कोळसे पाटील साहेबांनी खूप चांगले विचार मांडले त्यांच्याशी मी 100% सहमत आहे, परंतु आपले भाषण टाळ्या वाजवून ऐकणारे लोक सहमत होतात की नाही याबद्दल शंका आहे, सतत पेरत राहिलं तर चांगलं उगवणार आहे, कोळसे पाटील साहेब, शाम मानव यांना कायम धन्यवाद देतो🙏🏻
हिंदुस्तानच्या सीमेपासून पलीकडे एक फूट दूर उभा असणाऱ्या माणसाला ना दिसतो मराठा, ना ब्राम्हण, ना दलित, ओबीसी, राजपूत, जाट, मिणा, गुज्जर, पटेल, पाटीदार, यादव, कुर्मी, लिंगायत, वक्कलीग, नंबियार, द्राविड, पंजाबी, शीख, तेलगु, जैन, मारवाडी, बौद्ध, पारसी... आठशे वर्षांपासून.... चेंगीझखान, अल्लाउद्दीन खिलजी, महमंद घोरी, हुमायूँ, बाबर, औरंगजेब, आदिलशाह, अफझलखान, निजाम, हैदर, टिपू, ह्यांच्या तलवारींनी तुम्हाला ओळखलं ते फक्त आणि फक्त "काफिर" म्हणूनच... देशाच्या फाळणीसाठी लाहोर, कराची, कलकत्ता आणि संपूर्ण देशभर कायदे आझम जिन्नाच्या डायरेक्ट ॲक्शनखाली तुम्ही कापले गेलात, घरादारासहित जाळले गेलात, ते "काफिर" हीच ओळख घेऊन... हैद्राबादमध्ये निजामाच्या रझाकारांचा अमानुष अत्याचार हा खास फक्त तुम्हां काफिरांसाठीच होता... काश्मीर श्रीनगरच्या खोऱ्यात एके फॉर्टीसेवन छातीवर रोखून वडिलोपार्जित घरादारातून तुम्हाला रातोरात हाकलून दिले ते पंडित म्हणून नाही "काफीर" म्हणून.... मुंबई बॉम्बस्फोटात आणि २६/११ च्या हल्ल्यात मारले गेलात, जखमी झालात, ते ब्राम्हण, मराठा, दलित, ओबीसी म्हणून नाही तर त्यांच्या दृष्टीने फक्त "काफिर" हीच ओळख होती तुमची... आज पाकिस्तान जो रात्रंदिवस तुमचा द्वेष करत आहे ते तुम्ही काफिर आहात म्हणून... जैश-ए-महमद, लष्कर-ए-तोयबा, हाफिज सइद, मसूद अजहर, फिदायीन अतिरेक्यांद्वारे विध्वंस करून तुम्हाला कायम दहशतीखाली ठेवतात, ते तुम्हाला "काफिर" म्हणूनच ओळखतात... सहारनपूरचा इमरान मसूद ४४% लोकसंख्येचा हवाला देवून बोटी बोटी काट डालूँगा म्हणतोय ती कोणाची...? तुमची "काफिर" ह्या एकाच जातीची.... अकबरुद्दीन ओवैसी "१० मिनिट पुलीस हटा दो, २५ करोड १०० करोड पे भारी पडेंगे" म्हणतोय ते कोणाला...? कधी जागे होणार तुम्ही...? आठशे वर्ष तुम्ही जाती जातीत भांडत राहिलात आणि अरबस्तानातून आलेल्या हिरव्या संकटाने तुमच्या आमच्या, देवा धर्माचा, संस्कृतीचा, आयाबहिणींचा सत्यानाश केला, तलवारीच्या धाकाने जबरीने धर्म बदलून कंधार, लाहोर, कराची ते ढाक्क्यापर्यंत आपल्या मायभूमीचे लचके तोडले, पानिपतावरुन ओढून नेलेले पेशव्यांचे ब्राम्हण वंशज, शिंद्यांचे मराठे वंशज, होळकरांचे धनगर वंशज आज बलुचिस्तानात, अफगाणिस्तानात दिवसातून ५ वेळा नमाज पडून गाई-गुरं खात आहेत... विचार करा.. काहीशा वर्षापूर्वी अशाच जाती जमाती मिरवणारी ही आमचीच माणसे चांदताऱ्याला कवटाळून आपली ओळख विसरुन आमचाच द्वेष करताहेत, त्यांच्या दृष्टीने आमची जात एकच "काफिर" अजून जागे व्हा... हैद्राबादचे ओवैसी बंधू उद्याचा जिन्ना होण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत... २०३०/३५ पर्यंत त्यांना अपेक्षित लोकसंख्या वाढली की पुन्हा एकदा फाळणीची मागणी डायरेक्ट ॲकशनच्या कत्तली सुरु होतील... त्यांच्या हत्यारांना आपल्यातले मराठे, ब्राम्हण, दलित, ओबीसी दिसणार नाहीत, त्यांना फक्त "काफिर" दिसतील, त्यावेळी पर्याय फक्त एकच... मरण किंवा चांदताऱ्याला शरण.... मग कसली आलीय जात, कसली अस्मिता... आणि कसलं आलंय "आरक्षण" ....? बघा जमलं तर करा विचार.... , जाती विसरुन एक व्हा ... जातीचा अभिमान जरूर बाळगा, पण इतर जातींकडे सख्खे भाऊ म्हणून पहा. नाहीतर आहेच... पालथ्या घड्यावर पाणी....
