मला जरा जास्तच पुळका होता माहेरचा माझी लायकी मला कळाली म्हणून मी शांत होते 🙏माझंच चुकलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 472

  • @premagarad92
    @premagarad92 2 месяца назад +60

    खरं आहे आका तु ज सगळ चुकल त्यांना तु जीव लावला त्या नी उपकार फेडला तु आता लायकीत ठेव आता तरी शहाणे हो लक्ष देऊ नकू मला खूप खूप तुज वाईट वाटले ग तूझ्या सारखी मला बहिण पाहीजे होती मला बहिण नाही ग

  • @SunitaGodse947
    @SunitaGodse947 2 месяца назад +127

    मनिषा तु सेम टू सेम टू माझी कहाणी आहे सासर आणि माहेर जपल शेवटी सगळ्यांनी रंग दाखवले आहेत

    • @KetakiSarmahale-nq6kq
      @KetakiSarmahale-nq6kq 2 месяца назад +5

      खर आहे मोठ्यांनी किती करा कमी होते

    • @manishashilimkarpawar8800
      @manishashilimkarpawar8800 Месяц назад

      😢agdhi khr maz pn same zaly akti pdle saglyanch krun

  • @trupti-d1i
    @trupti-d1i 2 месяца назад +149

    तू कुठे चुकत असशील असे नाही वाटत.....फक्त आता त्यांच्या पासून लांब रहा...तू इतकी प्रगती करत आहेस म्हणुन ते लोक जळत आहेत...

    • @bhagvtkokare
      @bhagvtkokare Месяц назад

      ताई तुम्ही घरातील. असल्या काही गोष्टी समाजा समोर सेर करत जाऊ नका 😢

  • @chandrasengadhavechandrase7697
    @chandrasengadhavechandrase7697 2 месяца назад +2

    एकदम बरोबर बोली ताई एकदम डोळ्यात पाणी येत चागल केल्या मुळे डोळ्यात पाणी येत ताई

  • @nitinjagdale9661
    @nitinjagdale9661 2 месяца назад +152

    बकी कपटीच आहे आक्का बहीण भावाच नातं तोडलय तीने

  • @hemalatapawar2148
    @hemalatapawar2148 2 месяца назад +112

    आक्का तू खरं बोलती मुलांची शपथ घेऊ नकोस

  • @nandadhavale2798
    @nandadhavale2798 2 месяца назад +11

    खूप खूपच माझी गोष्ट आहे माझ वय आता त्रेपन्न आहे मला आता कळल तुला लवकर कळतय सावध हो माझपण तेच आहे सासरच्यांना काकापेक्षा काकुच लागते आणी माहेच्यांना मावशी लागते आणी माझ कोणीच नाही

  • @KalpanaKshirsagar-nj4cr
    @KalpanaKshirsagar-nj4cr 7 дней назад +2

    तुमची माझी कहाणी एकच आहे मी पण वयाच्या 50 वर्षापर्यंत हेच केलंय

  • @KanchanItape
    @KanchanItape 2 месяца назад +79

    बकी नासकीच आहे आका इथून पुढे दारात उभं करू नका पण भावाला कळलं पाहिजे ह़ोते बकी ला फक्त कौलाचा गर्व आहे पण गरवाच घर नेहमी खाली असतं त्यांची लायकी कळली आहे सगळ्यांना फक्त एकदा आमनेसामने येऊन खरं खोटं बघा बकी चया आई बाप ला पण बोलवा

  • @madhavisabale6778
    @madhavisabale6778 2 месяца назад +98

    आक्का तुझा भावच कपटी आहे

  • @abk95
    @abk95 2 месяца назад +25

    Same तुमच्यासारखी च माझी अवस्था.मी खूप केले माहेर साठी.ते सगळे सेट झाली की आपल्याला सोडतात

    • @Sonali-sl1hi
      @Sonali-sl1hi 2 месяца назад +1

      बरोबर

    • @manishashilimkarpawar8800
      @manishashilimkarpawar8800 Месяц назад +1

      😢😢maz pn same zal ata sagle ak zale mla akt padle sakya bro aani sis ne

    • @Sonali-sl1hi
      @Sonali-sl1hi Месяц назад +1

      @@manishashilimkarpawar8800 कोणी कोणाच नाही या जगात

    • @KalpanaThakur-tp9cl
      @KalpanaThakur-tp9cl 6 дней назад

      Barobar ahe tai mala maheracha anubhav ahe.

