आपल्याला आपली कुलदेवी माहीत नसेल तर आपल्या गावापासून जे सिद्ध देवीचे पीठ आहे तिलाच आपण आपली कुलदेवी समजावी जसे तुम्ही कोल्हापूरला किंवा त्याच्या आजूबाजूला असेल तर महालक्ष्मी आणि तुळजापूरच्या आजूबाजूला असेल तर भवानी आणि क्षत्रिय लोकांमध्ये भवानीलाच कुलदेवी मानलेला आहे
Guruji amchya flat chi Vastu shanti 2019 madhe zhali. Pan satyanarayan kahi na kahi karnane ajun zhale nahi. Ya varshi ganpati stapana karaychi aahe tar Satyanarayan kadhi karave?
Guruji amhi 2019 madhe Ghar ghetle corona hota tyamule vastushanti Keli nhi ..fakt udakshanti karun gharat rahayla alo mag ata 2024 madhe Karu shakto ka ...
गुरुजी आमच्या घराची वास्तुशांती करायचे आहे तर मग आम्ही खाली गोल्डन करणार आहेत आणि वरती राहणार आहे तर मग आग्नेय कोपऱ्यामध्ये आमचा किचन आहे मग आम्ही खालच्या साईडला आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष पुरला तर चालेल का पण गोल्डन असल्यामुळे त्यावर जास्त वजन पडलं तर चालेल का कृपया सांगा तेवढे
Guruji maza 1 ha prahan aahe ki vastu shanti pujesobtch satynarayan puja sudha keli jate. Jo kalash satyanaraynacya pujesathi asto tyar je naral thevle jate te aapn ghrcya lokanni dusrya divsi prsadh manun fodun khau sakti ka plz mla response dya
11 Feb la Pooja cha muhurta ahe tr mazya ghari vastuahanti ahe guruji ...tr shubh diwas ahe 11 Feb mag timing pan asto ka aplyanusar ast apan sakali kevhapan karu Shakto ka ........diwasbharat Kiva kahi timing cha muhurta asta ...... satyanarayan nahi karnar ahot mag to ravyacha Prasad pan nhi karaycha ka new flat vr ...
आग्नेय कोपर्यात घराबाहेरील रिकामी जागा आहे, आणि त्याला लागूनच पूर्वेला टॉयलेट आणी दक्षिणेकडे bathroom आहे, tar vastupurush कुठे nikshepit करावे? आम्हाला एका गुरुजींनी सांगितले ki तुमच्याकडे दिशा nahi tar तुम्ही vastu प्रतिमा nikshepit karu नका, दर 3 kinva 5 वर्षांनी vastu hom kara he योग्य aahe ka?
Building madhe khup flat astat, ti building ek vastu naste ekachi naste mg phkt eka ch flat dharkane vastu Pooja ka karavi, Ganesh poojan , Shanti havan karun rahile ter chalate na
Nahi..pahile ek gaw aani tyala char mukhya dwar असायचे मग एक वास्तू नियम तिकडे पण लागणार का तर अस नाही. ..जरी फ्लॅट असला तरी तो बांधतांना वस्तूचे दोष झालेले असणार म्हणून वास्तू शंतीच करावी
गुरुजी वास्तु शांती करताना समुद्राच्या पाण्याने फरशी पुसावी असे काही आहे का ? आणि असे असेल तर पाणी भरती किंवा ओहोटी चे कोणते घ्यावे ? की कोणतेही चालेल? कृपया मार्गदर्शन करावे गुरुजी
1)नवीन घर घेतल्यावर पहिले कुठली पूजा करावी ग्रह शांती, गणेश पुजन , २) व या सर्व पूजे आधी पाण्याची टाकी, पंखे लाईट, गॅस बसवू शकतो का ? ३) एप्रिल व मे महिन्यात कुठले तारीख ला मुहूर्त आहे?