दलित आदिवासी समाजावर अत्याचार ब्राह्मण आणि क्षत्रिय मराठा व ओबीसी समाजानेही केले आहे आज आरक्षण मिळाल्याने आज काही दलित आदिवासी समाज शिक्षण घेवून समाजात वावरताना दिसतो तेच उच्च वरणियाची शोकांतिका आहे समजा प्रत्येक क्षेत्रात भागिदारी दिली तर काय होईल विचार करण्याची गरज आहे
☘️ सामाजिक न्याय, बदल, परिवर्तन घडवून आणण्यापाठी, सामाजिक प्रबोधनासाठी, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी मा. न्यायमूती साहेबांचे विचार इतके चिंतनार्थ आहेत की, ते आत्मसात करुन धर्मनिरपेक्ष, लोकशाही समाजवादी शासन सर्वानी मिळून निवडले पाहिजे. 👍👌☘️🌹💐👋
इंडिया मध्ये तुम्ही ज्या न्याय व्यवस्थेचा भाग होता त्याच न्याय व्यवस्थेने corruption chrges 19 केसेस मध्ये सिद्ध झालेला लालू यादव पण आहे. तेही High Court मध्ये.
ओपन 50 % मध्ये हे 2/3 %ब्राह्मण पुढे आहेत म्हणजे 50%आरक्षण त्यांचे साठीच आहे. ही चाल कधीच लक्षात येणार नाही. बॅंका एलआयसी ईतर ठिकाणी दिसतील. शेकडो वर्षे शिक्षण ही त्यांचीच मक्तेदारी होती. आता मराठा आरक्षण यासाठी हवेच. रक्तात हुशारी असणारे कायम पुढे राहणार
बिलकुल नही, ब्राह्मण अपना ग्यान, मेहनत, और त्याग के बलबुते पर सर उठा के ही ज्जीयेगा. इस बेवकूफ जज की बातो मे मत उलझो, ये हिंदूधर्म और सनातन संस्कृती का घोर विरोधी है..
आता हा पूर्वग्रह म्हणजे नेमके काय?ब्राम्हण लोकं ,अडाणी लोकांना , चुकीचे मार्ग दाखविले, आज रोजी ,शिक्षित मंडळी फार श्रद्धा ,धर्म, कडे झुकले आहेत, ही फार मोठी शोकांतिका आहे,विशेषतः जे लोकं केवळ आरक्षण मुळे अधिकारी झाले. ती मंडळी हिंदुराष्ट्र वगैरे ला साथ देतात, पैसा, अक्कल एकत्र येऊ शकत नाही.
आता दिवस बदलले आहेत, कृ. समजून घ्यावे.आपण सर्व हिंदू लोकांनी एकत्र येऊन भारताच्या चांगल्या भविष्या साठी दूरवरचे विचार करण आपल्या सर्व भारतीय लोकांच्या हिताचे आहे असे वाटते. बाकी आपणास आमच्या सारख्या क्षुल्लक लोकांनी जास्त काय बोलावे.
घटणेची खरीच काजी असेल तर एकदा निवडणुक जिंकल्यावर पुन्हा निवडणुकीला उभे रहायचे असेल तर लकी डॉ पद्धतीने मिळेल तेथे उभे करण्याची पद्धत सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करा
याची नोकरीतील कारकीर्द वादग्रस्त आहे. सौ सौ चूहे खा के बिल्ली चली ....को. जातीयवादी व सामाजिक सलोखा बिघडवणारी वक्तव्ये केली म्हणून यांचेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
Pakistan येथील पंजाबी मुस्लिम लोकांनी त्यांच्या तेथील दलीत महिलांवर बलात्कार केले तर जोगेन्दरनाथ मण्डल हा आंबेडकर यांचा बंगाली साथीदार जो पाकिस्तान निर्माण करण्यासाठी पाठिंबा देत होता तो पूर्व बंगाल येथील मुस्लिमांचा बलात्कार थयथयाट बघून केवळ २ वर्षांत कलकत्त्याला हागत हागत पळून आला.
अहो साहेब पाकिस्तान चे दलित सोडा जम्मू कश्मीर चा दलिता 75 वर्ष मतदाना चा आधिकार नहता आणी नैकरी साठी एक ही दलित ना नैकरी दिली नाही आहो साहेब पाकिस्तान कोनत्या बेस वर झाला आहे मुस्लिम समाज साठी झाला आहे हे काम कांग्रेस पार्टी ने केले भाई चारा वाले लोगों आहेत मग कसा साठी भारत आणी पाकिस्तान आलग आलग देश केले जय हिन्द जय भारत
ईदीरा गांधीची हत्या दोन शिख लोकानी केली म्हणुन हजारो शिख बाधवाची हत्या केली व त्या हत्याकांडला काँग्रेसच्या लोकाची फुस होती हे कोर्टात सिध्द झाले आहे.तेच महात्मा गांधीजींच्या हततेबाबत झाले. मनुसमृती वाईट होतीच मण आज किती ब्राह्मण समाज मनुसमृतीपरमाने वागतो हे न्यायमूर्ती पाटलाने सांगावे .आज भारत जागतीक पटलावर आपला ठसा ऊमटवत असताना,तथाकथीत कोळसे पाटलासारखे विद्वान ,पुरोगामी जुन्या कालबाह्य गोष्टी उगाळत समाजात विष पेरत आहेत.तुमचे वय आराम करायचे आहे,विष पेरायचे नाही.फारच हौस असेल तर समाज जेडायचे काम करा तोडायचे करू नका.मी मराठा आहे तुम्ही पण मराठा समजुन सल्ला देतोय.शिवछत्रपतींनी समाज जोडण्याचे काम केले होते हे माहीती आहे का? शंका येते,इतक्या उच्च पदावर काम करुन देखील असे बहुजनांच्या डोक्यात विष पेरताय.