  • @vidyagandhawale5661
    @vidyagandhawale5661 2 месяца назад +65

    संदीप कौतुक होत सारखेच संदीप करत होती दोघे पण स्वार्थी आहेत

  • @vaishaliparadepatil
    @vaishaliparadepatil 2 месяца назад +5

    आग आका माझ्यासोबत पण आसच घडल आहे भाऊ भाऊ जय कोणी कोणाच नसत जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत माणस आपल्या चिकटतात

  • @kundalokhande3267
    @kundalokhande3267 2 месяца назад +47

    अक्का मी पण अशीच माहेरच्या लोकांच्या सतत मदतीला धावले मला आई नाही वडील तर मी 4 वर्षाची होते तेव्हा वारले आई माझी 15 वर्षापूर्वी वारली भाऊ नाही आम्ही फक्त दोन बहिणी माझ्या नवऱ्याला साथ देत आम्ही खूप काही कमावलं होत . मला आई नाही भाऊ नाही वडील नाही म्हणून सगळ्या नातेवाईकाला खूप मदत केली सगळे माझे मानून पण आज माझा खूप लॉस झाला आहे ज्याला मी लाखों ची मदत केली ते लोक आज मला विचारत नाहीत माझ्याकडे खूप होत तेव्हा सगळे माझ्या कडे येत होते मी कधीच पैशाला किंमत दिली नाही माणसाला जपल खूप भयानक वागतात लोक आपण ज्यांच्या मागे त्यांच्या वेळेला उभे राहिलो ते लोक असे कसे वागू शकतात खूप चुकल मझ आज मी माझा नवरा माझ्या दोन मुली 6 महिन्यापाूनच एकटे पडले आहोत कोणी संकटात असेल तर मदत करणारी मी आज एकटी पडले अक्का खरचं कोणाला मदत करण्याची खूप मोठी शिक्षा आणि बदनामी भेटते तुमचे व्हिडीओ मी रोज बघते खूप छान असतात

  • @ramhariveer3882
    @ramhariveer3882 2 месяца назад +53

    अक्का तू माझ्या लहान्या बहिणी सारखी आहेस. तुला पाहिलं की माझ्या लहान्या बहिणीची आठवण येते. ती पण तुझ्यासारखीच हळवी आहे. तू खरच खूप एक दिवस मोठी होशील. आहेस. तू आपल्या माणसांसाठी खूप केलस.

    • @annasonikam5143
      @annasonikam5143 2 месяца назад +1

      आज सुद्धा मोठीच आहे अजून किती मोठी होणार

  • @dhanajiyadav7582
    @dhanajiyadav7582 2 месяца назад +11

    अग आक्का जे आपली असतील ते जवळ येतील तूकामुलाची शपथ घेती विचार करु नकोस तुझा स्वभाव खूप छान आहे आपल्या संसारात सुखी रहा

  • @sandhyagavali4183
    @sandhyagavali4183 2 месяца назад +4

    सेम कहाणी आहे. माझी पण आता सगळ सोडून फक्त स्वत च बघायचे... अस ठरवल कारण आपल्या ला त्रास होतो...समोरच्या ला काहीही फरक पडत नाही...... आणि रडु नको...... संध्या गवळी नाशिक🌹

  • @jyotibendhari1941
    @jyotibendhari1941 2 месяца назад +2

    सत्य नेहमी कडूच असते ते पचवून संपवायचे असते. शंकराने समुद्र मंथनाच्या वेळी विष स्वतः कडे घेऊन देवांना अमृत दिले होते.
    आई राजा उदो उदो.

  • @InnocentBeachHammock-qw4hn
    @InnocentBeachHammock-qw4hn 2 месяца назад +64

    आकुडे तू खरं बोलती आम्हाला माहित आहे त्या जळकी साठी मुलांची शपथ अजिबात घेऊ नको त्या नासक्या ला काही फरक पडत नाही

  • @KanchanPatil-yi9dv
    @KanchanPatil-yi9dv 2 месяца назад +86

    मी पण माहेर, सासर चा विचार जास्त केला आता मात्र लांब राहते ताई सोड मस्त राहा तुझ्या मुलांबरोबर❤

    • @vilaskenjale2136
      @vilaskenjale2136 2 месяца назад +3

      अक्का बरे झाले बोलून मन मोकळे केले ते नाहीतर तुला त्रास झाला असता

  • @mangalwaghmare3761
    @mangalwaghmare3761 2 месяца назад +105

    हे फोन वर बोला आणि मीटवा, शेवटी बहीण भाऊ आहेत.ऐक्याच आईचे लेकर आहे,नका भहीनीचा अपमान कधीच करु नका .बहीनी ची माया नाही कळत ,ती ऐक आईचं असते .