1.जमल्यास वास्तू शांती पाहिले करावी मुहूर्त नसेल तर गणेश पुजा . गृहप्रवेश करावा.. 2.घराचे सर्व काम वास्तू शांती च्या आधी पूर्ण करावे लाईट..पंखे गॅस.. 3.एप्रिल महिन्यात मुहूर्त नाही ..मे महिन्यात 3,11,12,15,22,25,29 हे मुहूर्त आहे
फ्लॅट सिस्टिम मध्ये वास्तू पुरुष निक्षेपण कसे करावे, निक्षेपन म्हणजे पुरने, फ्लॅट मध्ये विशेषतः मजल्यावर असलेल्या फ्लॅट मध्ये वास्तू पुरुष निक्षेपन कसे करावे
🙏🙏🙏 Guruji me jithe राहाते ते माझ्या भावाचे आहे त्याने गणेश पूजन केले होते त्यानंतर मे राहायला आले 8 वर्ष झाली आहेत आता वास्तुशांती माझे पती आणि माझ्या तर्फे झाली चालेल का कृपया सांगा
मेष 2023 राशी भविष्य
ruclips.net/video/yo5ormWabkU/видео.html
वृषभ2023
ruclips.net/video/7PHcP77NDBQ/видео.html
मिथुन 2023
ruclips.net/video/tJ-aqNpp5_Q/видео.html
कर्क 2023
ruclips.net/video/xHOdF3ZG_bc/видео.html
सिंह 2023
ruclips.net/video/qzYoCdj-98E/видео.html
कन्या 2023
ruclips.net/video/5Rg03w-Jyr4/видео.html
तुला 2023
ruclips.net/video/5l2tJ47DmjE/видео.html
वृश्चिक 2023
ruclips.net/video/Q2dteijJ5Io/видео.html
धनु 2023
ruclips.net/video/BiWzyW0Q1QA/видео.html
#2023 जानेवारी महिन्यातील शुभ मुहुर्त
ruclips.net/video/X66ExvevfZA/видео.html
#वास्तू शांती नवचंडी विधी
ruclips.net/video/0XMcOjlvUbo/видео.html
#अर्क विवाह म्हणजे काय?
ruclips.net/video/mOGsk9diKdI/видео.html
#मकर संक्रांती 2023 वाहन ,
ruclips.net/video/sorhPUhs-5w/видео.html
#दत्त माला महामंत्र
ruclips.net/video/hdNTV3LWlwE/видео.html
#उदक शांती
ruclips.net/video/2KSlK3u88Is/видео.html
#पिंपळाची पूजा महत्त्व
ruclips.net/video/lPG8KVDB4Qw/видео.html
#रामरक्षा स्तोत्र
ruclips.net/video/Z9aJGqTs3Rg/видео.html
#devi कुंजीका स्तोत्र
ruclips.net/video/NoxC-91pTiA/видео.html
#_शनी स्तोत्र
ruclips.net/video/yfw1uTcorQI/видео.html
Thanks watching and Supporting
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ.
श्री गणेशाय नमः
श्री स्वामी समर्थ
खुपचं सुंदर माहिती दिली. धन्यवाद 👍
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ,🙏🙏
😂
Khupch chan mahiti sangitali Guruji 🙏🙏🙏🥰🥰🤠🤠
Khup sunder mahiti tumhi sangitali guruji...😊
धन्यवाद
Guruji mazya gharachi vastu shanti karaychi aahe aapn karu sakta ka
खुप छान माहिती👍👌👌👌👌
Chaan mahiti dili tea badddl aabhari aahot❤❤❤❤
खूप छान माहिती
खूप Chan guruji🎉🎉🎉
Khupach Chan
dhanywad
Hari om
खूप छान
Very very nice 😊 sir
Dhanyawad
Well explained
Khup Chan guruji 🙏
dhanywad
गुरुजी जर मुहूर्त च्या दिवशी एकादास असेल तर सावस्सानी घालत नाही का? आणि उपाय काय असणार?
December mahinya mabhe new home pooja kayachi ahe date bagayschi tar mala saga sir
वास्तू शांती मुहूर्त
डिसेंबर
5,6,7,11,12,14,20,23,25,26
Guruji mazhya mulache lagna 31 desember 2023 made zale ahe ani tyne resale room ghtla aahe tar to February 26 la vastushati karu shkto ka?
