ताई तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे सगळी माणसं तुझ्या खूप जवळ आहेत. देव तुला आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही. नवीन घरात तुला खूप खूप आनंद मिळो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना. अभिनंदन
प्रिय पूनम! तूम्हाला चौघांना नवीन घराच्या वास्तुशांती साठी खूप खूप शुभेच्छा. अमेरिकेतून भारतात आल्यावर स्वतःचे छान असे घर असावे हे तू बघितलेलं स्वप्न सत्यात साकारताना तूझी आणि विशालचींची भरपूर मेहनत आम्ही अगदी जवळून बघत होतो. घरासाठी लागणारी एकेक गोष्ट अगदी बारकाईने अभ्यास करून आणि दूर दूर जाऊन विचारपूर्वक जमवली आहेत. त्यामुळेच घराचं घरपण छान ठळकपणे उठून दिसतंय. पूनम तू खूप सुंदर आवरुन तयार झाली आहेस ❤ खरंच कोणाची दृष्ट लागू नये. विशालजी, पूर्वा आणि ओंकार पण खूप छान दिसत होते. आईंना तूमची दृष्ट काढायला नक्की सांग. तूझा तर नेहमी प्रमाणेच ओसंडून वाहणारा उत्साह बघून खूप आनंद झाला. तूझ्या गोड स्वभावामुळे तू नातेवाईक आणि मित्र परिवार खूप छान जमवला आहेस. त्या सर्वांच्या भरघोस शुभेच्छा तूमच्या पाठीशी असणारच आहेत. वास्तुशांती पूजा छान यथासांग पार पडली. रात्रभर घराची सजावट इत्यादी करुन पुरेशी झोप न मिळून सुद्धा सकाळी एकदम फ्रेश दिसत होतीस. सकाळपासून अगदी रात्री पर्यंत तूम्ही दोघंही इतके थकला होता तरीही सगळी कामं तसेच लोकांची उठबस खूप उत्साहाने करत होता. याबद्दल तूमच्या दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. नवीन घराची टूर अगदी सावकाश दे. तोपर्यंत तिथे राहून छान सेट व्हा. मग नंतर छान छान रिल्स, व्हिडिओ बनवत रहा. आम्ही आहोतच उत्सुकतेने वाट बघणारे 😂 पुन्हा एकदा तूम्हाला चौघांना तूमच्या सुंदर घरासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन 👍💐❤️❤️
वास्तुशांती सोहळा फारचं सुंदर झाला पै पाहुणे. मित्रमंडळी यांच्या सहवासात आनंदी वातावरणात सोहळा उत्साहात साजरा झाला... हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉 आता सर्व निवांत झाल्या वर होम टुर द्या तुमच्या नवीन घराची😊😊😊😊 हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पुनम तू खूप छान तयार झाली होतीस तुझी फॅमिली खूप छान आहे वास्तुशांती खूप छान पद्धतीने झाली व्हिडिओ डिटेल मध्ये टाक आम्हालाही बघता येईल तू नेहमी प्रसन्न आनंदीत असते ना मग तुझे कार्यक्रम सुद्धा खूप छान आणि आनंदात होतात माणसं सर्व जोडून ठेवलीस ही सगळ्यात मोठी तुझी कमाई आहे हे आयुष्यभर सांभाळून देव आणि तुम्हीच तुमची चौघांची पण सासूबाईंना दृष्ट काढायला सांग आज खूपच तुम्ही सोबत छान दिसत होतात येल्लो कलर चा ड्रेस मध्ये खूपच सुंदर वाटत होती फॅमिली
एव्हढ्या बिझी शेड्युलमध्ये व्हीडीओ छान झालाय. घराची सजावट, तुझा आजचा लुक आणि सर्वांची यलो थिम छान वाटली. आता आराम कर. All the best for your future life in your new home. काळ तिट कानामागे लावण्याचा प्रसंग त्याबद्दल तुझ बोलण फार ईमोशनल होत. Nice video.