  • @gauripol8172
    @gauripol8172 2 месяца назад +43

    Ti baki mala philya pasunch mala aavdat Ghar fodi Bai ahe Tai ani eka bhava bhinila lamb kely ani khup kuchkat ah tuje aai bapu Ka tij etke aaikun ghetat Kay mahit tai reshmala javal kar pn tya upakar sandi baila kdhich darat ubhi kru nkos

  • @mandakalkutaki
    @mandakalkutaki 2 месяца назад +49

    बरोबर आहे ताई जे पुढं पुढं करायला गेले का आपल्या ला किंमत नाही राहातं

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 2 месяца назад +65

    बक्कीची आई नेहमीच हात वर करते

    • @sangeetchoudhary2577
      @sangeetchoudhary2577 2 месяца назад +7

      बकी आईवरच गेली.

    • @sanjivanikamble3626
      @sanjivanikamble3626 2 месяца назад +8

      Ho बरोबर बकीची आई रक्षाबंधन ला नणंद राखी बांधते भावाला तर साडी नेऊन खाली ठेवते आणि भाऊपण तसंच अरे त्यांच्याघरी बहीण भावासाठी गेली कसं अपमान केल्यासारखं साडी दिले का दिले जीवावर आल्यासारखं साडी खाली ठेवून बाजूला गेली तेव्हा समजल baki नणंदेसोबत एवढं वाईट कसं बहीण भावावर एवढं जीव laun पण शेवटी नवऱ्याला आपल्याकडून करून bailekich अपमान करतात आईवर गेली

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 2 месяца назад +15

    आमच्या वाघिणीला अस उदास झालेलं बघवत नाही ताई तु आमचा आदर्श आहेस ऊदास चेहरा बघवत नाही आपली काय ओळख नाही बघीतले पण नाही फक्त व्हिडिओ बघतो तरी आम्हाला खूप आपुलकी वाटते तरी ताई तुझा लाखोंच्या व्यवसायाकडे लक्ष दे आता वाईट वाटते पण काळाबरोबर सर्व विसरले जाते माझ्या अनुभवावरून मी सांगते क्रूपया आनंदात रहा

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 2 месяца назад +30

    ताई राग नका मानू पण पर्सनल गोष्टी मीडिया वर नका शेअर करू आई तुळजाभवाीच्या आशीर्वादाने खूप छान आहे तुमचं अजून चांगल होईल पण प्लीज नका घरातील पर्सनल गोष्ट शेअर नका करू

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 2 месяца назад +156

    का कुणास ठाऊक पण ताई आमचं त्या अश्र्विनिशी काहीही संबंध नाही तरी आम्हाला तिचा व्हिडिओ बघावस वाटत नाही 😂😂 पण तिचीच बहीण रेश्मा ताईचां व्हिडिओ छान वाटो बघायला 😂😂😂

    • @latajadhav8487
      @latajadhav8487 2 месяца назад +4

      नको ग आक्का रडु तु हसतच आम्हाला छान दिसतेस तु रडताना मलाही रडु आले तु मनाने कीती निर्मळ आणी प्रेमळ आहेस हे सर्वांनाच माहीत आहे तु काही सफाई देयाची गरज नाही देव खुप चांगले करनार आहे तुला सर्वाचे आशीर्वाद आहेत माझी निर्मळ प्रेमळ हसरी आक्का नेहमी हसत रहाइइथुन पुढे आपल्या मानसांसाठी हसत रहा तुला खुप छान गोड शुभेच्छा

    • @mohmadisayyed8064
      @mohmadisayyed8064 2 месяца назад

      नमस्ते मनिशां।ताई। मैने लाईक करी मै उस्मानाबाद से हुं मैं रि आईडि मोहोमदी सैय्यद हैं और दूसरा चैनल आरैना सैय्यद हैं

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 2 месяца назад +5

    अक्का तू मनापासून सर्व केले समोरचे विसरले जो मोठया ताई ची जाण नाही ठेवली पण तू आपल्या कामात ऐवढे व्यस्त असते नेहमी असणार तुझी स्वप्न त्यामुळे लवकर पूर्ण होणार आजच मी बहिण भावाचा राजस्थानी पिंचर(गौरू) goru पाहिला तू पण बघ एकदा खूप अप्रतिम शेवट खूप भाऊक क्षण आहेत हेच तर बहिण भावाच प्रेम असते नक्की बघ.

