नमस्कार ००:५२:३४+टिल्ट किंवा ००:५२:३४+गजब देऊ शकता. अजून अधिक महिती सविस्तर जाणून घेण्यासाठी आपला कृषी सहाय्य्यता नंबर ८८८८१६७८८८ ह्या नंबर वे संपर्क करा धन्यवाद
संत्रा झाडाला खूप ताण बसला आहे आणि आता अवकाळी पाऊस चांगला आहे तर कोणता फवारा मारावा आणि कोणतं खत टाकावं काही झाड वर आंबिया बाहेर सुद्धा आहे तर कोणती औषध मारावी
नमस्कार भाऊ , १०:२६:२६ ७५० ग्रॅम + युरिया २५० ग्रॅम + रायझर जी १०० ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट १०० ग्रॅम + झिंक सल्फेट १०० ग्राम प्रति झाड प्रमाण फवारणी - रिहांश २० मिली + सरेंडर १५ मिली + टॉप अप ३० मिली प्रति पंप प्रमाण
सर आपण मागच्या वर्षीच्या कापूस खत व्यवस्थापन वीडियो मधे पहिला डोज, डी.ए.पी १ बैग + पोटॅश ½ बैग , आणि तिसरा डोज, डी.ए.पी १ बैग + पोटॅश ½ बैग + युरिया ½ बैग अस सांगितल होत . परंतू नविन वीडियो मधे पहिला डोज, डी.ए.पी १ बैग + पोटॅश १ बैग आणि तिसरा डोज, डी.ए.पी १ बैग + पोटॅश १ बैग + युरिया १ बैग अस सांगितल आहे तर आम्ही कोणत्या वीडियो प्रमाणे कापूस खत व्यवस्थापन करावे. नविन की जुन्या विडीयो प्रमाणे. कृपया योग्य सल्ला द्या.
नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
धन्यवाद सर 🙏
🙏🙏
Very good information
Thank You So Much
Keep Watching
Verynice
Thanks
🙏🙏
Avakali paus baryapaiki zala khodva zadala navin palvi disat ahe mrug bahar ghenyakarita upay sanga
नमस्कार भाऊ
परीस ००:५२:३४ १०० ग्रॅम + गजब ७ मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण अशी फवारणी करावी. व दुसरी फवारणी लगेच ३ आठवड्यानंतर करावी.
धन्यवाद
Bhau chemicles ka waparata? Lok sendriya sheti pasand kartat
अवकाळी 2 पाऊस चांगल्या प्रकारे झाला आहे पण झाडांना आता नवती फुटलेली आहे पण फुलधारण झाली नाही त्यासाठी कोणती फवारणी करावी
झाडं 13 वर्षे जुनी आहेत
नमस्कार
००:५२:३४+टिल्ट किंवा ००:५२:३४+गजब देऊ शकता.
अजून अधिक महिती सविस्तर जाणून घेण्यासाठी
आपला कृषी सहाय्य्यता नंबर ८८८८१६७८८८ ह्या नंबर
वे संपर्क करा
धन्यवाद
आमचे बि झाडे फूटले नाही
कोळशी बद्दल अजून सखोल माहिती मिळाली तर फार बर होईल
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी चित्रकार सर यांना संपर्क करावा - ९८८१८१७०८८
असा व्हिडिओ सोयाबीन पिकाचा सूधा बनवा सर प्लीज प्लीज सर एक खट्या सर्व माहिती खप छान वाटते सर
नमस्कार भाऊ
हो नक्कीच सोयाबीनच्या माहिती चा सलग विडिओ लवकरात लवकर बनवू भाऊ
धन्यवाद
verynice
thank you bhau🙏
Tur ani kapus sathi diphnytie methyl 70 % fungicide use kel tr chlel kay?
नमस्कार भाऊ
कपाशी करीत चालेल परंतु तुरी साठी ट्रायकोबुस्ट वापरू शकता कारण त्या मुळे तूर उधळणार नाही
धन्यवाद
@@satishgadve2971 te tr karnar ahe trachoderma chi..