सत्तेसाठी काही बोलणार काही वेगळे वातावरण निर्माण करणार तुम्हाला सत्ता पाहिजे तर सर्व जनता भारतीय आहे सर्वांचं कल्याण करणारं काम करा जाती जातीचं राजकारण करणारा फॉर्मुला किती वर्षे चालवणार आहातॽ
कोळसे पाटील साहेब तुमचा अनुभव खुप मोठा आहे आणि ते ऐकल्या नंतर मन सुन्न झालंय कारण माझा भाऊ नंदकिशोर शाळीग्राम बोरसे हा सुध्दा पहिले वकिल मग सरकारी वकिल त्या नंतर डिस्ट्रक्ट जज पर्यंत पोहचला त्याने मला तुम्ही सांगितलेलेचं अनुभव सांगितले की एखादी केस फिरव्ण्यासाठी किंवा एखादा निर्णय आरोपींच्या बाजूने फिरवण्या साठी तुम्हा शंभर कोटी रुपये देतो मुंबई मध्ये दहा हजार फुटात बंगला देतो पण भाऊ अशा कुठल्याचं आमिशाची भुरळ त्याच्या वर पडली नाही त्याच्या बदल्या मात्र लांब लांब होत राहिल्या त्याला कधी धमक्या यायच्या कधी कसल्या कधी कसल्या पण तो कधीच डग मगला नाही पण येवढ्या मानसिक तणावानंतर ही तो अगदी रिटायर होई पर्यंत पण आता खुप एकल कोंडा झालायं एवढा अॅक्टीव्ह निडर असताना वाचन मनन चिंतन सतत अभ्यास वेग वेगळ्या हस्तकला करण्याचा छंद सोडून दिला नुसता सुन्न पणे बसुन रहातो किंवा झोपतो त्याने मला एवढं ही सांगितलं न्यायमुर्ती लोया माझे चांगले मित्र होते अशी माणसं गेली की खुप त्रास होतो म्हणाला तुम्ही माझ्या भावाला एकदा येऊन भेटाल का खुप बोलायचं आहे तुमच्याशी देशा साठी इथल्या माणसां साठी जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय
पाटील साहेब यांना त्रिवार वंदन आपल्यासारखे शुद्ध विचाराची वाणी देऊन समाजापुढे सत्य मांडण्याचा प्रयत्न केले आहेत आपल्याला उदंड आयुष्य लाभो आपल्या विचारांना संमत झाल्यास आपल्या कळकळीच्या भाषणाचा उद्धार होईल आणि सगळे एकत्रच येतील अशी मी गाई देतो जय भीम जय भारत जय संविधान जय फुले जय शाहू
कोळसे पाटील राजकारण सोडून सगळ्यात मोठा विषय शेती आहे 70% शेतकरी आहे त्याच्याबद्दल त्याची जमीन नापीक होत आहे या विषयावर कधीतरी बोला प्रचंड कॅन्सर आणि वेगवेगळ्या आजारांचे प्रचंड प्रमाण वाढत आहे या विषयावर बोला आहे सर्व रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे होत आहे याकडे लक्ष द्यावे
समाज व्यवस्थेत एखादा समाज उपेक्षित व मागास राहू शकतो.परंतु तुमच्या सारखे न्याय व्यवस्थेचा भाग राहिलेल्या व्यक्तीच्या तोंडून फक्त एखाद्या जातीवर टिका होणे,म्हणजे कुठेतरी तुम्हाला जातीभेद निर्माण करण्याची व तिच जतन करण्याची जास्त आवश्यकता वाटते.प्रत्येक जातीमध्ये चूकीचे लोक असतातच ,विशेष असे काही नसते.परंतु केवळ ब्राह्यण जातीस लक्ष करण्यासाठी वाटेल ते बोलणे म्हणजे ना समाजाच्या हितासाठी केलेला उपदेश ?ना कसलेही प्रबोधन.?
@@hrk3212 mg tyanchya vr case padlya astya public la bhadkavne vagaira tasa kahi disat nahi ajun tri. Vaicharik patali ekda sidh keli exam mdhe mg sampla, tumhi amhi bot krnare kon 👍
जरा मराठा आरक्षण राजस्थान केरळ बंगाल येथील हिंदूंच्या हत्येबद्दल सुद्धा बोलाना साहेब काश्मीर मधून जे विस्थापित हिंदू झाले पंडित यांच्या विषयी सुद्धा बोला
सध्याच्या परिस्थितित एक महत्वाचे विचार प्रवर्तक भाषण.
वामपंथी विचार धारा
सत्य माणूस
जय भीम नमो बुद्धाय
कोळसे पाटील साहेबांनी खूप चांगले विचार मांडले त्यांच्याशी मी 100% सहमत आहे, परंतु आपले भाषण टाळ्या वाजवून ऐकणारे लोक सहमत होतात की नाही याबद्दल शंका आहे, सतत पेरत राहिलं तर चांगलं उगवणार आहे, कोळसे पाटील साहेब, शाम मानव यांना कायम धन्यवाद देतो🙏🏻
सत्य बोलता आहात
बहुजन हिताय बहुजन सुखाय
फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा जिंदाबाद ❤
निर्लज्जाला कशाची लाज, आणि कशाची भिती निरल्लज्जम सदा सुखी.
विचारवंत यांचं मार्गदर्शन यामुळे महाराष्ट्र जिवंत आहे...
फार सुंदर दिवाळी आणि राजकारण महविकास आघाडीचा विजय होणार.
Great Talk🎉🎉🎉
Brawo!B.J.Kolse-Patil Aapan ... Nidar,Dhadashi Aahat.Aapan.. Ya Desh Bachaw Chalawalich Netritwa Karaw Ashi Sarwach Nagrikanchi Aapnas Winsnti Aahe.Good Afternoon All Of You.
इतकी वर्षे सरकारी यंत्रणा कोणाच्या ताब्यात आहेत? खाजगी कॉलेज कोणाचे aahet? साखर कारखाने कोणाचे आहेत?