  • @jalindarkrishnasutar3516
    @jalindarkrishnasutar3516 Месяц назад

    खूप छान अक्का मनापासून खरं बोलला कारण तुम्हच्या मनात कधी वाईट नव्हते मन मोकळे केल्या बद्दल धन्यवाद कारण असे भरपूर अनुभव आहे त तुम्ही काही घाबरून जाऊ नका आम्ही आहे तुमच्या पाठीशी

  • @chhayajadhav-tz1cy0
    @chhayajadhav-tz1cy0 2 месяца назад +22

    आग ताई रडु नको.
    हे सगळ बकि मुळे झाल.
    तुम्ही त्यांच्या पासून चार हात लांब राहा.

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 месяца назад +2

    बरं धन्यवाद ताई

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 месяца назад +3

    Akka radu naka. Gharoghari matichya chuli. Atta savadh raha. Bhavishya ujjwal aahe. Apla sansar bhagha. God bless you all🚜🐄🌾.

  • @ashokthorat9573
    @ashokthorat9573 2 месяца назад +3

    अति परिचयात अवैज्ञाना

  • @rajop1513
    @rajop1513 2 месяца назад +49

    ताई रडु नको ग, खरचं खुप वाईट वाटलं, अशी माणसे लांबच असलेली बरं, नको त्यांना जवळ करु आता तुज्या जिवनात, तोंड पण बघु नकोस. 😥😥😥आम्ही हे आधीच ओळखले होते, पण तुझाच खुप जिव होता त्याच्यावर, एक दिवस रेशमाला पण असा येणार आहे, पण तो पर्यंत खुप उशीर झालेला असेल, तिला खुप वेळा कमेंट मध्ये सांगितले आहे, पण ती लक्षच देत नाही.सगळ्याची आई बनते ती, 😡😡

  • @poonamdurgeshtvolgs1515
    @poonamdurgeshtvolgs1515 2 месяца назад +39

    Akka radu nko भरल्या घरात असल्या माणसासाठी

  • @vaishalithite9165
    @vaishalithite9165 7 дней назад +1

    मनीषा ताई तू चांगली आहे स सेम टू यू असेच माझ्या सोबत झालेय

  • @nilamj1453
    @nilamj1453 2 месяца назад +18

    आक्का मला पण हा अनुभव आला आहे जास्त पुढं पुढं केलं की किंमत देत नाहीत हा अनुभव खूप खूप आला आपण आपल समजून करतो जे पुढं पुढं करत नाहीत त्यांना किंमत देतात माझा स्व त चां अनुभव आहे पण आपण त्यांना काहीच बोलायचं नाही देव त्यांना त्याच्या कर्माची शिक्षा मिळते ते त्यांना कळत का नाही काय माहित शिक्षा मिळते हे खर आहे ❤

  • @maithilikulkarni6020
    @maithilikulkarni6020 2 месяца назад +2

    तुम्ही दोघीही प्रत्यक्ष समोर बसून हे प्रकरण मिटवा आणि संपवा.सोशल मीडियावर हा विषय लोकांना चघळायला जास्त आवडतो.आणि खूप गैरसमज जास्त वाढतात .दुरावा वाढतो .पाण्यावर काठी मारून पाण्याचे दोन भाग होत नाही.