🙏
Guruji January 2025 mdhe vastupuja murth ahe ka tarik kontya
Ho
सुंदर
Vastu purush fakt agniya koptra cha thevla jato amcha navta aamhala parat karavi lagali pooja
कुल देवता माहित नसल्यास काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे. बाकी माहिती खुपच छान सांगितली. खुप खुप धन्यवाद 🙏🙏
आपल्याला आपली कुलदेवी माहीत नसेल तर आपल्या गावापासून जे सिद्ध देवीचे पीठ आहे तिलाच आपण आपली कुलदेवी समजावी जसे तुम्ही कोल्हापूरला किंवा त्याच्या आजूबाजूला असेल तर महालक्ष्मी आणि तुळजापूरच्या आजूबाजूला असेल तर भवानी आणि क्षत्रिय लोकांमध्ये भवानीलाच कुलदेवी मानलेला आहे
Guruji Wastushanti puja konti kravi Navchandi 3 divsanchi kravi ki 1 divsanchi keli tri chalte
आपल्या शक्ती प्रमाणे..तुमच्या गुरुजी सोबत बोला किंवा माला कॉल करा माहिती साठी
Pl. Tell whether after vastushanti we should not eat non veg for 40days pl. Guide
Yes..
खुप सुंदर video आहे ऐक प्रश्न होता की जोडप पूजेला बसने गर्जे आहे का
आपल्या शास्त्रात" स पत्नी धर्म आचारेत " अस सांगितल आहे जर लग्न झालेले असेल तर जोडीने बसावे..
नसेल झाले तर एकटे बसलेलं चालेल
@@atulguruji108 धन्यवाद गुरूजी
Guruji amchya flat chi Vastu shanti 2019 madhe zhali. Pan satyanarayan kahi na kahi karnane ajun zhale nahi. Ya varshi ganpati stapana karaychi aahe tar Satyanarayan kadhi karave?
गणपती पाच दिवसाचा असेल तर तिसर्या दिवशी पूजा करावी
Murti konti aanavi lagte ghrche dev chalt nahi ka
घरचे चालतात
october madhil vastushanti muhurth kevha aahe.
October महिन्यात वास्तू शांतीचे मुहूर्त नाही
Pregnant ladies pujela Basu shakte ka...gharachya vastushantila
5 व्यां महिन्या पर्यंत चालेल
Amchya gharachi vastushanti majhya mamesasre yani keli..majhe aajesasusare varle aslyane sava mahinyane tyanchya kadun krun ghetli tr chalete ka...ani vastupurush kichen besin chya khali nishep kela aahe...tr chalel ka ?krupya sangave
घराच्या आग्नेय दिशेला वास्तू निक्षेप करावा..
Guruji agle mahine konasa din accha hai mera naam ashvini chaudhari hai
19,22
Chulte- varle aahe june madhye varshstradh aahe amhi vastushanti gharchya ghsri kru shakto ka please sanga
nahi warsh shraddh zalyawar kara
Ekda navin ghar zalyavar vastu Shanti keli ki kahi varshane gharache rineveshan kele ekhadi kholi kadhali tar punha vastu Shanti karayala pahije ka
Ho
Vastushanti sathi kiti kharch yeto
माझी मिथुन रास आहे तर मी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये वास्तू शांत करु शकते का आणि मुहुर्ताची तारीख सांगाल का गुरूजी प्लिज
Call kara
नमस्कार गुरुजी ,आम्ही जुना फ्लॅट विकत घेतलेला आहे तर या जुन्या फ्लॅटची पूजा पण अशीच केली जाते का.. Please reply🙏
Ho
Pranam guruji....60thi sahant kadhi karavi? 60 varsh laglyavar ki 60 purn zalyavar?thnx
60 सुरू झाल्यावर
@@atulguruji108 thnx
Guruji amhi 2019 madhe Ghar ghetle corona hota tyamule vastushanti Keli nhi ..fakt udakshanti karun gharat rahayla alo mag ata 2024 madhe Karu shakto ka ...
Ho vastu shanti cha muhurt baghun Karu shakata
॥जय श्री कृष्ण ॥
चांगली माहिती दिली धन्यवाद
पण गुरूजी आमच्या घरात मध्य भागेत (मधोमत) पुरला आहे हे योग्य आहे का?