प्रशासकीय उच्च पदस्थ कोण आहेत वारसा हक्क असल्यासारखे येतात
Ex Judge Kolase Patil Said Is Very Good & Really Great
अगदी बरोबर सर नीं खूप सुंदर विश्लेषण मांडले.
खूप खुप धन्यवाद
शंभर टक्के सत्य कथन केल्याबद्दल न्यायमूर्ती कोलशे पाटील यांचे अभिनंदन...
A one vichar ,छानच प्रबोधन. या देशातील वास्तवता.
प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्पेच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात आरक्षण मिळावे.
मग मराठा आरक्षण ला का विरोध करता obc.
आरक्षण वाकेच अत्यंत currupt लोक आहेत.@@jaijavanjaikisanjaihind2559
खुप झाले आता आरक्षणाची भीक पूर्णपणे बंदच केलं पाहिजे
@@jaijavanjaikisanjaihind2559 विरोध संविधानातील आहे
Dhanyabad Awaz India.
Saprem Jay Bhim,Jay Shiv Ray.lot of thanks 🙏 Honourable Sir
कोळसे पाटील तुमची भाषण नेहमीच मुद्दे सद आसते...
आगदि बरोबर बोलत आहात पाटील साहेब तुमाला अनेक धनयवाद
VERY NICE ANALYSIS HONRABLE EX JUSTICE KOLSE PATIL SAHEBJI GO AHEAD SIRJI MANGAL KAMANA SIRJI
खतरे मे रहना" हा आमचा स्वभाव आहे.we live dangerously. शेवटी "खतरा" आमच्यापुढे मान टाकतो
घंटा
जय भीम जय संविधान
फुले शाहू आंबेडकर❤❤❤😢😢😢😢😢
ग्रेट मार्गदर्शन केलं सर ...... समा ज्याला गरज आहे तुमच्या सारख्या माणसांची ग्रेट सर ...
हिंदुस्तानच्या सीमेपासून पलीकडे एक फूट दूर उभा असणाऱ्या माणसाला
ना दिसतो मराठा,
ना ब्राम्हण,
ना दलित, ओबीसी,
राजपूत, जाट, मिणा, गुज्जर, पटेल, पाटीदार, यादव, कुर्मी, लिंगायत, वक्कलीग, नंबियार, द्राविड, पंजाबी, शीख, तेलगु, जैन, मारवाडी, बौद्ध, पारसी...
आठशे वर्षांपासून.... चेंगीझखान, अल्लाउद्दीन खिलजी, महमंद घोरी, हुमायूँ, बाबर, औरंगजेब, आदिलशाह, अफझलखान, निजाम, हैदर, टिपू,
ह्यांच्या तलवारींनी तुम्हाला ओळखलं ते फक्त आणि फक्त
"काफिर" म्हणूनच...
देशाच्या फाळणीसाठी लाहोर, कराची, कलकत्ता आणि संपूर्ण देशभर कायदे आझम जिन्नाच्या डायरेक्ट ॲक्शनखाली तुम्ही कापले गेलात, घरादारासहित जाळले गेलात, ते "काफिर" हीच ओळख घेऊन...
हैद्राबादमध्ये निजामाच्या रझाकारांचा अमानुष अत्याचार हा खास फक्त तुम्हां काफिरांसाठीच होता...
काश्मीर श्रीनगरच्या खोऱ्यात एके फॉर्टीसेवन छातीवर रोखून वडिलोपार्जित घरादारातून तुम्हाला रातोरात हाकलून दिले ते पंडित म्हणून नाही "काफीर" म्हणून....
मुंबई बॉम्बस्फोटात आणि २६/११ च्या हल्ल्यात मारले गेलात, जखमी झालात, ते ब्राम्हण, मराठा, दलित, ओबीसी म्हणून नाही तर त्यांच्या दृष्टीने फक्त "काफिर" हीच ओळख होती तुमची...
आज पाकिस्तान जो रात्रंदिवस तुमचा द्वेष करत आहे ते तुम्ही काफिर आहात म्हणून...
जैश-ए-महमद, लष्कर-ए-तोयबा, हाफिज सइद, मसूद अजहर, फिदायीन अतिरेक्यांद्वारे विध्वंस करून तुम्हाला कायम दहशतीखाली ठेवतात, ते तुम्हाला "काफिर" म्हणूनच ओळखतात...
सहारनपूरचा इमरान मसूद ४४% लोकसंख्येचा हवाला देवून बोटी बोटी काट डालूँगा म्हणतोय ती कोणाची...? तुमची "काफिर" ह्या एकाच जातीची....
अकबरुद्दीन ओवैसी "१० मिनिट पुलीस हटा दो, २५ करोड १०० करोड पे भारी पडेंगे" म्हणतोय ते कोणाला...?
कधी जागे होणार तुम्ही...?
आठशे वर्ष तुम्ही जाती जातीत भांडत राहिलात आणि अरबस्तानातून आलेल्या हिरव्या संकटाने तुमच्या आमच्या, देवा धर्माचा, संस्कृतीचा, आयाबहिणींचा सत्यानाश केला, तलवारीच्या धाकाने जबरीने धर्म बदलून कंधार, लाहोर, कराची ते ढाक्क्यापर्यंत आपल्या मायभूमीचे लचके तोडले,
पानिपतावरुन ओढून नेलेले पेशव्यांचे ब्राम्हण वंशज, शिंद्यांचे मराठे वंशज, होळकरांचे धनगर वंशज आज बलुचिस्तानात, अफगाणिस्तानात दिवसातून ५ वेळा नमाज पडून गाई-गुरं खात आहेत...