  • @राधेय1357
    @राधेय1357 2 месяца назад +23

    ताई sorry आम्हा कोणालाच तुमच्या घरात बोलण्याचा अधिकार नाही पण मी विडिओ बघते म्हणून बोलते यात त्या नीच बकीची काहीच चूक नाही पण तुमच्या भावाला तुमच्या बद्दल राग का आहे हे अजून कळलं नाही आणि त्याच जास्त वाईट वाटतंय त्याची बायको परकी आहे पण त्याची तुम्ही मोठी बहीण आहात त्याने तुम्हाला ओळखू नये हे मनाला नाही पटत. त्याच च वाईट वाटतंय खूप. यात अजून एक वाटते बापू ने बोलाव कारण मुलींसाठी तिचा बाप च ढाल असतो ते आहे तोपर्यंत च माहेर असतं. आई कधी पण लेकाचीच असते. बापू खूप छान आहेत त्यांनी तुमचा मान माहेरी ठेवला तरच माहेर राहील. मी पण या सगळ्यातून गेलेय म्हणून बोलतेय.

  • @sangeetarajguru6602
    @sangeetarajguru6602 22 дня назад

    Ho barobar aahe Tai tumche kharach 😢😢😢❤❤❤❤❤

  • @Vaishalitule77467
    @Vaishalitule77467 2 месяца назад +3

    ताई डिंक लाडू मिळतो का tumctakd मला गेयच्यात तुमच्याकडून

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 2 месяца назад +37

    ती आईसाहेब ला पंण कीती लूटती

  • @ambadastele9674
    @ambadastele9674 2 месяца назад +4

    खर आहे आक्का बरोबर बोलतात माझ्याबरोबर सुध्दा आसच घडत आहे हे ऐकुन मला खुप वटत आहे आक्का तुमचं काहीच चुकत नाही

  • @uttamjoshi2881
    @uttamjoshi2881 Месяц назад +2

    अगदी बरोबर बोललात ताई.. खुप त्रास होतो ताई जेव्हा आपल माणूस आपल्याला चुकलीच ठरवतो ताई.. शेवटी डोळ्यात पाणी आले ताई.. 😢😢

  • @sandhyasabale6131
    @sandhyasabale6131 2 месяца назад +14

    हो आक्का मी पण आसच करते माझी किंमत राहत नाही आपल्याला माणुसकी जपायला जातो

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 Месяц назад +2

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @SupriyaJadhav-bl3bm
    @SupriyaJadhav-bl3bm 2 месяца назад +50

    तिला कोणी किंमत देत नाही आणि वळण तर अजिबात नाही

  • @Dnyandev.
    @Dnyandev. 2 месяца назад +8

    अक्का खूप दुसऱ्याचा विचार करत नका बसू त्यापेक्षा एखादं चांगलं कीर्तन ऐकत जा

  • @samikshasawant3158
    @samikshasawant3158 2 месяца назад +48

    ताई तु नेहमी माहेरी गेली की जास्त बाकीच्या पोराचा लाड करायची रेशमाच्या पोराचा इतका करत नव्हती आता बग रेशमाने कधी नाही बोलली😊

  • @balasurya3868
    @balasurya3868 2 месяца назад +2

    माहेरला लय जाउ नये ताई लय मान पान राहतं नाही बरं का ❤❤❤
    खुप छान आहे हा विडिओ पाहात होते मी कुतुहलाने खुप ❤❤❤❤❤❤

  • @TanvirInnamdar
    @TanvirInnamdar 2 месяца назад +24

    Bakki la tya pune Wali aai saaheb cha jivaver chalay

  • @NandaPawar-ij4mx
    @NandaPawar-ij4mx 6 дней назад

    खर.आहे.ताई.मला.फण.घडल

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 месяца назад +19

    अक्का वेळ व परिस्थिती माणसाला सर्व शिकवत असतात
    वेळ बदला की परिस्थिती बदलते सोबत माणसं पण बदलता

  • @sangitakolase5906
    @sangitakolase5906 7 дней назад +1

    😂😂😂😂khar bolis

  • @Chhayasatav
    @Chhayasatav 2 месяца назад +6

    मनीषा ताई रडू नका. आम्ही बाहेरचे पाहुणे तरी तुमची माहेरच्या लोकांसाठी धावपळ पाहिली आहे. घरोघरी मातीच्या चुली आहे, 99% लोकांना आपल्या जवळच्याच लोकांकडून असे वाईट अनुभव येतात. यातून आपण शहाणपण घ्यावं आणि पुढे चालावं. लोकांना बऱ्याच वेळेस केलेल्या गोष्टीची कदर राहत नाही . ताई स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्या आणि या बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे चला... आयुष्य खूप मोठं आहे आणि हे जग खूप सुंदर आहे त्याचा अनुभव घ्या. डबक्यातल बेडूक होवून राहण्यापेक्षा समुद्रातील मासा व्हा आणि छान रहा आणि जगा

