सज्जन माणसाने राजकारणात पडूच नये..कारण ह्या स्वार्थी राजकारणी नेत्यांनी निवडणुकीचा तमाशा करून ठेवला आहे..पैसे वाटले शिवाय लोक मतदानच करत नाहीत..आपले देशाची लोकशाही च अजब आहे.आणि आपण म्हणतो च..की..मेरा भारत महान..
मनीषा तुझे ऐकायला पाहिजे होते तुला राजकारणाचा अनुभव होता तु नको म्हटलं असताना पण रवी भाऊंनी तुझे ऐकले नाही. you ट्यूब वर सपोर्ट करणारी माणसं वेगळी आणि गावातली वेगळी. बहिणी संगती तर त्यामगे काही तरी कारण असेल याचा थोडा तरी विचार करायचा ना. कारण मदतीला फक्त बहीण आहे पण तिचा प्रपंच आहे तिच्या ही आयुष्यात प्रॉब्लेम आहेत तिची मुलं आहेत. आणि राजकारणात आपली आर्थिक परिस्थिती बघून मगच उतरावं.
आक्का चांगली, आणि वाईट माणस ओळखता आली पाहिजे आपलीच माणसं घात करतात. असुद्या आक्का बरोबर आजकाल पैसा काम करतो🙏👍आपला प्रामाणिक पणा सोडायचा नाही आपण कोणाच वाईट नाही केल सगळ ठीक होणार👍 हे राजकारण म्हणतात. लोक राज कारण करतात. 🙏
Khup vait vatate tai mazi jau ubhi hoti aani donhihi veles padali aamhi te bhogalay sagalyana many asate tai lok tondavar kay bolatat aani mage kay aamhi purt barabad zale tai mazya jethani purn rastyavar aanale hote aamhala
ताई तुम्हीच या पदा पर्यंत जाऊ शकला पैसा दिल्याशिवाय कोणीच मतदान करत नाही ताई तुम्ही तिथ पर पोहोचला हेच लय तुमच्यासाठी अभिनंदन रेश्मा ताई भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सरपंच ताई 💐💐
ताई जाऊद्या गावातील आपल्याला काही देणे घेणे नाही विकास होऊ nahi आपले आपले आपले सर्वांचे जीवन गवापेश्या की खूप छान आहे.अमी सुधा त्या मधून आलो आमाला तर आमच्या सख्या bhavkine सुधा मतदान केले नाही अमी manle जाऊद्या आज आमचे घर त्यांच्या पेक्षा प्रगती पथावर गेले पण ते दगा देणारे ची हालत बेकार झाली देव वरून सर्व काही bagat असते टेन्शन घेऊ नका आपल्या आपल्या कामाला लागा ok gn
Maniasha tai me aadhipasuch nahi mhanat hoti mala mahit aahe khup kharab kam aahe nako tyat padayala pn kiti matani padalya aamhi tuamachya dukhat sahabhagi aahe
आमदार पदासाठी निवडणूक लडवलेली बरी पण ग्रामपंचायत नको ,रविभाऊ ,संदीप ,दीपक व इतर मंडळी ला घरी बोलवा आणि हे राजकारण विसरून जा ,काही मज्जा नाही या राजकारणात ,तुम्ही शेवटच्या एक मिनिटात जे बोलले तीच अवस्था आहे ग्रामपंचायत निवडणुकीची.
अक्का तू थांबली ते बर झाले. याच साठी वाटत होते की नको है राजकारण रवी भाऊ खूप साधा माणूस आहे. सगळे टेन्शन मध्ये आहे नका टेन्शन घेऊ. कोण काय बोलेल कसे वागेल त्याकडे नका लक्ष देऊ
Aho amch pn man taluka bijawdi gav kal amch pn matadan zhla kadhi na yenari lak Ali ek matlab5000 hajar dile pn hi sagli bjp lokanch khel ahe EVm mashin made problem kartet ya badal sagly I awaj utyla pahije amch fact sarva loka 260 matadan ahe pryek ward ch 100 mata I padle sagla asa houch shkt nahi pn zhala 10 shet pn amhi rastravadi ahe bjp karte sarva
मनीषा ताई हे आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे हे तर मत पण विकलं जातं विकत घेतलं जातं... जाऊ द्या तुम्ही विकास करणार होते हा मला माहितीच होतं त्याच्यासाठी कोणत्याही पदवीची गरज आहे का
आमचे गावात पणं निवडणूक झाली..सरपंच पदाचे उमेदवार रोज लोकांना जेवणे घालत होते..आणि मतदान चे अगोदरचे रात्री 2 वाजे पर्यंत गाड्या पैसे..वस्तू..वाटप करणे साठी पळत होत्या..शेवटी ज्याने जास्त खर्च केला तोच निवडून आलाय...पणं काय करणार..सर्वसामान्य माणूस...
