पोरांनी टीव्हीचे काय केल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • Edited by VideoGuru:videoguru.page...

Комментарии • 26

  • @PoojaPawar-sn6je
    @PoojaPawar-sn6je 3 месяца назад +9

    गौरी च लग्न कधी झालं सांगा ना तुम्हाला किती लोक विचारत आहे तुम्ही कोण सांगत नाही नक्की काय झालं आहे

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 3 месяца назад +7

    अक्का, गण्याला लाथा घाला. नाहीतर पोरगं हाताबाहेर जाईल.. 😂

  • @KalpanaWaghmode-hb9vt
    @KalpanaWaghmode-hb9vt 3 месяца назад +1

    गौरी कुठे ahe

  • @KanchanItape
    @KanchanItape 3 месяца назад

    आक्का तुमचं घर किती एरियात आहे रूम चया साईज काय आहे नक्की सांगा

  • @opgamer-z8k
    @opgamer-z8k 3 месяца назад +1

    ताई रोज तुमच्या व्हिडिओ वाट बघतो

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 3 месяца назад +1

    खरच खुपच छान आहेत ताई सांडगे...खुप चविष्ट होते भाजी...पुढच्या वर्षी मला पाहिजे कांदा लसूण मसाला 😊...शुभ रात्री😊❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +2

    टिव्हीच चांगलच काम वाढल आहे. आक्का कोचवर पेनाने खराब केले आहे. ते dettol टाक आणि रुमालाने पुसून काढ निघेल लगेच डाग नक्की करून बग आक्का 👍

  • @RupaliAdagaleAdagale
    @RupaliAdagaleAdagale 3 месяца назад

    Tai sandage ahet ka mala pahijet milel ka

  • @GauriGopnar1234
    @GauriGopnar1234 3 месяца назад

    Ho akka sandage khup chan ahet..chav chan ahe ... Mla ajun ek kilo pahijet milel ka

  • @Nitazurange
    @Nitazurange 3 месяца назад +1

    Good night

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 3 месяца назад +1

    70k 👍👍👍

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 3 месяца назад +1

    Good night

  • @Meena-v5g
    @Meena-v5g 3 месяца назад

    👌👌👌👌

    • @manishajadhav0033
      @manishajadhav0033  3 месяца назад

      शुभ सकाळ 🌺 ताई साहेब

  • @Snehal_narote
    @Snehal_narote 3 месяца назад +1

    माझ्याकडे चकली, करंज्या, लसूणशेव, शेवचे लाडू, बुंदीचे लाडू, करंज्या, कापण्या, खरी बुंदी, शंकरपाळी भेटेल

    • @Snehal_narote
      @Snehal_narote 3 месяца назад

      अनारसे पण भेटतील

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi 3 месяца назад +1

    ताई led tv काही कामाची नाहीत
    जुनी tv च छान असतात

  • @manishaa3571
    @manishaa3571 3 месяца назад +3

    सोफावर कव्हर शिवून घ्या नाहीतर सतरंजी टाका बाहेरील लोक आलेकी काळजीने बसत आणि वापरत नाहीत