  • @vaishaligade-vi9yw
    @vaishaligade-vi9yw 2 месяца назад +2

    बरोबर आहे तुझ माझ्या पण बाबतीत तसच आहे

  • @कोल्हापुरीतडका-ड8ढ

    अक्का आता हा तुमचा शेवटचा व्हिडिओ...काही वेळा गप्प बसणं चांगल असत ...कारण वेळच त्यांना उत्तर देते...तु असले व्हिडिओ बनवून तुझा वेळ फालतू नको घालवू ...उलट तु आणखी प्रगती करून लोकांच्या डोळ्यात खूपायच...न बोलता जळवायची लोकांची...ऐकशील माझं ही अपेक्षा...

  • @D.M948
    @D.M948 5 дней назад

    Tension nka gheu ..Swami tumchya sobt ahet

  • @girjabais2515
    @girjabais2515 2 месяца назад +16

    ताई जास्त मनाला लावून घेऊ नकोस कोणीच कोणाच नही रडु नकोस

  • @ashokthorat9573
    @ashokthorat9573 2 месяца назад +11

    तुम्ही आता असे करा माहेरच्या लोकांना सर्वांनाच थोडे लांब ठेवलेली बरी पडेल बघा आपोआप ताळ्यावर येतात का नाही ते

  • @SeemaJadhav-bv7hv
    @SeemaJadhav-bv7hv 2 месяца назад +2

    Aaho taie nka tyinshan ghyu

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 2 месяца назад

    Same to same maji hi asech paristhiti ahe g tai ......Kai Karu mi hi khup chukle pan aatta mi prayatna karta sudharnyacha .😢

  • @Use-c1
    @Use-c1 2 месяца назад +15

    संदीप म्हणतो मी घरी होतो किती खोटं बोलतो

  • @monaliShinde-u8s
    @monaliShinde-u8s 2 месяца назад +2

    डिंक लाडू कसे किलो आहेत मी बोरीची आहे मला 2kg हवे आहेत मिळतील का

  • @abcdexyz8729
    @abcdexyz8729 2 месяца назад +7

    Tumi kup vichar kela

  • @minalbandgar7743
    @minalbandgar7743 2 месяца назад +3

    तू माहेरी जावू नको तुझ्याविषयी ज्यांना प्रेम वाटते ते येतील तुझ्याकडे

  • @KanchanItape
    @KanchanItape 2 месяца назад +22

    देव वरून बघत असतो आका आम्ही वाट बघत आहे व्हिडिओ पाहण्यासाठी बकीला डाफरा नाही तर तिची चाल जाणार नाही माहेरी तिला कोणी बोललं नाही यावरूनच कळत आहे तिचा नाटके पणा लवकरच तिला त्या च फळे भेटतील सगळे बघतील

  • @vidyadeore3382
    @vidyadeore3382 11 дней назад +1

    घरोघरी मातीच्या चुली तुम्ही सांगितलं लोक सांगत नाही एवढाच फरक आहे प्रत्येक भाऊ तसाच वागतो बहीण खबरदार असते बहीण विचारी असते समाजाचा विचार करते भाऊ श्रीमंत असला की बहिणीला तो तुझ्या समजतो

  • @vidyagandhawale5661
    @vidyagandhawale5661 2 месяца назад +45

    गाडी आली तेव्हा पण रेशमाने साडी घेतली पुजेला पण रेशमाने साडी घेतली हि नुसतेच येती कोणालाच काहीच करत नाही

  • @ganeshmadane7960
    @ganeshmadane7960 Месяц назад

    खूप खूप खूप खूप सुंदर तुम्ही❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sangeetarajguru6602
    @sangeetarajguru6602 22 дня назад +1

    Good morning Tai 😊🎉

  • @seemaladkat4513
    @seemaladkat4513 2 месяца назад +47

    आक्का खरंच तू सगळ्यांना खूप जीव लावला. आम्हाला विश्वासच बसत नाही की तुझ्याबद्दल असं कोणी काही बोलले याचं

  • @rajumaharaj255
    @rajumaharaj255 Месяц назад

    शेवटी बहिणीचा आशीर्वाद महत्त्वाचा

  • @ashwinibarge4494
    @ashwinibarge4494 2 месяца назад +14

    Ase naka bolu Akka tu khup changali ahe

  • @UmeshShinde-k7e
    @UmeshShinde-k7e 2 месяца назад +3

    Mala pan asach anubhav aala ahe me aata fakt me aani maze Mrs aani mazi 2 mul bss evadch

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 2 месяца назад +2

    Barobar ahe akka, माझा पण हाच अनुभव,ज्याला जीव लावतो तेच उलटतत, विश्वासघात करतात.