पूनम, वास्तुशांतीची पूजा खूप छान झाली .तुम्हा सर्वांचा पेहराव छान होता. घरातील माणसं मनमोकळी मिळून मिसळून रहाणारी आहेत त्यामुळे घरात शांती सुख व लक्ष्मी नांदते. तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन 💐
Poonam tu khup sunder disat aahes❤❤ Puja chan zali Congratulations to all of you. Navin gharat tula Yash aanand samadhan sarv Milo hi sadichha.. God bless you all ❤
अभिनंदन पुनम आणि परिवार, खूप छान झाली वास्तुशांती पुजा. तुमच्या विडिओ ची वाट पाहत होते आज बघितला खूप छान देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ
Congratulations. House, Pooja, food your makeup everything was super number one. It seems everything happened as per your plan / dream. Well done guys. God bless you all with happiness prosperity and long healthy life awaiting for many more exciting videos.
Poonam tuzyakadun shikanyasarkh barech ahai..kharach America madhe ghar vikun India madhe settle vhayla guts havet .ani te tumhi successfully kelat. Navin gharabaddal Hardik Abhinandan.God bless u.swatasathi vel dene hi idea khup avadli..you are a pure soul, very energetic always love to live life happily..❤
खरं आयुष्य बघता बघता निघून जातं.. मुलं लहानाची मोठी होतात जबाबदाऱ्या वाढतात. या सर्वांमध्ये आपलं आयुष्य जगण्याचे राहून जातं. अशीच हसत खेळत जा आमच्यासाठी छान छान व्हिडिओ आणत जा. आणि मी एकच प्रार्थना करते की तुझी ही नेहमी भरभराट होत राहो आणि आपल्या समाजातील सगळ्यांचीच भरभराट होत राहो . 😊
Congrats 🎊 🎊 Poonam ji , Vishal bahu ji fmly too: be blessed & i pray you & your fmly always be prosper & happyly going with a progressive outlook : it's a exciting home warming ceremony with loving realistic outlook 🎉🎉. with a warning video Post 🎉🎉💕👍
I m very happy for you poonam ☺khup wait karat hote me kalpasun kewha vedio upload kartes ag sarkh sarkh u tube la yet hote kewha poonam notification yetey
पूनम तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा आणि मुलांना आशिर्वाद पूनम तू माझ्या जवळच राहते मी पिंपळे सौदागरमध्ये आणि तू वाकडमधे तुला भेटायची खूप खूप इच्छा आहे 💐❤❤
Congratulations 🎉🎊🥳🎈💐 तु सोलापूरकराना बोलावलं आणि आपल्या कोल्हापूर.. तुझ्या मामांना नाही बोलावले 🤔. It recalled our home memories like you. Thanks for it..🙏
Khup khup abhinandan🎉🎉 Ani khup wat pahili vdo chi.. sarkh chk krt hote ala ka vdo, ala ka vdo.. tuze vdo pahun chan watte.. agadi gharatlya sarkh watte.. ❤
Tuzya maherche konich disle nahi Sister nahi alya ka Ghar khupch mast disat ahe N positivity baghtach feel hot ahe Kakunchya paithnicha color 1 no. Ahe ha
Congratulations dear Poonam🎉🎉🎉 khup divas zale ya.vlog chi vat baght hote khup Chan zali Pooja Ghar he Chan dercoret Kel ahis ....home tour tar atta zali ch pahije ...tu mast Ghar set karun ghe Ani home tour kar ....once again congratulations dear 🎉🎉🎉🎉🎉
Omg I can so corelate with you Poonam gladu came to India n getting your dreams come true gradually.May god bring happiness in your life...in your kids progress too
