मी हत्तींशी बोलतो ! | Anand Shinde | स्वयं मुंबई २०१७

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • छायाचित्रकार म्हणून यशस्वी करियर सुरु असताना एका वळणावर आनंद यांना हत्तींविषयी कुतूहल जागृत झाले. हत्तींसोबत राहून त्यांनी हत्तींचा बारकाईने अभ्यास सुरु केला. इतकंच नाही, तर त्यांनी हत्तींशी 'संवाद' साधण्यास सुरुवात केली. आज सुमारे पन्नास हत्ती आनंद यांचे 'मित्र' झाले आहेत.
    हत्तींविषयी संशोधन करण्यासाठी आनंद यांनी 'ट्रंक कॉल' या संस्थेची स्थापना केली आहे. हत्तीशी असलेले भावबंध उलगडून सांगताहेत आनंद शिंदे !
    विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
    २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
    ‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या RUclips channel वर उपलब्ध असतात.
    #Marathiinspiration #SwayamTalks

Комментарии • 20

  • @joshisgoodfood
    @joshisgoodfood 4 года назад +17

    माला खूप आश्चर्य वाटतंय, एव्हढा सुंदर व्हीडिओ आणि त्याला फक्त 137 च likes आणि youtube लाखो फालतू व्हीडिओ दररोज publish होत असतात आणि त्याला प्रचंड likes मिळत असतात. म्हणजे आपली रुची बघा ! Anyway , आनंदजी खूप छान काम करताय तुम्ही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !! मी तुमचे सगळे व्हीडिओ बघणार आणि शक्य तितक्या मित्रांपर्यंत पोहोचवणार 👍👍👍

    • @priyankssawant9576
      @priyankssawant9576 4 года назад

      आवाहन आयपीएच वरील त्यांची डॉ नाडकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐका . निश्चित आवडेल.

    • @priyankssawant9576
      @priyankssawant9576 4 года назад

      झपाटलेपण ते जाणतेपण असा विषय आहे . आवाहन अँप वर .

  • @umagurav2696
    @umagurav2696 19 часов назад

    जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते!
    आपल्या या अलौकिक आणि अहईतुकी कार्यास सविनय प्रणिपात सर! 🙏🙏🙏

  • @sudhirbambode8915
    @sudhirbambode8915 4 года назад

    आपल्या चँनलचा हा उपक्रम खरच कौतुकास्पद आहे..असेच चांगले काम करत रहा

  • @gaurikund4389
    @gaurikund4389 4 года назад +2

    Wow! What knowledge!👏👏👏

  • @vimuktaraje3509
    @vimuktaraje3509 День назад

    अप्रतिम

  • @WittyCatty11
    @WittyCatty11 5 лет назад +3

    माणूस किती स्वार्थी असतो ना,जो हत्ती त्याला आपल्या सावली खाली जागा देतो त्यालाच तो आपल्या स्वार्थासाठी टोचन्या मरतो.सर तुम्ही खूप मोठ काम करताय तुमच्या कामाला माझा सलाम.🙏

  • @kalpanasb9884
    @kalpanasb9884 4 года назад +2

    Sindhudurgat hatti darshan
    Today good news aanand shide Sir 😃❤

  • @aaratiyeole1365
    @aaratiyeole1365 4 года назад

    खुपच छान माहिती मिळाली.

  • @mayurighugare7349
    @mayurighugare7349 4 года назад

    Wow... अप्रतिम एवढंच बोलू शकते.... सर..
    हत्ती किती तरी पटीने माणसापेक्षा प्रामाणिक आणि दयाळू आणि प्रेमळ आहेत... 🙏🙏 सर सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏

  • @prat_12
    @prat_12 4 года назад +1

    अफाट आणि अविस्मरणीय !! 👌👌

  • @rajendrabandal7955
    @rajendrabandal7955 4 года назад

    Superb

  • @gauravnazirkar6230
    @gauravnazirkar6230 4 года назад

    उत्तुंग काम आहे सर आपलं...💐💐💐

  • @मराठा-छ2झ
    @मराठा-छ2झ 4 года назад

    खूप छान माहिती....खूप सुंदर वीडियो...हा लाख मोलाचा विडियो आहे

  • @shantaramranpise6196
    @shantaramranpise6196 4 года назад

    Excellent,pls watch everyone

  • @kp9572
    @kp9572 5 лет назад +1

    Baap manus.....

  • @satishbhoye5952
    @satishbhoye5952 4 года назад +1

    Sir mala aplya grup madhe ghyal ka

  • @jyotsnakhare3326
    @jyotsnakhare3326 3 года назад

    तुम्ही तुमच्या कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नांची उत्तरे चुकीची देता.आज दिल्लीला एकीने विचारले की हत्तींशी मैत्री कशी करायची किंवा तो रागावलेला आहे की लाडात आहे तर त्यावर तुम्ही असे उत्तर दिलेत की वाघाला तुम्ही हात लावून मैत्री कराल का?पण हे तुमच्या लक्षात येत नाही का की वाघ रानटी प्राणी आहे आणि हत्ती जंगलातला असला तरी पाळला जाणारा प्राणी आहे.तुम्हाला आयत्या वेळी उत्तर देता आले नाही म्हणून बिन अर्थाचा उलट प्रश्न विचारलाय.तेव्हा यापुढे चांगली तयारी करून जा.

  • @ravimate8106
    @ravimate8106 4 года назад

    Kahi pan fekta raao