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 2 месяца назад +26

    बारोबर बोल्या ताई घरचीच अशीच असतात खाल्या ताटात थुंकणारी नीच 😊 तुम्ही ज्यांच्या बदल बोलता त्यांना आम्ही तेव्हा unsubscribe केले जेव्हा पागल भ्रमिष्ट झाल्या सारखी ते बोले तुला ताई 😢

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 2 месяца назад +1

    आक्का .............. आता शांत रहा. हळवेपणा सोडा, खंबीर व्हा. वेळ निघुन गेल्यावर असेच घडते, अनुभवाने सांगतो. आता मिडीयावर बोलणे सोडा, आपल्या कुटुंबाची प्रगती पहा. तुम्ही महिलांचे आर्दश आहात, परिस्थीतीवर मात करून इथवर आला आहात, आता मागे न पाहाता पुढे वाटचाल चालु ठेवा.

  • @dattatrayshelar3616
    @dattatrayshelar3616 Месяц назад +1

    आक्का जो व्यकती सर्वांच करतो त्या व्यक्तीला हेच वाटयाला येत.

  • @satputegovardhan50
    @satputegovardhan50 Месяц назад +2

    मी पहिल्यापासून त्या बकीचे व्हिडिओ बघत नाही आणि ते बरं झालं बघत नाही

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi 2 месяца назад +8

    अक्का खरच तू चुकत आहे 🙏त्या पागल साठी मन दुखवत आहे

  • @deepakmandve9296
    @deepakmandve9296 Месяц назад +2

    अगं आई तू देव माणूस आहेस मी तर तुला आई मानते मला आई-वडील नाही ग ज्योती

  • @prishacelebration
    @prishacelebration 8 дней назад

    असंच असतं आक्का. मला हि आक्काच म्हणतात. आणि आक्का नावाच्या माणसांबरोबर असंच होतं असं मला वाटतंय. मलाही असाच धोका मिळाला नात्यांमध्ये. ज्यांना मी माझं समजलं ते माझं कधी नव्हतंच
    आणि मीच आपलं समजत होते. गैरसमज होता माझा.

  • @navnathkunjir5427
    @navnathkunjir5427 2 месяца назад +4

    आक्का तुझे भाऊ भाऊजयी मतलबी आहेत

  • @meerapawar149
    @meerapawar149 2 месяца назад +2

    खरयं... मनिषा ताई, निर्मळ मनाचे माणसाचे अंतरकर्ण हे पवित्र प्रेमाने भरलेले असते. त्यामुळे ज्यांना खुप जीव लावला त्यांनीच दुःख दिल्यावर टचकन डोळ्यात पाणी येते.अशा लोकांकडे पुर्ण दुर्लक्ष करा.आणि नव्या उमेदीने आयुष्य जगा . छान छान व्हिडिओ बनवा ❤

  • @yashirkar1867
    @yashirkar1867 2 месяца назад +21

    आशा लोकांपासून दूर राहायाचे ताई आपल्या पाया जवळ पन त्यांना जागा द्यायची नाही

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 2 месяца назад +7

    कसलेही उत्तर देऊ नका.आणि
    फार विचार करू नका .तो भाऊ पण स्वार्थी आहे हे आधी पासून च दिसत होतं.तुमच्या कामावर
    फोकस करा .जळतात तुमच्या वर हे दिसते आहे कशाला त्यांना किंमत देता . कुणी खोडसाळ कमेंट केली तरी दुर्लक्ष करा.ती मुलगी ,तिची आई आजोबांना काय बघतात हे सगळे दिसते.फक्त उद्धटपणा आहे.नका चिखलात दगड टाकून.