विचार करा.. काहीशा वर्षापूर्वी अशाच जाती जमाती मिरवणारी ही आमचीच माणसे चांदताऱ्याला कवटाळून आपली ओळख विसरुन आमचाच द्वेष करताहेत, त्यांच्या दृष्टीने आमची जात एकच "काफिर"
अजून जागे व्हा...
हैद्राबादचे ओवैसी बंधू उद्याचा जिन्ना होण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत...
२०३०/३५ पर्यंत त्यांना अपेक्षित लोकसंख्या वाढली की पुन्हा एकदा फाळणीची मागणी डायरेक्ट ॲकशनच्या कत्तली सुरु होतील...
त्यांच्या हत्यारांना आपल्यातले मराठे, ब्राम्हण, दलित, ओबीसी दिसणार नाहीत,
त्यांना फक्त "काफिर" दिसतील,
त्यावेळी पर्याय फक्त एकच... मरण किंवा चांदताऱ्याला शरण....
मग कसली आलीय जात,
कसली अस्मिता...
आणि कसलं आलंय "आरक्षण" ....?
बघा जमलं तर करा विचार.... ,
जाती विसरुन एक व्हा ...
जातीचा अभिमान जरूर बाळगा, पण इतर जातींकडे सख्खे भाऊ म्हणून पहा.
नाहीतर आहेच...
पालथ्या घड्यावर पाणी....
हे नक्कीच हुशार आहेत पण यांची प्रॉपर्टी आणि पगार त्यांचा ताळमेळ लावून बघावे लागेल डिक्लेर आणि अन डिक्लेअर मिळून 100 कोटीच्या आसपास प्रॉपर्टी असावी
ह्यांची आणि राजकीय नेते ह्यांची पण बघितली पाहिजे
दलित आदिवासी समाजावर अत्याचार ब्राह्मण आणि क्षत्रिय मराठा व ओबीसी समाजानेही केले आहे आज आरक्षण मिळाल्याने आज काही दलित आदिवासी समाज शिक्षण घेवून समाजात वावरताना दिसतो तेच उच्च वरणियाची शोकांतिका आहे समजा प्रत्येक क्षेत्रात भागिदारी दिली तर काय होईल विचार करण्याची गरज आहे
☘️ सामाजिक न्याय, बदल, परिवर्तन घडवून आणण्यापाठी, सामाजिक प्रबोधनासाठी, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी मा. न्यायमूती साहेबांचे विचार इतके चिंतनार्थ आहेत की, ते आत्मसात करुन धर्मनिरपेक्ष, लोकशाही समाजवादी शासन सर्वानी मिळून
निवडले पाहिजे.
👍👌☘️🌹💐👋
खरे बोललात आपण जनता कधी हुशार होणार
कोळसे पाटील खतरमे मराठी है. हारि जनाला न शिकुदेनारे तुम्हीच मानकरी.
इंडिया मध्ये तुम्ही ज्या न्याय व्यवस्थेचा भाग होता त्याच न्याय व्यवस्थेने corruption chrges 19 केसेस मध्ये सिद्ध झालेला लालू यादव पण आहे.
तेही High Court मध्ये.
हे त्रयस्थ राहून ऐकलं पाहिजे.
शेवटी ऐकलं नंतर आपलं मत बनवलं पाहिजे.
कोळसेचे विचार कोलस्यासारखे आहेत. आमाला तुमाला करत बसायला सांगत आहेत. इतिहास सांगून पोट भरले.
अरे पोपट जेव्हा तुझे पंख उपटले जातील तेव्हा तूला ह्याच कोळसे पाटील च्या भाषणाची आठवण येईल तोपर्यंत पाणी तोंडात गेले😎असेल
Jabardast saheb 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जय भीम जय शिवराय ❤❤❤
येडे झालं म्हातार घरी बसा.. राम राम. म्हणा..
कोळसा कितीही ऊगाळला तरी काळाच
अतिशय योग्य आणि समर्पक विचार कोळसे पाटीलजी 💯✅
अगदी बरोबर आहे.💐🌺👍
आपले विचार अगदी योग्य आहेत.
ब्राह्मणों को उनकी जनसंख्या की अनुपात से आरक्षण देना चाहिए।
भारत देश मे ब्राम्हण 2 टक्का से भी कम है
फिर भी भारी है
ओपन 50 % मध्ये हे 2/3 %ब्राह्मण पुढे आहेत म्हणजे 50%आरक्षण त्यांचे साठीच आहे. ही चाल कधीच लक्षात येणार नाही. बॅंका एलआयसी ईतर ठिकाणी दिसतील. शेकडो वर्षे शिक्षण ही त्यांचीच मक्तेदारी होती. आता मराठा आरक्षण यासाठी हवेच. रक्तात हुशारी असणारे कायम पुढे राहणार
बिलकुल नही, ब्राह्मण अपना ग्यान, मेहनत, और त्याग के बलबुते पर सर उठा के ही ज्जीयेगा. इस बेवकूफ जज की बातो मे मत उलझो, ये हिंदूधर्म और सनातन संस्कृती का घोर विरोधी है..
Bramhanoko Aarkshan nahi mangta hai vo to apani akal se aage jata hai
ओ कभी आरक्षण मागे ऐसा मैने तो नही सुना.और मागे भी होगे तो आदोलन मे सार्वजनीक संपती का कभी नुकसान नही करे.
अतिशय पूर्वग्रह दूषित विचार.
भिकार चोट प्रम्हण
सत्य विचार ....सुंदर मांडणी मा .न्यायमूर्ती साहेबानी ....
आता हा पूर्वग्रह म्हणजे नेमके काय?ब्राम्हण लोकं ,अडाणी लोकांना , चुकीचे मार्ग दाखविले, आज रोजी ,शिक्षित मंडळी फार श्रद्धा ,धर्म, कडे झुकले आहेत, ही फार मोठी शोकांतिका आहे,विशेषतः जे लोकं केवळ आरक्षण मुळे अधिकारी झाले. ती मंडळी हिंदुराष्ट्र वगैरे ला साथ देतात, पैसा, अक्कल एकत्र येऊ शकत नाही.
