संत्रा व मोसंबी मृग बहार व्यवस्थापन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июн 2024
  • गुरुवारी दिनांक ६ जून २०२४ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी " संत्रा व मोसंबी मृग बहार व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद

Комментарии • 45

  • @user-ky5ul9sc3y

    आमच्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक आहे .तरी संत्रा बागेत कोणते खते द्यावीत याचे मार्गदर्शन करावे

  • @aniruddharabhutekar58
    @aniruddharabhutekar58 21 день назад

    सर मोसंबी फुटावा जास्त आहे लवती आहे कली कमी आहे यासाठी काय करावे

  • @pratikkohale1735

    नमस्कार सर मला केसर आंब्याची लागवड करायची आहे यासाठी चांगली गवर्नमेंट नर्सरी रोपवाटिका मो.न पाहीजे मी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आहे

  • @babasahebadsare6233

    अतिशय छान मार्गदर्शन सर

  • @pratikshendre

    Sir, Paclobutrazol ची थिंबक द्वारे drenching केली तर चालेल का ? प्रमाण किती असावे?

  • @pranavkalmegh5100

    सर बगीच्यात बारीक बारीक कण दिसत आहे तर फवारणीचा घेऊ का आता 3पाणी झाले

  • @RajeshSingh-zl7qm

    Sir namaskar changli information Dili sir santraya sathi tannask sanga please

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 21 день назад

    ❤❤❤❤❤❤ very nice❤❤❤❤

  • @shri9168

    ❤जय श्री गजानन❤

  • @shyampatidar7508

    आप बहुत अच्छे तरीके से समझाते हैं

  • @user-fx6mw5bi1i
    @user-fx6mw5bi1i 21 день назад

    Namaskar sar

  • @MujeebPatel-oc7dm

    Cultar ka spre barish hone pr kr ya pahle sukhe me kre

  • @kunalkhare4497

    Turila kiti kholi val payravi

  • @DeepakCarpenter-ox5mh

    आपकी भाषा समझ नहीं आती हे सर

  • @Krishitantra30
    @Krishitantra30 21 день назад

    सर

  • @vinodsidgur1059
    @vinodsidgur1059 День назад

    सर आपला फोन नं पाहिजे

  • @AvinashJadhao-um8ue

    संर पानि सेताचे बाहेर निगाले खत कोनत देने

  • @shyampatidar7508

    सर जी कृपया करके आप हिंदी में बताए आपका स्वागत है

  • @gajanandange9125

    पाणी झाला पण 2 बोटे वोल आहे तर पाणी लावले तर चालेल का संतरा चा झाडाला

  • @pranavkalmegh5100

    तुमचा नंबर द्या न सर