  • @sanjugawade9
    @sanjugawade9 2 месяца назад +17

    Baki tr bolli kay paise rahile sanga me lagech dete ...awda tila maj ahe tr de mhanav paise akkach

  • @pareshmore6972
    @pareshmore6972 2 месяца назад +5

    अका तू खूप चागली आहे, तू बोलून तुझ मन मोकळं केलं पण पुडची व्यक्ती त्या योगतेची नाही नालायक आहे ती ,तू खूप पुढे जा हा विचार सोडून दे ,तू केलंस ते योग्य केल आहेस तू बिंदास्त रहा आणि जास्त प्रगती कर

  • @pratibhavikey3517
    @pratibhavikey3517 2 месяца назад +5

    अक्का तुझासारख माझ्या मोठ्या भावजय न बक्की सारखी च आहे माझ्या मोठ्या भावाशी माझा संबंध तोडाला आज पधंरा वर्ष झाली आता आम्ही कधीच एक होवु शकनार नाही

  • @suvarnadabholkar7404
    @suvarnadabholkar7404 2 месяца назад +2

    मला वाटते की भावनेच्या भरात आपण मुली माहेरचा जास्त विचार करतो... तुमच्या सारखी चूक मी पण केली आणि anzhyti सारख्या आजाराला बळी पडले... यात आपल्या सुखी संसाराचा खेळ होतो..... आता मी पण यातून सावरले आहे पण हे लोक आपलीच नाचक्की करण्यात मागे पडत नाहीत.... असो.... यावरून बाकी मैत्रिणींनी काही शिकावे.... बिनधास्त राहा.... आपला विचार दुसरे कोणी करणार नाही....🙏

  • @shashikalabele3658
    @shashikalabele3658 2 месяца назад +3

    कुणी कुणाचं नसतं आपल्या मेहनतीवर आपण मोठं झालेलं आहे आणि आपल्या पण काळजी घ्यायची माहेरच्या लोकांपासून दोन पावले लांबच राहायचं

  • @jayashreedoiphode12
    @jayashreedoiphode12 2 месяца назад +5

    Ata prt tya bhawajawal jau nko ekada lagleli thech bs aste tyanchi layki nahi tuze bhau manaychi u r strong lady tu pudhe ja mage bghu nko brr zale te door zale

  • @shashikantghuge5959
    @shashikantghuge5959 2 месяца назад +5

    Khar boliy Tai kavita sangale

  • @vijayvaidya9289
    @vijayvaidya9289 Месяц назад +1

    आई वडील सोडून कोणी निस्वार्थी प्रेम करू शकत नाही आनंदी रहा स्वतःच्या मुलांवर प्रपंचावर प्रेम करा

  • @SeemaKale-x6h
    @SeemaKale-x6h 10 дней назад

    Tai ti khup sundar ahes Ani mala bahin nahi tar mala tu bahini sarkhi vattes tuz je kahi ast te pramanik pne ast love you tai

  • @VaishnaviBhagat-ds9ln
    @VaishnaviBhagat-ds9ln 2 месяца назад +18

    अग आक्का बकी बोलते तिच्या नवऱ्याचे 72हजार आहे म्हणून तुझ्या कडे तु नको तिच्या नादी जाऊ दे
    तिला पण दोन पोरि आहेत

    • @manishajadhav0033
      @manishajadhav0033  2 месяца назад +4

      ताई साहेब मला एक रुपयाही दिलेला नाही माझ्या भावांनी

    • @Use-c1
      @Use-c1 2 месяца назад

      @@manishajadhav0033 आक्का तू नको तिचा नाढी लागू तू डायरेक्ट नलयिक बाई म्हणते तुम्हाला संदीप जास्त करतो मनून ती जास्त कऱ्येली

    • @varshalagad8570
      @varshalagad8570 2 месяца назад

      सालानी कामाला होता म्हणत आहे 150 रु रोजा नी

  • @manishashilimkarpawar8800
    @manishashilimkarpawar8800 Месяц назад

    Same to same maz zaly maz nav pn manisha ch aahe

  • @kanchanskitchen3543
    @kanchanskitchen3543 2 месяца назад +7

    अक्का लांब रहा अश्या नात्यापासून त्यांना काही फरक पडणार नाहि त्रास तुलाच होईन

  • @rekhasawant1123
    @rekhasawant1123 2 месяца назад +2

    Aai wadil astat to paryant ch maher astay,tyachya nunter bhau bahin ch nat astay pn eter natewakala bhav denyachi kahi garaj nahi