कोळंश्याच ही असंच असतं कितीही उगाळा तो अधिकाधिक काळा होत जातो तसंच कोळसे पाटलांच आहे .@@nileshpatilnileshpatil6169
चूक आहे.
जे खरं आहे ते खरचं आहे.
ज्याच्या नावात कोळसा आहे त्याच्या कडुन अशीच अपेक्षा राहणार वायफळ बडबडीची 😂😂😂😂😂😂😂😂
आता दिवस बदलले आहेत, कृ. समजून घ्यावे.आपण सर्व हिंदू लोकांनी एकत्र येऊन भारताच्या चांगल्या भविष्या साठी दूरवरचे विचार करण आपल्या सर्व भारतीय लोकांच्या हिताचे आहे असे वाटते. बाकी आपणास आमच्या सारख्या क्षुल्लक लोकांनी जास्त काय बोलावे.
Namo.buddhay.jay.bhim.jay.savidhan.jay.bharat pune 👍👍👍🧡💙💚🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🧡💙💚👍👍👍
वाढती मुस्लीम ख्रिश्चन लोकसंख्या भविष्यात कुणाच्या मुळांवर येणार सांगा.
Ati tethe mati
या माणसाचा ब्राम्हण द्वेष वारंवार उघडा पडला आहे. नाहीतरी यांची काय किंमत आहे महाराष्ट्रात.
Courtatun, vinay bhang case madhe, kamret laatha ghalun haaklun laavlela mhatarda aahe too,,aata pan model s aathvty aahet tyala😂😂😂😂
@@MithilaKulkarnimanuwadi baghawo desh bachao😅😅rss bramhan manuwadi baghawo desh bachao😅😅
@@javedshaikh9411 kharey manuvaadi tar,haa bolnara mhatara&,tyache chele aahet.
खतरे में ब्राम्हण कभी नहीं रहाता,हिंदू कें लोगो को आगे बढता ,आप कब तक नसमझ होकर अन्याय करोगे,अप को अक्ल पुरे sc,st,marne पर आयेगी क्या?
Bahut zabardast speeches and presentation.
मला तुमची भाषण ऐकायला खूप आवडतात कोळसे पाटील सर
घटणेची खरीच काजी असेल तर एकदा निवडणुक जिंकल्यावर पुन्हा निवडणुकीला उभे रहायचे असेल तर लकी डॉ पद्धतीने मिळेल तेथे उभे करण्याची पद्धत सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करा
सत्याला धरून भाषण नाही
शरद पवारांनंतर हा चालवणार ब्राह्मण द्वेषचा वारसा. धन्यवाद sir ब्राम्हणांना शिव्या दिल्या बद्धल.
Haa therda tya vaakdya chach hastak y, election aalyavar bhunkaayla sodlaay😂
Yacha pot yavarach chalta brahamanna shivya deun
gaddarano मान्य करा की तुम्हीच धर्म फोडला
😂
Deshasthana shivya detahet ki kokanasthana he mahatwache
❤❤❤अगदी बरोबर बोलले
माझ्या देशात धोक्यात कुणीही नको,सर्व जाती,धर्माचे लोक सुखी व्हावेत हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
या न्यायमुर्तीला सरन्यायधीश ब्राम्हण आहे हे माहीत नसावे न्याय कसा केला हे कोडेच आहे
सरन्यायाधीश यांनीच देशाची वाट लावली,
फूले आंबेडकर सोडून दूसर यांनी काही वाचलच नाही तर दुसरी कडच चांगल यातना कळणार कस ही शोकांतीका आहे. दुसर्या कशावरही मी बोलण्यासाठी आव्हान देतो
आणि तुम्ही मनुस्मृती सोडुन काही वाचलच नाही..
Bjp murdabad 5 kilo rashan walon ki sarkar
@@vijaykamble537 आणि तू सुद्धा 😂
.tu rahto hit gun gan gato israil che😅😅
ha desh manuwadi brahman cha nahi ..tumi saglhe videshi aahe😅😅
हा जज्ज असतांनाचे सर्व निकालांचे पुनर्विलोक करणे इवश्यक.
याची नोकरीतील कारकीर्द वादग्रस्त आहे.
सौ सौ चूहे खा के बिल्ली चली ....को.
जातीयवादी व सामाजिक सलोखा बिघडवणारी वक्तव्ये केली म्हणून यांचेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
Kharch vhayla pahije .
हो नहीतर हुकूमशहा ची इडी आहेच.
बरोबर आहे लोक घोड्यावर वर पण बसुदेत नाही आणि पायी पण चालु देत नाही म्हणुन लोकांच्या बोलण्या चा सुज्ञ माणूस विचार करत नाही
I salute to u and god bless you for your truthful daring speech. Hon'ble former justice
दुसर्याला लहान म्हणून आपण मोठ होत नाही.
महान अभ्यासक....साहेब...
व्वा...आपले कौतुक करावे तितके कमीच असेल साहेब....खूप शिकण्यासारखे आहे साहेब साहेब आपणाकडून..!
पाकिस्तानात दलित 1947 ला होते .त्याच मुस्लिमानी काय केल ते सविस्तर इथल्या दलिताना सांगा हो
Pakistan येथील पंजाबी मुस्लिम लोकांनी त्यांच्या तेथील दलीत महिलांवर बलात्कार केले तर जोगेन्दरनाथ मण्डल हा आंबेडकर यांचा बंगाली साथीदार जो पाकिस्तान निर्माण करण्यासाठी पाठिंबा देत होता तो पूर्व बंगाल येथील मुस्लिमांचा बलात्कार थयथयाट बघून केवळ २ वर्षांत कलकत्त्याला हागत हागत पळून आला.
