मला हीच अपेक्षा होती माझ्या महिलांकडून मी घरी नसले तरी काळजी घेतली जाते छान वाटले 😊🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024

Комментарии • 31

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 Месяц назад +7

    कविता ताई ना सांगा माश्यांन साठि इलेक्ट्रॉनिक ब्लू लाइट मिळते ती लावा त्याने माशी कमी होते, काम असलेले केव्हाही चांगलेच हाताला काम, तोंडात नाम असले की आयुष्यात कधीच काहीच कमी पडत नाही आणि शरीर पण चांगले राहते 😊😊❤
    आक्का celebration झाले नाही business च्या 2 वर्षे पूर्ण झाल्यावर 😊😊

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +4

    आक्का Video खूपच छान वाटला 😊👌👌👍❤️❤️आक्का निसर्गाच्या कृपेने तुझ्या दारात मस्त झाडाची फुल रोज पडतात. ते बघून खूप भारी वाटत👌👌👍

  • @dhanajiyadav7582
    @dhanajiyadav7582 Месяц назад +8

    आक्का हा स्वभाव तुझा मला खूप आवडतो अशी च प्रगती हो

  • @sonak...2945
    @sonak...2945 Месяц назад +3

    ताई तुला किती शेती ग ❤

  • @alkanichit7325
    @alkanichit7325 Месяц назад +3

    आक्का कविता एकटी आहेका

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Месяц назад

    आहो ताई मी ताई नाही आपलाच लहान भाऊ आहे धन्यवाद ताई तुमचे व्हिडिओ एकदम मस्त छानच असतात मी वेळ काढून घेऊन पहात आसतो

  • @AshuDeshmukh-co9jg
    @AshuDeshmukh-co9jg 26 дней назад

    Tai mala tumche vidivo khup avdattt

  • @hemlatadevkate829
    @hemlatadevkate829 Месяц назад +1

    Very nice .Go ahead. ❤

  • @parthbankar
    @parthbankar Месяц назад +1

    अक्का ग्रेट आहे

  • @anjalipatilpatil1553
    @anjalipatilpatil1553 Месяц назад +2

    Kavita Tae chappal ghalun kasa madhe kaam kartat khanyache product ahet te

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 Месяц назад +2

    Nice video

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Месяц назад

    तुमच्या गावात पाऊस पडत आहे काय आमच्याकडे पाऊस पडत आहे एवढ जरी कमेंट ला उत्तर दिल तर धन्य होईल

  • @AnkitDargode
    @AnkitDargode Месяц назад +1

    खूप छान आक्का

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 Месяц назад +1

    जय सावता आक्का साहेब ❤

  • @rashmiwade4487
    @rashmiwade4487 Месяц назад +3

    ह्या तुमच्या सख्ख्या मावशी आहेत का.कविताची सासुरवी भाऊ विजुभाऊ तुमचे चुलत दिर आहेत आणि मावशीची मुले पण आहेत का

  • @RushikeshMire
    @RushikeshMire Месяц назад +1

    एकदम भारी

  • @sureshwanere1389
    @sureshwanere1389 Месяц назад +1

    जय सावता ताई

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Месяц назад +1

    Nice

  • @rajurandive3
    @rajurandive3 Месяц назад

    शुभ रात्री आका

  • @RushikeshMire
    @RushikeshMire Месяц назад +1

    19:33

  • @onlykaka8024
    @onlykaka8024 Месяц назад +1

    मस्तच

  • @ushatilekar9693
    @ushatilekar9693 Месяц назад +1

    👌👌❤️❤️

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 Месяц назад +1

    Good night

  • @user-fj8uw2pe3x
    @user-fj8uw2pe3x Месяц назад +1

    👌👌👌👌👌

  • @padmadeshmane502
    @padmadeshmane502 Месяц назад +1

    खूप छान मनिषा❤❤❤🎉

  • @VishakhaAdode
    @VishakhaAdode Месяц назад

    Tumcha namber dya taj

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 Месяц назад +1

    Nice video