सगळे शांत राहा ताई तुम्ही खरंच त्या घराचा स्तंभ आहात तुम्ही नणंद आणि काकी म्हूणन खूप छान सल्ले देता भांडण लावत नाही तर तुम्ही त्यांना खूप समजावता. रेश्मा जाऊदे वाईटाचा कधीपण नाशच होतो तू आणि तुमचे कुटुंब पाहिल्यासारखे आनंदी राहा. लोक पैशाला भुकेली आहेत.
लोकांना चांगल काय वाईट नाय समजत ताई पैशावर मतदाता विकला जातो.तुम्हाला जे काही मत पडले आसतील ते खरी मत त्या मुळे वाईट वाटुन घेऊ नका खरा विजय तर तुमचाच झाला ताई.
फक्त पैसा लागतो राजकारणात आपली वाटणारी माणसं सुद्धा आपल्याला मतदान करत नाहीत
👌👌👌👌👌
सज्जन माणसाने राजकारणात पडूच नये..कारण ह्या स्वार्थी राजकारणी नेत्यांनी निवडणुकीचा तमाशा करून ठेवला आहे..पैसे वाटले शिवाय लोक मतदानच करत नाहीत..आपले देशाची लोकशाही च अजब आहे.आणि आपण म्हणतो च..की..मेरा भारत महान..
आपले भावकी कधीच मतदान देत नाही
जाऊद्या ताई नका टेन्शन घेऊ चार-पाचशे लोकांनी नाकारलं म्हणून काय झालं तुमच्याकडे लाखो लोक आहेत आम्हाला पण वाईट वाटते पण रेश्मा ताई कायम सरपंच राहणार❤
आक्का आपल्या सारख्या गरीबांच नाही राजकारण आपण कष्ट करून मोठं व्हायचं ते दाखवून द्यायचं
मनीषा तुझे ऐकायला पाहिजे होते तुला राजकारणाचा अनुभव होता तु नको म्हटलं असताना पण रवी भाऊंनी तुझे ऐकले नाही. you ट्यूब वर सपोर्ट करणारी माणसं वेगळी आणि गावातली वेगळी. बहिणी संगती तर त्यामगे काही तरी कारण असेल याचा थोडा तरी विचार करायचा ना. कारण मदतीला फक्त बहीण आहे पण तिचा प्रपंच आहे तिच्या ही आयुष्यात प्रॉब्लेम आहेत तिची मुलं आहेत. आणि राजकारणात आपली आर्थिक परिस्थिती बघून मगच उतरावं.
धन्यवाद ताई साहेब
आक्का चांगली, आणि वाईट माणस ओळखता आली पाहिजे आपलीच माणसं घात करतात. असुद्या
आक्का बरोबर आजकाल पैसा काम करतो🙏👍आपला प्रामाणिक पणा सोडायचा नाही आपण कोणाच वाईट नाही केल सगळ ठीक होणार👍
हे राजकारण म्हणतात. लोक राज कारण करतात. 🙏
🎉
आपल कुणीच नसत आपण आपल कुणालाच म्हणायच नाही आपलेच धोका देत असतात
एवढं चांगलं चाललं आसताना कशाला राजकारण हवयं
शुभ रात्री अक्का
मस्त आका 👌
देव तुम्हाला राजकारणापासून लांब ठेवत असेल तुम्ही साधी सरळ लोक आहात जाऊदे मला वाईट वाटले पण हारके जीतने आलो को हि बाजीगर कहते है.
धन्यवाद ताई साहेब
मला साग
अक्का जाऊद्या आता टेन्शन घेऊ नका कोणी आपलीच माणसं आपल्याला धोका देतात हे लक्षात येते गुड नाईट सर्वांना ❤
शुभ रात्री ताई साहेब
जाउद्या लोकांना विकासापेक्षा क्षणाचे आमिष महत्वाचे वाटते.तुम्ही आपली स्वतःची प्रगती करा.