वास्तू देवता उग्र असल्याने ..आग्नेय कोपऱ्यात पुरवी
Old Home madhe vastu shanti pooja Keli mag dusrya divshi non veg khala tar Kay hoil???? South India madhe kashe khatat?? Plsss reply
खाऊ नये
गुरुजी आमच्या घराची वास्तुशांती करायचे आहे तर मग आम्ही खाली गोल्डन करणार आहेत आणि वरती राहणार आहे तर मग आग्नेय कोपऱ्यामध्ये आमचा किचन आहे मग आम्ही खालच्या साईडला आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष पुरला तर चालेल का पण गोल्डन असल्यामुळे त्यावर जास्त वजन पडलं तर चालेल का कृपया सांगा तेवढे
वास्तू देवांनी भूमीचा भार घेतला आहे...तर मग काही अडचण नाही ..आग्नेय दिशेला निक्षेप करा
Vastu Pooja hi ekach jagever ek swantra Ghar va Bangla bandla terch karne yogy aahe na
पिलर छत आल् की वास्तू शांती करावी
Akshaytrutiya vasatu muhurtha asato ka
Nahi
Ani9 april la kalash puja krun रामनवमी ला घर भरणी करू शकतो का
नाही चालणार..वास्तू शांती साठी मुहूर्त नाही...
Akshay tritiya divshi vastu shanti karu shkto ka
त्या दिवशी वास्तू मुहूर्त असेल तर चालेल
गुरुजी वास्तुशांती बरोबर सत्यनारायणाची पूजा कधी करायची त्या दिवशी का दुसऱ्या दिवशी
दुसऱ्या दिवशी
Staynarayan ghaltat ka vastu puja zalya var
वास्तू शांती सोबत सत्यनारायण नाही घालत..वेगळा करावा किंवा दुसऱ्या दिवशी घातलेला उत्तम
Guruji vastusanti ya diwashi jagran gondhal ghalta yete ka plz
ho
Guruji amhi amchya ghari yeun 6 yr jhale satyanarayan pooja keleli pn vastu shanti nahi tr atta keli tr chalel ka
ho chalel lawakr kara dar pach warsh nanatr vastu pooja hawan karwe
Guruji maza 1 ha prahan aahe ki vastu shanti pujesobtch satynarayan puja sudha keli jate. Jo kalash satyanaraynacya pujesathi asto tyar je naral thevle jate te aapn ghrcya lokanni dusrya divsi prsadh manun fodun khau sakti ka plz mla response dya
वास्तू शांती सोबत सत्यनारायण करू नये... नारळाचा गोड प्रसाद करायला हरकत नाही
January 2025 mdhe vastushanti muhurth ahe ka
Ho
Guruji March mdhil vastu Shanti muhurte aahetka konte?🙏🙏
1,3,4,8,9,10,13,18 मार्च
Dhanyawad guruji 🙏🙏
vastuahanti Ani grihapravesh vegale vegale asate la ka
vastu shanti asel tar tyat gruh prawesh hoto.pan vastu shanti karayachi nasel tar fakt gruh prawesh cha vidhi karata yeto
@@atulguruji108 thank you guruji .... vastuahanti Ani satyanarayan ekatra karta yeto ka
@@harshaliahirrao2079 शक्यतो करू नये
11 Feb la Pooja cha muhurta ahe tr mazya ghari vastuahanti ahe guruji ...tr shubh diwas ahe 11 Feb mag timing pan asto ka aplyanusar ast apan sakali kevhapan karu Shakto ka ........diwasbharat Kiva kahi timing cha muhurta asta ...... satyanarayan nahi karnar ahot mag to ravyacha Prasad pan nhi karaycha ka new flat vr ...
Vastu santi diwe kakay kare
आटे के
नमस्कार 🙏 गुरुजी आपण विवाह, वास्तू शांती, सत्यनारायण पूजा, धार्मिक विधी शिकवता काय? शिकवत असाल तर कृपया सांगा. 🙏🙏
Nahi
Vastu shanti la kiti kharch yeto
Call kara 9221719530
वास्तूशांती झाल्यावर दुसऱ्या दिवशी लोक जेवू घातले तर चालेल का
Ho
Namskar guruji......mi resell madhala flat ghetla ...tyachi vastu pooja kshi kravi... 🙏🏻🙏🏻
जरी जुनी वास्तू असली तर तुम्ही आता घेतली म्हणून जशी नवीन घराची वास्तू करतो त्या प्रमाणे वास्तू शांती करावी
आग्नेय कोपर्यात घराबाहेरील रिकामी जागा आहे, आणि त्याला लागूनच पूर्वेला टॉयलेट आणी दक्षिणेकडे bathroom आहे, tar vastupurush कुठे nikshepit करावे?
आम्हाला एका गुरुजींनी सांगितले ki तुमच्याकडे दिशा nahi tar तुम्ही vastu प्रतिमा nikshepit karu नका, दर 3 kinva 5 वर्षांनी vastu hom kara he योग्य aahe ka?
