माझ्या मनीषा ताई म्हणजे लाखात भारी आहे माणुसकी जपायला शिकावं ते माझ्या मनीषा ताईंकडून काही खरच कोटी कोटी सलाम तुम्हाला मला खूप अभिमान वाटतो ताई तुमचाखूप छान व्हिडिओ👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹ताई तुम्हाला दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छादादा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा दहीहंडीच्या
आक्का तुझ्याकडे खूप माणुसकी आहे.🙏👍 कामान खुप धगधग होते. नाणी येस्तोर कामाची गडबड 😊 आक्का काळजी घेत जा तुझी मनात दुःख साठऊन ते पाठीवर टाकून कायम आनंद अस्ते आक्का 🙏🙏👍👍❤❤
ताईसाहेब आता कोणी माझ्या वाटे गेले तर मी सुट्टी देणार नाही मी दहा व्हिडिओ काढून ठेवले तर तिच्या माहेरचं हे आजोबांना आजी बोललेलं मला कोणी काय म्हणलं की मी टाकणार
@@manishajadhav0033 ताई ही आयडी सगळी कडे भांडण लावायची काम करते तुमच्या फैमिली मध्ये काही लोकांना काही घेण देण आहे पण लोकांच्या घरात कस वाकून बघायचं ते बघायला आवडते काही फालतू लोकांना निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नको दुर्लक्ष करून टाक रक्ताची नाती कधीच तुटत नसतात दुःखाच्या वेळेस आपले च कामात येतात ताई
@@manishajadhav0033हो ताई तिला सुट्टी द्यायचं नाही तिची किंमत नाही ती कशी आहे सगळ्यांना माहित आहे पण ती तुम्हाला बदनाम करायचे काम चालू आहेत लोकांसमोर तुमच नाव खराब करती आईवडील सगळ्यांना माहित आहे बाईच गुण म्हणून मला कोणी काही बोलत नाहीमला चांगल बोलतात म्हणते तुमच्या आईबाबांना सांगा त्यांच्या सोबत पण व्हिडीओ करून ठेवा ती तुम्हाला खूप खालच्या पातळीला जाऊन बोलते आम्हाला माहित आहे tu खूप भारी आहेस बोलण्याची पद्धत विचार संस्कार 👍👌टेन्शन घेऊ नको
Aai Tai aata tujya vatela jaichi vaat baghnar ... Tula ti nalayak boli navryala n sangta dilevery che paise bharle paise kuthun aale ky dhanda karat hoti as ts boli ajoon ky pahije
ताई मामाची आई नका मनत जाऊ खूप लांबच नात आसल्या सारखे वाटत. आजी म्हणत जा आजी तुम्हा ला तरी तिच सुख माया मिळते म्हणून आजी मना ती माया आम्हा ला नाही मिळाली😢😢
"आजी म्हणजे काय दुधावरची साय "आक्का गौरी la शिक्षण पूर्ण करायला सांगा. आक्का घड्याळ बंद ठेवू नये त्याला पाहिले cell टाका 🙏 दाजी एके दाजी ❤❤जगात भारी आमचे दाजी 😂😂😂😂😂
अक्का बकुळा म्हणते अक्कानी अख्खी वेब सिरीज लुटून खाल्ली 5 लाख आणि स्वाताचा स्वार्था झालं की बंद पाडली पण आम्हाला माहीत आहे हे खरं नाही जी व्यक्ती दुसऱ्यासाठी मतीला पटक जाते ती अस वागुच शकत नाही
अक्का शेवतच प्रश्न दाजी , रवी , रेश्मा, बापू, आई हे कोणीच काय कशे मानत नाही तिला ते सांग
माझ्या मनीषा ताई म्हणजे लाखात भारी आहे माणुसकी जपायला शिकावं ते माझ्या मनीषा ताईंकडून काही खरच कोटी कोटी सलाम तुम्हाला मला खूप अभिमान वाटतो ताई तुमचाखूप छान व्हिडिओ👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹ताई तुम्हाला दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छादादा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा दहीहंडीच्या
धन्यवाद ताई साहेब
आक्का साहेब तुमचा स्वभाव खूप खूप छान आहे प्रेमळपणा/आपुलकी मस्त बाकीच्यांना असंच जळुद्यात तुमच्यावर तुमचि प्रगती बघवानाओ
आक्का तुझ्याकडे खूप माणुसकी आहे.🙏👍
कामान खुप धगधग होते. नाणी येस्तोर कामाची गडबड 😊 आक्का काळजी घेत जा तुझी मनात दुःख साठऊन ते पाठीवर टाकून कायम आनंद अस्ते आक्का 🙏🙏👍👍❤❤
आक्का 72 k Subcribers अभिनंदन 🙏💐👍
आज छान वाटले आक्का, शुभ रात्री
खूप खूप खूप खूप सुंदर तुम्ही❤❤❤❤❤❤❤
Khup Chan Tai 😊❤❤ good 👍
मनीषा अशीच हसत खेळत रहा आम्हाला तुला अशीच बघायची सवय झाली आहे.