पैसा न वाटता या युगात कोणीच निवडुन येऊ शकत नाही
होय बरोबर आहे
होय बरोबर आहे ते पैसे वाटले त्यांच्या आयुष्याला पुरणार आहेत बाकी विकास गेला खड्ड्यात जी माणसं विकास करण्या लायकीचे आहेत त्यांना धोका देतात😢😢
बरोबर आहे राजकारण असंच असतं
गरीब आणि सज्जन माणसांचे राजकारण राहिले नाही आक्का
राजकारणात पडूच नाही खर मनल तर
Kiti jiv tuthatoy tai tumacha bhava sati
रवी नी आपली परिस्थिती बगुन पाऊल टाकायला पाहिजे होते..... राजकारणात पैशा वालाची आणि लाचार... लबाड माणसाचीच जागा फिक्स असते... सज्जन आणि गरीबाची नाही
अगदी बरोबर आहे आपलीच असतात, टेन्शन नाही घ्यायच ताई, आमच्या बरोबर असच झाल आहे,तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Khup vait vatate tai mazi jau ubhi hoti aani donhihi veles padali aamhi te bhogalay sagalyana many asate tai lok tondavar kay bolatat aani mage kay aamhi purt barabad zale tai mazya jethani purn rastyavar aanale hote aamhala
शुभ रात्री पुनम ताई साहेब
ताई तुम्हीच या पदा पर्यंत जाऊ शकला पैसा दिल्याशिवाय कोणीच मतदान करत नाही ताई तुम्ही तिथ पर पोहोचला हेच लय तुमच्यासाठी अभिनंदन रेश्मा ताई भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सरपंच ताई 💐💐
काय झाले , कसले टेन्शन आहे
सध्याच्या जगात खऱ्याला किंमत नाही ताई
Rajkarnat paduch nahi
Don't take any tension election etc hppless thing forget n make progress of ur family .ur entire family I'd excellent. Al d best.
आज काल लोकांना चांगली लोकं चालत नाहीत. असुद्या नका tensen घेवु...
ताई जाऊद्या गावातील आपल्याला काही देणे घेणे नाही विकास होऊ nahi आपले आपले आपले सर्वांचे जीवन गवापेश्या की खूप छान आहे.अमी सुधा त्या मधून आलो आमाला तर आमच्या सख्या bhavkine सुधा मतदान केले नाही अमी manle जाऊद्या आज आमचे घर त्यांच्या पेक्षा प्रगती पथावर गेले पण ते दगा देणारे ची हालत बेकार झाली देव वरून सर्व काही bagat असते टेन्शन घेऊ नका आपल्या आपल्या कामाला लागा ok gn
नका टेन्शन घेऊ सगळी जेवण करा मनीषा ताई समजून सांगा रेश्मा ताईला बकुळा समजून सांगा तुम्ही सगळ्यांना
हार के आगे जीत है.
शुभ रात्री
वाउ आनु
आक्का ननावरे दादा बोलले होते आपण साधी माणसं आहेत राज कारण म्हणजे लय मोठा खेळ आहे
मला खूप वाईट वाटले.पण हार जीत होत असते. वाईट वाटून घेऊ नका पुढच्या वेळेस नक्कीच जिंकणार 👍👍👍
शुभ रात्री 🌃🌃
म्हणून मी म्हणतो राजकारण गेल चुलीत
शुभ रात्री दादा
@@manishajadhav0033 tx tai
ताई आमचा पण aasech jale होते gelya वर्षे 20 matani gelo आम्ही
Ky zhale tai sanga tai please
निवडणूक झाली..निकाल लागले..आता मागील सर्व सोडून द्या आणि आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करा...
आक्का दाजी पण यायला पाहिजे होते.या वेळी त्यांची गरज आहे ते मोठे व समजदार आहे.दाजिंचा आधार झाला असता .रवी भाऊला
Akka ley ky hot asel tr sang Ravi bhaula kon ky mhnt asel tr sang bagto amhi yeto tithe call Kara lagech
शुभ रात्री दादा
Maniasha tai me aadhipasuch nahi mhanat hoti mala mahit aahe khup kharab kam aahe nako tyat padayala pn kiti matani padalya aamhi tuamachya dukhat sahabhagi aahe
आक्कासाहेब रविदादाला घरी बोलावून घ्या .राजकारणात कोन कोनाच नाही
किती मत पडले किती मताने पराभव झाला हे सर्व सांगायचे सागा रवी शिंदे ना
आक्का अग रवी भाऊ न ईलक्षन मधे जायला नको होत रिकम टेशन
आमदार पदासाठी निवडणूक लडवलेली बरी पण ग्रामपंचायत नको ,रविभाऊ ,संदीप ,दीपक व इतर मंडळी ला घरी बोलवा आणि हे राजकारण विसरून जा ,काही मज्जा नाही या राजकारणात ,तुम्ही शेवटच्या एक मिनिटात जे बोलले तीच अवस्था आहे ग्रामपंचायत निवडणुकीची.