आग्नेय दिशेला अडचण असेल तर ईशान्य दिशेला निक्षेप करा
Vastu hom 5 वर्षांनी करावा
आपल्या राशीनुसार आपल्याला लाभणारा वास्तुशांतीचा शुभ मुर्हत कसा काढावा हे सांगाल का ?
मुहूर्ताच्या दिवशी चंद्र कुठल्या राशीत आहे ते बघावे..किंवा आपल्या गुरुजींना सांगावे
झोपडीत राहणार्यांना पण वास्तूशांती करावी लागते का गुरूजी???
ज्यांची श्रद्धा आहे त्यांनीच करावी ज्यांची श्रद्धा नाही त्यांनी करू नाही
Building madhe khup flat astat, ti building ek vastu naste ekachi naste mg phkt eka ch flat dharkane vastu Pooja ka karavi, Ganesh poojan , Shanti havan karun rahile ter chalate na
Nahi..pahile ek gaw aani tyala char mukhya dwar असायचे मग एक वास्तू नियम तिकडे पण लागणार का तर अस नाही. ..जरी फ्लॅट असला तरी तो बांधतांना वस्तूचे दोष झालेले असणार म्हणून वास्तू शंतीच करावी
मे महिन्याची शेवटची तारिख वास्तुशांती साठी सांगाल का?
गुरुजी एक प्रश्न आहे. वास्तुपुरुष सोबत सूर्यदेवाची प्रतिमा पण दिलेली आहे, तर ती सुद्धा जमिनीत पुरायची का. की देवघरात स्थापन करून तिची पूजा करायची
ती सूर्याची नाही तर ध्रुव देवाची प्रतिमा असते .ती गुरुजींना दान करावी
Guruji majhya sasubai waryla ahet sasubainchi swasn mhnun mi jya baila bswate tya baikde wastusahnti ahe 14 augustla puthyachya mhinyt sasubainch swasan yete tya baila swasan bsta yeil ka mahjyakde
Mla utter pahije
नवीन वास्तुशांती करायची आहे. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मुहृत आहे का
सप्टेंरमध्ये २,४,६,७,११ ऑक्टोंबर मध्ये मुहूर्त नाही
Amchya groudflourchya gharache vastushanti 15 varsha purvi zaleli aahe, atta tyach gharavar amhi 1 flour navyane bandhale aahe tar vastusthiti/ gruhpravesh kay ani kase karave? Please guruji margdarshan kara.🙏🏼
vastu hom karawa kinva navgrah shanti
@@atulguruji108 🙏🏻
या पूजेत शेवाळ लागते का व कशासाठी🙏🙏🙏
Ho lagt
गुरुजी वास्तु शांती करताना समुद्राच्या पाण्याने फरशी पुसावी असे काही आहे का ? आणि असे असेल तर पाणी भरती किंवा ओहोटी चे कोणते घ्यावे ? की कोणतेही चालेल? कृपया मार्गदर्शन करावे गुरुजी
नाही असे काही नाही..
गुरुजी सोप्या पद्धतीने आणि थोडक्यात वास्तूशांती कशी करावी हे सांगणारा व्हिडिओ टाका
Mi sooya पद्धतीने सांगितलं आहे..वास्तू शांती व्यवस्थित झाली पाहिजे..कशीही केली तर लोकांना त्याचा त्रास पण होतो..हरी ओम
1)नवीन घर घेतल्यावर पहिले कुठली पूजा करावी ग्रह शांती, गणेश पुजन ,
२) व या सर्व पूजे आधी पाण्याची टाकी, पंखे लाईट, गॅस बसवू शकतो का ?
३) एप्रिल व मे महिन्यात कुठले तारीख ला मुहूर्त आहे?
1.जमल्यास वास्तू शांती पाहिले करावी मुहूर्त नसेल तर गणेश पुजा . गृहप्रवेश करावा..
2.घराचे सर्व काम वास्तू शांती च्या आधी पूर्ण करावे लाईट..पंखे गॅस..
3.एप्रिल महिन्यात मुहूर्त नाही ..मे महिन्यात 3,11,12,15,22,25,29 हे मुहूर्त आहे
@@atulguruji108गणेश पूजन साठी काही मुहूर्त पाहणे असते का? एप्रिल मध्ये गणेश पूजन व ग्रह प्रवेश केले तर चालेल?