खूप सुंदर
बापु आणि बापुची आई 😂😂😂😂 दाजी लयच काॅमेडी करतात 🤣🤣🤣🤣
Tai video khup chan astat ❤
दाजी एकच नंबर बोलतात आता काय करायचं सुख खरंय दाजी
आक्का हसत खेळत रहा छान दिसते ❤❤
धन्यवाद ताई साहेब
शुभ रात्री आका
घड्याळ चालू करून घ्या ❤❤❤❤
हो दादु
👍
बकि ला सोडून चालणार नाही आका तिचा निर्लज्ज पणा वाढत चाललाय माहेरची सगळे बकी ला भितात तु भिऊ नकोस
ताईसाहेब आता कोणी माझ्या वाटे गेले तर मी सुट्टी देणार नाही मी दहा व्हिडिओ काढून ठेवले तर तिच्या माहेरचं हे आजोबांना आजी बोललेलं मला कोणी काय म्हणलं की मी टाकणार
@@manishajadhav0033 ताई ही आयडी सगळी कडे भांडण लावायची काम करते तुमच्या फैमिली मध्ये
काही लोकांना काही घेण देण आहे पण लोकांच्या घरात कस वाकून बघायचं ते बघायला आवडते काही फालतू लोकांना
निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नको दुर्लक्ष करून टाक रक्ताची नाती कधीच तुटत नसतात दुःखाच्या वेळेस आपले च कामात येतात ताई
❤@@manishajadhav0033
@@manishajadhav0033हो ताई तिला सुट्टी द्यायचं नाही तिची किंमत नाही ती कशी आहे सगळ्यांना माहित आहे पण ती तुम्हाला बदनाम करायचे काम चालू आहेत लोकांसमोर तुमच नाव खराब करती आईवडील सगळ्यांना माहित आहे बाईच गुण म्हणून मला कोणी काही बोलत नाहीमला चांगल बोलतात म्हणते तुमच्या आईबाबांना सांगा त्यांच्या सोबत पण व्हिडीओ करून ठेवा ती तुम्हाला खूप खालच्या पातळीला जाऊन बोलते आम्हाला माहित आहे tu खूप भारी आहेस बोलण्याची पद्धत विचार संस्कार 👍👌टेन्शन घेऊ नको
Aai Tai aata tujya vatela jaichi vaat baghnar ... Tula ti nalayak boli navryala n sangta dilevery che paise bharle paise kuthun aale ky dhanda karat hoti as ts boli ajoon ky pahije
Very nice.
Tai tumchyakadun mala khup prerana milte tumche vedio mi n chukta roj pahte u do very hard work asich pragati kara our best wishes ❤🎉
धन्यवाद ताई साहेब
पांढरी मांजर पण दाखवा की आक्का
Akka khup chan vedio astha ❤
Akka ashich nehmi khush raha
Good night
🎉🎉🎉
लाल मसाला आणि गरम मसाला कांदा लसुण मसाला अर्धा अर्धा पाहिजे होते तिघ मसाले
बापू mahanje bavalat पुरुष
आका बकुळा एका कमेंट मध्ये म्हणते वेब सिरीयलचे ४/५ लाख खाले म्हणते .
