संत्रा - मोसंबी अंबिया बहार गळ नियंत्रण - चित्रकार साहेब - व्हाइट गोल्ड ट्रस्ट, औरंगाबाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 мар 2021
  • जाणून घ्या संपूर्ण गहू लागवड तंत्र - गजानन जाधव Wheat Management - Gajanan Jadhao @White Gold Trust
    जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र
    जाणून घ्या... संपूर्ण गहू लागवड तंत्र - @व्हाईटगोल्ड ट्रस्ट, औरंगाबाद
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच... जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

Комментарии • 42

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 3 года назад +3

    Very nice sir. Warud... Disst amravat... He aushad aamche kade sahsa milhat nahi.. Jar Formulas.. Kiwwa.. Content... Mahiti hawee hoti... Please

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार सर, वरुड - निशांत कृषी केंद्र 8007056000 यांच्याकडे मिळतील

  • @akshaydhepe5173
    @akshaydhepe5173 3 года назад +2

    Dada tumhi khupach Sundar ashi mahiti dili.... khupch masttt

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 3 года назад +3

    Thanks so much

  • @videobymaheshgirambeed.181
    @videobymaheshgirambeed.181 Год назад

    सरजी आपण खुपच छान माहिती दिली. दूसऱ्या व्हिडीओमध्ये
    नागअळी काही केल्या लवकर कंट्रोल होत नाही त्यासाठी प्रभावी औषधे कोणती योग्य राहील ति सांगावीत 🙏🏻.

  • @atulsharavne9706
    @atulsharavne9706 3 года назад

    Thanks sir

  • @akshayshirbhate7147
    @akshayshirbhate7147 3 года назад +2

    Thank u sir Santra ver video banava la

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 3 года назад +1

    🙏

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 3 года назад

    सर संत्रावर काळे डाग पडून संत्रा गळत आहे सोबत थ्रीप,फुलकिडे,मावा, खोडकिडा व कोळी इत्यादी किळे आहे..मार्गदर्शन करा🙏🙏🙏🙏आणि नाग अळी सुद्धा आहे..

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      नमस्कार सर , सरेंडर २०० मिली + रिहांश २०० मिली +भरारी ८० मिली + अवतार ४०० ग्राम २०० लिटर पाण्याचे प्रमाण ,

  • @prafulgedam2286
    @prafulgedam2286 3 года назад

    सर संतराची झाड़ पेढ्यान मधून का वाळत कहते, या वरती व्हिडीओ बनवा सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार सर, ok या वर सुद्धा व्हिडीओ बनवू, आपणास काही अडचण असल्यास आपला मो.नं पाठवा

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 3 года назад

    सर पांढऱ्या माशी साठी माझ्याकडे pyriproxyfen 5 ec ..fenpropathrin 15ec he घटक असलेलं औषध आहे सुमिटोमो कंपनीच त्याचं नाव sumiprempt he aahe aani buprofezin 15..acepnate 35 wp हे आहे या दोन पैकी भुईमुग वर कोणते औषध फवारे की दोन्ही फवारू

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार सर , pyriproxyfen 5 ec ..fenpropathrin 15ec हे घेऊ शकता.

    • @surajdeshmukh8982
      @surajdeshmukh8982 3 года назад

      @@satishgadve2971 स हे दोन्ही औषध sumiprempt आणि buprofezin acepnate याच नाव रेकर आहे sumiprempt आणि रेकर हे दोन्ही मिक्स करून फवारले तर चले n ki nahi

  • @pravinkarwa1873
    @pravinkarwa1873 3 года назад

    Sir jivamrut babat mahiti dya

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार सर , ठीक आहे, जीवामृत माहितीचा व्हिडीओ अपलोड करू . धन्यवाद

  • @adiavhad791
    @adiavhad791 2 года назад

    संत्रा मृगबहार घेण्यासाठी कोणती फवारणी द्यावी व कधी द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, मृग बहार व्यवस्थपनासाठी चित्रकार सर यांना संपर्क करा - ९८८१८१७०८८

  • @mayurpatil9947
    @mayurpatil9947 2 года назад

    Rihansh ani avtar ch content Kay ahe???

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, रिहांश - Thiamethoxam , अवतार - Hexaconazole 4% WP + Zineb 68% हे घटक आहे

  • @Ganesh-bb4eu
    @Ganesh-bb4eu 3 года назад

    सर काकडी लागवड केलेली आहे परंतु काकडीची पाने खाणारी अळी जात नाही आहे व थ्रीप्स चा पण खूप परिणाम झालेला आहे त्यावरील उपाय सुचवणार विडिओ टाका

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार सर , रेज १० मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्राम प्रति पंप प्रमाण
      पुढील फवारणी मध्ये - इमान १० ग्रॅम + झेप १० मिली + ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @akshaydhepe5173
    @akshaydhepe5173 3 года назад

    Dada tumche aushad aamcha kade milat nahi...taysathi tumhi fakth contain sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार अक्षय सर, आपला जिल्हा तालुका कळवा. धन्यवाद

    • @akshaydhepe5173
      @akshaydhepe5173 3 года назад

      Achalpur Taluka.... District Amaravati....

    • @vilaschitrakar3684
      @vilaschitrakar3684 3 года назад

      तुम्हाला कोणते मार्केट जवळ आहे . तुम्हाला कोणत्या औषधाचे कंटेन पाहिजे .

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      @@akshaydhepe5173 परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151

  • @nitinkhorgadepatil2590
    @nitinkhorgadepatil2590 3 года назад

    खूप छान व्हिडिओ साहेब छान माहिती मिळाली...
    फक्तं मृग बहार ची माहिती मे महिन्यात द्यावी कारण ताण कसा द्यावा लीहोसोल किंव्हा जिका ची फवारणी करावी काय असे खुप प्रश्न शेतकरी च्या मनात. असतात.....
    या वर्षी आंबिया बहार खुप विरळ आहे ......

    • @vilaschitrakar3684
      @vilaschitrakar3684 3 года назад

      मृग बहाराची माहिती आम्ही आपणाला मे महिनाय्त देऊ . ताण हा नसर्गिक दिला पाहिजे .जर जमीन टॅन घेत नसेल तर आपण संजीवकांचा विचार करू .धन्यवाद

    • @nitinkhorgadepatil2590
      @nitinkhorgadepatil2590 3 года назад

      @@vilaschitrakar3684 धन्यवाद साहेब

  • @harishjadhav7177
    @harishjadhav7177 3 года назад

    Sir navin bag aahe mahiti sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार सर , हो नक्की सांगू , वेळोवेळी आमच्या संपर्कात रहा, धन्यवाद

    • @vilaschitrakar3684
      @vilaschitrakar3684 3 года назад

      बॅग किती वर्षाची आहे . त्या प्रमाणे सल्ला देता येईल .

  • @madanjagtap6665
    @madanjagtap6665 3 года назад +2

    🙏🙏