पाक चे जाऊ दे भारतातील मनुवादी कोण आहेत??
अहो साहेब पाकिस्तान चे दलित सोडा जम्मू कश्मीर चा दलिता 75 वर्ष मतदाना चा आधिकार नहता आणी नैकरी साठी एक ही दलित ना नैकरी दिली नाही आहो साहेब पाकिस्तान कोनत्या बेस वर झाला आहे मुस्लिम समाज साठी झाला आहे हे काम कांग्रेस पार्टी ने केले भाई चारा वाले लोगों आहेत मग कसा साठी भारत आणी पाकिस्तान आलग आलग देश केले जय हिन्द जय भारत
इथे कोणी तरी म्हटले आहे की यांचे विचार
कोवळ्या सारखे आहे हे अगदी खरे आहे
खुपच छान साहेब खर बोलताय
हा माणूस अतिशय निर्लज्ज आहे.
युरेशियन आतंकवादी लोक बांडगुळ आहेत.
Gandhi हत्तेनंतर ब्राह्मणाची घरे जाळणारे ,त्यांना बेघर करणारे कोण होते
ईदीरा गांधीची हत्या दोन शिख लोकानी केली म्हणुन हजारो शिख बाधवाची हत्या केली व त्या हत्याकांडला काँग्रेसच्या लोकाची फुस होती हे कोर्टात सिध्द झाले आहे.तेच महात्मा गांधीजींच्या हततेबाबत झाले.
मनुसमृती वाईट होतीच मण आज किती ब्राह्मण समाज मनुसमृतीपरमाने वागतो हे न्यायमूर्ती पाटलाने सांगावे .आज भारत जागतीक पटलावर आपला ठसा ऊमटवत असताना,तथाकथीत कोळसे पाटलासारखे विद्वान ,पुरोगामी जुन्या कालबाह्य गोष्टी उगाळत समाजात विष पेरत आहेत.तुमचे वय आराम करायचे आहे,विष पेरायचे नाही.फारच हौस असेल तर समाज जेडायचे काम करा तोडायचे करू नका.मी मराठा आहे तुम्ही पण मराठा समजुन सल्ला देतोय.शिवछत्रपतींनी समाज जोडण्याचे काम केले होते हे माहीती आहे का? शंका येते,इतक्या उच्च पदावर काम करुन देखील असे बहुजनांच्या डोक्यात विष पेरताय.
Yanche baap daade
Khangressi
ह्याचीच औलादी होत्या।
गांधी हत्या करणारे कोण होते?
हा लफड़र आहे
फार च छान विचार सांगीतले ❤❤❤❤❤❤जय भिम जय संविधान जय मूलनिवासी जय फूलेजी शाहूजी शिवराया
सरवौत मोठै डास ब्राह्मणवाद
Thanks.
सत्तेसाठी काही बोलणार काही वेगळे वातावरण निर्माण करणार तुम्हाला सत्ता पाहिजे तर सर्व जनता भारतीय आहे सर्वांचं कल्याण करणारं काम करा जाती जातीचं राजकारण करणारा फॉर्मुला किती वर्षे चालवणार आहातॽ
कोळशा भ्रष्टाचार करून तर निलंबित झाल असते
Kamret laatha ghalun Dil asel haaklun,model cha vinay _bhang kelyabaddal😂
Kharay yachyavar pan kiti arop ahet Ani ha Brahamnna shivya deto swatacha charitra bagh mhanava adhi kiti ghan ahe te
अतिशय सुंदर विश्लेष न केलत देशातील 65 वर्षे झाले, तेव्हा हिंदू धोक्यात कधीच नव्हता मग आताच कसा धोक्यात कसा आहे.? हे सरकारने सांगावं.
राजीव मल्होत्रा यांची पुस्तके वाचा.
@@hrk3212Jr evdhach khatra asta tr government ne shvetpatrika ka kadhali nahi 🤔🤔
@@hrk3212 mi vichartoy kay tu boltoy kay 😂😂
Maharastra madhe kunich dhokyat nahi, kolase jast majala aahe, to dhokyat aasel
Hindu Manat Asel Tar na!
किती हिन प्रवृत्ती किती हिन विचार आहेत.
Jio hajaro saal kolse patil
Agdi barobr saheb
कोळशे, विचार ही नावासारखेच आहे
Mirchi zombli ka khara aikun
नमो हिंदू राष्ट्रम 🙏🙏🙏
कोळसे पाटील साहेब तुमचा अनुभव खुप मोठा
आहे आणि ते ऐकल्या नंतर मन सुन्न झालंय कारण माझा भाऊ नंदकिशोर शाळीग्राम बोरसे
हा सुध्दा पहिले वकिल मग सरकारी वकिल
त्या नंतर डिस्ट्रक्ट जज पर्यंत पोहचला त्याने
मला तुम्ही सांगितलेलेचं अनुभव सांगितले की
एखादी केस फिरव्ण्यासाठी किंवा एखादा निर्णय
आरोपींच्या बाजूने फिरवण्या साठी तुम्हा शंभर कोटी रुपये देतो मुंबई मध्ये दहा हजार फुटात
बंगला देतो पण भाऊ अशा कुठल्याचं आमिशाची भुरळ त्याच्या वर पडली नाही
त्याच्या बदल्या मात्र लांब लांब होत राहिल्या
त्याला कधी धमक्या यायच्या कधी कसल्या
कधी कसल्या पण तो कधीच डग मगला
नाही पण येवढ्या मानसिक तणावानंतर ही
तो अगदी रिटायर होई पर्यंत पण आता खुप एकल कोंडा झालायं एवढा अॅक्टीव्ह निडर असताना वाचन मनन चिंतन सतत अभ्यास
वेग वेगळ्या हस्तकला करण्याचा छंद सोडून दिला नुसता सुन्न पणे बसुन रहातो किंवा झोपतो
त्याने मला एवढं ही सांगितलं न्यायमुर्ती लोया माझे चांगले मित्र होते अशी माणसं गेली की
खुप त्रास होतो म्हणाला तुम्ही माझ्या भावाला
एकदा येऊन भेटाल का खुप बोलायचं आहे
तुमच्याशी देशा साठी इथल्या माणसां साठी
जय हिंद जय महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज की जय
पाटील साहेब यांना त्रिवार वंदन आपल्यासारखे शुद्ध विचाराची वाणी देऊन समाजापुढे सत्य मांडण्याचा प्रयत्न केले आहेत आपल्याला उदंड आयुष्य लाभो आपल्या विचारांना संमत झाल्यास आपल्या कळकळीच्या भाषणाचा उद्धार होईल आणि सगळे एकत्रच येतील अशी मी गाई देतो जय भीम जय भारत जय संविधान जय फुले जय शाहू
चढवुन घे तेला घरी नेवुन रे
कोळसे -पाटील समाज प्रबोधन यावर आपले विचार ऐकले.मनापासून धन्यवाद:
अगदी बरोबर...शंभर टक्के खर.