Rasaynik burshinashk aadhi lava lagte na
Mg insecticide ani mg rijhobium nantar trychoderma
Asach sewuecne aahe kay
Sir avdhchi chi content saga
नमस्कार दादा , कोणत्या औषधी पाहिजे
संत्रा झाडाला खूप ताण बसला आहे आणि आता अवकाळी पाऊस चांगला आहे तर कोणता फवारा मारावा आणि कोणतं खत टाकावं
काही झाड वर आंबिया बाहेर सुद्धा आहे तर कोणती औषध मारावी
नमस्कार भाऊ , १०:२६:२६ ७५० ग्रॅम + युरिया २५० ग्रॅम + रायझर जी १०० ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट १०० ग्रॅम + झिंक सल्फेट १०० ग्राम प्रति झाड प्रमाण
फवारणी - रिहांश २० मिली + सरेंडर १५ मिली + टॉप अप ३० मिली प्रति पंप प्रमाण
खतां,चे,भावाबदल,माहीत सांगा
खतं,विकत घेऊ का थांबु,भाव कमी होतील कां
ऊतर नाही दिले👆👆👆
भाऊ थांबा जुनेच भावात मिळतील धन्यवाद
Santra varil Aambat che niyojan saga
नमस्कार दादा , या चॅनेल वरील संत्रा व्यवस्थपणाचे व्हिडीओ पहा
सर तुम्ही मार्गदर्शन उत्तमच केलं पण तुम्ही जे औषधे सुचवली ती मार्केट नावाने सुचवले पण त्याऐवजी कॅटेन ची नावे सांगितली असती तर अजून प्रभावी झाले असते
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा. धन्यवाद
Sarender madhe contents konta ahe
नमस्कार दादा , PROFENOFOS 40% + CYPERMETHRIN 4% EC
सर सरकीला डोबल्यावरचा वाणी खातात उपाय सांगा
नमस्कार भाऊ
लागवडी सोबत catrap hydrochloride दाणेदार एकरी 4 किलो बियाच्या बाजूला टाका
धन्यवाद
सर आपण मागच्या वर्षीच्या कापूस खत व्यवस्थापन वीडियो मधे पहिला डोज, डी.ए.पी १ बैग + पोटॅश ½ बैग , आणि तिसरा डोज, डी.ए.पी १ बैग + पोटॅश ½ बैग + युरिया ½ बैग अस सांगितल होत . परंतू नविन वीडियो मधे पहिला डोज, डी.ए.पी १ बैग + पोटॅश १ बैग आणि तिसरा डोज, डी.ए.पी १ बैग + पोटॅश १ बैग + युरिया १ बैग अस सांगितल आहे तर आम्ही कोणत्या वीडियो प्रमाणे कापूस खत व्यवस्थापन करावे. नविन की जुन्या विडीयो प्रमाणे. कृपया योग्य सल्ला द्या.
नमस्कार भाऊ
जुन्या विडिओ प्रमाणे केले तरी चालेल . नवीन विडिओ मध्ये पॉटेश थोडा वाढवला होता
धन्यवाद
🎉आपको धन्यवाद🙏🍊
झाडे चांगल्या प्रकारे तानावर आलेले आहेत पण त्याच्यामध्ये चुकुन वखरनी केली आहे झाडे फुटन्यास प्राब्लेम होईल का
नमस्कार दादा , नाही
ही औषधी अमरावती जिल्ह्यात मिळत नाहीत, कृपया conten सांगत चला
नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
आमच्या कडे मृग बहार आलेला नाही आता तो फोडता येईल का
नमस्कार भाऊ, नाही
पार नागोळे केले कास्तकाराना तुम्ही
सर यावर्शीच हवामान अंदाज पाहून ... मुर्ग बार कसा घेता येईल ते सांगा ...
नमस्कार दादा , आपला मो नंबर पाठवा कॉल करून माहिती देऊ
Sir content saga n
दिंचींग सांगा सर कोणती करावी प्रती झाड लां
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी चित्रकार सरांना संपर्क करा
*काळया जमिनीत संत्रा येत नाही का....?*
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी चित्रकार सर यांना संपर्क करावा - ९८८१८१७०८८
घटक सांगत जावे औषधींची
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
आगर जिला बडोद तहसील म़प्र चोहान परिवार आपका स्वागत करते हैं आमलिया बडोद धन्यबाद
🙏🙏
कन्टेंन सांगा सर कारण यातीतील काही आउष्ध उपलब्ध नाही 🙏
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा दादा 🙏
सर जी कृपया करके हिंदी में फूल आने वाले दवाई बताए
नमस्कार दादा , परीस ऍग्रोटेक का झेप लेजिए
अंबिया बहार फुले गळण्यासाठी काही उपाय आहे का?
आम्हाला मृग बहारातील उत्पादन घ्यायचं आहे.
नमस्कार भाऊ, इथ्रेल ची फवारणी करू शकता. धन्यवाद
आ़बे बहार पूर्ण नियोजन देय़ा
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करू शकता
मावा तुरतुडे स॑ञा झाडावरती पडले आहे. कोणती फवारनी करावी
नमस्कार दादा , संत्राच्या अधिक माहितीसाठी ९८८१८१०८८ या नंबर वर संपर्क करा
Tumch number day
नमस्कार भाऊ ,आपल्या शेतीसहायता क्रमांक वरती कॉल करून माहिती घ्या..
अवकाळी पाऊस आला आहे. काय करावे?
कुठे आला आहे
नमस्कार भाऊ
हा प्रश्न कशा संदर्भात आहे हे जर आपण स्पष्ट केले तर आम्ही तुम्हाला सविस्तर उत्तर देऊ शकू
धन्यवाद
@@satishgadve2971 अवकाळी पाऊस आल्या मुले संत्रा चा तन सुटला. तर आता काय करावे.
Sar hindi me bhejiye
नमस्कार दादा
काही अडचण असल्यास आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.