मोसंबी बागेचे खत व पाणी व्यवस्थापन प्रात्यक्षिकासह Sweet Orange Fertilizer and Water Management Demo
HTML-код
- Опубликовано: 18 янв 2022
- मोसंबीची फळगळ रोखणेसाठी डॉ एम बी पाटील सांगत आहेत खत व पाणी व्यवस्थापन तेही प्रात्यक्षिकासह.
अधिकच्या माहितीसाठी संपर्क
डॉ एम बी पाटील 075885 98242
पाटील साहेब मी तुमचे बरश्या कार्यक्रम बघतो तुमची सांगण्याची पद्धत खूप समजदार आहे सांगितल्यानंतर शेतकऱ्याच्या लवकर लक्षात येते तुम्ही खूप शेतकऱ्यांची चांगले केले आहे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्हाला असेच काम करण्याची शक्ती मिळते
Khup cha chanagli mahiti dili ahe sir ji
अतिशय उत्तम ।
Very nice information Sir
सर असेच प्रॅक्टिकल konwledge देत जावे 👍
Right sar
Jitke saheb titkya salla, rasaynik khtamule sarv zadachya mulya khrab hotat, rasaynik vapra thodya pramanat jaivik kde vla setkryano setkri sukhi zala ki dukandar
Sir santra aambiya bahar madhhe maheeti sanga please.. Maze kade 1800 zade Aahe Santre Chee.. For the 🍊 tree treatment sanga please.. Thanks Sir
सर कोबंडी खत, लेंडी खत कीती द्यायचे ते सांगा
I am from Bareilly Uttar Pradesh near delhi.mosambi plantation is possible in Bareilly Uttar Pradesh???
Sir pani roj chya roj dyaych ka
Ek number ❤
Sir mosumbi cutting video 3years tree
संतरा व मोसंबी कीटक नाशक व रासायनिकखत सम प्रमाणात घेतले तर चालेलकाय
उत्तर दक्षिण म्हणजे 20 फूट उत्तर दक्षिण आणि 12 फूट पुर्व पश्चिम का
Cutting kashi karavi
HMO हे फवारणी औषध कोठे मिळेल व कोणत्या कंपनीचे आहे
पाऊस काळात कोणती व कशी फवारणी करावी
पाणी रोज द्यायचे का??
रोज 80 लीटर का साहेब
Cplz share ontact details of dr m.b. patil
075885 98242
पाटील सर चा मो.न पाहिजे आहे
discription box मध्ये दिला आहे
साहेब तुमचा फोन टाका
पाटील साहेबांचा नंबर मिळाला तर बर होईल
discription box मध्ये दिला आहे
पाटील सरांचे यु तुब चॅनेल आहे का
नाही
@@dr.tukarammote3231 एक नंबर नियोजन सांगतात सर
सर मंगू साठी काय करावा लागण दरवर्षी मंगू पडतो
description box मध्ये दिलेल्या नंबरवर बोला
Nahi sir whatsapp nambar dya
Saheb.mo.n.
discription box मध्ये दिला आहे