तुम्हा दोघांन ना खूप खूप शुभेच्छा... घरची शोभा वाढव ते ,जेव्हा आपले नाते सभांदित , मित्र मंडळी घरी आल्यावर. तुमचे कौतुक की अमेरिका वासी होता ह्याचा कुठे ही देखावा नसतो. तुमचे आपले सासू सासरे,जवा , नंदा , काकू , काका ,मामा , मामी ,बहिणी गावा कडचे पाहुणे ह्यांना सर्वांचे लक्ष देऊन पाहुणचार करता. मोठे पाणा कुठे ही नसतो, नाते सभाधित न चां सन्मान करता. संवाद करताना आपली मराठ मोळ मराठी भाशे चाच प्रयोग करतात. अमेरिकन पण कधी ही देखावा नसतो. सर्वाँना आपलेपण व्यक्त करता ह्याचे कौतुक आहे आपले. तुम्हा दोघां कडून , आपल्या मराठी भाषिक परदेशी स्थाईक कुटुंब ना तुमच्या कडून कसे भारतात नाते वैक शी वागावे ह्याचा अनुभव घेतला च पाहिजे मोठे पणा कुठे असावा ह्याचे तुमच्या कडून शिकण्या सारखे आहे. आपले आभार ,आपली मराठी मराठा संस्कृती तुम्ही खूप खूप छान जोपासता आणि सादर करून तरुण पिढीला प्रेरणा दे ता अशीच प्रेरणा देत रहा.
ताई तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे सगळी माणसं तुझ्या खूप जवळ आहेत. देव तुला आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही. नवीन घरात तुला खूप खूप आनंद मिळो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना. अभिनंदन
Tai tu la dev kahich Kami padu denar nahi khup khup sukhi Raha
पूनम ताई आणि विशाल दादांचे अभिनंदन. आपली आणि आपल्या परिवाराची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
Congratulations Poonam and family.खूप छान वास्तू शांती ची पूजा झाली.सुंदर सोहोळा झाला.देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो.
प्रिय पूनम! तूम्हाला चौघांना नवीन घराच्या वास्तुशांती साठी खूप खूप शुभेच्छा. अमेरिकेतून भारतात आल्यावर स्वतःचे छान असे घर असावे हे तू बघितलेलं स्वप्न सत्यात साकारताना तूझी आणि विशालचींची भरपूर मेहनत आम्ही अगदी जवळून बघत होतो. घरासाठी लागणारी एकेक गोष्ट अगदी बारकाईने अभ्यास करून आणि दूर दूर जाऊन विचारपूर्वक जमवली आहेत. त्यामुळेच घराचं घरपण छान ठळकपणे उठून दिसतंय. पूनम तू खूप सुंदर आवरुन तयार झाली आहेस ❤ खरंच कोणाची दृष्ट लागू नये. विशालजी, पूर्वा आणि ओंकार पण खूप छान दिसत होते. आईंना तूमची दृष्ट काढायला नक्की सांग. तूझा तर नेहमी प्रमाणेच ओसंडून वाहणारा उत्साह बघून खूप आनंद झाला. तूझ्या गोड स्वभावामुळे तू नातेवाईक आणि मित्र परिवार खूप छान जमवला आहेस. त्या सर्वांच्या भरघोस शुभेच्छा तूमच्या पाठीशी असणारच आहेत. वास्तुशांती पूजा छान यथासांग पार पडली. रात्रभर घराची सजावट इत्यादी करुन पुरेशी झोप न मिळून सुद्धा सकाळी एकदम फ्रेश दिसत होतीस. सकाळपासून अगदी रात्री पर्यंत तूम्ही दोघंही इतके थकला होता तरीही सगळी कामं तसेच लोकांची उठबस खूप उत्साहाने करत होता. याबद्दल तूमच्या दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. नवीन घराची टूर अगदी सावकाश दे. तोपर्यंत तिथे राहून छान सेट व्हा. मग नंतर छान छान रिल्स, व्हिडिओ बनवत रहा. आम्ही आहोतच उत्सुकतेने वाट बघणारे 😂 पुन्हा एकदा तूम्हाला चौघांना तूमच्या सुंदर घरासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन 👍💐❤️❤️
👍
सासरे अजून दाखवले नाहीस.गृहप्रवेश छान झाला.तुझी आनंदी मूर्ती मला फार आवडते.उत्म संस्कारी कुटूंबाला खूप शुभेच्छा.असेच सर्वजण हसत रहा आनंदी रहा.
वास्तुशांती सोहळा फारचं सुंदर झाला पै पाहुणे. मित्रमंडळी यांच्या सहवासात आनंदी वातावरणात सोहळा उत्साहात साजरा झाला... हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉 आता सर्व निवांत झाल्या वर होम टुर द्या तुमच्या नवीन घराची😊😊😊😊 हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप अभिनंदन पूनम ..खरचं घर मस्तच आहे तुझ्या प्रेमळ आणि हसऱ्या स्वभावामुळे घरात नेहमी प्रसन्नता आणि चैतन्य निर्माण होते 💐💐
पुनम तू खूप छान तयार झाली होतीस तुझी फॅमिली खूप छान आहे वास्तुशांती खूप छान पद्धतीने झाली व्हिडिओ डिटेल मध्ये टाक आम्हालाही बघता येईल तू नेहमी प्रसन्न आनंदीत असते ना मग तुझे कार्यक्रम सुद्धा खूप छान आणि आनंदात होतात माणसं सर्व जोडून ठेवलीस ही सगळ्यात मोठी तुझी कमाई आहे हे आयुष्यभर सांभाळून देव आणि तुम्हीच तुमची चौघांची पण सासूबाईंना दृष्ट काढायला सांग आज खूपच तुम्ही सोबत छान दिसत होतात येल्लो कलर चा ड्रेस मध्ये खूपच सुंदर वाटत होती फॅमिली
एव्हढ्या बिझी शेड्युलमध्ये व्हीडीओ छान झालाय. घराची सजावट, तुझा आजचा लुक आणि सर्वांची यलो थिम छान वाटली. आता आराम कर. All the best for your future life in your new home. काळ तिट कानामागे लावण्याचा प्रसंग त्याबद्दल तुझ बोलण फार ईमोशनल होत. Nice video.
पूनम, वास्तुशांतीची पूजा खूप छान झाली .तुम्हा सर्वांचा पेहराव छान होता. घरातील माणसं मनमोकळी मिळून मिसळून रहाणारी आहेत त्यामुळे घरात शांती सुख व लक्ष्मी नांदते. तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन 💐
खुप खुप शुभेच्छा अभिनंदन पूनम आणी विशाल दादा 🎉🎉❤❤ तुमच्या परीवाराची खुप खुप भरभराटी होऊदे ते खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤ पूनम तुझ्या माहेर चं तुझ्या बहीणी नाही आल्या का....
Poonam tu khup sunder disat aahes❤❤
Puja chan zali
Congratulations to all of you.
Navin gharat tula Yash aanand samadhan sarv Milo hi sadichha.. God bless you all ❤
मस्तच झाली पूजा...सगळेच छान दिसत आहे.
3 वर्षा पूर्वीची आमच्या घराच्या वास्तू शांतीची आठवण आली...
अगणित शुभेच्छा 🌹 खुप छान दिसतेस ग. तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत
कांचन रानडे डोंबिवली❤
नवीन घरा चे अभिनंदन छान आहे पूजा सुरेख मांडली होती अजून पूर्ण पूजा विधी बघायला व घर बघायला आवडेल
अभिनंदन पूनम ताई विशाल दादा वास्तू शांती ची पूजा खूप खूप छान झाली श्री स्वामी समर्थ ❤❤🎉🎉
अभिनंदन पुनम आणि परिवार, खूप छान झाली वास्तुशांती पुजा. तुमच्या विडिओ ची वाट पाहत होते आज बघितला खूप छान देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ
Congratulations. House, Pooja, food your makeup everything was super number one. It seems everything happened as per your plan / dream. Well done guys. God bless you all with happiness prosperity and long healthy life awaiting for many more exciting videos.
Poonam tuzyakadun shikanyasarkh barech ahai..kharach America madhe ghar vikun India madhe settle vhayla guts havet .ani te tumhi successfully kelat. Navin gharabaddal Hardik Abhinandan.God bless u.swatasathi vel dene hi idea khup avadli..you are a pure soul, very energetic always love to live life happily..❤
Khupch chan keli Pooja...atta ekda home tour hovun javu de..mst..
पूनम अभिनंदन 💐💐💐💐🎉🎉🎉🎉 तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो 💓💓💓💓💓😘❤️❤️❤️😊
❤खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांना. ❤
अगदी बरोबर पूनम...आलेली वेळ मजेत घालवायची..स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे...makeup छानच...पण त्यात तुझं smile... भारीच..छान आहे घर
खरं आयुष्य बघता बघता निघून जातं..
मुलं लहानाची मोठी होतात जबाबदाऱ्या वाढतात. या सर्वांमध्ये आपलं आयुष्य जगण्याचे राहून जातं.
अशीच हसत खेळत जा आमच्यासाठी छान छान व्हिडिओ आणत जा.
आणि मी एकच प्रार्थना करते की तुझी ही नेहमी भरभराट होत राहो आणि आपल्या समाजातील सगळ्यांचीच भरभराट होत राहो . 😊
Khup chan zali vastu pooja. Khup sweet disat hoti tu & family. Dev tumchya navin gharat sarwa manokamna purna karo hich eshwar charni prarthna 🎉....from London
Congratulations Punam and family🎉🎉
Poonam tuz he pan ghar sunder aahe..America cha ghara sarkh ..Chan zali vastushanti..tumhi Chari jan chan disat hote 👌..tuza swabhav chan aahe mhanun evdha mitra maitrini aahet..❤..nice vlog
Khup chan zali puja 🙏🏻 congratulation both of you ❤.. Make-up, hair'style mast... Kiti paise getle parlar mde❤
खूप छान पूजा, घर, ani तुम्ही सुद्धा 👌👍👍❤
U looking very beautiful 👍👌
Tumhi khup sunder dista ahat 🎉🎉
Apratim Blog
Chan Pooja Zale
Mast Menu
Tumhi Sarv Chan Beautiful
😀😀😀😀😀😀👌👌👌👌
नमस्ते पुनम खुप खुप अभिनंदन खुप छान घराची पुजा झाली तुमचा सर्वाचा लुक छान होता एकदा होम टुर कर
Poonam tujha make up jyanni kela tya mazya Nandechya Nadubai Aahet Ashutai😊 Tyanna tujhya vlog madhe pahun khup Ananda zala😊. Tumhala khup khup Abhinandan
Congratulations punam tai new home 🏠🏡❤❤
तुझ्या हसण्याने घरातील सर्व इडा पिढ्या पळून जातात पूनम
I like your smile
बर झाल तूला काळा टिका लावला खरच कोणाची दृष्ट लागू नये
Congrats 🎊 🎊 Poonam ji , Vishal bahu ji fmly too: be blessed & i pray you & your fmly always be prosper & happyly going with a progressive outlook : it's a exciting home warming ceremony with loving realistic outlook 🎉🎉. with a warning video Post 🎉🎉💕👍
I m very happy for you poonam ☺khup wait karat hote me kalpasun kewha vedio upload kartes ag sarkh sarkh u tube la yet hote kewha poonam notification yetey
रांगोळी कुठून घेतली आहे कोणत्या ठिकाणाहून कोणत्या दुकानातून सांगाल जरा मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतं
तुझ्या घराची खूप खूप भरभराट होऊ दे आणि तुमचे आभीनंदन💐💐💐
पूनम तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा आणि मुलांना आशिर्वाद पूनम तू माझ्या जवळच राहते मी पिंपळे सौदागरमध्ये आणि तू वाकडमधे तुला भेटायची खूप खूप इच्छा आहे 💐❤❤
घर खूप छान झाले सर्वाना वास्तुशांती च्या शुभेच्छा
अभिनंदन पुनम तुझ आणि परिवार च हि ❤❤
अभिनंदन पुनम तुझ्या बहिणी नाही आल्या का
सुंदर😍💓 बंगला, अभिनंदन🎉🎊
Congratulations 🎉🎊🥳🎈💐
तु सोलापूरकराना बोलावलं आणि आपल्या कोल्हापूर.. तुझ्या मामांना नाही बोलावले 🤔.
It recalled our home memories like you.
Thanks for it..🙏
नवीन घरासाठी अभिनंदन
Congratulations poonam💐💐khup chhan diste ahes sarv khup chhan zal ani Ameriket rahun sudhha Tu ikde khup chhan adjust zalis sarv chhan dist hote.
Khup chan Pooja ani tumhi dogh pan chan distay Tula gruhpraveshacya bharpur shubhecha
Kiti cute ahes ga Poonam ekdam genuine ahes tu sagla kiti sahaj sangun taktes aplya vlog madhe
Khup khup अभिनंदन tumha saglyana Poonam🎉🎊💐💐.....mala tumche भारतातले sagle vlogs khup khup avadtat 😘😘😘
Wow sai chowk..mg maza gharajaval ch aahe..nkki bhetu Ashwini tai😊
दोन-तीन दिवसाची व्हिडिओची वाट बघत होते. व्हिडिओ खूप सुंदर आहे. आणि माझं पण यूट्यूब चैनल आहे. आणि एक वेळेस नक्की भेटायची इच्छा आहे तुला ताई❤
खुप छान घर आहे ताई आभिनंदन 💐
तुझ्या माहेरचे कोणी आले नाही.
पूनम तु खूप छान दिसतेय
Congratulations...khup chan....asech hasat khelat raha....khup positive aahat tumhi..God bless u....
Poonam tu kiti sundar disate aahe. Sadi color pn khup chan aaheghar pn chan sajvl aahe.
Yess house toor dakhav.sakshi bhari aahe.puja sundar zali
खूप खूप अभिनंदन पूनम 🎉🎉 सासरचे नातेवाईक नणंदा चांगल्या आहेत त्यामुळे मिळून मिसळून असेल तर छान वाटते
Congregation Punam
Khup khup chan .Sunder vedio. Ani tu khup sunder distey 👌🏻👌🏻👌🏻💐❤️
Poonam navin gharasathi tummha sarvanna anek anek shubhechhya
Khup khup abhinandan🎉🎉 Ani khup wat pahili vdo chi.. sarkh chk krt hote ala ka vdo, ala ka vdo.. tuze vdo pahun chan watte.. agadi gharatlya sarkh watte.. ❤
Tuzya maherche konich disle nahi
Sister nahi alya ka
Ghar khupch mast disat ahe
N positivity baghtach feel hot ahe
Kakunchya paithnicha color 1 no. Ahe ha
मस्त सुंदर वास्तु शांति शुभेच्छा
So Happy for you tula personally bhetavasa vatta
Congratulations to you... Khup chan disat ahes tu tai..
Khup khup Abhinandan Poonam congratulations 🎉 poja chan zali home tour lawkr de aani ho khup Sunder distes
Khupch chan vastu pujan keles. Ashich khush raha poonam. Swapna tuzya sarva echha purn karatil. 👌👌💐🌹🌹
Swami samrth
अभिनंदन खूपच छान झाली वास्तुशांती
Kup kup chaan video Ani vastushanti pooja dear poonam..many many congratulations 😊
Congratulations dear Poonam🎉🎉🎉 khup divas zale ya.vlog chi vat baght hote khup Chan zali Pooja Ghar he Chan dercoret Kel ahis ....home tour tar atta zali ch pahije ...tu mast Ghar set karun ghe Ani home tour kar ....once again congratulations dear 🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप अभिनंदन नवीन घरा साठी खूप खूप शुभेच्छा
Congratulations khupch chan vastu Shanti kelis Poonam ❤❤
Poonam parat ekda khup khup abhinandan.Poonam chan diste. Aaj cha vlog chan aahe.Tuzi India madhe aalya pasun khup dhav pal chalu aahe.Aata rest ghe. Ghar chan aahe.
Chhan. Mi khup vat pahat hote tumchya vastushantichi. Khup khup Shubhecha & congrats🎉🎉. Mast aanandi raha. 👍👍😍😍
New garachi tour dhakhava. One divas. Congratulations 🎉🎉
छान दिसते all the best
Ghar khup chan. Pan mala asa sangavas watat ki puje pesha sasubaina thod ka hoina mahatva dyav
Congratulations.... Khupach chaan sohala zhaala .... Beautiful vlog 💐 stay blessed
Khup khup Abhinandan va khup khup Shubheccha.
God Bless You And Your Family.
Congratulations Poonam and family 🎉🎉khoop sunder vlog All the best wishes to you ❤❤
Tai your home is very beautiful and you have decorated nicely , please describe the area ,you have taken your dream house
Congratulations Tai.khup chan puja zhali
Omg I can so corelate with you Poonam gladu came to India n getting your dreams come true gradually.May god bring happiness in your life...in your kids progress too
Hi Poonam , Navin vaastu sathi khup khup shubheccha 🎉, America sarkhe hey ghar tumhala chhan labhude!!
Wow Home Very Very Beautiful
Khup sunder puja aani family
Khup chan zali puja 👌👌😊 ghar khup chan aahe 😊
छान आहे सर्व चे लुक❤❤👌🏻👌🏻💕💕छान झाला कायॅक्रम😊😊🎉🎉👌🏻👌🏻🎁🎁🎁🎁🙏🙏
Home tour dya mala hi navin ghar geyache aah idea yeil
तुम्हा दोघांन ना खूप खूप शुभेच्छा...
घरची शोभा वाढव ते ,जेव्हा आपले नाते सभांदित , मित्र मंडळी घरी आल्यावर.
तुमचे कौतुक की अमेरिका वासी होता ह्याचा कुठे ही देखावा नसतो.
तुमचे आपले सासू सासरे,जवा , नंदा , काकू , काका ,मामा , मामी ,बहिणी गावा कडचे पाहुणे ह्यांना सर्वांचे लक्ष देऊन पाहुणचार करता.
मोठे पाणा कुठे ही नसतो, नाते सभाधित न चां सन्मान करता.
संवाद करताना आपली मराठ मोळ मराठी भाशे चाच प्रयोग करतात. अमेरिकन पण कधी ही देखावा नसतो.
सर्वाँना आपलेपण व्यक्त करता ह्याचे कौतुक आहे आपले.
तुम्हा दोघां कडून , आपल्या मराठी भाषिक परदेशी स्थाईक कुटुंब ना तुमच्या कडून कसे भारतात नाते वैक शी वागावे ह्याचा अनुभव घेतला च पाहिजे
मोठे पणा कुठे असावा ह्याचे तुमच्या कडून शिकण्या सारखे आहे.
आपले आभार ,आपली मराठी मराठा संस्कृती तुम्ही खूप खूप छान जोपासता आणि सादर करून तरुण पिढीला प्रेरणा दे ता अशीच प्रेरणा देत रहा.
Congratulations Poonam tujhi America te India journey ekhadi fast holywood movie baghitlya sarkhi watli.
Congratulations tai 🎉🎉💐💐khup chan puja tai tujya sarav ecyha puran hoho love you dear ❤❤
Khup chan distes tai🎉🎉🎉 khup chan keli puja congratulations 🎉🎉🎉 tai and dada
छान छान!मस्त कार्यक्रम!!
Khup vaat baghat hote vidio chi 😊aata Chan vatat aahe vidio बघून miss Kel tula khup ya 4 दिवसांमध्ये 😍
अभिनंदन पुनम छान झाली पुजा