साहेब,राजकीय वाटचाल दिसते.
खुपच छान विचार मांडले आहेत ते सर्वानी आचरणात आणायला हवे
सत्य विचार न्यायधिश साहेब
हा असा मनुष्य न्यायमूर्ती होता हे केवढं मोठ दुर्दैव.
नागपुर च्या नागाला खूप दूध पाजले...
जसे आम्हाला नागाला दूध पाजता येत तसं नागाची फण ठेचता पन येतात...
अती सत्य
कोळसे पाटील राजकारण सोडून सगळ्यात मोठा विषय शेती आहे 70% शेतकरी आहे त्याच्याबद्दल त्याची जमीन नापीक होत आहे या विषयावर कधीतरी बोला प्रचंड कॅन्सर आणि वेगवेगळ्या आजारांचे प्रचंड प्रमाण वाढत आहे या विषयावर बोला आहे सर्व रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे होत आहे याकडे लक्ष द्यावे
फक्त ब्राह्मण द्वेष दुसरं काही नाही
अटकेपार झेंडा फडकविण्याचा मान सर्वश्री प्रताप वीर तलवार बहादुर श्रीमंत पेशवे रणधुरंधर यांनी मिळवला 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻
Mg malharav holkar ky mastanibarobar ras Leela karat hote ky .atakepar zenda lavnare malharav hote te dhangar hote . Etihas vachun comment kar
समाज व्यवस्थेत एखादा समाज उपेक्षित व मागास राहू शकतो.परंतु तुमच्या सारखे न्याय व्यवस्थेचा भाग राहिलेल्या व्यक्तीच्या तोंडून फक्त एखाद्या जातीवर टिका होणे,म्हणजे कुठेतरी तुम्हाला जातीभेद निर्माण करण्याची व तिच जतन करण्याची जास्त आवश्यकता वाटते.प्रत्येक जातीमध्ये चूकीचे लोक असतातच ,विशेष असे काही नसते.परंतु केवळ ब्राह्यण जातीस लक्ष करण्यासाठी वाटेल ते बोलणे म्हणजे ना समाजाच्या हितासाठी केलेला उपदेश ?ना कसलेही प्रबोधन.?
ब्राह्मण लक्ष हाच नारा
Te kokanasthanbaddal bolatat ki deshasthanbaddal he mahatwache
द्वेष द्वेष आणि द्वेष, न्यायमूर्ती कसे झाले हेच एक कोडे आहे!!!
सोप आहे..
judge पेक्ष्या हा "कोळसे"पाटील असेल हेच मोठे कोडे आहे.
हा फक्त दलाल असू शकतो.पैसा आणि संपत्ती साठी काहीही करणारा.देशद्रोही ब्रोकर
Exam aste Zilha nyaymurty chi de ki tu pn 😂😂
@@abhijeetkakade6987 पण judge कडून ज्या वैचारिक पातळी chi अपेक्षा असते ती त्यांच्याकडे नाही.
@@hrk3212 mg tyanchya vr case padlya astya public la bhadkavne vagaira tasa kahi disat nahi ajun tri. Vaicharik patali ekda sidh keli exam mdhe mg sampla, tumhi amhi bot krnare kon 👍
Very nice sir
खरच आहे साहेब तुमच म्हणे
Jay Mulnivasi🌱☘️🍀🌿🌾🌴🌷🌹🍍🍉🍇🙏💐
सवंग लोकप्रियतेसाठी केवळ ब्राम्हण समाजावर बोलू शकता.ब्राम्हण समाजाबद्दल आपला पूर्वग्रह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
I wonder this frustrated man used to be judge
Te kokanasthanbaddal bolatat ki deshasthanbaddal he mahatwache aahe...
नायमूर्ती कोळसे साहेब आपण विचार सुंदर विचार मांडलेले आहेत पण समाजाने समजून घेऊन लोकांसमोर मांडले पाहिजे समजावून सांगितले पाहिजे
तीन गोष्टीला भिल नाही तर आपल्याला फक्त जोडण्याची भीती आहे
😂🤣 कोण मनावर घेत याला....
जरा मराठा आरक्षण राजस्थान केरळ बंगाल येथील हिंदूंच्या हत्येबद्दल सुद्धा बोलाना साहेब काश्मीर मधून जे विस्थापित हिंदू झाले पंडित यांच्या विषयी सुद्धा बोला
Itihas baddal bolta aahe te..... Asprushyta cha itihas sangnar aani tyacha virodh karuch ......