जाऊद्या ताई नका टेन्शनअहो यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी नक्कीवेळ आहे ना आपल्याकडे .नका टेन्शन घेऊ
No comments
5:02
आपणाला नको राजकारण अक्का जाऊ द्या नका टेंशन घेवु
अगं बाई रवीभाऊ कुठे आहे टेन्शन नको घेऊसा
साधी माणसं आहेत आपण वाईट घेऊ नये.लबाडाचा खेळ असतो.
Vikas harala Ane Paisa jinkla tai
Akka , 100% brober😊,Rajkana pashun Lambch ber🙏🙏🙏
अक्का तू थांबली ते बर झाले. याच साठी वाटत होते की नको है राजकारण रवी भाऊ खूप साधा माणूस आहे. सगळे टेन्शन मध्ये आहे नका टेन्शन घेऊ. कोण काय बोलेल कसे वागेल त्याकडे नका लक्ष देऊ
शुभ रात्री 🌃 ताईसाहेब
Aai changle karnarala nivdun koni det nahit
शुभ रात्री ताई साहेब
राज कारण करताना पैसा महत्वाचा आसतो माणूसकि राहिली नाही
अगदी बरोबर
शुभ रात्री दादा
Mast
Aho amch pn man taluka bijawdi gav kal amch pn matadan zhla kadhi na yenari lak Ali ek matlab5000 hajar dile pn hi sagli bjp lokanch khel ahe EVm mashin made problem kartet ya badal sagly I awaj utyla pahije amch fact sarva loka 260 matadan ahe pryek ward ch 100 mata I padle sagla asa houch shkt nahi pn zhala 10 shet pn amhi rastravadi ahe bjp karte sarva
भांडणं नका करू आक्का
हार के बाद ही जीत है
पैसे देऊ जर जिंकून आले आसेल तर हि निवडणूक बरकास्थ कराक्ष
मनीषा ताई हे आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे हे तर मत पण विकलं जातं विकत घेतलं जातं... जाऊ द्या तुम्ही विकास करणार होते हा मला माहितीच होतं त्याच्यासाठी कोणत्याही पदवीची गरज आहे का
शुभ रात्री दादा
Ky zhl nemak sang tai ravi dadacha ky ny na problem 🙄tu sang fkt aaloch aamhi sagli youtube family👈🏃🏃🏃🏃🏃🏃🏃
अपयश ही यशाची पहिली पायरी
आसुदया टेन्शन घेऊ नका ताई
धन्यवाद ताई साहेब
आपले खरे दुश्मन आसतात,आपण पुढे जात ते देखवत नाहि
राजकारण करण्यासाठी फक्त पैसा लागतो
आमचे गावात पणं निवडणूक झाली..सरपंच पदाचे उमेदवार रोज लोकांना जेवणे घालत होते..आणि मतदान चे अगोदरचे रात्री 2 वाजे पर्यंत गाड्या पैसे..वस्तू..वाटप करणे साठी पळत होत्या..शेवटी ज्याने जास्त खर्च केला तोच निवडून आलाय...पणं काय करणार..सर्वसामान्य माणूस...
राजकरण मध्य जाऊ नका तुमि
Bikar lok ........5 yrs sathi vikali.... Gheya mana aata vikas😂😂😂😂😂.....aata majja gheya
आक्का तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं चांगलं होईल
राजकारणात जायलाचनकोहोत
Good night akka
ताई मी तीन लाख रुपये वाटले
😢
सगळे शांत राहा ताई तुम्ही खरंच त्या घराचा स्तंभ आहात तुम्ही नणंद आणि काकी म्हूणन खूप छान सल्ले देता भांडण लावत नाही तर तुम्ही त्यांना खूप समजावता. रेश्मा जाऊदे वाईटाचा कधीपण नाशच होतो तू आणि तुमचे कुटुंब पाहिल्यासारखे आनंदी राहा. लोक पैशाला भुकेली आहेत.
धन्यवाद ताई साहेब
जाऊद्या ताई टेन्शन नका घेऊ
बारामती मधे कुठे रहाता
टेंशन नका घेऊ
👌👌❤️❤️
आता पैसा वाटनाराचाच विजय होतो मानस खरं वागनाराला मतदान देत नाहित आजची प्रतेक गावची हिच परिस्थिती आहे नका टेन्शन आक्का
लोकांना चांगल काय वाईट नाय समजत ताई पैशावर मतदाता विकला जातो.तुम्हाला जे काही मत पडले आसतील ते खरी मत त्या मुळे वाईट वाटुन घेऊ नका खरा विजय तर तुमचाच झाला ताई.
👌
❤❤🎉🎉
ताई आमचा पण aasech jale होते gelya वर्षे 20 matani gelo आम्ही
👌👌👌👌