री पद दिल्या कारणाने हडपायला मिळाली. हडप करण्यासाठी महसूल😢 मंत्री पद दीले थोडक्यात काय महाराष्ट्रचा वाटोळा फडतूस करीत आहे ते पत्रकार ने वाचवावे लागणार. तरच त्या पत्रकार चे नाव सतत राहील.

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 10 часов назад +1

    ekatoya ki Sharma ata gelet Adanimadhe

  • @user-jn1vv9uo3b
    @user-jn1vv9uo3b 7 часов назад

    He dalali karnar ani var sojwalpana.

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 11 часов назад +1

    तुम्ही हुकूमशाही निर्माण करत आहे. निर्भय बनो माध्यमातून महावीकास आघाडीलाच मते द्या. वंचित व ईतर पक्षांना मते देऊ नका.

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v 10 часов назад

    😃😃😃
    Chay - biskut wale.
    😃 Nirday wale election aale ki hafta bhetla ki bomblay la nightat.

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 9 часов назад +1

    यांचा ऐजेंडा एकच काही ही करुन bjp hatao. कांग्रेस ने वाटोळ केल तरी चालेल. आणि केलेल. आहे .कांग्रेस हवी. Bjp कितिही चांगल करु दे .bjp नको.

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 6 часов назад +1

      Right now

    • @ashwinimane-ib3up
      @ashwinimane-ib3up Час назад

      Bjp चे वाटोळे करण्याचे speed खुप जास्त आहे.. काँग्रेस पेक्सा..

  • @Motivationalshorts-v
    @Motivationalshorts-v 11 часов назад +2

    Congres chya paid agent नी लोकांना शिकवू नये लोकशाही कशी वाचवावी

    • @vijayjatkar7695
      @vijayjatkar7695 10 часов назад +1

      तुम्ही तुमचे नाव का लपवले आहे?

    • @ArunSawant-t5j
      @ArunSawant-t5j 10 часов назад +3

      गोदी मिडिया लोकशाही वाचवत आहे काय?

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 9 часов назад

      ​@@vijayjatkar7695 नांव लपवणारा bjp IT cell चा आंड भक्त आहे . हेच लोक देशाची वाट लावणार .

  • @Motivationalshorts-v
    @Motivationalshorts-v 11 часов назад +2

    उद्या यांना जर bjp नी पाकीट दिलं ते हे काँग्रेस विरुद्ध बोलतील,, अशे हे paid agnet आहेत

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 9 часов назад

      तू किती पैसे घेतले bjp कडून ?

  • @MadhaviKamble-fl2up
    @MadhaviKamble-fl2up 9 часов назад

    जी भूमिका आना हजारे यांनी Bjp साठी घेतलि होती तिच हे Congress साठी घेत आहेत यात अभिव्यक्ति SWATNTRRA dhong आहे😮

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 11 часов назад

    तुमच मण कोणत पैसे घेऊन

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 9 часов назад

      Electro bond वाल्याकडून किती पैसे घेतले .

  • @gangadhargawatre6353
    @gangadhargawatre6353 11 часов назад

    MMde

  • @nutannevrekar1227
    @nutannevrekar1227 8 часов назад

    ❤👍