गुरुजी,25 एप्रिल गुरुवार,या दिवशी गृहप्रवेश करू शकतो का,मुहूर्त आहे का,,
नाही मुहूर्त नाही 26,28 ल आहे फक्त गणेश पूजा गृहप्रवेश
10:33 हे जे भिंती वर हाता चे ठसे दिले हे त्या घरचे रहेवासी ने च दयावे का? आम्ही पूजे ला बसले ले शेजारी ने दिले हहेत बरोबर आहे का हे?
घराचे मालक तुम्ही तर ठसे पण तुम्ही देणार ..कारण संपूर्ण पूजा तुम्ही केली आहे .. शेजारचे दुसऱ्या कुळातले
Hii guruji.... Tumi kote rahta... Tumi jata ka baher pujesati..... Mnje pude aamchya grachi puja aahe tumi yeu skta ka
ho yeu..call kara
@@atulguruji108 ok
नमस्कार गुरुजी , वास्तुशांती आणि घरभरणी करताना सोबतच सत्यनारायणाची पूजा केली जाते का?
नाही... पहिले वास्तू करावी दुसऱ्या दिवशी किंवा पुढे कधीही वास्तू करावी
धन्यवाद गुरुजी🙏🙏
खर्च किती येतो....
गुरुजी वास्तुशांती ही ३ ब्राह्मण द्वारे करावी की १ ब्राह्मण द्वारे करावी??
4 ते 5
@atulguruji108 काय म्हणता खर😱
vastu shanti hi navra baiko ani aai vadil hya lokan made hou shakte ka relatives jawal nastil tar
ho chalel..koni ek suhasini pahije kinva कुमारिका पण सोबत औक्षण gruhprawesh करायला पाहिजे
Bhintivar hathache tase bahini ne dyayche asatat ka ki wife?
Wife'
गृह प्रवेशाच्या दिवशी घरात जेवण बनवू शकतो का.
हो..अग्नी पूजा झाल्यावर नैवेद्य बनवावा
Guruji, mazi wife 6 month pregnent aahe, poojela, aai vadil basanar aahet, tar mazya wife la kalash gheun firta yeil ka..?
ho chalel 7 wa mahina suru zalyawar chalat nahi
फ्लॅट सिस्टिम मध्ये वास्तू पुरुष निक्षेपण कसे करावे, निक्षेपन म्हणजे पुरने, फ्लॅट मध्ये विशेषतः मजल्यावर असलेल्या फ्लॅट मध्ये वास्तू पुरुष निक्षेपन कसे करावे
सर्व विधी आपल्या ग्रंथात सांगितलं आहे तसाच आपण करतो मग फ्लॅट मध्ये ही वास्तू पुरावाच छोटा gaddha karun.. जागा आपलीच आहे
नोव्हेंबर महिन्यात वास्तुशांतीचा मुहूर्त सांगा ना
21,26,28,30 नोव्हेंबर
🙏🙏🙏 Guruji me jithe राहाते ते माझ्या भावाचे आहे त्याने गणेश पूजन केले होते त्यानंतर मे राहायला आले 8 वर्ष झाली आहेत आता वास्तुशांती माझे पती आणि माझ्या तर्फे झाली चालेल का कृपया सांगा
हो..कारण विवाह नंतर तुमचे गोत्र बदलले आहे त्यांनी त्यांच्या गोत्रचा उच्चार करून sanklp केला असेल तुम्ही तुमच्या साठी करावं
वास्तुशांती पूजा ब्राह्मणांनीच केली पाहिजे का
जमन स्वामींनी केली तर चालते का
वेद पाठशाळेत अभ्यास केलेले आणि पूर्णपणे वास्तुशांतीची माहिती असणाऱ्या ब्राह्मणांकडून वास्तुशांती करावी
वास्तुशांती साठी एका पैक्षा जास्त ब्राम्हण असणे आवश्यक असते का??? की एक ब्राम्हण असला तरी चालतं?? कृपया मार्गदर्शन करावे...
Ho.. एकात होत नाही
गुरुजी मोबाईल नंबर द्या 🙏🙏
9221719530 अतूल गुरुजी
गुरुजी तुमचा मोबाइल नंबर टाकाना
9221719530
खुप छान माहिती दिली