😊
Kase.ahes.akka👌🏾👌🏾🙏
👌👌👌👌👌👌
G.n.♥️
शुभ रात्री 😊 ताईसाहेब
Good night 💤
नमस्कार 🙏🙏🙏🙏
नमस्कार
Good night aaka
शुभ रात्री 😊 ताईसाहेब
आक्का लसूण आहे का अजून
पांढर मांजर दिसत नाही.
नासिक मध्ये मिळेल का मसाला तुमचा
अक्का मला पण भारी वाटते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂मस्त रहा खुश रहा😂😂
नमस्कार आक्का साहेब 🙏
शुभ रात्री 😊
Good night 🌃 aaka
शुभ रात्री 😊
👌
Aakka sagle aaplech mothi bahin mhanun maf kar 🙏🙏
मनिषा मसाले कंपनी च्या मालकीण
मनिषा जाधव
धन्यवाद ताई साहेब
@@manishajadhav0033 🙏
आक्का तु खुप ड्रोगं आहे टेशन नको घेऊ ❤❤
Aakka rag nako yeun deu 🙏🙏
आक्का हाच स्वभाव खूप आवडतो ❤❤
धन्यवाद ताई साहेब
Good night akka👌👌❤️❤️😊
शुभ रात्री
ताई तुम्ही गाऊन कुठून घेता बारामती मध्ये pl. दुकानाच नाव सांगा ना.
ऊर्जा कलेक्शन मधून घेते ताईसाहेब
Congrates 72k
👌👍♥️
🌹
खूप छान वाटले पाहुण❤🎉
🙏😊
नमस्कार आक्का आणि शुभ रात्री
नमस्कार.
शुभ रात्री 😊 ताईसाहेब
ताई मामाची आई नका मनत जाऊ खूप लांबच नात आसल्या सारखे वाटत. आजी म्हणत जा आजी तुम्हा ला तरी तिच सुख माया मिळते म्हणून आजी मना ती माया आम्हा ला नाही मिळाली😢😢
ताई मी सासवडची आहे पण सध्या कोकणात आसते
ताईसाहेब पहिल्यापासून सवय लागली ना त्याच्यामुळे ते इकडल्या भागात असच बोलतात आहोत काय करायचे 😊🙏
@@manishajadhav0033 ताई मी साहेब वगैरे कोणी नाही मी तूमचा सारखीच एक सामान्य व्यक्ती आहे आणी मी सासवडची आहे
@@jayshreephadtare6852 tya sarvana taisaheb mantat
"आजी म्हणजे काय दुधावरची साय "आक्का गौरी la शिक्षण पूर्ण करायला सांगा.
आक्का घड्याळ बंद ठेवू नये त्याला पाहिले cell टाका 🙏
दाजी एके दाजी ❤❤जगात भारी आमचे दाजी 😂😂😂😂😂
😊🙏
अक्का बकुळा म्हणते अक्कानी अख्खी वेब सिरीज लुटून खाल्ली 5 लाख आणि स्वाताचा स्वार्था झालं की बंद पाडली पण आम्हाला माहीत आहे हे खरं नाही जी व्यक्ती दुसऱ्यासाठी मतीला पटक जाते ती अस वागुच शकत नाही
आक्का लसूण चटणी कशी पाव आहे
150रू
पुण्यात शिपिंग चार्ज किती आहे
आग आक्का आज दही दूध खात नाही
परत नाही खानार ताई साहेब 😊🙏
आज तरी सांगा ताई, तुमच्या गाउन चा ब्रांड........ कधीपासून विचारतेय मी.....
अल्फा कंपनीचे मागवायचे ताईसाहेब
Alfaine
धन्यवाद ❤@@manishajadhav0033
आका कढई बदला
बर ताई साहेब