संत्रा / मोसंबी मृग व आंबिया बहार व्यवस्थापन
HTML-код
- Опубликовано: 26 июн 2024
- गुरुवारी दिनांक २७ जून २०२४ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी " संत्रा / मोसंबी मृग व आंबिया बहार व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद
White Gold Trust
राम राम
🙏
दादा खरीप ज्वारी व्यवस्थापन वर व्हिडिओ पाठवा कारण सोयाबीन चे दर कमी असल्यामुळे सोयाबीन ला पर्याय ठरेल
नमस्कार दादा , ठीक आहे खरीप ज्वारी विषयी माहिती देऊ
सर कॉक बंद ची समस्या नुकतीच चालू झाली आहे एखाद दुसरं मोसंबीचे हिरवे फळ गळत आहे उपाय सुचवा
नमस्कार दादा , कॉक बंद करिता फवारणी तसेच ड्रेयांचिंग किंवा ब्रोडकास्टिंग करावे लागेल.
फवारणी-- क्रीप टोक्स + सरेंदर +टॉप अप +बे स्टीकर . ट्रायको बूस्ट डीएक्स +सुडोबूस्ट ची dreanching किंवा शेंखतात मिसळून टाकावे दर महिन्यात्ला .
सर नमस्कार...माझे शेतात रंगपूर खुंटावरची सहाशे मोसंबी झाडांची बाग आहे.सद्या अंबे बहार झाडावर आहे.मोसंबी फळांवर काळपट रंग आहे.कृपया उपाय सुचवावा.
प्रा डॉ नामदेव सानप बीड.
नमस्कार दादा, संत्रा मोसंबी पिकांच्या माहितीसाठी चित्रकार सरांना संपर्क करावा -९८८१८१७०८८
Sir satra ambia bahar vrti fadkya rogacha pradurbhav dist aahe
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा
साहेब वर्टि सिलियम+ट्रेको बूस्ट+npk boost+सूडो+सरेंडर ही फावर्नि संतरा वर केली तर चलेल् काय? कृपया रिप्ले दया.🙏
नमस्कार दादा , जिवाणू प्रॉडक्ट जमिनीतून वापरावे
Chitrakar saheb tumi mnhta ki MLA call kra tumhi responce nahi det fkt bolta
आपण केव्हा कॉल केला होता.
Sir rate bhet nhi aani bagela khrch khup yeto 10 12 divsani favarni Keli tr ky parvdnar
नमस्कार दादा, आम्ही योग्य मार्गदर्शन करू शकतो, खर्च करणे न करणे हे शेतकऱ्याने ठरवावे.
Udid v mungala rihash lavle tar chalel ka
नमस्कार दादा , चालेल प्रति किलो ५ मिली रिहांश लावू शकता
सर संत्रा लागवडी वर व्हिडिओ बनवा
दादा , या व्हिडीओ मध्ये संत्रा पिकाची सुद्धा माहिती दिलेली आहे
सर आंबिया झाडावर आहे,मृग पण काही प्रमाणात आहे दोन्ही करिता एकत्र फवारणी नियोजन सांगा
नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा माहिती दिलेली आहे
सर कापुस वर चुकून 2 4 D उडाले आहेत पान जमा होत आहे शेजाऱ्यांनी बधारयावर मारल होत 2 3 पाणावर आहेत कापूस
नमस्कार दादा , 2 4 D उडाले असेल तर त्याला काही उपाय नाही, ते झाड शेवट पर्यंत सुधारत नाही.
अक्षर अस्पष्ट दिसते
दादा , व्हिडीओ क्वालिटी वाढवा
सोयाबीन नीघुन मरत आहे काय करावे फोटो कसे पाठवावे ते सागा
नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा
Sir no
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा